तीन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत एक विनंती केली की वेगवेगळ्या राज्यांमधल्या असमान मातृभाषा असणार्या लोकांनी एकमेकांशी संवाद साधताना इंग्रजीऐवजी हिंदी भाषा वापरावी.
https://www.google.com/amp/s/indianexpress.com/article/india/people-dif…
या अनावश्यक विनंतीला अहिंदी राज्यांमधे साहजिकच विरोध होतो आहे. विशेषत: दक्षिणेकडच्या राज्यांमधे.
आता ज्या लोकांची मातृभाषा हिंदीच आहे त्यांना या विनंतीबद्दल काहीच आक्षेप नसणारेय.उलट त्यांचा आयता फायदाच होईल.
आता प्रश्न असे आहेत.
१. दोन राज्यांमधील असमान भाषिकांनी कोणत्या भाषेत एकमेकांशी बोलावं अशी विनंती गृहमंत्री का करत आहेत? लोकांनी कोणत्या भाषेत बोललं पाहिजे हे गृहखात्याच्या अखत्यारीत येतं का?
२. या विनंतीला दक्षिणेकडच्या राज्यातले लोक सकारात्मक प्रतिसाद देतील असा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा? की ही विनंती हिंदीतून बोलू शकणार्या अहिंदी राज्यांतल्या लोकांसाठीच आहे? अशी विनंती केल्यावर ज्यांना हिंदी येत नाही ते लगेच हिंदी शिकून घेतील हा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा?
३. या विनंतीमागे कारण काय असावं? हिंदी पट्ट्यातल्या लोकांची सोय व्हावी? कारण हिंदी पट्ट्यातले लोक "हम तो पापी पेट के लिए आए हैं भाई" हे रडव्या चेहर्यानं सांगून अहिंदी भाषिकांना 'आमची सोय बघा' असंच सांगू पाहतात. हिंदीभाषिक अहिंदी राज्यातल्या भाषा शिकायला राजी नसतात. पण अहिंदी भाषिकांनी मात्र हिंदी शिकावी ही अपेक्षा बाळगतात. हे हिंदी पट्ट्यातले लोक हिंदीतर भाषा शिकणार कधी?
४. समजा दक्षिणभारतीय राज्यांनी किंवा ईशान्येकडच्या राज्यांनी एकत्र येऊन त्यांची एकच सामायिक बोलीभाषा निर्माण करुन हिंदीला कडवे आव्हान निर्माण केले तर? मग काय करतील अमित शहा?
५. इंग्रजीला अमित शाह यांचा विरोध का? इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. कमालीची ताकदवान भाषा आहे.आंतरराष्ट्रीय भाषा आहे. उपयोगाची भाषा आहे. असं असताना ती न वापरता हिंदी का वापरायची?
वर्गीकरण
वाचने
108679
प्रतिक्रिया
510
मिसळपाव
प्रतिक्रिया
कॉमी साहेब
In reply to अं ? by कॉमी
अहो पण कुणालाच बोलता येत नाही
In reply to कॉमी साहेब by उपयोजक
धर्मराज मुटके
In reply to ओके by धर्मराजमुटके
हिंदी विरोध देखील तितकासा प्रामाणिक नाही
पंक्चर काढणारे केरळी अण्णा
In reply to हिंदी विरोध देखील तितकासा प्रामाणिक नाही by चेतन सुभाष गुगळे
पंक्चर काढणारे केरळी अण्णा महाराष्ट्रात स्थानिक नागरिकांशी मराठी किंवा इंग्रजीत बोलतात की हिंदीत?मी त्यांच्याशी किंवा अशा सर्वांशी मराठीतच बोलतो व ते त्यांना समजतं. मी कोणाशीही हिंदीत बोलत नाही. महाराष्ट्रात सर्वांशी मराठीत व महाराष्ट्राबाहेर इंग्लिशमध्ये बोलतो.पोटापाण्याकरिता वेगवेगळ्या
In reply to हिंदी विरोध देखील तितकासा प्रामाणिक नाही by चेतन सुभाष गुगळे
