Skip to main content

चालू घडामोडी अश्विन शके १९४३ (ऑक्टोबर २०२१)

लेखक वामन देशमुख यांनी गुरुवार, 07/10/2021 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
शारदीय नवरात्रोत्सवाच्या सर्व मिपाकरांना मनःपूर्वक शुभेच्छा. दसरा-दिवाळीच्या उत्सवी पर्वास सुरुवात होत आहे, त्यानिमित्ताने सर्व मिपाकरांवर श्री शारदा देवीची कृपा होवो.

वाचने 23120
प्रतिक्रिया 157

प्रतिक्रिया

या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

काश्मीर मध्ये मुसलमानांनी गेल्या काही दिवसात 5 जणांची हत्या केली आहे, ज्यात 4 अल्पसंख्यक आहेत (3 हिंदू आणि 1 शीख).

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

काश्मिरात अतिरेक्यांनी शाळेतील मुस्लिम आणि गैर-मुस्लिम शिक्षकांना वेगवेगळे करून मुस्लिम शिक्षकांना जिवंत सोडले व गैर-मुस्लिम शिक्षकांना ठार मारले. मृत शिक्षकांच्या आत्म्यास मोक्षप्राप्ती होवो आणि गुन्हेगारांना तात्काळ शिक्षा होवो. https://www.opindia.com/2021/10/terrorists-shot-dead-principal-and-teac…

In reply to by वामन देशमुख

पण अशा घटना थांबवयला काही तरी पॉलीसी नक्कि निघायला हवी.

In reply to by गॉडजिला

पण अशा घटना थांबवयला काही तरी पॉलीसी नक्कि निघायला हवी.
असं करणारे पॉलिसी बद्दल अजिबात काळजी करत नाहीत. सुरवातीला यांनी कश्मीरीयत वगैरे बद्दल नाटकं केली. मग खरा जिहादी रंग दाखवला.आता पॉलिसी म्हणजे कशी? तर जिहादींना सगळ्यात महत्त्वाचं काय? तर धर्म. म्हणून तिथे घाव घालणे. या सगळ्यांना जिहादींना मेल्यानंतर स्वर्गलोक हवा असतो. फिलिपाईन्स मध्ये एका अमेरिकन जनरल ने एक प्रयोग केला. ही स्टोरी प्रेसिडेंट ट्रम्प यांनी अशी सांगितली होती: "during his time fighting the Muslim Moro tribesmen in the southern Philippines, Pershing caught 50 terrorists who did tremendous damage ... and he took the 50 terrorists and he took 50 men and dipped 50 bullets in pig’s blood. You heard about that? He took 50 bullets and dipped them in pig’s blood. And he had his men load up their rifles and he lined up 50 people and they shot 49 of those people. And the 50th person, he said, you go back to your people and you tell them what happened. And for 25 years there wasn’t a problem.” स्टोरी अर्थातच खोटी आहे. पण त्यातून एक धडा घेता येऊ शकतो. कोणता ते तुम्ही ठरवा.

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

भावना पोचल्या पण, पॉलीसी अशी जी भारतीय घटनेचा भंग करणारी नको… त्याचे काय ?

In reply to by गॉडजिला

आपण विशीष्ट फलाना फलाना म्हणुन टारगेट नाही आहोत आपण शांततावादी नाही म्हणुन टारगेट आहोत…

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

आपला उपाय रामबाण इलाज वाटतो, आपल्या इतका मोठा माझा याबाबत अभ्यास नसल्याने आपल्या विरोधी तर नक्कीचं मला काही मुद्दा विचार करतां येणार नाही.

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

काश्मिरमधे मुस्लिम आतंकवाद्यांनी हत्या केलेल्या त्या मृत लोकांच्या परिवाराची सांत्वना करायला कॉंग्रेसी पिंकी व पप्पू कधी जाणारेत.

In reply to by प्रसाद_१९८२

माझ्या माहितीप्रमाणे जम्मू काश्मीर आता केंद्रशासित प्रदेश आहे आणि तिथल्या कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी केंद्राची आहे. आता बोट दाखवायला जागा नाहीय दुसरीकडे . आणि तरीही बीजेपी समर्थक का विचारत नाहीयेत प्रश्न पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना ?कि बाबानो ३७० हटवल्यावर दहशतवाद संपला असं तुम्हीच म्हणाला होतात आणि का होताहेत अशा घटना?

