चालू घडामोडी ऑक्टोबर २०२१ - भाग २
मार्च २०२० मध्ये कोरोनाने शिरकाव केल्यापासून आपल्या दैनंदिन आयुष्यातील बहुतेक सगळ्याच गोष्टींवर परिणाम झाला. त्यातीलच एक गोष्ट होती विमानप्रवास. २४ मार्च २०२० रोजी लॉकडाऊन लागण्यापूर्वी दोनतीन दिवस देशातील विमानसेवा बंद करण्यात आली होती. दोन महिन्यानंतर मे २०२० मध्ये मर्यादित प्रमाणावर ती सेवा सुरू करण्यात आली. नंतरच्या काळात प्रत्येक विमानात ६०% पर्यंत प्रवासी घेण्यास मान्यता देण्यात आली. आता १८ ऑक्टोबर २०२१ पासून विमानांमध्ये पूर्ण क्षमतेने प्रवासी घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.
हळूहळू आपले सगळे दैनंदिन व्यवहार कोरोनापूर्व काळात होते तसे होतील ही अपेक्षा.
https://maharashtratimes.com/business/business-news/civil-aviation-decide-that-no-capacity-restriction-for-domestic-flights-from-october-18/articleshow/86968306.cms
वर्गीकरण
प्रतिक्रिया
समीर वानखेडे
“अशिक्षित माणूस हा देशावरचा
The union budget for
Detailed reports of
3 वर्षांचा खर्च (जीडीपी चे %)
बजेटेड एक्स्पेंडिचर व ॲक्चुअल
विषयाचे गांभीर्य नाही
विषयाचे गांभीर्य नाही
कळतो की फरक. न कळायला सरकारचे
क्षमस्व
ता. क.: आम्ही फुकट शिक्षण
“सावरकरांना माफीनामा
माफीनामा
कॉलिंग अक्षय जोग
अक्षय जोगांचे सावरकरांवरील
अक्षय जोग यांची मुलाखत
अहो, माफीनामा लिहिण्याबद्दल
आधार?
सावरकर असतील किंवा गांधी जी
ते जाऊंदेत
तुम्ही फक्त आंधळे होवून समर्थन करीत जा
??
एक उदाहरण
का नाही?
भारतीय कायद्या नुसार
कायदा
काहीही आधार नाही. अगदी बरोबर
सावरकर
तथाकथित माफीनामा देण्यामागील
मग माफीनामा देण्याच्या
अशिक्षित हे देशावरचा बोजा आहेत
370 रद्द केल्या नंतर
युपी मध्ये
पुनरागमनाचे स्वागत
या निर्लज्जशिरोमणीचे तीन आयडी
पवारांचे षटकार
दंगली ला त्या वेळचे मोदी सरकार
मग मावळ गोळीबाराला पण
एका चांगल्या देशाची बिकट अवस्था झाली आहे
केंद्र सरकारच्या राजकारणाचे शिकार राज्य पंजाब
Punjab चे अर्थे राज्य
सिरीअसली?
गणित?
तुम्हीच गणित करा
पण
हेही पहा
आणि
कसे काय?
आर्यन खानला जामीन नाही
२० तारखेला त्याला जामीन