नमस्कार मंडळी !
पुण्याहून - काश्मीर टूर करायचं ठरत आहे.
प्रवासी : मी,बायको, मुलगी (१३), मुलगा (७)
मार्च शेवटी किंव्हा मे, शक्यतो मार्च
ग्रुप टूर चालेल
वीणा वर्ल्ड फार महाग वाटतं आहे साधारण ५९,०००/- (एकाचे), मुलगा लहान म्हणून ४८,०००
ह्यात विमान - हॉटेल - फिरणे -खाणे सर्व आले. साधारण ६ दिवसाचा टूर
ठिकाणं - श्रीनगर, पेहेलगाम , गुलमर्ग, सोनमर्ग
कृपया मार्गदर्शन करा. बरेच मिपाकर गेले असतील.
काही links, tour operator असतील तर कळवा.
इतरत्र माहिती असेल तर अवश्य कळवा.
भटकंती मध्ये Access Deny येत आहे म्हणून इथे पोस्ट करतोय.
धन्यवाद !
वाचने
24794
प्रतिक्रिया
59
मिसळपाव
प्रतिक्रिया
स्वतः ऑनलाईन हॉटेल बुकिंग
माहिती बद्दल धन्यवाद !
In reply to स्वतः ऑनलाईन हॉटेल बुकिंग by अमर विश्वास
नदूर याखनी
In reply to स्वतः ऑनलाईन हॉटेल बुकिंग by अमर विश्वास
नोंद घेतली आहे.
In reply to नदूर याखनी by चौकस२१२
केवळ ६ दिवसांची काश्मिर टूर ही कल्पनाच सहन होत नसल्याने माझा पास
ह्या वर काय प्रतिक्रिया
In reply to केवळ ६ दिवसांची काश्मिर टूर ही कल्पनाच सहन होत नसल्याने माझा पास by टर्मीनेटर
वर्ड ट्रेड सेंटर मुंबई येथे काश्मीर टुरिझम ओफिस आहे
सर धन्यवाद ! IRCTC ची offer
In reply to वर्ड ट्रेड सेंटर मुंबई येथे काश्मीर टुरिझम ओफिस आहे by कंजूस
अएक्सपीडिआ ट्राय करा
Expedia आणि ईशा बघतो
In reply to अएक्सपीडिआ ट्राय करा by सरिता बांदेकर
अजुन एक पर्याय
-
- एक दिवस गुलमर्ग आणि परत.
-
- दुसरा दिवस सोनमर्ग आणि परत.
-
- एक दिवस पेहेल्गाम आणि मुक्काम व दुसरे दिवशी परत.
-
- एक दिवस लोकल साईट सीईंग.
-
- वैष्णोदेवी किवा अमरनाथ करायचे नव्हते कारण दिवस आणि खर्च वाढला असता.
शिकारावाल्याचा नंबर आत्ता सापडत नाहीये, मिळाला तर देतो.धन्यवाद !! राजेंद्र
In reply to अजुन एक पर्याय by राजेंद्र मेहेंदळे
काश्मिर मधे स्वतः बुकिंग करुन
स्मिताजी नमस्कार !उत्तम
In reply to काश्मिर मधे स्वतः बुकिंग करुन by स्मिता श्रीपाद
@ स्मिता श्रीपाद
In reply to काश्मिर मधे स्वतः बुकिंग करुन by स्मिता श्रीपाद
@ टर्मीनेटर दादा,
In reply to @ स्मिता श्रीपाद by टर्मीनेटर
हा हा हा...
In reply to @ टर्मीनेटर दादा, by स्मिता श्रीपाद
काश्मिरी गुलाब हवे आहेत.
In reply to हा हा हा... by टर्मीनेटर
काश्मीर परिस्थिती
अगदी सहमत !
In reply to काश्मीर परिस्थिती by कंजूस
कश्मीर टूर आम्ही एका प्रसिद्ध
कंपनी तर्फे जेवणावळी,
धन्यवाद !! सहमत !
In reply to कंपनी तर्फे जेवणावळी, by nutanm
अ
उत्तराखंड आणि हिमाचलला
In reply to अ by nutanm
मुंबईला कुठेतरी छोटा काश्मिर
पवईहुन्/कांजुरहुन जाता येईल
In reply to मुंबईला कुठेतरी छोटा काश्मिर by शानबा५१२
Permanently closed
In reply to पवईहुन्/कांजुरहुन जाता येईल by राजेंद्र मेहेंदळे
पण गोरेगावचा मित्र सांगतो चालू आहे.
In reply to Permanently closed by कपिलमुनी
मुंबईतले गोरेगाव मधले छोटा
In reply to मुंबईला कुठेतरी छोटा काश्मिर by शानबा५१२
छोटा काश्मीर माहिती बद्दल
रिस्की काश्मीर टुर...