In reply to by स्वप्निल रेडकर

काश्मीर मधील सुरक्षेची जबाबदारी नक्कीच भाजपा ची आहे, त्याबद्दल भाजपला प्रश्न विचारलेच पाहिजे. तशीच उत्तरप्रदेश मधील सुरक्षेची जबाबदारी पण भजपावरच आहे पण काँग्रेसी काश्मीर मध्ये भेटायला जाणार नाहीत. 2014 नंतर काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांची संख्या कमी झालीय का वाढली याचा अभ्यास व्हायला पाहिजे. 2014 नंतर देशात तरी अतिरेकी हल्ले कमीच झालेत याच श्रेय नक्कीच केंद्रीय यंत्रणांना आणि केंद्र सरकार द्यायला पाहिजे. केंद्रीय यंत्रणांनी कितीतरी अतिरेकी हल्ला करायच्या आधीच पकडले आहेत. 370 हटवल्यानंतर बटन दाबून बल्ब बंद केल्यासारखं दहशतवाद बंद होणार नाही पण कमी होण्यास कदाचित मदत होईल.

In reply to by स्वप्निल रेडकर

बाबानो ३७० हटवल्यावर

दहशतवाद संपला

असं तुम्हीच म्हणाला होतात असं कोण कुठे म्हणालं आहे याचा

एक तरी

दुवा देता येईल का? का तुम्हाला पण १८८ ची लागण झाली आहे?

In reply to by सुबोध खरे

काश्मीर मधील हिंसाचार थांबवणे,काश्मीर मधील हिंदू लोकांचे जीव वाचवणे ,त्यांना तिथे सुरक्षित वाटेल अशी कायदा सुव्यवस्था ठेवणे. हे विश्व गुरू च्या कुवती बाहेरच काम आहे . म्हणून ह्यांची गाडी राहुल जी का कश्मिर गेले नाहीत जे हिंदू दहशत वाद्यांचे शिकार बनले त्यांचे परिजनांस भेटायला हे रडगाणे चालू आहे. राहुल जी नेहमीच अन्यायग्रस्त लोकांच्या पाठी असतात . तुमचे विश्व गुरू,आणि स्वयं घोषित चाणक्य तरी कुठे गेले . हिंदुवादी आहात ना मग का नाही गेले काश्मीर मध्ये.

In reply to by Rajesh188

राहुल जी नेहमीच अन्यायग्रस्त लोकांच्या पाठी असतात . गुलामी ची सवय सुटत नाहीच

In reply to by सुबोध खरे

खरे सर आता तुम्ही मला शब्दात पकडताय :) .पण आपण सर्वच जाणतो कि ३७० रद्द करण्यामागचा सर्वात प्रमुख कारण दहशतवाद संपवणं हाच होता.कि नव्हता? हे असं होतंय आता कि ज्यांनी मोदींना मत दिली ते ब्लेम करताहेत नेहरू गांधींना आणि प्रश्न विचारताहेत पप्पू आणि पिंकीला. एवढी मोठी घटना होऊन एका ओळीचा ट्विट पण आलं नाहीय पीएमओ कडून. किंवा आपले गृहमंत्री अजून काश्मीर मध्ये गेले नाहीयेत. आणि हे माझं मत नाहीय तर वस्तुस्थिती आहे.मत सगळ्यांची असू शकतात आणि त्याचा आदर आहेच. कोणी मोदीजी ग्रेट म्हणत असतील तर तर ते त्यांचं मत असू शकत. पण हिंदूवरती हल्ला झालाय काश्मीर मध्ये अतिरेक्यांकडून आणि तिथल्या परिस्थिबद्दल चकार शब्द नाहीय अधिकृतरीत्या पीएम किंवा होम मिनिस्ट्री कडून एवढाच सांगायचं आहे. फक्त आय टी सेल्स ह्या न्युज चा फायदा घेऊन अजून अँटी मुस्लिम भावना भडकवायचं काम करताहेत बस्स. फक्त कल्पना करून बघा कि आता पीडीपी किंवा काँग्रेस सरकार असत जम्मू काश्मीर मध्ये तर मोदीजींची प्रतिक्रिया काय असली असती? https://www.indiatoday.in/india/story/india-eliminated-reason-terrorism… आता असं म्हणू नका कि दहशतवाद 'संपला" असं म्हणाले नाहीत . बाकी लोभ असावा.