पोटापाण्याकरिता वेगवेगळ्या राज्यांत येणार्या मजूर वर्गातील किती लोकांना इंग्रजी येते. स्थानिक व हिंदी भाषेत जसे मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण मिळते तसे इंग्रजी भाषेत मिळते का? शाळेत न जाता / न गेलेल्यांनाही हिंदी येऊ शकते तशी इंग्रजी येते का? पंक्चर काढणारे केरळी अण्णा महाराष्ट्रात स्थानिक नागरिकांशी मराठी किंवा इंग्रजीत बोलतात की हिंदीत? आपण त्यांना फक्त मराठी किंवा इंग्रजी चा पर्याय दिला आणि यापैकी कुठल्याही भाषेत संवाद साधता आला नाही तर तुमच्याकडे पंक्चर काढणार नाही असा पवित्रा घेतला तर काय होईल?हेच कटिटर हिंदीभाषाभिमानी तमीळणआडूत जाऊन पोटापाण्यासाठी तमीळ शिकतात कारण त्याना माहीत असते तमीळ शिकलं नाही तर पोट भरनार नाही. पण तेच महाराष्ट्रात “हिंदी मे बोलो“ म्हणून मराठी माणसावर दादागीरी करतात. कारण?? तुमच्या सारखे लोक त्यांच्या सोयीसाठी मायमराठी चा खून करून हिंदीत बोलतात. अर्थआत तुम्हा वर सांगीतल्याप्रमाणे तुम्ही मुळचे मराठी नाहीत त्यामुळे तुम्हाला मराठी भाषेबद्दल तितकी आत्मियता नाही.पोटापाण्याकरिता वेगवेगळ्या
In reply to हिंदी विरोध देखील तितकासा प्रामाणिक नाही by चेतन सुभाष गुगळे
पोटापाण्याकरिता वेगवेगळ्या राज्यांत येणार्या मजूर वर्गातील किती लोकांना इंग्रजी येते. स्थानिक व हिंदी भाषेत जसे मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण मिळते तसे इंग्रजी भाषेत मिळते का? शाळेत न जाता / न गेलेल्यांनाही हिंदी येऊ शकते तशी इंग्रजी येते का? पंक्चर काढणारे केरळी अण्णा महाराष्ट्रात स्थानिक नागरिकांशी मराठी किंवा इंग्रजीत बोलतात की हिंदीत? आपण त्यांना फक्त मराठी किंवा इंग्रजी चा पर्याय दिला आणि यापैकी कुठल्याही भाषेत संवाद साधता आला नाही तर तुमच्याकडे पंक्चर काढणार नाही असा पवित्रा घेतला तर काय होईल?हेच कटिटर हिंदीभाषाभिमानी तमीळणआडूत जाऊन पोटापाण्यासाठी तमीळ शिकतात कारण त्याना माहीत असते तमीळ शिकलं नाही तर पोट भरनार नाही. पण तेच महाराष्ट्रात “हिंदी मे बोलो“ म्हणून मराठी माणसावर दादागीरी करतात. कारण?? तुमच्या सारखे लोक त्यांच्या सोयीसाठी मायमराठी चा खून करून हिंदीत बोलतात. अर्थआत तुम्हा वर सांगीतल्याप्रमाणे तुम्ही मुळचे मराठी नाहीत त्यामुळे तुम्हाला मराठी भाषेबद्दल तितकी आत्मियता नाही.याच्याशी सहमत आहे
In reply to पोटापाण्याकरिता वेगवेगळ्या by अमरेंद्र बाहुबली
हा फारच वैयक्तिक आणि तद्दन
In reply to याच्याशी सहमत आहे by उपयोजक
आमचे पूर्वज चारशे
In reply to हा फारच वैयक्तिक आणि तद्दन by चेतन सुभाष गुगळे
आमचे पूर्वज चारशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रात आले. आम्ही फक्त घरी मारवाडी बोलतो.चारशे वर्ष झाले महाराष्ट्रात येऊन तरी देखील तुम्ही घरात मारवाडीच बोलतात. म्हणजे ४०० वर्षांपासून तुम्ही तुमची मुळ भाषआ जपून ठेवलीय. घरात मराठी बोलावीशी वाटत नाही कारण ती तुमची मातृभाषा नाही. त्यामुळेच मा बोललो का तुम्हाला मराठी विषयी आत्मियता नाही. जशी तुम्हाला मारवाडी प्रिय तशी आम्हाला मराठी.अतिशय चुकीचा प्रतिसाद !
