गुरूग्राममधील आम आदमी पक्षाची माजी नगरसेविका निशा सिंगला न्यायालयाने ७ वर्षांची कारावासाची शिक्षा दिली आहे. मे २०१५ मध्ये हरियाणा अर्बन डेव्हलपमेंट ऑथोरीटीचे पथक अतिक्रमण हटवायला गेले असताना त्या पथकावर निशा सिंगसहीत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला. अतिक्रमणे हटवायच्या कामात पोलिसांचे पथकही बरोबर जातेच. त्या पोलिसांनाही या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आले होते. सुरवातीला दगडफेक आणि नंतर चक्क पेट्रोल बॉम्ब आणि लहान एल.पी.जी सिलेंडर फेकून मारण्यापर्यंत त्यांची मजल गेली. या प्रकारात आग लागून अतिक्रमणविरोधी पथक आणि पोलिसांमधील काही जवान तसेच तिथे उपस्थित असलेला मॅजिस्ट्रेट या प्रकरणात जखमी झाले होते. वास्तविकपणे हे अतिक्रमण पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाच्या आदेशावरून हटविले जात होते. तरीही या चळवळ्या आपच्या लोकांनी त्याला विरोध केला. नुसता विरोधच केला असे नाही तर पेट्रोल बॉम्बचा वापरही केला त्यावरून काहीतरी भयंकर प्रकार त्यादिवशी घडू शकला असता असे दिसते.
निशा सिंग चांगली लंडन बिझनेस स्कूलमधून एम.बी.ए झालेली आहे. तिने सिमेन्स आणि गुगल अशा चांगल्या कंपन्यांमध्ये नोकरीही केली होती पण राजकारणात सुधारणा करायच्या 'उदात्त' उद्देशाने तिने आपमध्ये प्रवेश केला आणि हा भलताच प्रकार करून बसली. आता तिला तुरूंगात जावे लागून सगळ्याच करिअरचा बट्ट्याबोळ झाला आहे. कॉर्पोरेटमध्ये तिला कोणी घेणार नाही आणि राजकारणातही.
https://timesofindia.indiatimes.com/city/gurgaon/gurugram-ex-councillor…
वाचने
22574
प्रतिक्रिया
230
मिसळपाव
प्रतिक्रिया
आभार त्या संजय गांधींचे
In reply to टेस्ला भारतात आली नाही तर by सुबोध खरे
प्रत्येक वेळेस अडाण्यासारखं
In reply to आभार त्या संजय गांधींचे by अमरेंद्र बाहुबली
अस कस ते Upsc / mpsc ची तयारी
In reply to प्रत्येक वेळेस अडाण्यासारखं by चंद्रसूर्यकुमार
नावडतीचे मीठ अळणी. जे खरं ते
In reply to अस कस ते Upsc / mpsc ची तयारी by धनावडे
कंपन्या विकणं सोप्पय ऊभ्या
In reply to नावडतीचे मीठ अळणी. जे खरं ते by अमरेंद्र बाहुबली
ते याबद्दल लिहीत आहेत.
In reply to कंपन्या विकणं सोप्पय ऊभ्या by सुबोध खरे
ते याबद्दल लिहीत आहेत. तोट्यात चाललेल्या कंपन्या विकल्या तर काय वाईट आहे?तोट्यातल्याच कंपना विकल्या का? फायद्यातील कंपन्याही विकल्या आहेतच. कंपन्या तोटात का आहेत? त्यांना सरकारने फायद्यात का आणले नाही? संजय गांधींनी स्थापलेली मारूतीची प्रगती पाहीली होती का आपण?संजय गांधींनी स्थापलेली
In reply to ते याबद्दल लिहीत आहेत. by काड्यासारू आगलावे
मारूती
In reply to संजय गांधींनी स्थापलेली by सुबोध खरे
अभ्यासक्रम हा अभ्यासक्रम असतो
In reply to अस कस ते Upsc / mpsc ची तयारी by धनावडे
Tesla
ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या
केतकीबाई चितळे ह्यांनी
केतकीबाई चितळे ह्यांनी
केतकी चितळे वर गुन्हा दाखल
+१
In reply to केतकी चितळे वर गुन्हा दाखल by डँबिस००७
+ १
In reply to +१ by कॉमी
सहमत आहे. महाराष्ट्र सरकारची
In reply to + १ by श्रीगुरुजी
श्रीगुरुजी,
In reply to + १ by श्रीगुरुजी
पवारांच्या कार्यावर किंवा
In reply to + १ by श्रीगुरुजी
हे प्रकार खूप वाढलेत. किरीट
In reply to पवारांच्या कार्यावर किंवा by काड्यासारू आगलावे
लोक फडणवीस किंवा सोमय्यांची
In reply to हे प्रकार खूप वाढलेत. किरीट by श्रीगुरुजी
आमच्या गावात आहेत एक पवार ..
In reply to लोक फडणवीस किंवा सोमय्यांची by काड्यासारू आगलावे
तिलीत तोमय्या असे नाव घेऊन
In reply to लोक फडणवीस किंवा सोमय्यांची by काड्यासारू आगलावे
त्या ओव्यांमध्ये फक्त पवार
In reply to लोक फडणवीस किंवा सोमय्यांची by काड्यासारू आगलावे
कोर्टात जाऊन युक्तिवाद करा,
In reply to त्या ओव्यांमध्ये फक्त पवार by श्रीगुरुजी
मुद्द्यावर उत्तर नसल्याने
In reply to कोर्टात जाऊन युक्तिवाद करा, by काड्यासारू आगलावे
@ काड्यासारू आगलावे
In reply to लोक फडणवीस किंवा सोमय्यांची by काड्यासारू आगलावे
"वाकड्या तोंडाचा गांधी",
In reply to @ काड्यासारू आगलावे by सुबोध खरे
मग करायची होती की ठाकरेंना
In reply to "वाकड्या तोंडाचा गांधी", by श्रीगुरुजी
मान्य. पण त्यात पवार मरावे,
In reply to @ काड्यासारू आगलावे by सुबोध खरे
बरोबर आहे.
