श्री राघव यांनी म्हटल्या प्रमाणे आधीच्या धाग्यात खूप शोधाशोध करावी लागते म्हणून हा नवीन धागा.
सरकार पडल्यापासून उठा आणि आठा यांना खरी जाग आलेली दिसतेय.
करोना काळात खरी जनतेशी किंवा आमदारांशी संवाद साधण्याची गरज असताना दोघेही घराबाहेर पडले नाहीत. आणि आता सभा घेण्याचा दोघांनी सपाटा लावलाय.
आठा म्हणे राज्याचा दौरा करणार आहेत निष्ठा यात्रा या नावा खाली.
तर उठा महिला आघाडी बरोबर चर्चा करत आहेत.
काल ठाण्यातले सगळ्या रिक्षावाल्यांनी ए. शिं. ना पाठींबा म्हणून उत्सव मोर्चा काढला होता.
ठिकठिकाणी "होय आम्हाला गर्व आहे की एक रिक्षावाला मुख्यमंत्री झालाय " असे फलक लागलेत.
तसेच काल ठाण्यातले ६६ नगरसेवक खऱ्या शिवसेनेतून ए. शिं. च्या शिवसेना मध्ये गेलेत.
आता बोला.
वाचने
20267
प्रतिक्रिया
173
मिसळपाव
प्रतिक्रिया
योगायोगाने मिळालेल्या
In reply to सहमत by सुक्या
योगायोगाने मिळालेल्या मुख्यमंत्री पदाचा पुरेपुर वापर करुन एक सजग राजकारणी आहोत हे दाखवायची संधी उठा यांना मिळाली होती.आणी ह्या संधीचा फायदा ऊचलून तियांनी सजग राजकारणी आहोत हे दाखवून दिले.संजय राऊत यांना जनमानसात
In reply to सहमत by सुक्या
संजय राऊत यांना जनमानसात काडीची ही किंमत नाही हे त्यांना चांगले ठाउक आहे.असं फक्त पिसे सोलून ऊघडे पडलेल्या भाजपेयींना वाटतं.अजुन ४ वर्षे साहेब राज्यसभेत बरळतील ...बरळतं कोण? हे विधानसभेत पाहतेय जनता “अध्यक्ष महोदय“. :)ठाकरे पितापुत्र, राऊत, परब,
In reply to ठाकरे गटाचा द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा by क्लिंटन
ठाकरे पितापुत्र, राऊत, परब,
In reply to ठाकरे पितापुत्र, राऊत, परब, by श्रीगुरुजी
ठाकरे पितापुत्र, राऊत, परब, किशोरी पेडणेकर, विनायक राऊत, अरविंद सावंत, मनीषा कायंदे, प्रताप सरनाईक, भावना गवळी, दीपाली सय्यद अशांपासून भाजपने दूर रहावे.सत्ता मिळनार असेल तर उद्याच जाऊन भाजपेयी ह्यांचे पाय धरतील.साहेब
In reply to ठाकरे पितापुत्र, राऊत, परब, by अमरेंद्र बाहुबली
खासदारांचेही बरोबर आहे म्हणा.
In reply to ठाकरे गटाचा द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा by क्लिंटन
खासदारांचेही बरोबर आहे म्हणा. त्यांना लोकांपुढे जाऊन मते मागायची असतात. संजय राऊतप्रमाणे बेताल बडबड करत उंटावरून शेळ्या हाकणे त्यांना परवडायचे नाही.मला वाटतं खासदारांना ईडीची भिती असावी नाहीचर भाजप सारख्या पक्षा बरोबर जाण्यास कुठलाही खासदार तयार नसेल.संजय राऊतप्रमाणे बेताल बडबड करत उंटावरून शेळ्या हाकणे त्यांना परवडायचे नाही.संजय राऊतांनी अनेक भाजपेयींची पिसे सोलली होती. आपली अब्रू रोज वेशावर टांगू नये म्हणून भाजपने त्यांच्यावर ईडी सोडली तरी ते नमले नाहीत.काहीही झाले तरी ठाकरे, संजय राऊत ही घाण परत नकोमला वाटतंय ही लोकं चांगली होती. आता भाजप नावाची घाण सत्तेत आली नी लगेच गॅस सिलेंडर आणी विज दरवाढ झाली.राजकारणातून कायमचे हद्दपारच करायला हवे.राजकारणातूनहदादपार करायचं असेल तर ईडी, राज्यपाल ह्यांचा गैरवापर करनारे तथाकथीत अभ्यासू करायला हवेत.शिवसेनेतही स्थानिक पातळीवर लोकांशी संपर्क आणि काम यामुळे लोकप्रिय असलेले नेते आहेत.शिवसेनेतच आहेत त्यामुळेच तर युती करा म्हणून मातोश्रीवर विनवण्या कराया अटल बिहारी ते अमीत शहा सगळे यायचे.पाकिस्तानी पत्रकार नुसरत
बोलावले उपराष्ट्रपती हमीद अन्सारीने!
In reply to पाकिस्तानी पत्रकार नुसरत by रात्रीचे चांदणे
कुलभूषण जाधव प्रकरण ....
In reply to बोलावले उपराष्ट्रपती हमीद अन्सारीने! by निनाद
कॉंग्रेसनेच हामिद अंन्सारी
In reply to कुलभूषण जाधव प्रकरण .... by गामा पैलवान
आधी -
पाठींबा
In reply to आधी - by श्रीगुरुजी
राष्ट्रपतीपद हे पक्षनिरपेरक्ष
In reply to आधी - by श्रीगुरुजी
प्रतिभाताई काॅंग्रेसच्या आहेत
In reply to राष्ट्रपतीपद हे पक्षनिरपेरक्ष by अमरेंद्र बाहुबली
कोविंद ह्या भाजपच्या
In reply to प्रतिभाताई काॅंग्रेसच्या आहेत by सुबोध खरे
हायला
In reply to कोविंद ह्या भाजपच्या by अमरेंद्र बाहुबली
म्हणजे भ्रष्टाचार केला तरी
In reply to कोविंद ह्या भाजपच्या by अमरेंद्र बाहुबली
मा. न मो यांच्या हस्ते नविन
शास्त्रोक्त पध्दतीने विधीवत
In reply to मा. न मो यांच्या हस्ते नविन by डँबिस००७
अनावरण होताच, बुद्धीजीवी,
In reply to मा. न मो यांच्या हस्ते नविन by डँबिस००७
मला तर वाटत की मुद्दामच अश्या
करोंना काळात जनतेला लुटणार्
पंजाब, राजस्थान, बिहार, केरला