उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, पंजाब आणि मणिपूर विधानसभा निवडणून निकालांविषयी हा धागा.
प्राथमिक कलचाचणीनुसार सध्याची उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजप पुढे दिसतोय, गोव्यात भाजप आणि कॉन्ग्रेसमध्ये जोरदार टक्कर दिसतेय, मगोप येथे किंगमेकर ठरणार असे दिसते, पंजाबात आप कॉग्रेसपेक्षा थोडा पुढे आहे तर मणिपूरातही भाजपने आघाडी घेतल्यासारखी दिसतेय.
पुढे काय होतेय ते लवकर कळेलच.
वाचने
31941
प्रतिक्रिया
149
मिसळपाव
प्रतिक्रिया
असे वर्गीकरण करणे अयोग्य आहे
गल्ली चुकली...
In reply to असे वर्गीकरण करणे अयोग्य आहे by sunil kachure
मला मोठी शंका आहे
मला पण
In reply to मला मोठी शंका आहे by sunil kachure
जीवनासाठी अत्यावश्यक बाबी ....
२०१२
In reply to जीवनासाठी अत्यावश्यक बाबी .... by गामा पैलवान
पोस्टर बॉय अखिलेश
In reply to २०१२ by चंद्रसूर्यकुमार
ग्रामीण अर्थरेकी तोंडावर आपटले
ग्रामीण शहरी
In reply to ग्रामीण अर्थरेकी तोंडावर आपटले by चंद्रसूर्यकुमार