✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

डायरी डायरी

प
परिकथेतील राजकुमार यांनी
Fri, 04/24/2009 - 12:19  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5788 वाचन

💬 प्रतिसाद (34)

प्रतिक्रिया

हहपुवा

श्रावण मोडक
Fri, 04/24/2009 - 12:32 नवीन
हहपुवा... अनेक चेहरे डोळ्यांसमोर तरळून गेले. सगळे कसे तुझ्या चेहऱ्यावर मॉर्फ केल्यासारखे!!! एक डायरी, पन्नास आयडी, दहाएक वास्तविक माणसं असलं काही तरी कॉम्बो दिसतंय.
  • Log in or register to post comments

डायरी मनातली

प्रकाश घाटपांडे
Fri, 04/24/2009 - 12:26 नवीन
काही डायर्‍यांची नोंद फक्त मनात असते . अशांची संख्या भरपुर आहे. त्यांची नोंद आली तर काय? प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

(विषय दिलेला नाही)

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 04/24/2009 - 12:35 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) पर्‍या, मेल्या किती रे भोचक, आगाऊ, दुष्ट आणि हलकट आहेस तू! कॉकटेलचे फोटो का नाही टाकलेस? अदिती स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'प॓च' असावा अस॓ थोडीच आहे?
  • Log in or register to post comments

हा हा हा...

अनंता
Sat, 04/25/2009 - 11:12 नवीन
=)) हा हा हा... आता मी फेमस होणार!! सुबरु वन, सुबरु टू , सुबरू थ्री....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

घो !!!

घाशीराम कोतवाल १.२
Fri, 04/24/2009 - 12:36 नवीन
रोज कोणा कोणावर विडंबनात्मक लिहिणार्या पराच्या बैलाला घो !!! हसुन हसुन पुरेवाट झाली बा परा तु धन्य आहेस ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments

हा हा

अवलिया
Fri, 04/24/2009 - 12:41 नवीन
हा हा हा =)) माझे नाव वापरलेस लेका रॉयल्टी दे !!! बाकी त्या डुप्लिकेट आयडींच्या लेखनाच्या पद्धतीने वरिजीनल लगेच कळत होते बर का !! ;) --अवलिया
  • Log in or register to post comments

एकदम

विनायक प्रभू
Fri, 04/24/2009 - 13:08 नवीन
पी.उच्च. डी.
  • Log in or register to post comments

१ नं

शिप्रा
Fri, 04/24/2009 - 13:30 नवीन
>>एप्रीलफुल करणारी पाकृ अवलियानी टाकली होती. तिथे 'हा शुद्ध मुर्खपणा आहे अशी' प्रतिक्रीया देउन आलो>> =)) भारी आहेस ..मस्त लिहिले आहे ..इमॅजिन करुनच हसु येत आहे
  • Log in or register to post comments

उच्च!

ब्रिटिश टिंग्या
Fri, 04/24/2009 - 14:05 नवीन
लै भारी!
  • Log in or register to post comments

+१

बिपिन कार्यकर्ते
Sat, 04/25/2009 - 16:03 नवीन
सहमत!!! पर्‍या, मेल्या, म्हणूनच परवा पुण्यात भेटलो तेव्हा सारखा तुझा हात माझ्या बॅगेकडे जात होता. माझी डायरी ढापायचा विचार होता ना तुझा? ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या

मस्तच......

वेताळ
Fri, 04/24/2009 - 14:11 नवीन
खुसखुशित लिखाण आवडले. खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
  • Log in or register to post comments

मस्तच......

वेताळ
Fri, 04/24/2009 - 14:12 नवीन
खुसखुशित लिखाण आवडले. खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
  • Log in or register to post comments

अशाच

मदनबाण
Fri, 04/24/2009 - 14:15 नवीन
अशाच घडामोडीत एक डायरी आमच्या हाताला लागली. दिसली डायरी...वाचली पानं... अन् लिवलं इथं. काय ? ;) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments

जबराट !

बाकरवडी
Fri, 04/24/2009 - 16:53 नवीन
जबराट ! =)) =)) =)) :B :B :B बाकरवडी :B :B :B
  • Log in or register to post comments

हा परा

नितिन थत्ते
Fri, 04/24/2009 - 17:06 नवीन
हा इतिहासाचार्य प रा(जवाडे) जुनी दप्तरं वाचण्यात पटाईत दिसतो. ह्याला मिळतात कशी? स्वगत्: या नानाला लिहिण्याच्या पद्धतीवरून वरीजिनल कळते काय? सावध रहायला पायजेलाय. खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments

लै भारी!

क्रान्ति
Sat, 04/25/2009 - 08:40 नवीन
=)) =)) =)) क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments

परा भौ ...

टारझन
Sat, 04/25/2009 - 09:50 नवीन
परा भौ ... आपल्याला वाकडा सलाम ___/\___ चालू देत ... च्यायला मी कधी कोणत्या आयडी ला धमक्या दिल्या बे ? आणि आता एप्रिल मे चालू आहे .. तुला काय भविष्यातली पानं पण मिळाली का काय ?
  • Log in or register to post comments

आयला

घाटावरचे भट
Sat, 04/25/2009 - 09:59 नवीन
आयला भारीए!!!
  • Log in or register to post comments

फारच छान !