In reply to by स्वप्निल रेडकर

पण आपण सर्वच जाणतो कि ३७० रद्द करण्यामागचा सर्वात प्रमुख कारण दहशतवाद संपवणं हाच होता. काय सांगता? एकाच देशात दोन ध्वज आणि दोन घटना चालतील म्हणा कि? भारतीय सर्वोकंच न्यायालयाच्या अधिकार कक्षेत फक्त काश्मीर येत नव्हते. का ? काश्मीरचा सवतासुभा का चालू द्यायचा होता? उद्या महाराष्ट्राने किंवा दुसऱ्या कोणत्याही राज्याने सांगितले कि बाहेरच्या माणसांना येथे कोणताही अधिकार नाही तर भारत हा एकसंध देश आहे असे कसे म्हणता येईल किंवा तो एकसंध राहील का ? दहशतवाद हा ९० च्या शतकापासून चालू झाला त्या आधी नव्हता मुळात ३७० कलम हे घटनेत घुसवले तेही तात्पुरतेच होते आणि ते रद्द करणे हे घटनात्मक कर्तव्य होते. काँग्रेसने लांगूलचालनाच्या राजनीतीपायी तेवढी हिम्मत दाखवली नाही. असो

In reply to by प्रसाद_१९८२

जीपला अतिरेकी बांधून फिरवला आणि नंतर त्याला मोदी सरकारने 10 लाख दिले होते आताही तेच बघतील

In reply to by सुबोध खरे

https://www.indiatoday.in/india/story/kashmir-army-jeep-human-shield-st… Kashmiri youth tied to army jeep as human shield will get Rs 10 lakh compensation The Jammu and Kashmir government has been asked to pay Rs 10 lakh compensation to the victim Farooq Ahmad Dar within six weeks.

In reply to by hrkorde

राहुल गांधी काश्मीर मध्ये का नाही गेल्या santvan करायला अशा पुड्या सोडणे चालू आहे. केंद्र शासित प्रदेशात घडणाऱ्या प्रत्येक घटनेची जबाबदारी केंद्र सरकार ची आहे . काश्मीर मध्ये घडलेल्या हत्याकांड ला केंद्र सरकार जबाबदार आहे.केंद्रीय गृह मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. नाही देणार भारतात पहिल्यांदाच (अपवाद असू शकतो) केंद्रीय गृह मंत्री आणि त्यांचे असिस्टंट गृह मंत्री ह्यांच्या वर गुन्हेगारी स्वरूपाचे गंभीर आरोप आहेत. देशाला स्वतंत्र ह्याच साठी मिळाले का. अनेक लोकांनी हा दिवस बघण्यासाठी च देशासाठी प्राणाचे बलिदान देवून देश मुक्त केला होता का?

In reply to by hrkorde

Taking suo-moto cognisance of the incident, Jammu and Kashmir Human Rights Commission has asked the state government to pay a compensation of Rs 10 lakh to a local youth who was tied to the bonnet of an army jeep on April 9 as a human shield to avoid attack from stone-pelters.

त्याला मोदी सरकारने 10 लाख दिले होते

यातला

मूलभूत फरक

समजतो का आपल्याला नसेल तर चालू द्या तुमचे आत्मकुंथन

In reply to by सुबोध खरे

दहा लाख सरकारने द्यावेत अशी मागणी केली आहे असे सविस्तर सांगून मोकळे व्हा ना

In reply to by hrkorde

मला वाटले होते आणि 5 लाख वाढवून सरळ 15 लाखच दीनदयाळ मोदीजीनी दिले असतील पण नाही मिळालेत बिचार्याला

In reply to by श्रीगुरुजी

तुमची मत कधी ओपन समाज माध्यमांच्या प्लॅटफॉर्म वर व्यक्त करा तुमचे पूर्ण ब्रेन वॉश करून तुम्हाला माणसात आणले जाईल.

In reply to by Rajesh188

भारत सरकार मध्ये गृह मंत्री असणाऱ्या व्यक्ती च्या मालकीच्या गाडी नी lokana चिरडले आहे. कोणी चरसी,बेवडा,श्रीमंती ची मस्ती असणाऱ्या,गुंड,लोकांच्या गाडी नी लोकांना चिरडले नाही. भारत सरकार मध्ये राज्य गृह मंत्री असणाऱ्या व्यक्ती चा संबंध आहे. जबाबदारी नी व्यक्त व्हाया. पक्ष ,निष्ठा बाजूला ठेवा. गंभीर बाब आहे ही.

