कोणाकडुन काय घ्याल?
माझे बरेचदा देशी - विदेशी लोकांशी गप्पा, चर्चा होतात. मग त्यावेळी त्यांच्या मुळ देशात कसे काय चालले आहे? येथे का आलात इ. इ. त्यांनतर मी त्यांना शेवटी विचारतो.
जर तुम्हाला येथुन एकच गोष्ट तुमच्या देशात किंवा समाजात न्यायची असेल ती कोणती असेल ? मी स्त्रोत म्हणुन युरोपियन देश आणि तेथील समाजजीवन वापरले.
मला मिळालेली उत्तरे
भारतीय विद्यार्थी : तोंडावर स्पष्ट बोलणे.
मोरक्कोची विद्यार्थीनी: हिजाब, बुरखा न घालण्याची सक्ती
इराणची विद्यार्थीनी: तांत्रिक प्रगती
इजिप्तचा विद्यार्थी: सुबत्ता
भारतीय विद्यार्थी : सार्वजनिक सोयी सुविधा
भारतीय विद्यार्थी : पटापट सरकारी कामे, लाच न देता होणे.
भारतीय विद्यार्थी : शांतता
लेबॅनॉनची विद्यार्थीनी: खाजगीपणा, दुसर्याच्या कामात नाक न खुपसणे.
पाकिस्थानी विद्यार्थी: व्यवहारीकता
आफ्रिकेतील विद्यार्थी: उद्याची चिंता नसणे.
अर्थात वरती दिलेली उत्तरे त्यांच्यादृष्टीने बरोबर आहेत. त्यामुळे लोकांना भावते ह्याचा अंदाज येतो.
मला जर भारतात जर एकच गोष्ट दुसर्या देशातून किंवा समाजातून आणायची असेल तर
जर्मनी: कर्तव्ये आणि अधिकार यांची सांगड. जर कर्तव्ये पार पाडली नाहीत तर आपोआप अधिकार कमी होतात.
फ्रान्सः लेंगिक मोकळेपणा
पुर्व युरोप (पोलंड, चेक, स्लोवेनिया इ.) साधेपणा
रशिया: विपरीत परीस्थीतीमध्ये सुद्धा देशप्रेम
चिन: आपण भले आणि काम भले. स्वतःच्या देशावर टिका न करणे.
इंग्रजः इतरांचा वापर करुन नामनिराळे राहणे.
ईसाई पंथः संस्था उभारण्याची चिकाटी
ईस्लामः जकात
ज्यु: विपरीत परिस्थितीत प्रगती करणे.
----------
जर तुम्हाला एकच गोष्ट तुमच्या देशात किंवा समाजात न्यायची किंवा आणायची असेल ती कोणती असेल ?
वर्गीकरण
वाचने
13588
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
पगार
In reply to छान by हेमंतकुमार
असे नक्की नाही म्हणु शकत.
In reply to छान by हेमंतकुमार
कुमार १
In reply to छान by हेमंतकुमार
शब्द.
नक्की कोणत्या देशातुन, समाजातुन किंवा पंथातुन?
In reply to शब्द. by कंजूस
'जुने' असोशीने - कसोशीने जपणे
महत्वाची बाब म्हणजे 'जुने''
In reply to 'जुने' असोशीने - कसोशीने जपणे by चित्रगुप्त
अमेरिकेत राहून अनुभवलेल्या
स्वच्छता
वरील विचारांशी सहमत.
धन्यवाद
In reply to वरील विचारांशी सहमत. by कंजूस
कोणत्याही परिस्थितीत
एक भारताला भेट देण्यापूर्वीचा आणि दुसरा भारत भेटीनंतरचा
In reply to कोणत्याही परिस्थितीत by सर टोबी
ट्रम्प
In reply to एक भारताला भेट देण्यापूर्वीचा आणि दुसरा भारत भेटीनंतरचा by Trump
शेपुट
In reply to ट्रम्प by सर टोबी
मी अमेरिकनांकडून
राजकारणी/गुंड यांना मनमानी न
In reply to मी अमेरिकनांकडून by उपयोजक
शिस्त आणि मर्यादा
जरा लिव्हा ना त्यावर. कर्नल
In reply to शिस्त आणि मर्यादा by कर्नलतपस्वी
नक्कीच
In reply to जरा लिव्हा ना त्यावर. कर्नल by प्रकाश घाटपांडे
संघवृत्ती
आपल्याला स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही, एकाच वेळी साधता येत नाही
In reply to संघवृत्ती by Trump
चांगली चर्चा चालु आहे
विषय आणि प्रतिसाद भारी आहेत !
अगदी !
१) घरच्या पुरुषाने स्वयंपाक
भारतातून इतर लोकांनी
भारतातील प्लास्टिकचा वापर
In reply to भारतातून इतर लोकांनी by चौकस२१२
शिकायच्या काही गोष्टी
+१
In reply to शिकायच्या काही गोष्टी by चंद्रसूर्यकुमार
भारतात गाडी शिकत असताना
In reply to शिकायच्या काही गोष्टी by चंद्रसूर्यकुमार
कोरिया: ९ ला ऑफिसात पोचणे
वाढदिवस
लोकांच्या भानगडीत आपले नाक
कायदा
In reply to लोकांच्या भानगडीत आपले नाक by साहना