In reply to आमचे पूर्वज चारशे by अमरेंद्र बाहुबली
पुण्यात मी पाहतोय.
In reply to अतिशय चुकीचा प्रतिसाद ! by धर्मराजमुटके
फारच हीन पातळीवरचा व्यक्तिगत
In reply to पुण्यात मी पाहतोय. by अमरेंद्र बाहुबली
धन्यवाद
In reply to अतिशय चुकीचा प्रतिसाद ! by धर्मराजमुटके
+१
In reply to अतिशय चुकीचा प्रतिसाद ! by धर्मराजमुटके
धन्यवाद कॉमी
In reply to +१ by कॉमी
श्री गुगळे ह्यांच्यावर अशी
In reply to आमचे पूर्वज चारशे by अमरेंद्र बाहुबली
हिंदी भाषेला प्राधान्य देतात
In reply to श्री गुगळे ह्यांच्यावर अशी by Trump
हिंदी भाषेला प्राधान्य देतात
In reply to श्री गुगळे ह्यांच्यावर अशी by Trump
गुजरात मध्येच राहणारे गुजराती
In reply to हिंदी भाषेला प्राधान्य देतात by sunil kachure
गुजरातमध्ये परप्रांतियांसोबत
In reply to गुजरात मध्येच राहणारे गुजराती by चेतन सुभाष गुगळे
गुजरातमध्ये परप्रांतियांसोबत हिंदी बोलली जाते. राजस्थानात तर मूळ राजस्थानी लोकदेखील जेव्हा मोठा सार्वजनिक कार्यक्रम करतात तेव्हा हिंदीला प्राधान्य देतात हे मी एक मारवाडी म्हणून तुम्हाला खात्रीने सांगू शकतो.गुजरातेते समोरचा हिंदीत बोलला तरी ते गुजरातीतच बोलतात हा अनुभव आहे मलागुजरातमध्ये परप्रांतियांसोबत
In reply to गुजरात मध्येच राहणारे गुजराती by चेतन सुभाष गुगळे
गुजरातमध्ये परप्रांतियांसोबत हिंदी बोलली जाते. राजस्थानात तर मूळ राजस्थानी लोकदेखील जेव्हा मोठा सार्वजनिक कार्यक्रम करतात तेव्हा हिंदीला प्राधान्य देतात हे मी एक मारवाडी म्हणून तुम्हाला खात्रीने सांगू शकतो.गुजरातेते समोरचा हिंदीत बोलला तरी ते गुजरातीतच बोलतात हा अनुभव आहे मलागुजरातेते समोरचा हिंदीत बोलला
In reply to गुजरातमध्ये परप्रांतियांसोबत by अमरेंद्र बाहुबली
गुजरात मध्ये
In reply to गुजरातेते समोरचा हिंदीत बोलला by चौथा कोनाडा
त्याचा पार्श्वभुमी वेगळी होती
In reply to गुजरात मध्ये by sunil kachure
Trump ़ जी धन्यवाद.
