ताज्या घडामोडी - जुलै २०२२ (भाग २)
श्री राघव यांनी म्हटल्या प्रमाणे आधीच्या धाग्यात खूप शोधाशोध करावी लागते म्हणून हा नवीन धागा.
सरकार पडल्यापासून उठा आणि आठा यांना खरी जाग आलेली दिसतेय.
करोना काळात खरी जनतेशी किंवा आमदारांशी संवाद साधण्याची गरज असताना दोघेही घराबाहेर पडले नाहीत. आणि आता सभा घेण्याचा दोघांनी सपाटा लावलाय.
आठा म्हणे राज्याचा दौरा करणार आहेत निष्ठा यात्रा या नावा खाली.
तर उठा महिला आघाडी बरोबर चर्चा करत आहेत.
काल ठाण्यातले सगळ्या रिक्षावाल्यांनी ए. शिं. ना पाठींबा म्हणून उत्सव मोर्चा काढला होता.
ठिकठिकाणी "होय आम्हाला गर्व आहे की एक रिक्षावाला मुख्यमंत्री झालाय " असे फलक लागलेत.
तसेच काल ठाण्यातले ६६ नगरसेवक खऱ्या शिवसेनेतून ए. शिं. च्या शिवसेना मध्ये गेलेत.
आता बोला.
वाचने
20031
वाचनखूण
प्रतिक्रिया
173
In reply to #काका पुन्हा तेल लावलेल्या पैलवानाप्रमाणे कोरडे बाहेर आलेत. by कंजूस
हा.
In reply to #काका पुन्हा तेल लावलेल्या पैलवानाप्रमाणे कोरडे बाहेर आलेत. by कंजूस
सेना जवळपास नामशेष झालेल्या
In reply to सेना जवळपास नामशेष झालेल्या by श्रीगुरुजी
या तीन पक्षांच्या युतीला दोन
या तीन पक्षांच्या युतीला दोन तृतीयांश बहुमत मिळेल.तसे झाले तर या मविआ च्या अडीच वर्षात जे पहायला मिळाले ते पुढची ५-१० वर्षे बघावे लागेल. जितके वाटे जास्त तितकी लुट मोठी असावी लागते. देव करो तसे न होवो.In reply to या तीन पक्षांच्या युतीला दोन by सुक्या
तसे झाले तर सेनेचा
प्रत्येक ठिकाणी
जल युक्त शिवार
In reply to जल युक्त शिवार by कपिलमुनी
मी काही जलतज्ञ नाही परंतु
In reply to मी काही जलतज्ञ नाही परंतु by सुक्या
शोधा पाहू
In reply to शोधा पाहू by कपिलमुनी
गरज नाही. गुगल शोध करुन मी
In reply to जल युक्त शिवार by कपिलमुनी
कृपया एखादे उदाहरण द्याल का ?
नव्या सरकारने वीजदरवाढ करून
कॉम्युनिस्ट सरकार आणा सर्व राज्यांत.
In reply to कॉम्युनिस्ट सरकार आणा सर्व राज्यांत. by कंजूस
व्वा. काय लाॅजीक आहे.
लंकादहन सुरू.
संजय राठोडांना क्लिनचीट.
In reply to संजय राठोडांना क्लिनचीट. by अमरेंद्र बाहुबली
एक तो घोडा बोलो या चतुर.
In reply to एक तो घोडा बोलो या चतुर. by टीपीके
आधी बच्चू कडू आणि आता संजय
In reply to आधी बच्चू कडू आणि आता संजय by श्रीगुरुजी
आता प्रताप सरनाईक व भावना
In reply to आधी बच्चू कडू आणि आता संजय by श्रीगुरुजी
अजून सरदेसाई का सरदेशमुख ची
In reply to अजून सरदेसाई का सरदेशमुख ची by रात्रीचे चांदणे
किरीट सोमय्यांना भाजपत
अपेक्षित
In reply to अपेक्षित by कानडाऊ योगेशु
आजकाल काका जरा जास्त
आतापर्यंतच्या तिघाडी सरकारला
In reply to आतापर्यंतच्या तिघाडी सरकारला by कानडाऊ योगेशु
सहमत. १०६ हुतात्म्यांनी
In reply to सहमत. १०६ हुतात्म्यांनी by अमरेंद्र बाहुबली
आर्थिक मुंबई कुणाच्या हातात होती?
