सुरुवातीला नरेंद्र मोदी दूरदर्शनवरून करोनाबाबत बोलले. टाळ्या वाजवून आणि दिवे लावून त्यांनी करोनासाठी काम करणाऱ्यांचे अभिनंदन करावयास सांगितले. प्रत्येक ठिकाणी मास्क घातलेली त्यांची छबी झळकायला लागली. अगदी मन की बात मधे माईक समोर सुद्धा ते तोंडावर मास्क घालू लागले.
स्वतः पंतप्रधानच सांगत असल्यामुळे जनतेनेही करोनाचा धसका घेतला आणि करोनाचा बागुलबुवा उभा राहिला. करोनाच्या उपचारासाठी हॉस्पिटलात दाखल झालेल्यांच्या बातम्या माध्यमांमधे झळकू लागल्या. त्यांचा दिनक्रमही दाखवला जाऊ लागला. हॉस्पिटलमधून बाहेर आल्यावर हे लोक स्वतःला करोना-योद्धे म्हणवत करोना डायरीज लिहू लागले.
करोनापासून वाचण्यासाठी लस कंपल्सरी झाली. सरकार कितीही नाही म्हटले तरी लस नसेल तर अनेक ठिकाणी अडवणूक व्हायला लागली. त्यामुळे मनात नसताना अनेकांना लस घ्यावी लागली. मूळात रोग खरा आहे का याचा पत्ता नाही आणि इथे उपचारांची सक्ती सुरू झाली होती. पण यामधे अनेक लोकांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता आणि उभ्या केलेल्या करोनाच्या बागुलबुवाला न जुमानता करोनाची लस अजिबात घेतली नाही.
बातमी पहा
आणि आता स्वतः केंद्र सरकार न्यायालयामधे सांगते की लस सक्तीची नाही आणि लसवाल्या कंपन्यांना न्यायालय सांगते की आधी तुमच्या लसीचे कुणाकुणावर दुष्परिणाम झालेले आहेत त्याची आकडेवारी आणून द्या आणि लस निर्मात्या कंपन्या म्हणतात आम्ही अशी आकडेवारी देणार नाही अशी आकडेवारी दिली तर आमच्या लशीच्या खपावर परिणाम होईल.
आयबीएन लोकमतला दिलेल्या मुलाखतीमधे एक डॉक्टर प्रामाणिकपणाने सांगतात, हा रोग काय आहे ते आम्हाला समजलेले नाही. जगभरात सगळीकडे चाचपडतच उपचार सुरू आहेत.
असे असताना उच्चशिक्षित डॉक्टर्स मात्र करोनाबाबत छातीठोकपणे बोलताना आणि करोनाची भीती आणखीन वाढवताना दिसतात. प्रश्न पडतो हे डॉक्टर्स या गोष्टी मुद्दामून करीत असतात की सामान्य माणसांप्रमाणेच तेही अनभिज्ञ असतात ?
वाचने
33457
प्रतिक्रिया
147
मिसळपाव
प्रतिक्रिया
म्हणजे तुम्हाला हा सगळा
.
आमच्याकडे गुगल असते, ट्विटर , फेसबुक वरून काय ती खरीखरी माहिती आ
In reply to . by कॉमी
डॉक्टर काहीच निर्णय घेवू शकत नाहीत
डब्ल्यूएचओ ही फक्त सल्ला
In reply to डॉक्टर काहीच निर्णय घेवू शकत नाहीत by sunil kachure
डब्ल्यूएचओ ही फक्त सल्ला
In reply to डॉक्टर काहीच निर्णय घेवू शकत नाहीत by sunil kachure
नव्या बाटलीत जुनी दारु?
मी रोगच खोटा आहे असे म्हणतोय
In reply to नव्या बाटलीत जुनी दारु? by सुक्या
आपल्या मताचा आदर आहे. पण मी
In reply to मी रोगच खोटा आहे असे म्हणतोय by आशु जोग
मजेची गोष्ट आहे.
करोनाबरोबरीने जगायची सवय लावुन घेणे हाच उपाय
किती ही काळजी घ्या
कचरे बुवा
In reply to किती ही काळजी घ्या by sunil kachure
बागुल
10 pcs असलेलं surgical मास्क
In reply to बागुल by माईसाहेब कुरसूंदीकर
रोगच खोटा?
In reply to बागुल by माईसाहेब कुरसूंदीकर
जागतिक पातळीवर
आता एक संतबाबांचा विडिओ मिळालाय एकोश्टाइल आहे.
खरंच बागुलबुवा
करोनाचा विषाणू कुठे आहे ?
रोग खोटा आहे. मेलेले लोक
१०० % सहमत
In reply to रोग खोटा आहे. मेलेले लोक by आशु जोग
धन्यवाद
In reply to १०० % सहमत by गामा पैलवान
आकाशातील ग्रहांची शांती करता
In reply to रोग खोटा आहे. मेलेले लोक by आशु जोग
१००% सहमत
In reply to आकाशातील ग्रहांची शांती करता by सुबोध खरे
आशु जोग
सर्व प्रकार जवळून बघितले आहेत
In reply to आशु जोग by उन्मेष दिक्षीत
दवाखान्यात गेला असता तर गेला असता...
