तीन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत एक विनंती केली की वेगवेगळ्या राज्यांमधल्या असमान मातृभाषा असणार्या लोकांनी एकमेकांशी संवाद साधताना इंग्रजीऐवजी हिंदी भाषा वापरावी.
https://www.google.com/amp/s/indianexpress.com/article/india/people-dif…
या अनावश्यक विनंतीला अहिंदी राज्यांमधे साहजिकच विरोध होतो आहे. विशेषत: दक्षिणेकडच्या राज्यांमधे.
आता ज्या लोकांची मातृभाषा हिंदीच आहे त्यांना या विनंतीबद्दल काहीच आक्षेप नसणारेय.उलट त्यांचा आयता फायदाच होईल.
आता प्रश्न असे आहेत.
१. दोन राज्यांमधील असमान भाषिकांनी कोणत्या भाषेत एकमेकांशी बोलावं अशी विनंती गृहमंत्री का करत आहेत? लोकांनी कोणत्या भाषेत बोललं पाहिजे हे गृहखात्याच्या अखत्यारीत येतं का?
२. या विनंतीला दक्षिणेकडच्या राज्यातले लोक सकारात्मक प्रतिसाद देतील असा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा? की ही विनंती हिंदीतून बोलू शकणार्या अहिंदी राज्यांतल्या लोकांसाठीच आहे? अशी विनंती केल्यावर ज्यांना हिंदी येत नाही ते लगेच हिंदी शिकून घेतील हा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा?
३. या विनंतीमागे कारण काय असावं? हिंदी पट्ट्यातल्या लोकांची सोय व्हावी? कारण हिंदी पट्ट्यातले लोक "हम तो पापी पेट के लिए आए हैं भाई" हे रडव्या चेहर्यानं सांगून अहिंदी भाषिकांना 'आमची सोय बघा' असंच सांगू पाहतात. हिंदीभाषिक अहिंदी राज्यातल्या भाषा शिकायला राजी नसतात. पण अहिंदी भाषिकांनी मात्र हिंदी शिकावी ही अपेक्षा बाळगतात. हे हिंदी पट्ट्यातले लोक हिंदीतर भाषा शिकणार कधी?
४. समजा दक्षिणभारतीय राज्यांनी किंवा ईशान्येकडच्या राज्यांनी एकत्र येऊन त्यांची एकच सामायिक बोलीभाषा निर्माण करुन हिंदीला कडवे आव्हान निर्माण केले तर? मग काय करतील अमित शहा?
५. इंग्रजीला अमित शाह यांचा विरोध का? इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. कमालीची ताकदवान भाषा आहे.आंतरराष्ट्रीय भाषा आहे. उपयोगाची भाषा आहे. असं असताना ती न वापरता हिंदी का वापरायची?
वर्गीकरण
वाचने
108679
प्रतिक्रिया
510
मिसळपाव
प्रतिक्रिया
इंग्रजीत बोलताना भारतीय
In reply to हिंदी भाषा : लिटील चाइल्ड इन by चौथा कोनाडा
¶ आणि राज ठाकरे कुणाचीतरी
In reply to इंग्रजीत बोलताना भारतीय by कॉमी
मातृ भाषेत शिक्षण
या मराठी लोकांना तर हिंदीतसुद्धा
:))
In reply to या मराठी लोकांना तर हिंदीतसुद्धा by उपयोजक
स्पष्टपणे विनोदी आणि
In reply to या मराठी लोकांना तर हिंदीतसुद्धा by उपयोजक
का किंमत द्यायची हिंदीला? या अन्यायासाठी?
मराठीचा आग्रह धरला की असे चांगले बदल सुद्धा दिसू लागतात.
छान संदर्भ. वाखु साठवली आहे.
In reply to मराठीचा आग्रह धरला की असे चांगले बदल सुद्धा दिसू लागतात. by उपयोजक
महत्वाचा पॉइंट कोणीच लक्षात घेत नाही
+१
In reply to महत्वाचा पॉइंट कोणीच लक्षात घेत नाही by sunil kachure
एक मुद्दा अजुन कुणी मांडला
खालच्या स्तरावर जावून सांगावे लागेल
भारतात सर्वात गंभीर स्थिती निर्माण करणारे
ही चर्चा पहा. कस्तुरी यांची मते ऐका अनुभव ऐका
बरोबर आहे
आणी अशा प्रकारे नानांच्या
https://qr.ae/py491D
एवढा कडवा विरोध ???
महोदय/ महोदया
In reply to एवढा कडवा विरोध ??? by चौकस२१२