मार्च २०२० मध्ये कोरोनाने शिरकाव केल्यापासून आपल्या दैनंदिन आयुष्यातील बहुतेक सगळ्याच गोष्टींवर परिणाम झाला. त्यातीलच एक गोष्ट होती विमानप्रवास. २४ मार्च २०२० रोजी लॉकडाऊन लागण्यापूर्वी दोनतीन दिवस देशातील विमानसेवा बंद करण्यात आली होती. दोन महिन्यानंतर मे २०२० मध्ये मर्यादित प्रमाणावर ती सेवा सुरू करण्यात आली. नंतरच्या काळात प्रत्येक विमानात ६०% पर्यंत प्रवासी घेण्यास मान्यता देण्यात आली. आता १८ ऑक्टोबर २०२१ पासून विमानांमध्ये पूर्ण क्षमतेने प्रवासी घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.
हळूहळू आपले सगळे दैनंदिन व्यवहार कोरोनापूर्व काळात होते तसे होतील ही अपेक्षा.
https://maharashtratimes.com/business/business-news/civil-aviation-deci…
वाचने
23129
प्रतिक्रिया
159
मिसळपाव
प्रतिक्रिया
https://www.mohfw.gov.in/ इथे
In reply to 100 करोड डोस पूर्ण केले by mangya69
मोदींची लस घेणार नाही अशी
In reply to 100 करोड डोस पूर्ण केले by mangya69
मी कधी अशी प्रतिज्ञा केली होती ?
In reply to मोदींची लस घेणार नाही अशी by श्रीगुरुजी
तुझेच नेते म्हणाले होते ना की
In reply to मी कधी अशी प्रतिज्ञा केली होती ? by mangya69
. मोदी ची कोणती लस
In reply to तुझेच नेते म्हणाले होते ना की by श्रीगुरुजी
ही पृच्छा त्या नेत्यांनाच
In reply to . मोदी ची कोणती लस by Rajesh188
..
In reply to ही पृच्छा त्या नेत्यांनाच by श्रीगुरुजी
मोदी घरात लस करतात का तयार ?
In reply to .. by mangya69
यांच्या नेत्यांनी देश पण
In reply to मोदी घरात लस करतात का तयार ? by सुबोध खरे
खरंच?
In reply to .. by mangya69
आर्यनच्या जामिनाची सुनावणी २६
अभिनंदन
यझ
In reply to अभिनंदन by mangya69
...
.
कॉंग्रेसनेच याची सुरूवात केली
In reply to . by mangya69
किती खोटं
In reply to कॉंग्रेसनेच याची सुरूवात केली by श्रीगुरुजी
प्राणी संग्रहालयाचे नाव पेशवे
In reply to किती खोटं by mangya69
केंद्रात ते केंद्रात पण राज्यात पण