In reply to सर्व प्रकार जवळून बघितले आहेत by sunil kachure
डॉक्टरांचा सरळ अपमान करताय तुम्ही
In reply to दवाखान्यात गेला असता तर गेला असता... by उन्मेष दिक्षीत
ब्लॅक फंगस भारतात त्याच वेळी
In reply to डॉक्टरांचा सरळ अपमान करताय तुम्ही by sunil kachure
डॉक्टरांचा सरळ अपमान करताय तुम्ही
In reply to दवाखान्यात गेला असता तर गेला असता... by उन्मेष दिक्षीत
@उन्मेष दिक्षीत
In reply to दवाखान्यात गेला असता तर गेला असता... by उन्मेष दिक्षीत
+१
In reply to @उन्मेष दिक्षीत by सुबोध खरे
चुकीचा आरोप
In reply to +१ by कॉमी
उपचार चुकीचे झाले असे फक्त
In reply to चुकीचा आरोप by sunil kachure
उपचार चुकीचे झाले असे फक्त
In reply to उपचार चुकीचे झाले असे फक्त by सुबोध खरे
@ विवेकपटाईत
In reply to उपचार चुकीचे झाले असे फक्त by विवेकपटाईत
अशक्य
सुबोध खरे डॉक्टरांना प्रश्न
मृत्यू किंवा गंभीर आजार झाले
In reply to सुबोध खरे डॉक्टरांना प्रश्न by गामा पैलवान
गामा पैलवान
In reply to सुबोध खरे डॉक्टरांना प्रश्न by गामा पैलवान
व्हेअर इज द अॅक्नॉलेजमेंट ?
In reply to गामा पैलवान by उन्मेष दिक्षीत
व्हेअर इज द अॅक्नॉलेजमेंट ?काय पण अपेक्षा बॉ तुमच्या ... स्वतः वर आले की हेच लोक पृष्ट्भागाला पाय लाउन पळतात. वर तोंड करुन विदा द्या म्हणतात ... दुर्लक्ष करा ..बाय द वे.कालच मी फायझर चा
In reply to व्हेअर इज द अॅक्नॉलेजमेंट ? by सुक्या
अरे व्वा मी पण...
In reply to बाय द वे.कालच मी फायझर चा by सुक्या
मी पण डिसेंबर च्या पार्टीत
In reply to अरे व्वा मी पण... by कर्नलतपस्वी
संधीसाधूनी वाहत्या करोनात हात धुवून घेतले.ही जमात कुठेही हात धुवुन घेते. त्याला ईलाज नाही. गरजेच्या काळात लुटने हेच ह्या लोकांना माहीत असते.या महामारी मधे डॉक्टर व त्यांचे सहकारी यांनी काम व्यवस्थित केले.१००% सहमत. यात डॉक्टर/ पोलिस / ईतर कर्मचारी हे सारे आले.कालच मी फायझर चा तिसरा डोस घेउन आलो
In reply to बाय द वे.कालच मी फायझर चा by सुक्या
होय.
In reply to कालच मी फायझर चा तिसरा डोस घेउन आलो by sunil kachure
तुम्ही गुपचूपपणे पुस्तक वाचलं
In reply to सुबोध खरे डॉक्टरांना प्रश्न by गामा पैलवान
फेबुवरून साभार
पॉझेटिव्ह आणि निगेटिव्हचा घोळ ... काय खरे आणि काय खोटे
खरं तर
In reply to पॉझेटिव्ह आणि निगेटिव्हचा घोळ ... काय खरे आणि काय खोटे by चित्रगुप्त
कोविड टेस्टा किती विश्वसनीय
In reply to पॉझेटिव्ह आणि निगेटिव्हचा घोळ ... काय खरे आणि काय खोटे by चित्रगुप्त
"केवढा मोठा लोचा "!
In reply to पॉझेटिव्ह आणि निगेटिव्हचा घोळ ... काय खरे आणि काय खोटे by चित्रगुप्त
RTPCR हि चाचणी ६३ % अचूक आहे
नाही.
In reply to RTPCR हि चाचणी ६३ % अचूक आहे by sunil kachure
करोंना काळात ही भारतात मृत्यू
?
In reply to करोंना काळात ही भारतात मृत्यू by विवेकपटाईत
अडगा प्रतिसाद
In reply to ? by कॉमी
संख्याशास्त्रीय मॉडेलिंग
In reply to करोंना काळात ही भारतात मृत्यू by विवेकपटाईत
उपचार मुळे
In reply to संख्याशास्त्रीय मॉडेलिंग by कॉमी
तुमचे स्वतःचे मत असेल तर तसे
In reply to उपचार मुळे by sunil kachure
कॉमी
In reply to तुमचे स्वतःचे मत असेल तर तसे by कॉमी
Who वर चvअविश्वास
In reply to कॉमी by sunil kachure
मी त्यावर एक संबंध धागा काढला
In reply to कॉमी by sunil kachure
करोंना पेक्षा औषधांनी बळी
In reply to करोंना काळात ही भारतात मृत्यू by विवेकपटाईत
दर्जा हा शब्द
प्रतिवाद करा
इंडस्ट्रिअल उपयोग साठी
Omeycron नंतर
आडगा प्रतिसाद