प्रोपगंडा (Propaganda)
प्रोपगंडा (Propaganda)
२०१७ साली लोकसत्ता दैनिकातील प्रचारभान सदरात श्री. रवि आमले ह्यांची 'प्रोपगंडा' वर एक अतिशय अभ्यासपूर्ण व माहितीपूर्ण अशी लेख मालिका प्रकाशित झाली होती. वरील चार परिच्छेद त्या मालिकेतील पहिला भाग "पब्लिक है, यह सब जानती है..?" मधून घेतले आहेत.
पुढे त्या मालिकेतील लेख व अधिकच्या माहितीसह त्यांचे 'प्रोपगंडा' नावाचे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. दैनिकातली लेख मालिका आणि पुस्तक अशा दोन्हींचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न ह्या ठिकाणी करतोय. अर्थात ह्या लेखाचा उद्देश परीक्षण वा समीक्षण नसून स्वैर मांडणीद्वारे पुस्तकाचा परिचय व शिफारस आणि लेख मालिकेतील सर्व भागांच्या लोकसत्ता.कॉम वरील लिंक्स वाचायला सोयीस्कर पडतील अशा प्रकारे सूचिबद्ध करणे एवढाच मर्यादित आहे.
▲ 'प्रोपगंडा' पुस्तकाचे मलपृष्ठ.
'प्रोपगंडा' ह्या पुस्तकाच्या मलपृष्ठावर उल्लेख केलेल्या प्रश्नांची लेखकाने संदर्भ आणि रोचक उदाहरणांसहित दिलेली उत्तरे वाचताना आपल्याला गुंगून जायला होते. 'प्रोपगंडा' चे प्रकार आणि व्याप्ती समजून घेत असताना आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना, राजकीय आणि सामाजिक वातावरणाकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळतो, त्यांचे नव्याने अर्थ लागतात.
| लेखक | रवि आमले |
| प्रकाशक | मनोविकास प्रकाशन |
| ISBN | 978-81-943491-5-0 |
| पुस्तकाची पाने | 380 |
| बाईंडिंग | पेपरबॅक |
| किंमत | ४००/- |
श्री. रवि आमले लिखित 'प्रोपगंडा' हे पुस्तक केवळ वाचनीय नसून संग्रहणीयही आहे.
खाली लोकसत्तात प्रसिद्ध झालेल्या ४६ लेखांची सूची देत आहे. सगळे लेख माहितीपूर्ण आहेत. आपल्यापैकी अनेकांनी हे लेख आधी वाचले असतील, परंतु ज्यांनी अद्याप वाचले नसतील त्यांना हे सर्व लेख वाचण्याची आग्रही शिफारस करत आहे.
विषेश टिप्पणी : गमतीची गोष्ट अशी आहे कि ही लेखमाला प्रसिद्ध करताना लोकसत्ताने निष्पक्षपणाचा आव आणत काँग्रेसवर थोडीफार टीका करत त्यांच्या संघ, भाजप, मोदीविरोधी अजेंड्याचा प्रचार मोठ्या चलाखीने केल्याचे चाणाक्ष वाचकांच्या नजरेतून सुटणार नाही! अर्थात हा छुपा प्रचार लक्षात येण्यासाठी 'प्रोपगंडा' हि काय चीज आहे हे आपल्याला व्यवस्थित समजावण्यात लेखक यशस्वी झाले आहेत.
प्रतिक्रिया
सगळ्यात आधी प्रचंड कौतुक
+1
@ तुषार काळभोर & जेपी
सहमत. पुस्तक वाचलं पाहिजे
प्रचार सर्व ठिकाणी सर्व क्षेत्रांत चालू आहे.
क्या बात है
@ कंजूस & अपूर्व कात्रे
+१ अशा कितीतरी नव्या जुन्या (सर्व भाषिक) चित्रपट आणि वेब सिरिज मध्ये प्रोपगंडा दिसुन येतो. त्याबद्दलही प्रतिसादातुन मते मांड्ल्यास वाचाय्ला आवडेल 👍
विचार करायला लावणारा विषय.
छान लेख
@ Rajesh188 & नूतन
@ Rajesh188, सहमत! परंतु त्या विषयातील तज्ज्ञांचे मत थोडे वेगळे आहे. @ नूतन, मला वाचनालयात मिळालं होतं, पण अनेक दिवस ठेउनही पुर्ण वाचुन झाले नव्ह्ते.
छान
अवश्य!
वा, मस्त !
सहमत. फारच उत्तम विवेचन व
सहमत!
@ कुमार१ , अभिजीत अवलिया आणि अथांग आकाश
छान लेखन. सगळ्या दुव्यांबद्दल
सुंदर धागा, झकास रंगसंगती,
💖
या पुढे पुस्तक परिचयासाठी सर्व लेखक मिपाकडे वळले तर नवल वाटायला नको ! लेखमाला तर सुंदर आहेच. लोसमध्ये काही वाचलेत. इथं सगळ्या लिंक असल्यामुळे तयार ताट मिळालेलं आहे !अतिशय सुबक लेआउट
@ कॉमी , चौथा कोनाडा & गॉडजिला
आठवण
जवळपास २ वर्षांपुर्विचा प्रतिसाद आहे हा :)
लेखाचे देखणेपण, तांत्रिक सफाई
जबरदस्त लेख. निर्विवादपणे
@ अनिंद्य & प्रचेतस
सुंदर पध्दतीने नियोजनपुर्वक
शीर्षक वाचून मला वाटले आमच्या रावले साहेबांचा नवा धागा असेल :=)
पोवथर = ‘कृती करून आभार व्यक्त करणारी मन:स्थीती’इती. रावले साहेब.@ तर्कवादी & रंगीला रतन
मलाही असंच वाटलं होतं.छान
तर्कवादी, रंगीला रतन ...
😂
हा .... हा .... हा ...जबरदस्त!
भरपूर मेहनतीने लिहीलेला लेख
@ चांदणे संदीप & अनन्त अवधुत
मनःपूर्वक धन्यवाद,
लोकसत्ता कधीकधी बंद करावासा
माझा एक मित्र तर "लोककुत्ता" म्हणतो
: )
प्रचारतंत्राच्या आरपार पाहणे
गामा पैलवान
नोंद ठेवण्यासाठी
character assassination
कोरोनावर आयव्हरमेकटीन उपचार
लसढकलू प्रचार
गामा,
विषयाची मांडणी अत्यंत प्रभावी
@ Bhakti, गामा पैलवान & ज्योति अळवणी
एक तर स्पष्ट च दिसते
स्वतःची बुध्दी वापरून आणि
स्वतःची बुध्दी वापरून आणि स्वतः अनुभव घेवून च स्वतःचे फक्त स्वतःचे मत असणारी लोक कमी आहेत.हे मान्य. बाकीचा मसाला उगाच टाकलाय :=)हाहाहा
लेख आवडला