गेली अनेक वर्षे या संकल्पनेने धुमाकूळ घातला आहे. वास्तविक पहाता असले काहीही अस्तित्वात नाही, पण तरीही शिकले सवरलेले लोक तावातावाने हा विषय मांडतात त्याचा थोडासा मागोवा.
या विषयी एक दरपत्रक व्हायरल झाले होते. ते खोटे दरपत्रकही ज्याने लिहिले त्याचा जात्याभिमान त्याला लपवता आला नाही. चातुर्वर्ण्याप्रमाणे त्याने विविध वर्णाचे दर ठरवले, जास्त दर कोणाचा हे सांगणे नलगे.
महाराष्ट्रात एका शहरात असा आंतरधर्मीय विवाह दोन्ही कुटूंबांच्या सहमतीने झाला होता. तेव्हाही रिकामटेकड्या मध्यमवयीन उच्चवर्णीय व्हॅट्स अॅप अंकल्स नी ती पत्रिका व्हायरल केली व दोन्ही कुटुंबांना मनस्ताप झाला.
नुकतेच उत्तरेत एका अक्षरशः भीक मागून जगणार्या महिलेने एका मुस्लिमाशी प्रेम विवाह केला व धर्म बदलला. तिच्या डोक्यावर छप्पर आले, दोन घास मिळू लागले ही खरे तर चांगली गोष्ट, पण विहिंप वाल्याने तक्रार केली व आता एफ आय आर वगैरे सुरू आहे. लव्ह जिहाद च्या संशयावरून आत टाकलेल्या एका मुलीचे तर मिस कॅरेज झाले.
स्वरा भास्कर ( कट्टर हिंदुत्ववादी दिवसभर तिला ट्रोल करतात ) ने एका मुस्लिमाशी लग्न केले. करो बापडी, पण स्वतःला साध्वी म्हनून घेणार्या एका भाजप नेत्रीने ट्विटर वर इतकी गरळ ओकली की तिला साध्वी तरी का म्हणावे असा प्रश्न पडला.
या लव्ह जिहाद कल्पने मध्ये आमच्या मुलींना अक्कल नसते, हे गृहितक अध्याहृत आहे.
केरला स्टोरी च्या निमित्तने या विषयावर पुन्हा एकदा सोमी वर थयथयाट सुरू झाला यात आश्चर्य ते काय ?
वाचने
36772
प्रतिक्रिया
188
मिसळपाव
प्रतिक्रिया
कोणत्याही दोन भिन्न
धर्मांतर
छान
In reply to धर्मांतर by उनाड
काहीही...
In reply to धर्मांतर by उनाड
*चातुर्वर्ण्यच तुणतुणं वाजवत
In reply to काहीही... by Bhakti
तर धर्मांतर न झालेल्या (हिंदू
In reply to काहीही... by Bhakti
माझ्या धर्माने अशा
In reply to तर धर्मांतर न झालेल्या (हिंदू by आंद्रे वडापाव
माझ्या धर्माने अशा
In reply to माझ्या धर्माने अशा by Bhakti
भक्तीताई you too?
In reply to काहीही... by Bhakti
हम्म्म!
In reply to भक्तीताई you too? by अथांग आकाश
सन्माननीय लेखक बहुदा निरुत्तर झाले असावेत. असो, मूळ लेखातील
In reply to भक्तीताई you too? by अथांग आकाश
एकाही मुद्याला कुणी स्पर्श
In reply to सन्माननीय लेखक बहुदा निरुत्तर झाले असावेत. असो, मूळ लेखातील by उनाड
तरीही
In reply to एकाही मुद्याला कुणी स्पर्श by आंद्रे वडापाव
या धाग्यात कोणता मुद्दा किंवा
In reply to एकाही मुद्याला कुणी स्पर्श by आंद्रे वडापाव
विदा
In reply to या धाग्यात कोणता मुद्दा किंवा by श्रीगुरुजी
धाग्यात लिहिलंय की "लव्ह
In reply to विदा by उनाड
आपण केलेल्या दाव्यासमर्थनार्थ
In reply to धाग्यात लिहिलंय की "लव्ह by श्रीगुरुजी
फँटसी काहीही असू शकते..
In reply to विदा by उनाड
१५ लाख देणार असे पसरविणे हीच
In reply to फँटसी काहीही असू शकते.. by आंद्रे वडापाव
आणि भक्त चाहता वर्ग ते डोळे मिटून मानतो.. कारण त्यांनी मेंदू बाजूला काढून ठेवलेला असतो.बरोब्बर. मोदींच्या नावाने विरोधकांनी पसरविलेले खोटे आरोप खरे आहेत असे कॉंग्रेस भक्त चाहता वर्ग डोळे मिटून मानतो, कारण त्यांनी मेंदू बाजूला काढून ठेवलेला आहे.ज्यांना वाटतं आपण आपली स्वतची बुद्धी वापरून चिंतन मंथन वैगरे करून मत बनवतो.. त्यांनी लव जिहाद ही फँटसी/कल्पनाविलास नसून .. फॅक्ट /वस्तुस्थिती आहे असे सप्रमाण सिद्ध करायला हवं... असं साधं सोपं धागाकर्त्याचे म्हणणे असावे.आपण धागा नीट न वाचताच उड्या मारीत आहात. मुळात या धाग्यात कोणताही मुद्दा नसून, "लव्ह जिहाद ही फक्त एक उच्चवर्णीय फँटसी आहे" हा पूर्ण असत्य व एकमेव दावा आहे. याव्यतिरिक्त धाग्यात काहीही नाही. धागाकर्त्याने या एकमेव दाव्यासमर्थनार्थ शष्प पुरावा आणि विदा दिला नाही आणि इतरांना विदा मागत सुटलाय कारण हा दावाच मुळात बोगस आहे. मला एका प्रतिसादासंदर्भात विदा मागण्यात आला आणि माझ्यावर उपरोधिक लिहिले गेले. मी तातडीने विदा दिल्यानंतर विदा मागणारा परत या धाग्यावर फिरकलाच नाही. लव्ह जिहाद ही कटु वस्तुस्थिती अनेकांनी पुराव्यासहीत समोर आणली आहे. परंतु धागाकर्त्याचा मूळ उद्देश ब्राह्मणद्वेष ओकणे एवढाच आहे व तो शेवटी उघडही झाला आहे. आपण धागा पुनश्च वाचावा व धागाकर्त्याने केलेल्या एकमेव असत्य दाव्याचे पुरावे व विदा मागावा आणि नंतर इतरांवर आगपाखड करीत त्यांच्याकडे विदा मागावा.हो
In reply to फँटसी काहीही असू शकते.. by आंद्रे वडापाव
लव्ह जिहाद ही एक एक
In reply to हो by उनाड
ओके
In reply to लव्ह जिहाद ही एक एक by श्रीगुरुजी
१ लव्ह जिहाद नावाचे काही
In reply to ओके by उनाड
This story is from February
In reply to १ लव्ह जिहाद नावाचे काही by आग्या१९९०
सायबर कायदा येण्यापूर्वी
In reply to This story is from February by आंद्रे वडापाव
लव्ह जिहादच्या नोंदलेल्या २९१
In reply to सायबर कायदा येण्यापूर्वी by श्रीगुरुजी
चला नाही ना असे काही
In reply to १ लव्ह जिहाद नावाचे काही by आग्या१९९०
कोणतेही पुरावे आणि विदा न
In reply to ओके by उनाड
आणि सर्वात मोठा मुद्दा हा
In reply to कोणतेही पुरावे आणि विदा न by श्रीगुरुजी
बुद्ध धर्मावरील प्रेम म्हणून
In reply to ओके by उनाड
आता या माणसाचा मुखवटा पूर्ण
In reply to धर्मांतर by उनाड
+१
In reply to आता या माणसाचा मुखवटा पूर्ण by श्रीगुरुजी
मिसळपाववर सुरुवातीला ज्यावेळी
भीमराव, बर झालं हे लिहिलं
In reply to मिसळपाववर सुरुवातीला ज्यावेळी by भीमराव
असे एका तबलिगी जमातमधील अनुयायाने सांगितले होते.
In reply to भीमराव, बर झालं हे लिहिलं by रात्रीचे चांदणे
सहमत भीमराव
In reply to मिसळपाववर सुरुवातीला ज्यावेळी by भीमराव
मतदारांनी मजाक माजाक मे खरंच
मतदारांनी मजाक माजाक मे खरंच
In reply to मतदारांनी मजाक माजाक मे खरंच by आंद्रे वडापाव
ह्यात २ राज्ये
In reply to मतदारांनी मजाक माजाक मे खरंच by आंद्रे वडापाव
"बहुसंख्य व्हावे. बहुसंख्य
अखिला प्रकरणात हेच झाले.
In reply to "बहुसंख्य व्हावे. बहुसंख्य by चौकस२१२
हो !