ढ
Sat, 04/25/2009 - 11:28 नवीन
मस्तच लिहिलंय आपण परा. खमंग आणि चटकदार !!!
  • Log in or register to post comments

जय भवानी

विसोबा खेचर
Sat, 04/25/2009 - 11:30 नवीन
जय भवानी जय शिवाजी जय तात्याजी. 'जय भवानी जय शिवाज' इतपत ठीक आहे. परंतु त्यालाच जोडून आलेले 'जय तात्याजी' हे शब्द संपादित केले आहेत. अगदी मस्करीत किंवा 'ह घ्या' सदरातदेखील शिवाजी या नावाशेजारी कुणा ऐर्‍यागैर्‍याचे नाव येता कामा नये. सर्व सभासदांनी शिवाजी या नावाचे पावित्र्य राखावे ही विनंती! बाकी, डायरीची पाने जबराच! वाचून मस्त मजा वाटली!:) और भी आने दो..! :) तात्या.
  • Log in or register to post comments

अरेच्या

परिकथेतील राजकुमार
Sat, 04/25/2009 - 11:38 नवीन
अरेच्या ! अहो तात्या त्या दोन तारखा तुम्ही निट बघितल्यात तर तुमच्या लक्षात येइल की त्या दोन्ही दिवशी शिवजयंती साजरी केली जाते. एक तिथीनुसार आणी एक सरकारी. त्या घोषणेत फक्त शिवबांचा उदो उदो आणी त्या दिवशी तुमची कवितेवर प्रतिक्रीया आली म्हणुन डायरी लेखकानी खुश होउन जय तात्याजी असे पण जोडले आहे , येव्हडेच दाखवायचा माझा उद्देश होता. स्वगत : डायरीच्या पुढच्या पानात ह्या घटनेचा उल्लेख करुन ह्या तात्यांचा निशेध नोंदवला पाहिजे. ;) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

परा कमाल केलीत..

नाटक्या
Sat, 04/25/2009 - 15:20 नवीन
हे आधी कुठेतरी वाचल्याचे स्मरते. अरे हो!! आठवले... ही डायरी वाचून मला पुलंच्या बटाट्याची चाळ या पुस्तकातील "काही वासर्‍या" या लेखाची आठवण आली. छान लिहीले आहेत परा. (तात्या, आणखी एक चोरी.. पकडा त्या *** पराला) - नाटक्या (अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)
  • Log in or register to post comments

मस्त रे.

शितल
Sat, 04/25/2009 - 19:02 नवीन
प-या, सध्या तुझ्या सायबर कॅफेवर सुंदर पोरी यायच्या बंद झाल्या आहेत की काय.:? किती ही तुझी कुशाग्र बुध्दीमत्ता.:)
  • Log in or register to post comments

संदर्भ

शलाका
Sat, 04/25/2009 - 22:35 नवीन
संदर्भ कळले नाहीत पण डायरी वाचायला मजेशीर वाटली. शलाका अवांतर: १३ मार्चच्या नोंदीवर अजुनही जय तात्या असा उल्लेख तसाच आहे
  • Log in or register to post comments

:)

ऋषिकेश
Mon, 04/27/2009 - 11:35 नवीन
संदर्भ कळले नाहीत पण डायरी वाचायला मजेशीर वाटली
+१ ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शलाका

पर्‍या...

प्राजु
Sat, 04/25/2009 - 22:37 नवीन
भलताच अभ्यासू हो तू! मस्तच!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

ह ह पु वा

मुक्तसुनीत
Sun, 04/26/2009 - 08:55 नवीन
"परिकथेतिल राजकुमारची " वासरी वाचून "भाव दाटले मनि अनामिक !" ;-) लय भारी पराभौ. यातले चिमटे नि गुदगुल्या कुणाकुणाला आहेत ते मला बिलकुल कळलेले नाही/कळले तरी असले पालथे धंदे करणार्‍यांचे आय्डी पाहिल्याक्षणी विसरलो होतो. पण या असल्या आयडींना मारलेल्या टपल्या (आणि त्यांच्या डुप्लिकेट , उडवलेल्या आयडींच्या मृतात्म्याना वाहिलेले तीळ नि पिंड !) जबर्‍या !
  • Log in or register to post comments

प्रतिसाद

परिकथेतील राजकुमार
Mon, 04/27/2009 - 10:28 नवीन
प्रतिसाद देणार्‍या व न देणार्‍या सर्वांचे आभार ___/\___ आभारी ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

परा.... आरे

आंबोळी
Mon, 04/27/2009 - 14:37 नवीन
परा.... आरे कित्ती हुशार, कित्ती अभ्यासू आहेस तू.... मला तर भारीच कौतूक वाटते बघ तुझे. पोपच्या हाता खालचा अधीकारी व्हायचीच योग्यता आहे बघ तुझी. स्वगतः आयाला खेचायला काय लिमीट ठेवतो का नाही हा गडी. याच्याशी दोस्ती वाढवली पाहीजे.... कधी धोतराला हात घालेल नेम नाही. प्रो.आंबोळी
  • Log in or register to post comments

पराचा कावळा करावा तर परानेच!

चतुरंग
Mon, 04/27/2009 - 17:59 नवीन
लईच्च भारी, सगळे संदर्भ न समजताही वाचायला अंमळ मजा आली! :D (खुद के साथ बातां : रंग्या, पराला 'खववाचस्पती' अशी पदवी द्यावी का रे? :? :>) चतुरंग
  • Log in or register to post comments

हाहाहा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 04/27/2009 - 18:06 नवीन
डायरी वाचून हहपुवा झाली ! :)
  • Log in or register to post comments

मधल्या

पाषाणभेद
Mon, 04/27/2009 - 18:35 नवीन
मधल्या तारखांना काय काय केले ते ही लिहीले तर वाचालया बरे होईल. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments

बरेच

टिउ
Mon, 04/27/2009 - 20:01 नवीन
बरेच संदर्भ कळाले नाही पण वाचायला मजा आली...परा जोरात आहे एकदम! बाकी पानं मिळाली तर बघा! ;-)
  • Log in or register to post comments

लै भारि रे प-या.

अभिज्ञ
Mon, 04/27/2009 - 21:46 नवीन
जबरि घेतलि आहेस. अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा