चिकाटीने केलेले काम छान आहे. नुस्ती चित्रे देण्यापेक्षा स्वतःच्या चित्रकला-व्यासंगाबद्दल, तसेच चित्र साहित्य कोणते वापरले आहे, चित्रांचा आकार काय आहे, बनवायला किती वेळ लागला वगैरे माहिती दिल्यास आणखी वाचनीय होइल.
या दिवाळी अंकातील माझ्या 'साकरते आहे एक अधूरे स्वप्न' या लेखात चित्रकलेविषयी पुष्कळ माहिती आणि लेखांचे दुवे दिलेले आहेत, ते सवडीने बघावेत असे सुचवतो. तसेच फ्रेंच चित्रकार Gustave Doré (१८३२-८३) याने अश्या प्रकारचे अफाट काम केलेले आहे, ते बघावे. आणखी चित्रे डकवावीत.
अतीव सुंदर
मस्तच ....
अप्रतिम !
क्या बात !
खूप छान.
मस्त रेखाटने. आवडली
अप्रतिम, सुंदर
हत्तीचे रेखाटन आवडले.
हत्ती विशेष आवडला
दोन्हि चित्रे मस्त
चिकाटीने केलेले काम छान आहे. तपशील द्यावेत.
अप्रतिम
अप्रतिम रेखाटने!
केवळ अप्रतिम !
2 चित्रांनी समाधान होत नाही....
बुद्धोबाकडे पाहून विठोबा आठवत
खूप छान
सुंदर!
खूप सुंदर
दिसत नाहीयेत
आधी दिसत होते. बहुतेक काही
URL signature expired
दुव्यांची दुरुस्ती
- गौतम बुद्ध
- हत्ती
दोन्हीही रेखाटने सुरेख आहेत.