स्वतः प्लॅन करून जाउ शकतो
In reply to रिस्की काश्मीर टुर... by कर्नलतपस्वी
१
वरच्या प्रतिसादात मी लिहिले होते <strong>"केवळ ६ दिवसांची
- ये कश्मीर है - दिवस पहिला - ९ मे
- ये कश्मीर है - दिवस दुसरा - १० मे
- ये कश्मीर है - दिवस तिसरा - ११ मे
- ये कश्मीर है - दिवस चौथा - १२ मे
- ये कश्मीर है - दिवस पाचवा - १३ मे
- ये कश्मीर है - दिवस सहावा - १४ मे
- ये कश्मीर है - दिवस सातवा - १५ मे
- ये कश्मीर है - दिवस आठवा - १६ मे
- ये कश्मीर है - दिवस नववा - १७ मे (अंतिम भाग)
असो, तुम्हाला एक विनंती करावीशी वाटते कि सहलीचे किमान तीन दिवस तरी वाढवता आले तर बघा, तुमची हि कौटुंबिक काश्मीर सहल अविस्मरणीय अशी होईल. बाकी वरती काहींनी म्हंटल्या प्रमाणे स्वतःच ट्रिपचे नियोजन करा. विमानाची तिकिटे (आधी स्कायस्कॅनर वर तुलना करून) 'मेक माय ट्रिप', 'गोआयबीबो' किंवा तुमच्या पसंतीच्या कुठल्याही तत्सम वेब साईट/ ऍप वरून बुक करा. विमानप्रवासा प्रमाणेच हॉटेलचे बुकिंगही वरील प्रमाणे स्वतःच करा. त्यासाठी मी तुम्हाला श्रीनगर मधले 'वलिसन्स हॉटेल' (Walisons Hotel) आणि पेहेलगाम मध्ये त्यांचेच ' द पीस रिसॉर्ट - वलिसन्स' (The Peace Resort - Walisons) ह्या दोन ठिकाणांची शिफारस करतो. (हाऊसबोटमधले वास्तव्य एखाद दिवस एक वेगळा अनुभव म्हणून ठिक, पण त्यात सलग तीन-चार दिवस राहायला सगळ्यांनाच आवडत नसल्याने त्याचाही विचार नक्की करा. ) भटकंती साठी संपूर्ण सहल कालावधीत एक चार चाकी वाहन आपल्याबरोबर बाळगणे कधीही श्रेयस्कर! ते हि आधीच ठरवून घेतलेले चांगले. योग्य व्यक्तीच्या संपर्कात आल्यास अगदी वाजवी दारात एखादी कार तुम्हाला भाड्याने मिळू शकेल. (आम्हाला वलिसन्स हॉटेलचे व्यवस्थापक असलेल्या सज्जाद भाईंनी त्यांची खाजगी कार आणि ड्रायव्हर दिला होता त्यामुळे ती अविश्वसनीयरित्या स्वस्त पडली होती.) बाकी श्रीनगरमध्ये मुक्काम करून तुम्ही निवडलेले सोनमर्ग-गुलमर्ग पहाता येतात पण 'गंडोला' सफर करायची असल्यास गुलमर्ग मध्ये आदल्या रात्री मुक्काम करणे श्रेयस्कर. काश्मीरमध्ये इतरत्र तुम्हाला भेटणाऱ्या लोकांपेक्षा सोनमर्ग आणि गुलमर्ग मधले स्थानिक लोक मात्र पक्के बदमाश असतात. ह्या दोनही ठिकाणचे बहुतांश लोकं जुगार खेळतात आणि दारू पितात, इस्लाममध्ये ह्या दोन्ही गोष्टी 'हराम' मानल्या जात असल्याने उर्वरित काश्मिर मधली लोकं त्यांना सरळ 'हरामी' किंवा 'हरामखोर' म्हणत असल्याचा अनुभव तुम्हाला येईलच 😀 पेहेलगाम मधील निवासासाठी मी सुचवलेले ठिकाण मुख्य वस्तीपासून चार-पाच किलोमीटर लांब असल्याने वाहन सोबत ठेवल्यास उत्तम. अतिशय निसर्गरम्य परिसरात हिमालयाच्या कुशीत वसलेले हे रिसॉर्ट, त्याला लागूनच खळखळ वाहणारी 'लॅडर' नदी, चहू-बाजूंना दिसणारी उत्तुंग पर्वत शिखरे... क्या बात. इथून पाय निघत नसल्याने किमान चार ते पाच दिवस ह्या ठिकाणी मुक्काम करावाच! (बजरंगी भाईजान चित्रपटाचे थोडे शूटिंग ह्याठिकाणी झाले होते). पेहेलगामच्या बाजारपेठेत मिळणारे 'लेंटिल सूप' (Lentil soup) आणि काश्मिरची खासियत'कावा' नक्की प्या! वरती उल्लेख केलेल्या एक_वात्रट ह्यांच्या मालिकेत आलेली 'बेताब व्हॅली', 'चंदनवारी' 'मिनी स्वित्झर्लंड' वगैरे ठिकाणे