In reply to आर्थिक मुंबई कुणाच्या हातात होती? by कंजूस
मुंबई गुजरातला द्यायचीय का?
In reply to मुंबई गुजरातला द्यायचीय का? by अमरेंद्र बाहुबली
आली का गाडी गुजराथी मराठी वर
In reply to मुंबई गुजरातला द्यायचीय का? by अमरेंद्र बाहुबली
आली का गाडी गुजराथी मराठी वर
In reply to सहमत. १०६ हुतात्म्यांनी by अमरेंद्र बाहुबली
दडपण भूठ न बोले!
In reply to आतापर्यंतच्या तिघाडी सरकारला by कानडाऊ योगेशु
उपमुख्यमंत्री नावाचे पद घटनेत
In reply to उपमुख्यमंत्री नावाचे पद घटनेत by श्रीगुरुजी
अजित पवारांना उपमुख्यमंत्री
In reply to आतापर्यंतच्या तिघाडी सरकारला by कानडाऊ योगेशु
जळगाव ग्रामीण ह्या मतदार
In reply to जळगाव ग्रामीण ह्या मतदार by अमरेंद्र बाहुबली
मी तरी ह्या दोन गुलाबरावां
In reply to मी तरी ह्या दोन गुलाबरावां by अमरेंद्र बाहुबली
मी ह्याला काटेंकि टक्कर
In reply to मी तरी ह्या दोन गुलाबरावां by अमरेंद्र बाहुबली
मी ह्याला काटेंकि टक्कर
In reply to मी ह्याला काटेंकि टक्कर by कानडाऊ योगेशु
खिक्क. बदामराव. हहपुवा.
In reply to खिक्क. बदामराव. हहपुवा. by अमरेंद्र बाहुबली
झैरात...
In reply to जळगाव ग्रामीण ह्या मतदार by अमरेंद्र बाहुबली
धुळे लोकसभा २०१९ निवडणूकीत
परत एकदा गोवा
सुशील कुल्कर्णीनी राष्ट्रवादी
मा. संजयजी राठोडसाहेब तसेच मा
In reply to मा. संजयजी राठोडसाहेब तसेच मा by पुंबा
+१ :)
In reply to मा. संजयजी राठोडसाहेब तसेच मा by पुंबा
दुबईच्या ताई
लव्ह जिहाद - इम्रानने फसवले महिलेला
In reply to लव्ह जिहाद - इम्रानने फसवले महिलेला by निनाद
निनाद भाऊ कशाला फेक बातमी
In reply to लव्ह जिहाद - इम्रानने फसवले महिलेला by निनाद
निनाद भाऊ कशाला फेक बातमी
इतकी पडझड झाल्यावरही खटले मागे का घेत नाहीत?
कुणाला पाठिंबा?
ठाकरे गटाचा द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा
In reply to ठाकरे गटाचा द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा by क्लिंटन
सहमत
काहीही झाले तरी ठाकरे, संजय राऊत ही घाण परत नको.सहमत. योगायोगाने मिळालेल्या मुख्यमंत्री पदाचा पुरेपुर वापर करुन एक सजग राजकारणी आहोत हे दाखवायची संधी उठा यांना मिळाली होती. आपल्याला राजकारणात पक्के पाय रोवण्याची ही संधी त्यांनी घालवलीच पण आहे त्याचा कालवुन चिखल करुन टाकला. "दैव देते नी कर्म नेते" याचा प्रत्यय उठा कडे पाहिला की येतो. संजय राऊत यांना जनमानसात काडीची ही किंमत नाही हे त्यांना चांगले ठाउक आहे. म्हणुन "उथळ पाण्याला खळखळाट" बाकी काही नाही. अजुन ४ वर्षे साहेब राज्यसभेत बरळतील ... नंतर सामना आहेच.