वाढत्या घटस्फोटाच्या कारणांमध्ये जोडीदार निवडताना केलेली चूक, स्त्री-पुरुषांमध्ये असलेल्या काही लैंगिक समस्या, कामजीवनविषयक अभ्यासाचा अभाव यांचा समावेश होतो. या सगळ्यावर विवाहपूर्व समुपदेशन हा उपाय ठरतो. जोडीदार निवडताना काय काळजी घ्यावी हे यातून समजते. तसेच सेक्स मधील विविधता, वेगवेगळ्या सेक्स पोजिशन्स यांचीही माहिती मिळते.
विवाहाची तयारी करताना जशी कपडे, दागिने, हॉल याची काळजी घेतली जाते तशी काळजी सेक्स लाईफ चांगले होण्यासाठी घेतली जात नाही हे खेदजनक आहे. विवाहपूर्व मार्गदर्शनामधे स्त्री-पुरुष लैंगिक अवयव व त्याची कार्ये, रचना, आजार, त्याविषयी समज-गैरसमज, HIV, संतती नियमनाची साधने, मानसिक आजार आणि फसवणूक, पहिला सेक्स व त्याविषयीची भीती, भोंदू डॉक्टर, pornography मागील सत्य असत्य काय.? त्यातून काय शिकण्यासारखे आहे?काय नाही? या विषयांवर स्पष्ट माहिती दिली जाते. यामुळे दोघांच्या मनात भीती राहत नाही व पहिला सेक्स देखील यशस्वी करता येतो.
लग्नानंतर देखील परंतु पहिल्या सेक्स आधी ही सर्व माहिती देता येते. मार्गदर्शन हे १००% फायदेशीर ठरते. *पहिल्या रात्री नवविवाहित संभोग मध्ये चुकतातच* हे विधान तितके खरे नाही. सेक्स ची डिटेल माहिती तज्ञां कडून समजुन घेतले की अडचण येत नाही, चुकत नाही.
"पहिल्या रात्री जोश दाखवा" अशा खोट्या जाहिरातीला बळी पडू नका.
- डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)
वाचने
7059
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
एक पुस्तक वाचले होते
डॉक्टर आवरा, शीघ्रपतन होतंय.
+१
In reply to डॉक्टर आवरा, शीघ्रपतन होतंय. by आनन्दा
मिपावर तुमच्यासाठी पहिली
In reply to +१ by प्रसाद गोडबोले
निव्वळ जाहिरात
अजून एक शंका
सहमत आहे.
In reply to अजून एक शंका by अनिकेत वैद्य
असं काही नवीन वाटलं तरी दुसरीकडे पूर्वीपासून चालू आहे.
उत्खनन
In reply to वावा by सुरिया
The problem with indian
वाढत्या घटस्फोटाच्या कारणांमध्ये . . .
फोटो उडाले
काहीही हं श्री !
अॅक्च्युअली फोटो खरेच चांगले
In reply to फोटो उडाले by कपिलमुनी
+१.
In reply to अॅक्च्युअली फोटो खरेच चांगले by प्रसाद गोडबोले