भाग १ इथे.
नमस्कार रूळगाडी मित्रांनो !
आज ट्रेनधाग्याच्या पहिल्या भागाला पाच वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने हा नवा धागा काढत आहे. 2017 मध्ये माझे मिपावर आगमन झाले. त्यानंतर महिनाभरात हा ट्रेनचा धागा काढला. त्यावर ‘प्राडॉ.दिबि’ यांचा एकमेव उत्साहवर्धक प्रतिसाद आला होता. त्यानंतर जवळपास दीड वर्ष धागा अडगळीत पडला होता. 2019 मध्ये धाग्याला ऊर्जितावस्था आली. मग आपल्यातील अनेकांनी या विषयावरील आपापले अनुभव आणि मते उत्साहाने लिहीली. त्यानंतर आजपर्यंत ट्रेनचा हा धागा एक्सप्रेस गतीने; कधीकधी तर राजधानी-गतीने धावत आहे. इथल्या चर्चेत सहभागी होणारे सर्वजण त्याचा आनंद घेत आहेत. आतापर्यंत चर्चेत सहभागी झालेल्या सर्व धागाप्रवाशांचे आभार !
या नवीन भागाचेही नवे आणि जुने वाचक स्वागत करतील अशी आशा आहे.
तर येउद्यात ट्रेनसंबंधी......... काय वाट्टेल ते ........... !
वाचने
72346
प्रतिक्रिया
266
मिसळपाव
प्रतिक्रिया
वंदे भारत गाड्या रिकाम्या जाऊ लागल्या तर . . .
अरवली: बोगदा
दुमजली ट्रेन जाऊ शकेल असा
In reply to अरवली: बोगदा by हेमंतकुमार
मला वाटते ते
In reply to दुमजली ट्रेन जाऊ शकेल असा by कानडाऊ योगेशु
वंदे भारतचा अनुभव
होय,
In reply to वंदे भारतचा अनुभव by सर टोबी
नागरी जाणीव ?
आवाजाचा त्रास : नवीन नियम
In reply to नागरी जाणीव ? by हेमंतकुमार
सहमत.
मुंबई लोकल रेल्वे तिकिट काढण्याचे UTS app
बॉडी कॅमेरा
हे जोडपे खरेखुरे ट्रेनप्रेमी
स्वस्तात पाहिली.
In reply to हे जोडपे खरेखुरे ट्रेनप्रेमी by हेमंतकुमार
चित्रमय इंजिन
हुबळी डिझेल लोको शेडची २५ वर्षे
In reply to चित्रमय इंजिन by हेमंतकुमार
स्टेअरिंग व्हील
‘वंदे भारत’ने मुंबई-गोवा प्रवास ७ तासांत
वा !
In reply to ‘वंदे भारत’ने मुंबई-गोवा प्रवास ७ तासांत by अथांग आकाश
पॅसेंजर गाड्या सुद्धा जातात वेगाने.
In reply to वा ! by हेमंतकुमार
को. रेल्वेवर इतर पॅसेंजर गाड्या सुद्धा या वेगानेच जातात.
In reply to ‘वंदे भारत’ने मुंबई-गोवा प्रवास ७ तासांत by अथांग आकाश
मडगाव जनशताब्दी सुरु झाली
In reply to ‘वंदे भारत’ने मुंबई-गोवा प्रवास ७ तासांत by अथांग आकाश
रुळांना गेलेले तडे
ममता कक्ष
P. H. स्थानके
कथा एका ट्रेन-नावाची
रुळांवर पवनचक्क्या
छान लेख ...
भीषण रेल्वे अपघात
राजेंद्र अकलेकर
वाघाची
In reply to राजेंद्र अकलेकर by इपित्तर इतिहासकार
वंदे भारत
खेड्यात चला
कायमचे जाऊद्या
In reply to खेड्यात चला by कंजूस
वंदे भारत रेल्वे (स्लीपर)
पुणे स्टेशन १६५ वर्षे धाग्यावरील प्रतिसाद इथे कॉपी पेस्ट
इतिहासकार,
In reply to पुणे स्टेशन १६५ वर्षे धाग्यावरील प्रतिसाद इथे कॉपी पेस्ट by इपित्तर इतिहासकार
धन्यवाद
In reply to इतिहासकार, by हेमंतकुमार
पूर्णा ते इंदौर मीटरगेज
हो म्हणता येईल तसे.
In reply to पूर्णा ते इंदौर मीटरगेज by कंजूस
दुधाची पावडर आली आणि पेढ्यांची चव गेली.
In reply to हो म्हणता येईल तसे. by इपित्तर इतिहासकार
मीनाक्षी एक्सप्रेसने अजमेर
In reply to हो म्हणता येईल तसे. by इपित्तर इतिहासकार
मिटरगेज चा....
दुर्घटना टळल्या...
"साधारण" पर्याय
नवीन एंजिने wag12
सहमत
In reply to नवीन एंजिने wag12 by कंजूस
प्रवास यातना!
रेल्वे चर्चा छान.
होय,
In reply to रेल्वे चर्चा छान. by अनिंद्य
‘फ्लाइंग राणी’ नवीन डब्यांसह कार्यरत; २१ डबे प्रवाशांच्या सेवेत
मृतदेह
जनहितार्थ
हरित हावडा
गाडी वेगळ्या मार्गाने मनमाडला
गुलाबी स्थानक मोहीम
समारोप