In reply to श्री गुगळे ह्यांच्यावर अशी by Trump
चेतन गुगळे
In reply to हा फारच वैयक्तिक आणि तद्दन by चेतन सुभाष गुगळे
हिंदी भाषेने मराठीचे बरेच
In reply to चेतन गुगळे by उपयोजक
दक्षिण भारतीय लोकांनी नोकऱ्या बळकावल्या आहेत
In reply to हिंदी भाषेने मराठीचे बरेच by चेतन सुभाष गुगळे
मुंबई मधील शेट्टी लोकांच्या
In reply to दक्षिण भारतीय लोकांनी नोकऱ्या बळकावल्या आहेत by sunil kachure
छान गुगळे सर
In reply to हा फारच वैयक्तिक आणि तद्दन by चेतन सुभाष गुगळे
माझ्या पालकांना परवडले असते आणि त्यांनी मला इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले असते तर माझी मराठी भाषा तितकीशी परिणामकारक नसतानाही इंग्रजी मात्र प्रभावी झाली असती आणि इथे इंग्रजी विरुद्ध हिंदी वादात मी इंग्रजी बाजू लावून धरली असती.म्हणजे योग्य काय यावर विचार न करता तुम्ही कोणत्या माध्यमातून शिकलात आणि त्यामुळे तुम्हाला कोणती भाषा सोपी वाटते त्यावरुन तुम्ही ठरवता की सर्व भारतात कोणती भाषा बोलली जावी ते? छान छान!तुम्ही कोणत्या माध्यमातून
In reply to छान गुगळे सर by उपयोजक
जिथे मराठीत संभाषण शक्य नाही
In reply to तुम्ही कोणत्या माध्यमातून by चेतन सुभाष गुगळे
जिथे मराठीत संभाषण शक्य नाही अशा ठिकाणी अर्थातच इंग्रजीपेक्षा तूलनेने मला हिंदी सोपी.मला हिंदीपेक्षा इंग्लिश खूप सोपी वाटते.म्हणजे मी हिंदी वि. इंग्रजी वादात जरी हिंदीची बाजू घेत असलो तरी मूळात माझे मराठी चांगले.मी जन्मतःच मराठी आहे.याउलट हिंदी विरुद्ध इंग्रजी वादात इंग्रजी बाजू लावून धरणारा असेल तो इंग्रजी माध्यमातून शिकलेला असणार म्हणजेच तुलनेत त्याचे मराठी तितकेसे प्रभावी नाही.चुकीचे गृहीतक आहे. मी बालवाडीपासून १० पर्यंत मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलो व मला मराठी उत्तम येते. परंतु हिंदीच्या तुलनेत इंग्लिश खूपच सोपी वाटते.आधी स्वत:मधे बदल करा चेतनजी
In reply to हिंदी विरोध देखील तितकासा प्रामाणिक नाही by चेतन सुभाष गुगळे
धागा काथ्याकूट सदरात असला तरीही चर्चेकरिता काढलेला दिसत नाहीये तर निष्कर्ष आधीच ठरवलेला दिसतोय.तुम्ही तुमचा हेका सोडत नाही.मग इतरांनी त्यांचा हेका का सोडावा?उपायोजक धागा तुम्हीच काढलाय
In reply to आधी स्वत:मधे बदल करा चेतनजी by उपयोजक
विरोधी मत स्वीकारा की.
In reply to उपायोजक धागा तुम्हीच काढलाय by चेतन सुभाष गुगळे
वैयक्तिक घाणेरडा आरोप करणारे
In reply to विरोधी मत स्वीकारा की. by उपयोजक
दक्षिण भारतीयांच्या हिंदी
In reply to हिंदी विरोध देखील तितकासा प्रामाणिक नाही by चेतन सुभाष गुगळे
अमित शहा
शिवसेना आणि राष्ट्रवादी च्या
In reply to अमित शहा by सुखीमाणूस
शिवसेना आणि राष्ट्रवादी च्या फायद्याचे आहे, कायमची निवडुन येण्याची सोय झाली...शिवसेनेला विरोध म्हणून अनेक भाजप समर्थक मराठीला विरोध करतात. तेयांचा कडे पाहून रडावे की हसावे ते च कळत नाही. हियाबाबत श्रिगुरूजींकडे भाजपेयींनी पहावे, ते सेना विरोधी असूनही कट्टर मराठीवादी आहेत. मराठी मुंबई म्हटलं का सेना आठवते ह्यातच सेनेचं कर्त्तृत्व दिसतं.निष्कर्ष आधीच ठरवलेला दिसतोय.
धर्मराजमुटके
In reply to निष्कर्ष आधीच ठरवलेला दिसतोय. by धर्मराजमुटके
लिहिणार्यांचा हुरुप वाढावा म्हणून अधून मधून प्रोत्साहन पर दोन शब्द लिहिणेम्हणजे आधी लिहावं म्हणून प्रोत्साहन द्यायचं नंतर त्यांनाच रिकामटेकडे म्हणायचं. चांगलंय. चालू द्या. :(नंतर त्यांनाच रिकामटेकडे म्हणायचं.
In reply to धर्मराजमुटके by उपयोजक
इथले किती लोक IPL च समालोचन
इथले किती लोक IPL च समालोचन मराठीतून ऐकतात??