In reply to मान्य. पण त्यात पवार मरावे, by काड्यासारू आगलावे
तोंड वाकडं झालं ईतकी खालची
In reply to मान्य. पण त्यात पवार मरावे, by काड्यासारू आगलावे
गां*, भ**, च्यु*, यड** हे
In reply to तोंड वाकडं झालं ईतकी खालची by सुबोध खरे
अगदी हेच लिहायला आलो होतो.
In reply to हे प्रकार खूप वाढलेत. किरीट by श्रीगुरुजी
पवारांच्या कार्यावर किंवा
In reply to पवारांच्या कार्यावर किंवा by काड्यासारू आगलावे
असं म्हणता? मग मागे ह्याच
In reply to पवारांच्या कार्यावर किंवा by कॉमी
.
In reply to असं म्हणता? मग मागे ह्याच by काड्यासारू आगलावे
याची लिंक द्या.
In reply to असं म्हणता? मग मागे ह्याच by काड्यासारू आगलावे
सध्या पवार प्रकरण वर असल्याने
In reply to याची लिंक द्या. by श्रीगुरुजी
हिंदी राष्ट्रभाषा आहे असे
In reply to सध्या पवार प्रकरण वर असल्याने by काड्यासारू आगलावे
हिंदी राष्ट्रभाषा आहे असे
In reply to हिंदी राष्ट्रभाषा आहे असे by श्रीगुरुजी
हिंदी राष्ट्रभाषा आहे असे अनेक मराठी नेतेच म्हणत आलेत,तुमचे लाडके फडणवीसच बोललेले की हिंदी राष्ट्रभाषा आहे. ज्याला देशाची राष्ट्रभाषा नाहीत नाही त्याला मूख्यमंत्री बनवनार्यांची दया येते. मतं देणार्यांची तर जास्त.शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या केतकी चितळे एकमेव नाहीत.ईतरांनी केला म्हणून केतकीचा समर्थनीय ठरतो का? जगात अनेक लोक खून करतात मग मी केला तर बिघडले कुठे ह्या छापाचे बोलणे झाले हे.हिंदी राष्ट्रभाषा आहे असे

हिंदी राष्ट्रभाषा आहे असे अनेक मराठी नेतेच म्हणत आलेत,तुमचे लाडके फडणवीसच बोललेले की हिंदी राष्ट्रभाषा आहे. ज्याला देशाची राष्ट्रभाषा नाहीत नाही त्याला मूख्यमंत्री बनवनार्यांची दया येते. मतं देणार्यांची तर जास्त.शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या केतकी चितळे एकमेव नाहीत.ईतरांनी केला म्हणून केतकीचा समर्थनीय ठरतो का? जगात अनेक लोक खून करतात मग मी केला तर बिघडले कुठे ह्या छापाचे बोलणे झाले हे.हिंदी ही राष्ट्रभाषा आहे असे
In reply to हिंदी राष्ट्रभाषा आहे असे by काड्यासारू आगलावे
सध्या पवार प्रकरण वर असल्याने
In reply to याची लिंक द्या. by श्रीगुरुजी
हे केंव्हा झाले?
In reply to +१ by कॉमी
हा प्रश्न श्री कॉमी याना
In reply to हे केंव्हा झाले? by सुबोध खरे
@सुबोध खरे
In reply to हा प्रश्न श्री कॉमी याना by सुबोध खरे
ट्विट मध्ये काय म्हटलंय ते
In reply to @सुबोध खरे by कॉमी
शेवटी दिलंय.
In reply to ट्विट मध्ये काय म्हटलंय ते by सुबोध खरे
" श्री शरद पवारांनी
काही उदाहरणें
आज पर्यंत राज्यात तरी bjp
In reply to काही उदाहरणें by sunil kachure
खरे
In reply to आज पर्यंत राज्यात तरी bjp by सुबोध खरे
कचरे बुवा
In reply to खरे by sunil kachure
काँग्रेस सरकार
In reply to कचरे बुवा by सुबोध खरे
काँग्रेस सरकार नी सशस्त्र
In reply to काँग्रेस सरकार by sunil kachure
पुरावा न देता फक्त कांगावा
In reply to काँग्रेस सरकार नी सशस्त्र by वामन देशमुख
कंट्रोल डाॅक्टर कंट्रोल
In reply to कचरे बुवा by सुबोध खरे
सध्या भारत व ओमान दरम्यान
भारत सरकारची यशोगाथा !!
In reply to सध्या भारत व ओमान दरम्यान by डँबिस००७
रुपयेरूपे कार्डानं या दशकातच मास्टरकार्ड, विजा, अमेक्स इ ची मक्तेदारी मोडीत काढावी ही इच्छा आहे.अवांतर:
In reply to भारत सरकारची यशोगाथा !! by वामन देशमुख
कसे करणार?
In reply to अवांतर: by वामन देशमुख
धन्स
In reply to कसे करणार? by चंद्रसूर्यकुमार
भारताचा फायदा होईल
आज १६ मे. आजच्याच दिवशी
"भारत जगाचा अन्नदाता" असे
+१
In reply to "भारत जगाचा अन्नदाता" असे by आग्या१९९०
हा निर्णय
In reply to "भारत जगाचा अन्नदाता" असे by आग्या१९९०
सरकारी कंपन्या विकणे सोपे आहे