त्वचेचा वर्ण
एक प्रश्न आहे.
जर पहिला माणूस अफ्रिकेत जन्माला आला असेल आणि अफ्रिकेत जन्मलेला तो माणूस आणि त्याची जी कोणी सहचारिणी असेल आणि ती सुद्धा अफ्रिकेत जन्मल्यामुळे हे दोघेही कृष्णवर्णीय असतील तर त्यांच्या संबंधातून जन्मलेली पुढची सगळी प्रजा ही सुद्धा कृष्णवर्णीय असायला हवी हा साधा तर्क आहे. पण प्रत्यक्षात मात्र युरोपियन लोक हे 'गोरे' कसे? शिवाय बहुतांश युरोपियन लोकांचे डोळे घारे कसे? जर आदिमानव जोडपे काळे असेल तर मग युरोपियन वंशाची प्रजा ही गोरी कशामुळे झाली? काही जनुकीय बदल घडले का? की इतर काही कारण? हे कधी घडले? किती वर्षे गेली यात? भारतात २ हजार वर्षांपूर्वी ज्यू धर्मीय लोक इझराईलमधून आली. अजूनही ते लोक भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशात राहतायत. भारतातल्या सध्याच्या ज्यू लोकांच्या त्वचेचा वर्ण हा त्यांच्या २ हजार वर्षांपूर्वीच्या पूर्वजांच्या तुलनेत बदलला आहे का? फारसा बदल झाला नसेल तर वातावरणाचा त्वचेच्या रंगाशी संबंध फारसा नसतो असे म्हणावे का?
विनंती: १) वेबलिंकपेक्षा सोप्या मराठीत हा विषय उलगडला जावा.
२) कृपया विषयाला अनुसरुन प्रतिसाद यावेत. कशाला हवीय ही माहिती? रंगावर काही नसतं हो! माणसाचं मन चांगलं असलं की झालं वगैरे नको.
मानववंशशास्त्र विषयातली साधी उत्सुकता आहे.
याद्या
8575
प्रतिक्रिया
36
वर्गीकरण
मिसळपाव
बरीच पुस्तके आहेत.
??
In reply to बरीच पुस्तके आहेत. by कंजूस
प्रगत लोक आणि मागास देश
In reply to ?? by उपयोजक
गहन विषय !
कुमारजी
In reply to गहन विषय ! by हेमंतकुमार
वेगवेगळ्या भौगोलिक / नैसर्गिक कारणांमुळे
एरिख
In reply to वेगवेगळ्या भौगोलिक / नैसर्गिक कारणांमुळे by वामन देशमुख
इतर सजीवांपेक्षा मानवाला वेगळे समजण्याची गरज नाही
In reply to एरिख by उपयोजक
डार्विनची उत्क्रांतीची
In reply to वेगवेगळ्या भौगोलिक / नैसर्गिक कारणांमुळे by वामन देशमुख
डार्विनचा सिद्धांत अनेक
In reply to डार्विनची उत्क्रांतीची by कॉमी
डार्विन ३
In reply to डार्विनचा सिद्धांत अनेक by श्रीगुरुजी
@श्रीगुरुजी
In reply to डार्विन ३ by श्रीगुरुजी
तिसऱ्या लिंकमध्ये पुढे
In reply to @श्रीगुरुजी by वामन देशमुख
पाश्चिमात्य असो व नसो,
In reply to डार्विनचा सिद्धांत अनेक by श्रीगुरुजी
500+ scientists doubt Darwin
In reply to पाश्चिमात्य असो व नसो, by कॉमी
९८%
In reply to 500+ scientists doubt Darwin by श्रीगुरुजी
९८% किंवा ९९.९९% असले तरी
In reply to ९८% by कॉमी
कसले उदाहरण ?
In reply to ९८% किंवा ९९.९९% असले तरी by श्रीगुरुजी
कोणताही सिद्धांत हा निर्विवाद
In reply to कसले उदाहरण ? by कॉमी
उत्क्रांती आणि स्पेसिएशनचे
In reply to कोणताही सिद्धांत हा निर्विवाद by श्रीगुरुजी
पायथागोरस सिद्धांत जसा
In reply to उत्क्रांती आणि स्पेसिएशनचे by कॉमी
नाही, पूर्णपणे नाही. पण एकूण
In reply to पायथागोरस सिद्धांत जसा by श्रीगुरुजी
सिद्धांत खरा असेल तर बहुतांशी
In reply to नाही, पूर्णपणे नाही. पण एकूण by कॉमी
माणसाची उत्क्रांती वेगळ्या
In reply to सिद्धांत खरा असेल तर बहुतांशी by श्रीगुरुजी
हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध
In reply to माणसाची उत्क्रांती वेगळ्या by कॉमी
चूक.
In reply to हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध by श्रीगुरुजी
.
In reply to हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध by श्रीगुरुजी
मांडलेला कोणताही नवीन
In reply to . by तुर्रमखान
उत्क्रांतीवाद
In reply to 500+ scientists doubt Darwin by श्रीगुरुजी
इतर सजीवांपेक्षा मानवाला वेगळे समजण्याची गरज नाही २
In reply to डार्विनची उत्क्रांतीची by कॉमी
उत्तर
In reply to इतर सजीवांपेक्षा मानवाला वेगळे समजण्याची गरज नाही २ by वामन देशमुख
आता मूळ मुद्द्याबद्दल
गौरवर्ण व निळ्या डोळ्यांचे जीन्स
In reply to आता मूळ मुद्द्याबद्दल by उपयोजक
त्वचेचा रंग आणि ड जीवनसत्त्व
In reply to गौरवर्ण व निळ्या डोळ्यांचे जीन्स by शेखर काळे
मानवाची उत्क्रांती
आभार