आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. आधीच्या भागातील प्रतिसादांविषयी काही लिहायचे असेल तर त्या भागात लिहावे आणि नवीन मुद्दा लिहायचा असेल तर तो या भागात लिहावा ही विनंती.
एकनाथ शिंदे यांनी अपक्ष मिळून आपल्या गटात ४६ आमदार आहेत असा दावा केला आहे.
तसेच आपणच शिवसेनेचे गटनेते आहोत असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला असून भारत गोगावले यांची विधीमंडळ पक्षाच्या प्रतोदपदावर त्यांनी नियुक्ती केली आहे.
शिवसेनेचे आणखी चार आमदार गुवाहाटीच्या मार्गावर तर काँग्रेसचे आठ आमदारही गोव्याच्या मार्गावर आहेत अशा बातम्या आहेत.
शिवसेनेने सगळ्या आमदारांची संध्याकाळी पाच वाजता बैठक बोलावली आहे. त्या बैठकीला अनुपस्थित राहणार्यांवर कारवाई केली जाईल असे शिवसेनेने म्हटले आहे.
वर्गीकरण
वाचने
38891
प्रतिक्रिया
186
मिसळपाव
प्रतिक्रिया
हिंदुत्व
In reply to मूळ हिंदुत्वापासून शिवसेनेने by अमरेंद्र बाहुबली
संजय राऊतांचे आव्हान
एकच पर्याय
In reply to संजय राऊतांचे आव्हान by क्लिंटन
एकच पर्याय
In reply to संजय राऊतांचे आव्हान by क्लिंटन
नव्या संभाव्य सरकारात.
जुना धागा:
ही कसली राष्ट्र निष्ठा आणि हे कसले देश प्रेम
वेगळा गट करणार्या आमदारांचे
वेगळा गट करणार्या आमदारांचे
खदखद
In reply to वेगळा गट करणार्या आमदारांचे by Bhakti
उध्दव
In reply to वेगळा गट करणार्या आमदारांचे by Bhakti
सेना ऊध्दव ठाकरेंना
In reply to उध्दव by क्लिंटन
सेना ऊध्दव ठाकरेंना
In reply to सेना ऊध्दव ठाकरेंना by अमरेंद्र बाहुबली
तो मोदींच्या गुरूंनी वाचवलाय
In reply to सेना ऊध्दव ठाकरेंना by Trump
Trump
In reply to सेना ऊध्दव ठाकरेंना by Trump
बरोबर
In reply to Trump by sunil kachure
देश
In reply to सेना ऊध्दव ठाकरेंना by Trump
सुळे कुटुंबियान्कडे अदानींचे
In reply to देश by माईसाहेब कुरसूंदीकर
ह्या कंपन्यांचे शेअर सुळे आणि
In reply to सुळे कुटुंबियान्कडे अदानींचे by सुबोध खरे
हम्म.
In reply to ह्या कंपन्यांचे शेअर सुळे आणि by आग्या१९९०
वेगळा गट करणार्या आमदारांचे
In reply to वेगळा गट करणार्या आमदारांचे by Bhakti
Video : कंठ दाटला...उरंही
दक्षिणेतील
In reply to Video : कंठ दाटला...उरंही by अमरेंद्र बाहुबली
चांगला नेता असेल तर जनतेच्या
In reply to दक्षिणेतील by माईसाहेब कुरसूंदीकर
राज्यावर अतोनात प्रेम असावे लागते
In reply to दक्षिणेतील by माईसाहेब कुरसूंदीकर
+१ महाराष्ट्रातील काही नेते
In reply to राज्यावर अतोनात प्रेम असावे लागते by sunil kachure
मराठी
In reply to +१ महाराष्ट्रातील काही नेते by अमरेंद्र बाहुबली
अडानी मेरे अच्छे दोस्त: इससे
In reply to मराठी by माईसाहेब कुरसूंदीकर
ह्म्म
In reply to राज्यावर अतोनात प्रेम असावे लागते by sunil kachure
बरोबर लिहिलंय माई. ना सेना
In reply to ह्म्म by माईसाहेब कुरसूंदीकर
चांगला नेता असेल तर जनतेच्या
In reply to दक्षिणेतील by माईसाहेब कुरसूंदीकर
श्रीयुत कचुरे व श्रीयुत अबा
In reply to चांगला नेता असेल तर जनतेच्या by अमरेंद्र बाहुबली
संपादित
In reply to श्रीयुत कचुरे व श्रीयुत अबा by यश राज
जरा सांभाळून प्रतिक्रिया द्या
In reply to संपादित by sunil kachure
संपादित
In reply to श्रीयुत कचुरे व श्रीयुत अबा by यश राज
मेंदूच्या दोन भागांचा
In reply to संपादित by sunil kachure
तांत्रिकता
क्लिंटन साहेब ,, माझा दुसरा
In reply to तांत्रिकता by क्लिंटन
बंडाचं सोंग यशस्वी झालंय.
