Skip to main content

आठवण

लेखक सागरसाथी यांनी शनिवार, 13/08/2022 22:30 या दिवशी प्रकाशित केले.
जपला खिशात मी तुझा रुमाल होता गुलाबी पाकळ्यांचा देही गुलाल होता. आठवणीच्या खजिना उरात साठलेला स्वप्नांच्या वाटेवरचा तो हमाल होता. बांधलेला तुझ्यासाठी शब्दांचा महाल होता शब्दांनीच उभा केला पुढती सवाल होता. चढला होता रंग तुझ्या ही गालावरती की तुझा अभिनय तेव्हा कमाल होता. ---- अभय बापट
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2421
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

छान लिहिलय. तुमची माफी मागून आमची बी एक आठवण सांगतो.