श्री राघव यांनी म्हटल्या प्रमाणे आधीच्या धाग्यात खूप शोधाशोध करावी लागते म्हणून हा नवीन धागा.
सरकार पडल्यापासून उठा आणि आठा यांना खरी जाग आलेली दिसतेय.
करोना काळात खरी जनतेशी किंवा आमदारांशी संवाद साधण्याची गरज असताना दोघेही घराबाहेर पडले नाहीत. आणि आता सभा घेण्याचा दोघांनी सपाटा लावलाय.
आठा म्हणे राज्याचा दौरा करणार आहेत निष्ठा यात्रा या नावा खाली.
तर उठा महिला आघाडी बरोबर चर्चा करत आहेत.
काल ठाण्यातले सगळ्या रिक्षावाल्यांनी ए. शिं. ना पाठींबा म्हणून उत्सव मोर्चा काढला होता.
ठिकठिकाणी "होय आम्हाला गर्व आहे की एक रिक्षावाला मुख्यमंत्री झालाय " असे फलक लागलेत.
तसेच काल ठाण्यातले ६६ नगरसेवक खऱ्या शिवसेनेतून ए. शिं. च्या शिवसेना मध्ये गेलेत.
आता बोला.
वाचने
20049
प्रतिक्रिया
173
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुम्ही श्रमजीवी म्हटलंत ते
विचारवंत
In reply to तुम्ही श्रमजीवी म्हटलंत ते by प्रमोद देर्देकर
माझ्यासारखे बरेच मिपाकर
In reply to तुम्ही श्रमजीवी म्हटलंत ते by प्रमोद देर्देकर
पण बुद्धिजीवी कोण ते सांगाल
In reply to तुम्ही श्रमजीवी म्हटलंत ते by प्रमोद देर्देकर
दुसर्याने घडवलेली शिवसेना
दुसर्या बाजुने सहमत.
In reply to दुसर्याने घडवलेली शिवसेना by अमरेंद्र बाहुबली
शिवसेना आहे तीच राहनार.
In reply to दुसर्या बाजुने सहमत. by कानडाऊ योगेशु
घाण पक्षातून काढायची
In reply to दुसर्याने घडवलेली शिवसेना by अमरेंद्र बाहुबली
आता जो काही घोळ आहे तो ओक्टोबरात उघडा पडणार आहे.
हे एकदम बरोबर बोलला आहात. मी
In reply to आता जो काही घोळ आहे तो ओक्टोबरात उघडा पडणार आहे. by कंजूस
राज ठाकरे यांची भूमिका
In reply to हे एकदम बरोबर बोलला आहात. मी by शाम भागवत
राज व त्यांचा पक्ष
In reply to राज ठाकरे यांची भूमिका by कंजूस
भाऊ तोरसेकर किंवा त्यांच्या
In reply to राज व त्यांचा पक्ष by श्रीगुरुजी
भाऊ तोरसेकर किंवा त्यांच्या विचारांच्या पत्रकारांना राजबद्दल खूप भाबडी आशा आहे.पवारद्वष्टेपणा शिवाय भाऊंच्या विडीओत काय असतं?पवारद्वष्टेपणा शिवाय भाऊंच्या
In reply to भाऊ तोरसेकर किंवा त्यांच्या by अमरेंद्र बाहुबली
जागतिक अर्थकारणात आबे नॉमिक्स
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sundar te Dhyan | Ashadhi Ekadashi | #3Abhangs3Days | Aarya Ambekarशिंजो आबे
In reply to जागतिक अर्थकारणात आबे नॉमिक्स by मदनबाण
मुख्यमंत्री खोटं बोलले.
कोण मुख्यमंत्री??-
In reply to मुख्यमंत्री खोटं बोलले. by अमरेंद्र बाहुबली
गद्दारी शंभूराजेंसोबत सुध्दा
काय चाललंय? उठांची तुलना
In reply to गद्दारी शंभूराजेंसोबत सुध्दा by अमरेंद्र बाहुबली
ठाकरेद्वेषातून तुम्ही जे
In reply to काय चाललंय? उठांची तुलना by राघव
कोणतं चांगलं काम ते तुम्ही
In reply to ठाकरेद्वेषातून तुम्ही जे by अमरेंद्र बाहुबली
अहो सोडा, ते राजकारणी आहेत,
In reply to कोणतं चांगलं काम ते तुम्ही by धनावडे
इतिहासाचा खून
In reply to काय चाललंय? उठांची तुलना by राघव
चर्चा कुठल्या दिशेने नेणार
In reply to गद्दारी शंभूराजेंसोबत सुध्दा by अमरेंद्र बाहुबली
एकाने केली तर ती गद्दारी असते
In reply to गद्दारी शंभूराजेंसोबत सुध्दा by अमरेंद्र बाहुबली
गद्दारीला बंडाचा मूलामा दिला
In reply to एकाने केली तर ती गद्दारी असते by कानडाऊ योगेशु
जगातला कुठलाही गद्दार यशस्वी
आत्ताची बातमी...