In reply to इथले किती लोक IPL च समालोचन by धनावडे
कोणत्या वाहिनीवर आहे? स्टार
In reply to इथले किती लोक IPL च समालोचन by धनावडे
हिट star वर Star sport १ वर
In reply to कोणत्या वाहिनीवर आहे? स्टार by श्रीगुरुजी
Hot star *
In reply to हिट star वर Star sport १ वर by धनावडे
तीन भाषा
हो ना !
In reply to तीन भाषा by sunil kachure
हिंदी एक भारतीय भाषा आणि
+१
In reply to हिंदी एक भारतीय भाषा आणि by चेतन सुभाष गुगळे
धन्यवाद.
In reply to +१ by कॉमी
हिंदी बहुभाषिक पट्ट्यातील
In reply to हिंदी एक भारतीय भाषा आणि by चेतन सुभाष गुगळे
परदेश म्हणजे कोणता देश?
In reply to हिंदी बहुभाषिक पट्ट्यातील by सतिश गावडे
तुम्ही माझ्या प्रतिसादातील
In reply to परदेश म्हणजे कोणता देश? by चेतन सुभाष गुगळे
पुन्हा वाचला.
In reply to तुम्ही माझ्या प्रतिसादातील by सतिश गावडे
प्रश्नाला सोयीस्कर बगल
In reply to पुन्हा वाचला. by चेतन सुभाष गुगळे
या प्रश्नाचं तुमचं उत्तर काय आहे?
In reply to प्रश्नाला सोयीस्कर बगल by सतिश गावडे
संपर्क भाषा
+१
In reply to संपर्क भाषा by sunil kachure
मराठी करा देशाची भाषा सर्वांस मराठी शिकवा.
अमितजींच्या मूळ आवाहनाला
याच तमिळ भाषिकांनी त्यांच्या
In reply to अमितजींच्या मूळ आवाहनाला by चेतन सुभाष गुगळे
याच तमिळ भाषिकांनी त्यांच्या भाषिक संघर्षावरुन शेजारील देशात मोठा रक्तपात व संघर्ष घडविला होता आणि ज्याची परिणती त्या देशाशी भारताचे संबंध बिघडण्यात व आपले एक माजी पंतप्रधान जीवानिशी गमावण्यात झाली.अत्यंत चुकीची माहिती आहे. श्रीलंकेतील लिट्टे, तुल्फ व इतर तामिळ संघटनांनी सुरू केलेला सशस्त्र लढा हा फक्त भाषेशी निगडीत नव्हता. किंबहुना भाषा हे त्यामागील एक अत्यंत दुय्यम कारण आहे. वंशभेद, तामिळांवरील अत्याचार व अन्याय, वारंवार झालेली तामिळ नागरिकांची हत्याकांडे यामुळे हा सशस्त्र संघर्ष सुरू झाला होता.हिंदी ही राष्ट्रभाषा नाही हे
चेगु
याच तमिळ भाषिकांनी त्यांच्या भाषिक संघर्षावरुन शेजारील देशात मोठा रक्तपात व संघर्ष घडविला होताअर्धवट माहिती आहे तुम्हाला.तुम्हाला पूर्ण माहिती असेल तर
In reply to चेगु by उपयोजक
गुगळे सर
In reply to तुम्हाला पूर्ण माहिती असेल तर by चेतन सुभाष गुगळे
दहशतवादी संघटनेचे आणि मारेकर्यांचे समर्थन निषेधार्हच आहे.
In reply to गुगळे सर by उपयोजक
चेतन गुगळे
In reply to दहशतवादी संघटनेचे आणि मारेकर्यांचे समर्थन निषेधार्हच आहे. by चेतन सुभाष गुगळे
अशा अतिरेकी संघटनेची बाजू घ्यायचे व त्यांच्यातील मारेकर्यांच्या फाशीला विरोध भारतीय तमिळींना काय कारणलिट्टे ज्यामुळे स्थापन झाली त्या श्रीलंकन सरकारच्या अत्याचारांबद्दल आणि भारताने या वादात तमिळ लोकांना काहीही मदत केली नाही याबद्दल तुम्ही चकार शब्द काढत नाहीये. श्रीलंकन तमिळांवर अत्याचार झाले आणि भारत सरकार मदत करत नव्हते म्हणून लिट्टे स्थापन झाली हे विसरु नका.