खाजवा डोकं : अक्षरांच्या पलीकडे
शब्दखेळ हे भाषिक मनोरंजनाचे एक महत्त्वाचे व रंजक अंग. गेल्या काही वर्षात इथे विविध प्रकारचे शब्दखेळ सादर झालेत. मागचा महिना खऱ्या अर्थाने गाजला तो वर्डल या शब्दखेळाने. त्याच्या जोडीला त्याची इतर प्रारूपे (Ab, Dor, शब्दक) देखील सादर झाली. आपल्यातील अनेक जण त्याचे व्यसनी झालेत. अर्थात तो खेळ आता अंगवळणी पडल्याने त्यातले नाविन्य संपले आहे. एक नित्यकर्म म्हणून दिवसाकाठी आपण एखादा शब्द आवडीने सोडवत राहू.
पण आता असे वाटले की, निव्वळ अक्षरपालट व शब्दशोध याच्या पलीकडे जाऊन एक नवा खेळ, जो बुद्धीला वेगळी चालना देईल, असा शोधावा. या खेळाचे स्वरूप असे आहे :
प्रश्नकर्ता एखादा प्रसंग किंवा घटना थोडक्यात येथे लिहिल. मग त्याच्यावर आधारित एक दोन प्रश्न विचारेल. सहभागींनी नीट विचार करून त्याचे उत्तर लिहावे. विचारला गेलेला प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचा किंवा एकाच शब्दात उत्तर असलेला (हो/नाही) नसावा.अपेक्षित उत्तर आल्यावर प्रश्नकर्ता तसे जाहीर करेल. त्यानंतरच दुसर्या कोणीही दुसऱ्या दिवशी नवा खेळ किंवा कोडे द्यावे.
खेळाच्या स्वरूपासंबंधी काही सूचना करतो. सर्वांनी विचार करून मत द्यावे.
१. दिवसाला एकच प्रश्न /खेळ ही मर्यादा पाळूच पाळूया. म्हणजे लवकर कंटाळा येत नाही.
२. रोजचा दिवस भारतीय वेळेनुसार 00.01 वाजता सुरू होईल. त्यानंतर जो प्रथम प्रश्न देईल तो त्या दिवसाचा (चोवीस तासांचा) खेळ लागू होईल.
३.एखाद्या खेळाचे उत्तर लवकर दिले गेले तरी नंतर येणाऱ्या लोकांना तो दिवसभर त्यावर चर्चा, सूचना, सुधारणा करता येतील.
४. 20 तासात कोणीच उत्तर दिले नाही तर प्रश्नकर्त्याने उत्तर सांगून त्याच दिवशी खेळ संपल्याचे जाहीर करावे.
५. लागोपाठच्या दोन दिवसांमध्ये प्रश्नांचे विषय पूर्ण वेगळे असावेत. (गणित, भाषा, भूगोल, सामान्यज्ञान, रहस्य, इत्यादी).
……
सूचनांचे स्वागत. उद्यापासून प्रत्यक्ष खेळ सुरू करता येईल
प्रतिक्रिया
मजा येईल
उत्सुकता असणार
उत्सुकतेबद्दल
सुरवात
गुंगीचे औषध फक्त पहिल्या
नाही
गुंगीचे औषध तळाशी गेले असेल
भक्ती ,
भारी
हा हा !
रसवंतीगृहात त्यावेळी मिथुन
टर्मी,
गाणे
शाळकरी वयात व्हिडीओ कॅसेट
आदरांजली !
चार ग्लास ठोकूनही व्यवस्थित
आधी प्रतिसाद समजला नव्हता. २
छान...
पुढची
खेळ क्रमांक २
ह्यावेळी पहिलेच उत्तर बरोबर आल्याने डोकं
सोनाली
त्यांचं नाव नाही आठवत आता, पण
हे पहा
वाचावे लागेल हे पुस्तक.
सोनाली : डॉ. वा.ग.पूर्णपात्रे
मस्तच! ह्या लिंक साठी अतीव आभार _/\_
+१
अवांतराबद्द्ल क्षमस्व...
जबरी!
ज्ञा पै ,
हा उमंग नाही.
+१
वाह!
वाह!
छान !
हो त्यांच्यावरच्या सिनेमात
वाघ असावा
अजून
एक कूट प्रश्न
उत्तर माहिती आहे
आई आणि मुलगा?
ये हे !
१.
अंदाज
२.
उत्तर माहिती असल्याने देत नाही...
आई आणि मुलगा
सुचवणी
डॉक्टर मुलाची आई असते.
Pagination