मार्च २०२० मध्ये कोरोनाने शिरकाव केल्यापासून आपल्या दैनंदिन आयुष्यातील बहुतेक सगळ्याच गोष्टींवर परिणाम झाला. त्यातीलच एक गोष्ट होती विमानप्रवास. २४ मार्च २०२० रोजी लॉकडाऊन लागण्यापूर्वी दोनतीन दिवस देशातील विमानसेवा बंद करण्यात आली होती. दोन महिन्यानंतर मे २०२० मध्ये मर्यादित प्रमाणावर ती सेवा सुरू करण्यात आली. नंतरच्या काळात प्रत्येक विमानात ६०% पर्यंत प्रवासी घेण्यास मान्यता देण्यात आली. आता १८ ऑक्टोबर २०२१ पासून विमानांमध्ये पूर्ण क्षमतेने प्रवासी घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.
हळूहळू आपले सगळे दैनंदिन व्यवहार कोरोनापूर्व काळात होते तसे होतील ही अपेक्षा.
https://maharashtratimes.com/business/business-news/civil-aviation-deci…
वाचने
23129
प्रतिक्रिया
159
मिसळपाव
प्रतिक्रिया
काश्मीर केंद्र शासित झाले
सहमत आहे
In reply to काश्मीर केंद्र शासित झाले by Rajesh188
नियमानुसार घटनास्थळी उपस्थित
Uddhav Thackeray Vs Devendra
मुंबईत चिनी व्हायरसमुळे आज एकही मृत्यू नाही
शुभेच्छा
पुणे: अभिनेता शाहरुख खान याचा
अमेरिकेचे पहिले आफ्रिकन
महाहलकट माणूस होता
In reply to अमेरिकेचे पहिले आफ्रिकन by श्रीगुरुजी
एखादा माणूस मेल्यावर 'अरेरे
In reply to महाहलकट माणूस होता by चंद्रसूर्यकुमार
इराक कडे
कुठला
In reply to इराक कडे by Rajesh188
प्रदीप सर्व ज्ञानी
In reply to कुठला by प्रदीप
पेट्रोल ,डिझेल,नैसर्गिक वायू
कोणी तरी मत व्यक्त करणे
In reply to पेट्रोल ,डिझेल,नैसर्गिक वायू by Rajesh188
हास्यस्पद
योग्य तर होते tweet
In reply to हास्यस्पद by mangya69
જય મોદી
In reply to योग्य तर होते tweet by Rajesh188
काँग्रेस सरकारने शाळा काढल्या
In reply to हास्यस्पद by mangya69
हं
In reply to काँग्रेस सरकारने शाळा काढल्या by सुबोध खरे
हिंदू
The national leadership does
In reply to हिंदू by कपिलमुनी
कैच्या काय
In reply to The national leadership does by सुबोध खरे
The Bangladeshi prime
In reply to कैच्या काय by कपिलमुनी
मोदी शहा
In reply to The Bangladeshi prime by सुबोध खरे
कागलकर,
In reply to मोदी शहा by mangya69
हं
In reply to कागलकर, by श्रीगुरुजी
यापूर्वीच झाले आहे
In reply to हं by mangya69
अडवाणी
In reply to यापूर्वीच झाले आहे by चंद्रसूर्यकुमार
हो
In reply to अडवाणी by mangya69
छान
In reply to हो by चंद्रसूर्यकुमार
नक्की
In reply to मोदी शहा by mangya69
Modi govt wants to give
In reply to नक्की by प्रदीप
सी. ए.ए. व काही व्यक्तिंचे व्हिसा
In reply to Modi govt wants to give by mangya69
बांगलादेश मध्ये हिंदू वर हल्ले
In reply to The Bangladeshi prime by सुबोध खरे
उत्साहवर्धक
शाहरूखपुत्र आर्यनचा जामिन अर्ज फेटाळला
एक
In reply to शाहरूखपुत्र आर्यनचा जामिन अर्ज फेटाळला by चंद्रसूर्यकुमार
आर्यनच्या अटकेविरूद्ध
In reply to शाहरूखपुत्र आर्यनचा जामिन अर्ज फेटाळला by चंद्रसूर्यकुमार
नुकत्याच जाहीर एका अहवालात
जीवन रक्षा
In reply to नुकत्याच जाहीर एका अहवालात by mangya69
जरा मोकळा वेळ होता तर सहज
In reply to जीवन रक्षा by प्रदीप
सेना आर्यन साठी सर्वोच्च न्यायालयात गेली आहे
भाजप कधीच स्वत च्या लोकांवर
In reply to सेना आर्यन साठी सर्वोच्च न्यायालयात गेली आहे by Rajesh188
कारवाई दोषी लोकांवर होते
In reply to भाजप कधीच स्वत च्या लोकांवर by रात्रीचे चांदणे
उद्या विरोधी पक्षांच्या लोकांचे खून पाडतील.
In reply to कारवाई दोषी लोकांवर होते by Rajesh188
चाचांच्या काळातील
In reply to उद्या विरोधी पक्षांच्या लोकांचे खून पाडतील. by अनन्त अवधुत
..
In reply to चाचांच्या काळातील by श्रीगुरुजी
हरेन पंड्यांच्या मारेकऱ्यांवर
In reply to .. by mangya69
कशाला त्या अहिरावण
In reply to हरेन पंड्यांच्या मारेकऱ्यांवर by श्रीगुरुजी
असल्यांना अधूनमधून थपडा मारून
In reply to कशाला त्या अहिरावण by सुबोध खरे
झोपलेल्या माणसाला जागे करता
In reply to असल्यांना अधूनमधून थपडा मारून by श्रीगुरुजी
बरोबर आहे. परंतु पसरविले
In reply to झोपलेल्या माणसाला जागे करता by सुबोध खरे
??
In reply to कारवाई दोषी लोकांवर होते by Rajesh188
हेच तर देशात घडायला नको
In reply to ?? by चंद्रसूर्यकुमार
.
In reply to ?? by चंद्रसूर्यकुमार
कशाला त्या अहिरावण
In reply to ?? by चंद्रसूर्यकुमार
वरील प्रतिसाद चंद्रसूर्यकुमार
In reply to कशाला त्या अहिरावण by सुबोध खरे
यूपी,बिहार मध्ये
In reply to ?? by चंद्रसूर्यकुमार
निवडणुकीत बूथ लुटणे,हिंसा
In reply to यूपी,बिहार मध्ये by Rajesh188
माजी Mrs मुख्यमंत्र्यांना कोणी गंभीर घेत नाही.
जालावर भंपक आणि
In reply to माजी Mrs मुख्यमंत्र्यांना कोणी गंभीर घेत नाही. by Rajesh188
गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री आपमध्ये
गोव्यात विरोधी पक्ष मजबूत नसणे
In reply to गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री आपमध्ये by चंद्रसूर्यकुमार
...
In reply to गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री आपमध्ये by चंद्रसूर्यकुमार
Bjp ल लोकांनी का निवडून द्यावे
पण
In reply to Bjp ल लोकांनी का निवडून द्यावे by Rajesh188
कोरोनाच्या १०० कोटी लसी पूर्ण
छान
In reply to कोरोनाच्या १०० कोटी लसी पूर्ण by चंद्रसूर्यकुमार
100 करोड डोस पूर्ण केले