५ राज्यातील निवडणूक निकाल
उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, पंजाब आणि मणिपूर विधानसभा निवडणून निकालांविषयी हा धागा.
प्राथमिक कलचाचणीनुसार सध्याची उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजप पुढे दिसतोय, गोव्यात भाजप आणि कॉन्ग्रेसमध्ये जोरदार टक्कर दिसतेय, मगोप येथे किंगमेकर ठरणार असे दिसते, पंजाबात आप कॉग्रेसपेक्षा थोडा पुढे आहे तर मणिपूरातही भाजपने आघाडी घेतल्यासारखी दिसतेय.
पुढे काय होतेय ते लवकर कळेलच.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
रागा यांना कुशल सल्लागार हवा
हायला ... यांच्या नादाला
हायला ... यांच्या नादाला
रागा यांना कुशल सल्लागार हवा?????
ख्याकू
यूपी आणि उत्तराखंड येथील
बालेकिल्ल्यात दणका?
१०० जागांपैकी ९९ जागांवर डिपोझिट जप्त!
निकाल तर आले आहेत.
कांग्रेस चे बोटांवर मोजण्या ईतके दिवस शिल्लक आहेत
आज पन्नास दिवस पूर्ण झाले.
अख्या अख्यि उख्खू
कचुरे उर्फ राजेश उर्फ हेमंत
मी आताशा प्रतिसदातली पहिली
काय आहे, मला वर नाव बघून खाली
:)
लोकसत्ता अग्रलेख आणि श्री सरदेसाई
विरोधी पक्ष असावा
विकास हा निवडणुकी चा मुद्धा
भाषा, प्रांत
गुजरात आणि महाराष्ट्र कशात
कधीच प्रचंड बहुमत भावना भडकावून मत मागणाऱ्या पक्षांना दिले नाही
तामिळनाडू मध्ये,
व्यक्ती पूजक लोक
व्यक्तिपुजा भारतीयांना नवीन नाही...
देवबंदमधे भाजपा विजयी झाला.
? कसला अभ्यास ?
ते निवडणूक चाणक्य यंदा
श्री प्रशांत किशोर
श्री प्रशांत किशोर
हातरस आणि लखीमपूर
असदुद्दीन ओवैसी म्हणतात ही चूक ईव्हीएमची नाही तर…
निकाल लागून दोन दिवस झाले पण
होय
dailyo.in विश्लेषणं
इथे बऱ्याच जणांनी दिल्लीची
दिल्ली मॉडेल कळले तर आनंदच आहे.
पण आपल्याला दुरून कळणार कुठून
दिल्लीचे पोलिस केंद्रसरकरच्या
वाचत असल्यास त्याचे
असे वर्गीकरण करणे अयोग्य आहे
गल्ली चुकली...
मला मोठी शंका आहे
मला पण
जीवनासाठी अत्यावश्यक बाबी ....
२०१२
पोस्टर बॉय अखिलेश
ग्रामीण अर्थरेकी तोंडावर आपटले
ग्रामीण शहरी