प्रेक्षणीय आहेत ती तर बघाच पण पेहेलगाम पासून सुमारे शंभर किलोमीटर अंतरावरचे त्याच अनंतनाग जिल्ह्यातील (वर्षातील बाराही महिने बर्फ बघायला मिळणारे) 'सिंथन टॉप' (Sinthan Top) हे एक न चुकवण्याजोगे ठिकाण पण आवर्जुन बघाच! पेहेलगाम पासुन थोडे लांबवर असल्याने कुठलीही प्रवासी कंपनी त्या ठिकाणी घेऊन जात नाही त्यामुळे अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य असे हे ठिकाण बरेच अप्रिसद्ध राहिले आहे. गाडी रस्त्याने हिमालयातील भरपूर उंची वर असलेल्या ह्या ठिकाणी आपण जात असताना जेव्हा ढग आपल्या खाली दिसू लागतात तेव्हा काश्मीरला पृथीवरचा स्वर्ग का म्हणतात ह्याची प्रचिती येते. एकंदरीत धाग्यात दिलेल्या माहिती वरून तुमचे बजेट किमान सव्वा दोन लाख असल्याचे लक्षात येतंय, तेव्हा ह्याच रकमेत स्वतःच नियोजन केल्यास तुमची आठ-नऊ दिवसांची काश्मीर सहल अतिशय सुरेख आणि अविस्मरणीय होऊ शकते ह्याची खात्री बाळगा. सहलीचे दिवस वाढवता येणे शक्य असल्यास किंवा वर सुचवलेल्या ठिकाणी बुकिंग केल्यास दोन्ही ठिकाणीचे उपयुक्त फोन नंबर्स शेअर करिन! तुमच्या सहलीसाठी खूप खूप शुभेच्छा 👍 ता.क. - काश्मीरमध्ये तुम्हाला तीन विचारसरणीचे लोकं पावलो पावली भेटतील; एक 'भारत' समर्थक, दुसरे 'पाकिस्तान' समर्थक आणि तिसरे 'आजाद काश्मीर' समर्थक. तुमची धारणा कुठलीही असली तरी तिच्या विरोधी मत असणाऱ्यांशी कुठल्याही प्रकारचा वाद घालणे टाळा 😀 तसेच जम्मूमध्ये शे-दोनशे पावलांवर मिळतील पण श्रीनगर मधल्या एका कॉम्प्लेक्स मधली दोन-तीन सरकारी दुकाने सोडली तर संपूर्ण काश्मीरमध्ये कुठेही वाईनशॉप्स नाहीत (शौकीन असल्यास) ह्याची नोंद घ्यावी 😂प्रतिसाद ला वाचनखुण ठेवता येत नाहि किती दुर्भाग्य
In reply to वरच्या प्रतिसादात मी लिहिले होते <strong>"केवळ ६ दिवसांची by टर्मीनेटर
प्रतिसादाला वाचनखूण कशी ठेवायची. सोपी पद्धत
In reply to प्रतिसाद ला वाचनखुण ठेवता येत नाहि किती दुर्भाग्य by असा मी असामी
धन्यवाद
In reply to प्रतिसादाला वाचनखूण कशी ठेवायची. सोपी पद्धत by कंजूस
एक नंबर!!! तुमचा प्रतिसाद
In reply to प्रतिसादाला वाचनखूण कशी ठेवायची. सोपी पद्धत by कंजूस
टर्मिनेटरपंत ,
In reply to वरच्या प्रतिसादात मी लिहिले होते <strong>"केवळ ६ दिवसांची by टर्मीनेटर
टर्मीनेटर ! नमस्कार !! अगदी
स्तुत्य निर्णय!
In reply to टर्मीनेटर ! नमस्कार !! अगदी by नजदीककुमार जवळकर
M.YOUSUF KHARI
M.YOUSUF KHARI
धन्यवाद उमेश ! माहितीची नोंद
In reply to M.YOUSUF KHARI by शित्रेउमेश
M.YOUSUF KHARI
पुन्हा कश्मिर ला जावे ....
अगदी. मला ही
In reply to पुन्हा कश्मिर ला जावे .... by अपश्चिम
माहिती हवी आहे
शुद्ध शाकाहारी जेवण
In reply to माहिती हवी आहे by श्वेता२४
सोनमर्ग - गुलमर्ग - पेहेलगाम
आम्हालाही थंडी सहन होत नाही
आम्ही याच वर्षी मार्च एन्ण्ड
लिहिताना 3 वेळा प्रतिसाद
अर्र .. सो सॅड !
In reply to लिहिताना 3 वेळा प्रतिसाद by nutanm
नुकतीच काश्मीर टूर संपन्न झाली
आणि वाट पाहत आहे
In reply to नुकतीच काश्मीर टूर संपन्न झाली by श्वेता२४
या लेखाची वाट पाहात आहे.
In reply to नुकतीच काश्मीर टूर संपन्न झाली by श्वेता२४
@संग्राम व @ कंजूसजी