हहपुवा... अनेक चेहरे डोळ्यांसमोर तरळून गेले. सगळे कसे तुझ्या चेहऱ्यावर मॉर्फ केल्यासारखे!!!
एक डायरी, पन्नास आयडी, दहाएक वास्तविक माणसं असलं काही तरी कॉम्बो दिसतंय.
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
पर्या, मेल्या किती रे भोचक, आगाऊ, दुष्ट आणि हलकट आहेस तू! कॉकटेलचे फोटो का नाही टाकलेस?
अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'प॓च' असावा अस॓ थोडीच आहे?
रोज कोणा कोणावर विडंबनात्मक लिहिणार्या
पराच्या बैलाला घो !!!
हसुन हसुन पुरेवाट झाली बा परा तु धन्य आहेस
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
>>एप्रीलफुल करणारी पाकृ अवलियानी टाकली होती. तिथे 'हा शुद्ध मुर्खपणा आहे अशी' प्रतिक्रीया देउन आलो>>
=)) भारी आहेस ..मस्त लिहिले आहे ..इमॅजिन करुनच हसु येत आहे
सहमत!!!
पर्या, मेल्या, म्हणूनच परवा पुण्यात भेटलो तेव्हा सारखा तुझा हात माझ्या बॅगेकडे जात होता. माझी डायरी ढापायचा विचार होता ना तुझा? ;)
बिपिन कार्यकर्ते
अशाच घडामोडीत एक डायरी आमच्या हाताला लागली.
दिसली डायरी...वाचली पानं... अन् लिवलं इथं. काय ? ;)
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
परा भौ ... आपल्याला वाकडा सलाम ___/\___
चालू देत ... च्यायला मी कधी कोणत्या आयडी ला धमक्या दिल्या बे ? आणि आता एप्रिल मे चालू आहे .. तुला काय भविष्यातली पानं पण मिळाली का काय ?
जय भवानी जय शिवाजी जय तात्याजी.
'जय भवानी जय शिवाज' इतपत ठीक आहे. परंतु त्यालाच जोडून आलेले 'जय तात्याजी' हे शब्द संपादित केले आहेत. अगदी मस्करीत किंवा 'ह घ्या' सदरातदेखील शिवाजी या नावाशेजारी कुणा ऐर्यागैर्याचे नाव येता कामा नये. सर्व सभासदांनी शिवाजी या नावाचे पावित्र्य राखावे ही विनंती!
बाकी, डायरीची पाने जबराच! वाचून मस्त मजा वाटली!:)
और भी आने दो..! :)
तात्या.
हे आधी कुठेतरी वाचल्याचे स्मरते.
अरे हो!! आठवले...
ही डायरी वाचून मला पुलंच्या बटाट्याची चाळ या पुस्तकातील "काही वासर्या" या लेखाची आठवण आली. छान लिहीले आहेत परा.
(तात्या, आणखी एक चोरी.. पकडा त्या *** पराला)
- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)
"परिकथेतिल राजकुमारची " वासरी वाचून "भाव दाटले मनि अनामिक !" ;-)
लय भारी पराभौ. यातले चिमटे नि गुदगुल्या कुणाकुणाला आहेत ते मला बिलकुल कळलेले नाही/कळले तरी असले पालथे धंदे करणार्यांचे आय्डी पाहिल्याक्षणी विसरलो होतो. पण या असल्या आयडींना मारलेल्या टपल्या (आणि त्यांच्या डुप्लिकेट , उडवलेल्या आयडींच्या मृतात्म्याना वाहिलेले तीळ नि पिंड !) जबर्या !
परा....
आरे कित्ती हुशार, कित्ती अभ्यासू आहेस तू.... मला तर भारीच कौतूक वाटते बघ तुझे. पोपच्या हाता खालचा अधीकारी व्हायचीच योग्यता आहे बघ तुझी.
स्वगतः आयाला खेचायला काय लिमीट ठेवतो का नाही हा गडी. याच्याशी दोस्ती वाढवली पाहीजे.... कधी धोतराला हात घालेल नेम नाही.
प्रो.आंबोळी
प्रतिक्रिया
हहपुवा
डायरी मनातली
(विषय दिलेला नाही)
हा हा हा...
घो !!!
हा हा
एकदम
१ नं
उच्च!
+१
मस्तच......
मस्तच......
अशाच
जबराट !
हा परा
लै भारी!
परा भौ ...
आयला
फारच छान !
जय भवानी
अरेच्या
परा कमाल केलीत..
मस्त रे.
संदर्भ
:)
पर्या...
ह ह पु वा
प्रतिसाद
परा.... आरे
पराचा कावळा करावा तर परानेच!
हाहाहा
मधल्या
बरेच
लै भारि रे प-या.