गेली अनेक वर्षे या संकल्पनेने धुमाकूळ घातला आहे. वास्तविक पहाता असले काहीही अस्तित्वात नाही, पण तरीही शिकले सवरलेले लोक तावातावाने हा विषय मांडतात त्याचा थोडासा मागोवा.
या विषयी एक दरपत्रक व्हायरल झाले होते. ते खोटे दरपत्रकही ज्याने लिहिले त्याचा जात्याभिमान त्याला लपवता आला नाही. चातुर्वर्ण्याप्रमाणे त्याने विविध वर्णाचे दर ठरवले, जास्त दर कोणाचा हे सांगणे नलगे.
महाराष्ट्रात एका शहरात असा आंतरधर्मीय विवाह दोन्ही कुटूंबांच्या सहमतीने झाला होता. तेव्हाही रिकामटेकड्या मध्यमवयीन उच्चवर्णीय व्हॅट्स अॅप अंकल्स नी ती पत्रिका व्हायरल केली व दोन्ही कुटुंबांना मनस्ताप झाला.
नुकतेच उत्तरेत एका अक्षरशः भीक मागून जगणार्या महिलेने एका मुस्लिमाशी प्रेम विवाह केला व धर्म बदलला. तिच्या डोक्यावर छप्पर आले, दोन घास मिळू लागले ही खरे तर चांगली गोष्ट, पण विहिंप वाल्याने तक्रार केली व आता एफ आय आर वगैरे सुरू आहे. लव्ह जिहाद च्या संशयावरून आत टाकलेल्या एका मुलीचे तर मिस कॅरेज झाले.
स्वरा भास्कर ( कट्टर हिंदुत्ववादी दिवसभर तिला ट्रोल करतात ) ने एका मुस्लिमाशी लग्न केले. करो बापडी, पण स्वतःला साध्वी म्हनून घेणार्या एका भाजप नेत्रीने ट्विटर वर इतकी गरळ ओकली की तिला साध्वी तरी का म्हणावे असा प्रश्न पडला.
या लव्ह जिहाद कल्पने मध्ये आमच्या मुलींना अक्कल नसते, हे गृहितक अध्याहृत आहे.
केरला स्टोरी च्या निमित्तने या विषयावर पुन्हा एकदा सोमी वर थयथयाट सुरू झाला यात आश्चर्य ते काय ?
वाचने
36724
प्रतिक्रिया
188
मिसळपाव
प्रतिक्रिया
नक्की समजून उमजून प्रतिसाद दिलाय ना?
In reply to खर तर by सुखीमाणूस
आणि तरीपण “प्रबोधन" करणाऱ्या
In reply to नक्की समजून उमजून प्रतिसाद दिलाय ना? by सर टोबी
या मागे केवळ प्रोबोधन नाही तर
In reply to आणि तरीपण “प्रबोधन" करणाऱ्या by चौकस२१२
>>>आणि तरीपण “प्रबोधन"
In reply to नक्की समजून उमजून प्रतिसाद दिलाय ना? by सर टोबी
कारण
In reply to नक्की समजून उमजून प्रतिसाद दिलाय ना? by सर टोबी
पण मग अश्या वेळी मुसलमान धर्म
In reply to खर तर by सुखीमाणूस
सैराट
उनाड,
In reply to सैराट by उनाड
उगाच दुसरा विषय काढून सैराट
In reply to सैराट by उनाड
विदा व पुरावे नसताना
In reply to उगाच दुसरा विषय काढून सैराट by चौथा कोनाडा
एक उनाड धागा !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ved Tujha... :- Ved"हलाल इकॉनॉमिक जिहाद "
In reply to एक उनाड धागा ! by मदनबाण
समीर दाऊद वानखेडे आणि क्रांती
याविषयी माहिती मिळविण्यासाठी
In reply to समीर दाऊद वानखेडे आणि क्रांती by आंद्रे वडापाव
अश्या अनेक जोड्या असतील
In reply to समीर दाऊद वानखेडे आणि क्रांती by आंद्रे वडापाव
नबाब मलिक म्हनत होते ते खरेच निघाले आहे !
लव्ह जिहाद हा उच्चवर्णीयांचा
In reply to नबाब मलिक म्हनत होते ते खरेच निघाले आहे ! by उनाड
पुन्हा प्रयत्न करतो
थापा क्रमवार मांडल्या तरी
In reply to पुन्हा प्रयत्न करतो by उनाड
कृपया पुरावे द्या नाहीतर
In reply to पुन्हा प्रयत्न करतो by उनाड
@कॉमि, जरा यांच्याकडे पण विदा
In reply to पुन्हा प्रयत्न करतो by उनाड
का बुवा ? हा तुम्हा लोकांचा
In reply to @कॉमि, जरा यांच्याकडे पण विदा by आनन्दा
Ok.
In reply to का बुवा ? हा तुम्हा लोकांचा by कॉमी
नाही, मी वरील विधानावर
In reply to Ok. by आनन्दा
Ok.
In reply to का बुवा ? हा तुम्हा लोकांचा by कॉमी
उनाड भाऊ एक करा ना मग हिंदू
In reply to पुन्हा प्रयत्न करतो by उनाड
१ लव्ह जिहाद नावाचे काही
In reply to पुन्हा प्रयत्न करतो by उनाड
@उनाड
In reply to पुन्हा प्रयत्न करतो by उनाड
लव जिहाद चे जे निकष आहेत
तुमचे विचार योग्य मांडले आहेत
In reply to लव जिहाद चे जे निकष आहेत by कॉमी
१) लव्ह जिहाद विरोधात काही
In reply to लव जिहाद चे जे निकष आहेत by कॉमी
कोणीही आपल्या जोडीदाराच्या
In reply to लव जिहाद चे जे निकष आहेत by कॉमी
काही शे वर्षात भारत परत गुलाम
काही शे वर्षात नाही..५० कि॓वा १०० जास्तीत जास्त..
In reply to काही शे वर्षात भारत परत गुलाम by NiluMP
लव्ह जिहाद याविषयाचा उहापोह करणारी एक चित्रफीत
लव्ह जिहाद याविषयाचा उहापोह करणारी एक चित्रफीत
धर्मांतराला बळी पडलेल्या मुलींची प्रत्यक्ष मुलाखत
हा सिनेमा बघून पीडित मुलींमधे जागरूकता येते आहे