लव्ह जिहाद हे उच्चवर्णीयांचा
In reply to हो ! by उनाड
आंबेडकरांचा विषय
In reply to हो ! by उनाड
त्याबरोबरच श्री आंबेडकर यांचे ईसाई आणि मुस्लीम रिलीजनबद्दलचे विच
In reply to आंबेडकरांचा विषय by चौकस२१२
या न्यायाने आंबेडकरांनी
In reply to हो ! by उनाड
"लव्ह जिहाद" या शब्दांची
भक्तचाहते यांनी नेहमीपरमाणेच , दुसऱ्याचे ढापून चोरण्याचे पिढ्यानपिढ्या ची परंपरागत जन्मजात सवय दाखवून दिली...वर तर उनाड म्हणत आहेत की हा
In reply to "लव्ह जिहाद" या शब्दांची by आंद्रे वडापाव
उच्चवर्णीय, ख्रिश्चन धर्मगुरु
In reply to वर तर उनाड म्हणत आहेत की हा by सुखी
बकरे
In reply to उच्चवर्णीय, ख्रिश्चन धर्मगुरु by श्रीगुरुजी
लव्ह जिहाद हे उच्चवर्णीयांचा
In reply to बकरे by उनाड
वर तर उनाड म्हणत आहेत की हा
In reply to वर तर उनाड म्हणत आहेत की हा by सुखी
वर तर उनाड म्हणत आहेत की हा शब्द उच्चवर्णीय लोकांचा कांगावा आहे म्हणून... अर्थात पुरावे काही देत नाहीयेत यामुळे ते धादांत खोटे असायची शक्यता जास्त.धादांत खोटंच आहे ते. उच्चवर्णीय (म्हणजे ब्राह्मण) द्वेष हे यामागील प्रमुख कारण आहे।व्युत्पत्ती कोणी केली
In reply to "लव्ह जिहाद" या शब्दांची by आंद्रे वडापाव
आमच्या घरी एक मावशी होत्या
बकरे? मुळात हिंदूंना धर्मगुरू
याच माणसाने खालील तारे तोडले
In reply to बकरे? मुळात हिंदूंना धर्मगुरू by भीमराव
धर्मांतराला व्होकल विरोध करणारे बहुसंख्य लोक ब्राह्मण (किंवा स्यूडो ब्राह्मण) असतात. त्यांचा विरोध मुख्यत्वे दोन कारणाने असतो, एकतर धर्मांतर झाले तर देवळात येणारी संख्या कमी होईल व आपले तूप कमी होईल , दुसरे म्हणजे आपली पायरी ओळखून असलेले दलित दुसर्या धर्मात गेले की बरोबरीला येऊन बसतात.- आफले बकरे कमी होतील म्हणून धर्मगुरूंनी कांगावा सुरू केला, धर्मांतर झाले तर आपले तूप कमी होईल म्हणून ब्राह्मणांनी विरोध व कल्पनाविलास सुरू केला असले तारे तोडलेत. बरं, याविषयीचे पुरावे व विदा शून्य. अनेकदा मागूनही पुरावे व विदा देत नाही कारण मुळातच सर्व खोटारडेपणा आहे. हा खोटारडा व ब्राह्मणद्वेषी आहे हे अनेकदा चघड होऊनही काही जण याची हिरिरीने पाठराखण करताहेत. धन्य आहे.सुरा : अल-निसा , आयत :२५
धर्मातरबंदीचा आग्रह आपला ‘कळप’ टिकवण्यासाठी..
उनाड,
अरे खड्ड्यात गेले ते विदा , कायदे आणि पुरावे
परपुरुष मुस्लिम असल्याने दु:खं ?
In reply to अरे खड्ड्यात गेले ते विदा , कायदे आणि पुरावे by नगरी
नवऱ्यांनो बायका सांभाळा.
बायका सांभाळायला त्या काय
वहाबी पणा
हा धागा वाचनमात्र करण्यात यावा हि मिपा प्रशासनाला नम्र विनंती
जी काय अक्कल असते ना भलं बुर
In reply to हा धागा वाचनमात्र करण्यात यावा हि मिपा प्रशासनाला नम्र विनंती by Trump
विदा मागू नये.
In reply to जी काय अक्कल असते ना भलं बुर by आग्या१९९०
विदा मागू नये.कारण आम्ही बिनबुडाच्या थापा मारतो. विदा असलाच तर आम्ही देणार ना? ना आमच्याकडे विदा ना पुरावे, पण थापा मात्र भरपूर आहेत बुवा.पण थापा मात्र भरपूर आहेत बुवा
In reply to विदा मागू नये. by श्रीगुरुजी
कोण विश्वगुरू? आपलेच टोपणनाव
In reply to पण थापा मात्र भरपूर आहेत बुवा by आग्या१९९०
चित्रपटातील हिरोईन देवोलिना