मिपाकर 'चौकटराजा' यांना भावपूर्ण श्रद्धांजली
आज दिनांक २० नोव्हेंबर, २०२१ रोजी सकाळी ५:२० वाजता, आकुर्डी पुणे येथे आपले प्रिय मिपाकर चौकटराजा (अरूण बर्वे) यांची प्राणज्योत मालवल्याचे समजले. मृत्यूचे कारण कोविड असल्याचे समजले.
गेली काही वर्षे मी कायप्पावर त्यांचेशी नियमितपणे संपर्कात होतो. ते पियानोवर ओपी नय्यरची गाणी वाजवून रेकॉर्डिंग पाठवायचे, अलिकडे स्मूलवरही बरीच गाणी गात असत. मिपावर त्यांनी उत्तम दर्जाचे लिखाण केलेले असले तरी अलिकडे काही काळापासून ते मिपावर येताना दिसलेले नाहीत.
गेले दोन-तीन आठवडे त्यांचेशी संपर्क होत नव्हता म्हणून काळजी वाटत होती, फेसबुक आणि स्मूलवरही ते येत नव्हते. मला कायप्पाखेरीज त्यांचेशी संपर्क करणे शक्य नसल्याने शशिकांत ओक आणि वल्ली यांना विचारले, त्यापैकी शशिकांत ओक यांचे त्यांच्या मुलीशी आज बोलणे होऊन बातमी समजली.
चौकटराजा यांना भावपूर्ण श्रद्धांजली देताना मन भरून आलेले आहे. पुढील जीवनात त्यांची कमतरता सदैव जाणवत राहील. ओम शांति.
चौकटराजा यांचे सर्व लेखन
चौकटराजा यांचे सर्व लेखन वर्गीकरण
प्रतिक्रिया
भावपूर्ण श्रद्धांजली
_/\_
चौकटराजा यांना भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली.
अरे एकदम धक्कादायक बातमी
चौराकाकांचे वाचून वाईट वाटले.
भावपूर्ण श्रध्दांजली
भावपूर्ण आदरांजली ....
भावपूर्ण आदरांजली ....
वाईट बातमी. ज्येष्ठ
मला
अरेरे!
आमचा लाडका हिरवट म्हातारा
भावपूर्ण श्रध्दांजली... _/\_
मदनबाण.....
चौकटराजा आणि त्यांचे
मदनबाण.....
अरेरे, वाईट बातमी. त्यांच्या
ओह, वाईट वाटलं!
भावपूर्ण श्रद्धांजली _/\_
भावपूर्ण श्रद्धांजली .
श्रद्धांजली
श्रद्धांजली
खुप दु:खद वृत्त. धक्का बसला.
:( :( :( :( :( :(
@अतृप्त आत्मा: ते ओपीला जरूर भेटातील
चौराकाकांना भावपूर्ण
श्रद्धांजली चौराकाकांना.
भावपूर्ण श्रद्धांजली
दु:खद
भावपूर्ण श्रद्धांजली
श्रद्धांजली
खूप वाईट बातमी
__/\__
स्वतःची दुःख मात्र कधीच जाणवू देत नसत
भावपूर्ण श्रद्धांजली .
धक्कादायक
पुर्नजन्मात भेटतात अशा
.
भावपूर्ण श्रद्धांजली.
काकांना भावपूर्ण श्रध्दांजली.
धक्कादायक बातमी
धक्कादायक बातमी
अरेरे, फार वाईट झाले. त्यांना
वाईट बातमी. काकांशी खरडवही
वाईट बातमी
भावपूर्ण श्रद्धांजली _/\_
चौकट राजा मिपावर हुकमी एक्का होते
ज्येष्ठ मिपाकर चौकटराजा ह्यांना
कलास्क्त दृष्टी लाभलेले व्यक्तिमत्त्व ..........
भावपूर्ण श्रद्धांजली...
भावपूर्ण श्रद्धांजली..