१ मे २००९ महाराष्ट्र राज्य स्थापना सुवर्ण महोत्सवी
माझी ही कविता माझ्या महाराष्ट्रासाठी !
संतांची पुण्यभूमी
वीरांची रणभूमी
जगात वेगळा
महाराष्ट्र माझा
शिवबा माझे दैवत
भवानीची मला सोबत
जोशात लढेन
दर्याला हरवेन
पंचगंगेचे पाणी
कोल्हापूरी वाणी
शत्रुंनो तलवार म्यान करा
वाहतील रक्तांच्या धारा
महाराष्ट्र गर्व माझा
कवितेमधील व्याकरण व लय चुका सुधारण्यासाठी प्राजु ह्यांनी जी मदत केली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.
वाचने
2301
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
अशी कविता
एकजुटता
In reply to अशी कविता by अविनाशकुलकर्णी
मस्त
+१
In reply to मस्त by शितल
मस्त आहे
छान कविता, एक ओवी आठवली.
जय
मस्त कविता