आता आषाढीला कीर्तनात इंदुलकर काय सांगतात पाहू.
भाजपने कच खायला नको - १
शिंदे गटात गेलेले काही आमदार
In reply to भाजपने कच खायला नको - १ by क्लिंटन
शिंदे आणी ईतर आमदार लवकरच
In reply to भाजपने कच खायला नको - १ by क्लिंटन
भाजपने कच खायला नको - २
गडकरींचं ऊत्पन्न आणी
In reply to भाजपने कच खायला नको - २ by क्लिंटन
गडकरींचं ऊत्पन्न आणी
In reply to भाजपने कच खायला नको - २ by क्लिंटन
अन्यथा सत्तेची पर्वा नाही,
बाकी काही म्हणा फडणवीसला
शिवसेनेचे काय होईल., हे
सहमत +१
In reply to शिवसेनेचे काय होईल., हे by गणेशा
काहीही प्रशासकीय अनूभव
In reply to शिवसेनेचे काय होईल., हे by गणेशा
येणारा काळ हा bjp चा असु शकेल असे वाटते आहे..येनारा काळ हा फक्त राष्ट्रवादीचा असनार आहे. बाकी शिवसेनेचा मतदार हा ठाकरे ब्रॅंडलाच करनार भाजपच्या वळचणीला लागलेल्या कुणालाही कुठलाही शिवसैनिक मत देनार नाही. शिवसेना जिथे नसेल तिथे राष्ट्रवादीला मतदान होईल. भाजपेयी कितीही हिंदूत्वाचं ढोंग करत फिरले तरी कटिटर हिंदू कधीहा भाजपला मत देनार नाही.येनारा काळ हा फक्त
In reply to काहीही प्रशासकीय अनूभव by अमरेंद्र बाहुबली
+१
In reply to येनारा काळ हा फक्त by कानडाऊ योगेशु
काहीही प्रशासकीय अनूभव
फडणवीसला
Fadnavis became a Corporator. 5 years later, in 1997, Fadnavis at 27 became the youngest mayor of the Nagpur Municipal Corporation and became the second-youngest mayor in the history of India.[13][14] Fadnavis is representing Nagpur in the Legislative Assembly of Maharashtra State (Vidhan Sabha) since 1999. निदान थोडं तरी वाचत चला.मंत्रीपदाचा काही अनूभव होता
In reply to काहीही प्रशासकीय अनूभव by सुबोध खरे
बरं बुवा नका वाचू
In reply to मंत्रीपदाचा काही अनूभव होता by अमरेंद्र बाहुबली
मंत्रीपदाचा काही अनूभव होता
In reply to मंत्रीपदाचा काही अनूभव होता by अमरेंद्र बाहुबली
मंत्रीपदाचा काही अनूभव होता का?तसा तो श्री श्री आदित्य ठाकरे यांना पण नव्हता पण झालेच ना ३ खात्याचे मंत्री. श्री श्री उध्दव ठाकरे यांना तर कसलाच अनुभव नव्हता. झालेच ना मुख्यमंत्री? असा प्रश्न विचारणाच होते. पण नंतर आठवले की असे प्रश्न विचारायचे नसतात .. म्हणौन नाही विचारला .. ता.क. दोघांचे ही नाव खुप आदराने घेतले आहे. तेव्हा (राहेलेल्या) शिव सैनीकांनी माझ्या घराच्या काचा फोडायला येउ नये ही लम्र ईनंती. -- हुकुमावरुन.मंत्रीपदाचा शून्य अनुभव
In reply to मंत्रीपदाचा काही अनूभव होता by सुक्या
अजून एक - नरेंद्र मोदी
In reply to मंत्रीपदाचा शून्य अनुभव by श्रीगुरुजी
#काका पुन्हा तेल लावलेल्या पैलवानाप्रमाणे कोरडे बाहेर आलेत.