*जालिंदर जलालाबादी :- आरती महास्पर्धा*
आजकाल जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी, अंतर्जाली, मनोमनी (आणि मिसळपाव वर)सगळीकडे जालिंदर बाबा यांची चर्चा चालू आहे.
याकाळात लोकांना आलेले अनुभव आणि वाढत जाणारी भक्तसंख्या आपण सर्व जाणताच !
त्यामुळे आम्ही जालिंदर जलालाबादी बाबा यांची आरती लिहीण्याची स्पर्धा जाहीर करत आहे.
तरी सर्व कवींनी , विडंबनकारांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे. ही स्पर्धा १५ एप्रिल २००९, संध्याकाळी ६ वाजेपर्यंत चालू राहील, तरी इच्छुकांनी आपली आरती (जालिंदर जलालाबादी यांची) येथे मुदतीपूर्वी प्रकाशित करावी
लगेचच म्हण्जे १६ एप्रिलला निकाल जाहीर करण्यात येईल व ३ उत्तम अशा आरत्यांना विजयी घोषित करण्यात येइल.
प्रथम क्रमांक : जालिंदर जलालाबादी बाबा यांचा फोटो असलेली फोटोफ्रेम.
द्वितीय क्रमांक :बाबांचा फोटो असलेले लॉकेट.
तृतीय क्रमांक :जालिंदर जलालाबादी बाबांचा फोटो असलेले पेन.
आणि विजेत्यांना आमच्या खव मधे आठवडाभर (जालिंदर जलालाबादी बाबा सप्ताह), त्यांनी लिहीलेल्या आरती सकट स्थान देण्यात येईल.
तसेच, सर्व सहभागींना 'अंगारा' व 'तीर्थ' !
चला तर मग सर्व भक्तगणांनो लिहीण्यास सुरुवात करा.
जालिंदर बाबा की जय ! जालिंदर बाबांचा विजय असो !
( अवांतर पण महत्वाचे :- स्पर्धेला नियम व अटी लागू. परीक्षकांचा (माझा) निर्णय अंतिम राहील.
सर्व पारीतोषिकांचे प्रायोजक आपले सुप्रसिद्ध मिपाकर आणि जलालाबादी बाबांचे परम भक्त 'खराटा' हे
आहेत.खराटा यांच्या पूजनीय 'साहित्य भांडार' मधून बक्षिसे देण्यात येतील. http://misalpav.com/node/7190 )
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2385
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी
ओ तुम्ही
In reply to मी by नितिन थत्ते
महिमा
निकाल केव्हा?
In reply to महिमा by नितिन थत्ते
मग बिल भरा
In reply to निकाल केव्हा? by अनंता
घा.को. १.५
In reply to मग बिल भरा by घाशीराम कोतवाल १.२
पी सी ओ हे पण
धन्यवाद रुपयाबद्दल.
In reply to पी सी ओ हे पण by घाशीराम कोतवाल १.२