मिपा संस्थापक, श्री तात्या अभ्यंकर, यांना श्रध्दांजली - पुण्यतिथी ३
तात्या १५ मे २०१९ रोजी वारले. साधारणतः २००७ मध्ये मिपाची स्थापना केली. आपल्या सारख्या अनोळखी लोकांना मन मोकळे करण्याचा आणि उत्तमोत्तम लेखनाचा आस्वाद घेण्याचा मार्गे उपलब्ध करुन दिला, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो.
त्यांच्या विषयी इतरांनी भरभरुन लिहिले आहे. मला त्यांना शेवटी भेटता आले नाही आणि कोणतीही मदत करता आली नाही यांची खंत वाटते.
मटामधील श्रध्दांजली
https://maharashtratimes.com/maharashtra/thane/chandrashekhar-abhyankar-passed-away/articleshow/69346718.cms
---------------------------
त्यांचे काही निवडक साहित्य येथे देत आहे, नवीन लोकांना ओळख होण्यास मदत होईल.
मिपावरील त्याचा आयडी: विसोबा खेचर - https://www.misalpav.com/user/6 आणि त्यांचे सर्व लेखन - https://www.misalpav.com/user/6
त्यांची लेखनवही (ब्लॉग)
http://tatya7.blogspot.com/
त्यांची चित्रवाहिनी
Tatya Abhyankar a.k.a Visoba Khechar -
- https://www.youtube.com/watch?v=YjiB-cKDLUA
- https://www.youtube.com/user/tatya7/videos
- https://www.nghenhachay.net/artist/UCHkQVSmnudzuIJVDT2fXOGA
---------------------------
इतर रसिकांनी, मित्र-मैत्रींणीनी व्यक्त केलेल्या भावना:
- https://www.yinbuzz.com/tatya-abhyankar-i-did-everything-wrong-8879
- http://anandghan.blogspot.com/2019/05/blog-post_17.html
- https://anandghare.wordpress.com/2019/05/16/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A5%8D/
- https://anandghare.wordpress.com/2019/05/16/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A5%8D/
प्रतिक्रिया
तात्या फोटो
त्यांच्या पुज्य मातोश्रींच
भावपूर्ण श्रद्धांजली
मिपाच्या आद्य संस्थापकांना
मिपा संस्थापक, श्री तात्या
-
श्री तात्या अभ्यंकर यांना
विनम्र श्रद्धान्जलि _/\_
त्यांनी त्यावेळी केलेल्या कामामुळे
भावपूर्ण श्रद्धांजली
तात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
स्व. तात्यांना अभिवादन
तात्यांना सश्रध्द श्रध्दांजली
मिपा आहे तोवर तात्या आहे