शब्दखेळ हे भाषिक मनोरंजनाचे एक महत्त्वाचे व रंजक अंग. गेल्या काही वर्षात इथे विविध प्रकारचे शब्दखेळ सादर झालेत. मागचा महिना खऱ्या अर्थाने गाजला तो वर्डल या शब्दखेळाने. त्याच्या जोडीला त्याची इतर प्रारूपे (Ab, Dor, शब्दक) देखील सादर झाली. आपल्यातील अनेक जण त्याचे व्यसनी झालेत. अर्थात तो खेळ आता अंगवळणी पडल्याने त्यातले नाविन्य संपले आहे. एक नित्यकर्म म्हणून दिवसाकाठी आपण एखादा शब्द आवडीने सोडवत राहू.
पण आता असे वाटले की, निव्वळ अक्षरपालट व शब्दशोध याच्या पलीकडे जाऊन एक नवा खेळ, जो बुद्धीला वेगळी चालना देईल, असा शोधावा. या खेळाचे स्वरूप असे आहे :
प्रश्नकर्ता एखादा प्रसंग किंवा घटना थोडक्यात येथे लिहिल. मग त्याच्यावर आधारित एक दोन प्रश्न विचारेल. सहभागींनी नीट विचार करून त्याचे उत्तर लिहावे. विचारला गेलेला प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचा किंवा एकाच शब्दात उत्तर असलेला (हो/नाही) नसावा.अपेक्षित उत्तर आल्यावर प्रश्नकर्ता तसे जाहीर करेल. त्यानंतरच दुसर्या कोणीही दुसऱ्या दिवशी नवा खेळ किंवा कोडे द्यावे.
खेळाच्या स्वरूपासंबंधी काही सूचना करतो. सर्वांनी विचार करून मत द्यावे.
१. दिवसाला एकच प्रश्न /खेळ ही मर्यादा पाळूच पाळूया. म्हणजे लवकर कंटाळा येत नाही.
२. रोजचा दिवस भारतीय वेळेनुसार 00.01 वाजता सुरू होईल. त्यानंतर जो प्रथम प्रश्न देईल तो त्या दिवसाचा (चोवीस तासांचा) खेळ लागू होईल.
३.एखाद्या खेळाचे उत्तर लवकर दिले गेले तरी नंतर येणाऱ्या लोकांना तो दिवसभर त्यावर चर्चा, सूचना, सुधारणा करता येतील.
४. 20 तासात कोणीच उत्तर दिले नाही तर प्रश्नकर्त्याने उत्तर सांगून त्याच दिवशी खेळ संपल्याचे जाहीर करावे.
५. लागोपाठच्या दोन दिवसांमध्ये प्रश्नांचे विषय पूर्ण वेगळे असावेत. (गणित, भाषा, भूगोल, सामान्यज्ञान, रहस्य, इत्यादी).
……
सूचनांचे स्वागत. उद्यापासून प्रत्यक्ष खेळ सुरू करता येईल
वाचने
33343
प्रतिक्रिया
134
मिसळपाव
प्रतिक्रिया
शालेय पुस्तकात होती ही कथा.
In reply to खेळ क्र. ५ by हेमंतकुमार
सुरिया
In reply to शालेय पुस्तकात होती ही कथा. by सुरिया
एल ई डी बल्ब आणला असेल.
In reply to सुरिया by हेमंतकुमार
अगरबत्ती
नाही
In reply to अगरबत्ती by नि३सोलपुरकर
उत्तर :
प्रतीक्षा
यंत्रणा ओळखा
शरीर यंत्रणेशी संबंधीत वाटत आहे.
श्वेता
In reply to शरीर यंत्रणेशी संबंधीत वाटत आहे. by श्वेता२४
च्यायला..
In reply to श्वेता by हेमंतकुमार
वा ,
In reply to च्यायला.. by ज्ञानोबाचे पैजार
पाच बोट....चवदा पेर
फेशीयल बोन सुद्धा १४ असतात पण
In reply to पाच बोट....चवदा पेर by नीळा
भक्ती ,
In reply to फेशीयल बोन सुद्धा १४ असतात पण by Bhakti
निळा
नाही
In reply to निळा by हेमंतकुमार
.....
In reply to नाही by नीळा
हात आणी पायाची हाड
In reply to ..... by हेमंतकुमार
नीळा
In reply to हात आणी पायाची हाड by नीळा
अर्थात
In reply to नीळा by हेमंतकुमार
तीन मित्र
चौकस
In reply to तीन मित्र by चौकस२१२
क्षमा वेळेचा हिशोब जमला
नाही,
In reply to क्षमा वेळेचा हिशोब जमला by चौकस२१२
आता
एक रुपया कमी नाही उलट दोन रुपये वाढले आहेत
मित्रांच्या बाजूने खर्चाचा
हिशोब
"गवसले"
वा,
In reply to "गवसले" by चौकस२१२
जबरदस्त
In reply to "गवसले" by चौकस२१२
पुधिल खेळ चालु का?
होय
In reply to पुधिल खेळ चालु का? by चौकस२१२
ऊत्तर बरोबर तरी परीक्षेत नापास
सोप्पंय
In reply to ऊत्तर बरोबर तरी परीक्षेत नापास by नीळा
प्लिज व्यनी पहा
In reply to सोप्पंय by सुरिया
प्लिज व्यनी पहा
In reply to सोप्पंय by सुरिया
माझे उत्तर
नाही.....
In reply to माझे उत्तर by हेमंतकुमार
भारी आहे
निळा
उत्तर
छान.
In reply to उत्तर by नीळा
सूचना
नवा खेळ
कुमार१,
In reply to नवा खेळ by हेमंतकुमार
चौ,
In reply to कुमार१, by चौकस२१२
भर ...
In reply to चौ, by हेमंतकुमार
शेवटचे
मातीचे गोळे-हृदयाचे कप्पे अस
In reply to शेवटचे by हेमंतकुमार
मातीचे गोळे-हृदयाचे कप्पे अस
In reply to शेवटचे by हेमंतकुमार
नाही.
In reply to मातीचे गोळे-हृदयाचे कप्पे अस by Bhakti
उत्तर :
एक साधे कोडे..
!
In reply to एक साधे कोडे.. by मुक्त विहारि
बरोबर आहे ...
In reply to ! by हेमंतकुमार
शुभेच्छा !
नवा कूटप्रश्न
लोकल चे टाइम टेबल?
In reply to नवा कूटप्रश्न by हेमंतकुमार
नाही
In reply to लोकल चे टाइम टेबल? by ज्ञानोबाचे पैजार
आपण
In reply to नाही by हेमंतकुमार
आता
उत्तर :