हाच बंडाचा अर्थ आहे
In reply to बंडाचं सोंग यशस्वी झालंय. by अमरेंद्र बाहुबली
स्वतःचे ५६ आणि तुम्ही म्हणणार
In reply to हाच बंडाचा अर्थ आहे by sunil kachure
१०५ सेनेमुळे आले. लढायचं होतं
In reply to स्वतःचे ५६ आणि तुम्ही म्हणणार by चौकस२१२
शिवसेनेची मागणी
मी आधीच लिहिले आहे. नरहरी
In reply to शिवसेनेची मागणी by क्लिंटन
विधानसभेत बाजी मारून न्यायला
In reply to मी आधीच लिहिले आहे. नरहरी by श्रीगुरुजी
काये की, मविआचे सगळे नेते
In reply to विधानसभेत बाजी मारून न्यायला by शाम भागवत
या सर्व संभाव्यता लक्षात घेऊन
In reply to विधानसभेत बाजी मारून न्यायला by शाम भागवत
हाणामारी
In reply to विधानसभेत बाजी मारून न्यायला by शाम भागवत
एकनाथ शिंदेंचे ट्विट्स
In reply to शिवसेनेची मागणी by क्लिंटन
३९ दिवसांच्या तुरूंगवासानंतर
आपल्यावर टीका करण्यांच्या
In reply to ३९ दिवसांच्या तुरूंगवासानंतर by श्रीगुरुजी
आपल्यावर टीका करण्यांच्या जीवनाची वाट लावणारे हे नीच सरकार गेलेच पाहिजे.मोदींवर टिका केली म्हणून अनेकांना अटक झालीय. मग मोदी सरकार चांगले की नीच? मोदी सरकार राहीले पाहीजे की गेले पाहीजे?मोदी सरकार चांगलेच आणि चांगले
In reply to आपल्यावर टीका करण्यांच्या by अमरेंद्र बाहुबली
इतरांवर अत्यंत अर्वाच्य टीका
In reply to मोदी सरकार चांगलेच आणि चांगले by श्रीगुरुजी
इतरांवर अत्यंत अर्वाच्य टीका करताना, आपल्यावर टीका करण्यांच्या जीवनाची वाट लावणारे हे नीच सरकार गेलेच पाहिजे.हे तुम्हीच म्हटलात ना? मोदींवर टिका केली म्हणून अनेकांना अटक झालीय. मग मोदी सरकार चांगले कसे?राऊत, उद्धव, पटोले, मोदी
In reply to इतरांवर अत्यंत अर्वाच्य टीका by अमरेंद्र बाहुबली
ठाकरे सरकारला नालायक,
In reply to राऊत, उद्धव, पटोले, मोदी by श्रीगुरुजी
ठाकरे सरकारला नालायक,
In reply to राऊत, उद्धव, पटोले, मोदी by श्रीगुरुजी
खिक्क . . . ख्या ख्या ख्या .
In reply to ठाकरे सरकारला नालायक, by अमरेंद्र बाहुबली
गुरूजी तुम्ही रिटायरमेंट घ्या
In reply to खिक्क . . . ख्या ख्या ख्या . by श्रीगुरुजी
मी फार पूर्वीच
In reply to गुरूजी तुम्ही रिटायरमेंट घ्या by अमरेंद्र बाहुबली
मी काहीबीही लिहीण्यापासून
In reply to मी फार पूर्वीच by श्रीगुरुजी
असे असेल तर माझे प्रतिसाद
In reply to मी काहीबीही लिहीण्यापासून by अमरेंद्र बाहुबली
राजकीय धोरणे आणि खेळी
पॉपकॉर्न घेऊन बसले आहे
नवीन शब्द
In reply to पॉपकॉर्न घेऊन बसले आहे by साहना
अर्थ इथे टंकायचा नाही का?
In reply to नवीन शब्द by डाम्बिस बोका
याला शुद्ध मराठीत विघ्नसंतोषी
In reply to अर्थ इथे टंकायचा नाही का? by शाम भागवत
जर्मन राजकीय तत्त्वचिंतक हॅना
प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाणार.
केंद्रातील भाजपा सरकार हे
गाळलेली जागा भरा...
In reply to केंद्रातील भाजपा सरकार हे by सुबोध खरे