आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवा भाग सुरू करत आहे. आधीच्या भागातील प्रतिसादांविषयी काही लिहायचे असेल तर त्या भागात आणि नवा कोणता मुद्दा लिहायचा असेल तर तो या भागात लिहावा ही विनंती.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई मेट्रोच्या प्रमुखपदावर अश्विनी भिडे या आय.ए.एस अधिकार्यांची नियुक्ती केली आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्या त्याच पदावर कार्यरत होत्या. महाविकास आघाडी सरकारने त्यांना पदावरून हटविले होते. त्यांची पुन्हा त्याच पदावर नियुक्ती केली आहे. महाविकास आघाडी सरकारने मुंबई मेट्रोच्या कामात अक्षम्य दिरंगाई केली होती. ते काम वेगाने पुढे सरकून मेट्रोच्या सगळ्या लाईन्स पुढील दोन अडीच वर्षात सुरू झाल्या तर मुंबईकर नक्कीच फडणवीसांना शतशः धन्यवाद देतील.
https://www.hindustantimes.com/cities/mumbai-news/ashwini-bhide-is-back…
वाचने
24021
प्रतिक्रिया
176
मिसळपाव
प्रतिक्रिया
महागाई कोणालाच आवडत नाही ..पण
In reply to कालच सिलेंडर घेतला, पुन्हा ५० by गणेशा
काहीसे विस्कळीत
In reply to महागाई कोणालाच आवडत नाही ..पण by चौकस२१२
+१ आशयाशी सहमत !
In reply to काहीसे विस्कळीत by क्लिंटन
@चौकस
In reply to महागाई कोणालाच आवडत नाही ..पण by चौकस२१२
करोंना काळात मेडिकल माफियाची लूट
करोंना काळात मेडिकल माफियाची लूट
पंजाब, राजस्थान, बिहार, केरळ
द्रौपदी मुर्मूंची मुंबई भेट
सरकार ला धारेवर जरूर धरा मग
यशवंत सिन्हा
यशवंत सिन्हा यांचा राष्ट्रहिताच्या सीएए कायद्याला विरोध !
In reply to यशवंत सिन्हा by क्लिंटन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Kabhi Nahi Video Song Adnan Sami | Tera Chehra | Feat. Amitabh Bachchanगद्दार देशद्रोही हामिद अंसारी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kabhi Nahi Video Song Adnan Sami | Tera Chehra | Feat. Amitabh Bachchanकम्युनिस्ट
In reply to गद्दार देशद्रोही हामिद अंसारी by मदनबाण
ईतका गदारोळ होऊनही पुर्व
वाजपेयी-मोदी
In reply to ईतका गदारोळ होऊनही पुर्व by डँबिस००७
+१००
In reply to वाजपेयी-मोदी by क्लिंटन
१००% सहमत
In reply to +१०० by मोहन
मोदी आपल्याला पाहिजे तितके
टुकडे, टुकडे गँग, ल्युटियन्स
In reply to मोदी आपल्याला पाहिजे तितके by सुबोध खरे
माझी उपराष्ट्रपती असल्यामुळे
युएईला फॉलो करत गल्फ मधले ईतर
भारतातल्या शेतकर्याच्या
In reply to युएईला फॉलो करत गल्फ मधले ईतर by आग्या१९९०
कधी समजवायला गेले होते हे
In reply to युएईला फॉलो करत गल्फ मधले ईतर by आग्या१९९०
कधी समजवायला गेले होते हे त्यांनाच ठाऊक.दलाल लोकांच्या आंदोलनादरम्यान त्यांचे प्रतीनिधी व सरकार चे कृषीमंत्री यांच्यात ११ वेळा बैठका झाल्या. त्यात अडेलतट्टू भुमिका घेउन आधी कायदे मागे घ्या, फलाना कायदा बनवा मग बोलु ही ह्यांची भुमीका होती. त्याउपर सुप्रीम कोर्टाने समीती पण गठीत केली होती तिथेही हे गेले नाही. वरुन आता त्यांचे पाय धरावे अशी तुमची अपेक्षा आहे काय? आता काळे कायदे नाहीत, तेव्हा सारे मंगल आहे. जे मिळते आहे ते आनंदाने घ्यावे. पांडुरंगाचे स्मरण करावे .. सरकार कडे भिक मागायला जाउ नये ... अपमान होइल .. :-)आता नक्की कोण कोणाला काढत आहे?
अन्न, वस्त्र, निवारा आणि
Kerala becomes the only State
In reply to अन्न, वस्त्र, निवारा आणि by आग्या१९९०
चष्मा उतारो फिर देखो यारों ..
In reply to Kerala becomes the only State by सुबोध खरे
गरज काय होती सरकारी पैसे खर्च
In reply to अन्न, वस्त्र, निवारा आणि by आग्या१९९०
बी एस एन एल काँग्रेसच्या
ती सगळ्या गरिबांना पोचली असे
Now, our prestigious #KFON
२०२४ मध्ये मोदीच परत येणार
In reply to Now, our prestigious #KFON by सुबोध खरे
तिस्ता सिटलवाडच्या बेल
ति सि ची तपासणी
अहमदाबादमध्ये पुराचे पाणी
येडीच आहेत अहमदाबादची लोकं
In reply to अहमदाबादमध्ये पुराचे पाणी by अमरेंद्र बाहुबली
येडीच आहेत. म्हणून तर ४५० चं
In reply to येडीच आहेत अहमदाबादची लोकं by रात्रीचे चांदणे
अहमदाहाद काय आहे ?
In reply to अहमदाबादमध्ये पुराचे पाणी by अमरेंद्र बाहुबली
ओ कायच्या काय सांगु नका.
In reply to अहमदाबादमध्ये पुराचे पाणी by अमरेंद्र बाहुबली
अच्छा. म्हणजे ५० + लोकाना
In reply to ओ कायच्या काय सांगु नका. by विजुभाऊ
अहमदाबाद शहरात पाणी साठले
In reply to अच्छा. म्हणजे ५० + लोकाना by अमरेंद्र बाहुबली
अच्छा. मग ते लोक कसे मेले?
In reply to अहमदाबाद शहरात पाणी साठले by विजुभाऊ
चला म्हणजे चॅनेल्स न घाबरता
In reply to अच्छा. मग ते लोक कसे मेले? by अमरेंद्र बाहुबली
गेले 8 वर्ष दिवसाचे 18-20 तास
रेवड्या न वाटता काय दिवे
वो सब तो ठीक है
In reply to रेवड्या न वाटता काय दिवे by आग्या१९९०
वो सब तो ठीक है
In reply to वो सब तो ठीक है by सुबोध खरे
+१, ईडी, सिबीआय, राज्यपाल,
In reply to वो सब तो ठीक है by गणेशा
तुमच्या आणि भुजबळांच्या
In reply to वो सब तो ठीक है by गणेशा
कुणाच्या का कोंबड्याने होवो
In reply to तुमच्या आणि भुजबळांच्या by सुबोध खरे
कुणाच्या का कोंबड्याने होवो सूर्य उजाडल्याशी (श्री मोदी आल्याशी) कारण. येणार तर मोदीच.ऊद्या मोदी हरले तर तुम्ही लोक अंतरिगत ऊठाव करून चिनला भारतावर हल्ला करायला सांगाल नी मोदींना गादीवर बसवाल. नग म्हणाल कुणाच्या का कोंबड्याने होवो सूर्य उजाडल्याशी (श्री मोदी आल्याशी) कारण. येणार तर मोदीच.