In reply to by Rajesh188

या वर्षातला हा तुमचा क्र २ चा सर्वात विनोदी प्रतिसाद :=) लगे रहो राजु भाय.

In reply to by रंगीला रतन

त्यात विनोदी काय आहे हे दाखवून ध्या. पातळी सोडून प्रतिसाद देणार असाल तर . आम्हाला पण तोच मार्ग अवलंबवां लागेल. मग सर्व मिळून संपादक कडे जाता गाऱ्हाणी घेवून. दोन आयडी तर चुगल्या करण्यात एक्स्पर्ट आहेत. आम्ही पातळी सोडून व्यक्त व्हावं अशी तुमची इच्छा आहे का

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

यावर महाराष्ट्रातले महाभकास आघाडी सरकार दुखवट्याचा ठराव आणणार का? असे काही झाले म्हणून त्याचा निषेध म्हणून आघाडीतील तीन पक्ष महाराष्ट्र बंदची हाक देणार का? माझा स्वतःचा कोणत्याही कारणावरून पुकारलेल्या बंदना विरोधच असतो. पण हे पक्ष लखीमपूर खेरीवरून बंदची हाक देणार असतील तर मग काश्मीरमध्ये जे काही झाले त्याला दुजाभाव का? जाताजाता एका गोष्टीची आठवण करून देतो- जर कोणी विसरले असेलच तर. पंजाबमध्ये मोगा या ठिकाणी दहशतवाद्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १२ स्वयंसेवकांची जून १९८९ च्या शेवटच्या आठवड्यात हत्या केली होती. त्याविरोधात बाळासाहेब ठाकरेंनी ३ जुलै १९८९ रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. आज त्याच बाळ ठाकरेंचे पुत्र सत्तेत आहेत नाही का? आणि उठल्यासुटल्या बाळासाहेबांचे नाव ते घेत असतात. मग तशीच अपेक्षा त्यांच्याकडून ठेवायची का?

आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि इतर ६ जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी https://www.loksatta.com/manoranjan/aryan-khan-bail-hearing-ncb-seeks-e… जय एन.सी.बी.

सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके । शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते ॥ ॐ महिषघ्नी महामाये चामुण्डे मुण्डमालिनी। आयुरारोग्यविजयं देहि देवि! नमोऽस्तु ते॥ सर्वांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा.

Up मध्ये शेतकऱ्यांना केंद्रीय गृहराज्य मंत्री असलेल्या व्यक्ती च्या मालकीच्या गाडी नी 8 भारतीय नागरिकांना चिरडून मारले हे येथील bjp समर्थक लोकांना सरळ प्रश्न आहे. बाकी राजकीय पक्षांना काय वाटते त्याच्या शी काही देणेघेणे नाही. सामान्य नागरिक म्हणून तुमचे मत सांगा.

In reply to by सुबोध खरे

तुमच्या टीम कडे जरा लक्ष ध्या तुमच्या टीम मध्येच सर्व लोच्छा आहे.आणि तुमच्यात पण.

In reply to by सुबोध खरे

तुमच्या टीम कडे जरा लक्ष ध्या तुमच्या टीम मध्येच सर्व लोच्छा आहे.आणि तुमच्यात पण.

RBI ने 21-22 साठी रेपो रेट मध्ये कोणताही बदल केलेला नाही. सध्या रेपो रेट 4% तर रिव्हर्स रेपो रेट 3.35% आहे. 10 वर्षाचा बेंचमार्क बॉण्ड सध्या 17 महिन्यातील सर्वोच्च अशा 6.30% ला आहे. रुपया बळकट होऊन 74.96 रुपये प्रति डॉलर या रेट वर आला.

In reply to by Ujjwal

IMPS ने पैसे पाठवणे मला वैयक्तीकरित्या नापसंत आहे. बँकेतून जे स्टेटमेंट येते त्यात हे पैसे कुणाला गेले ह्याचा नीट उलगडा होत नाही. NEFT ने पैसे पाठवल्यास त्याची पासबूकला योग्य प्रकारे नोंदणी होते. बँकींग क्षेत्राने यावर काहीतरी उपाय करणे गरजेचे आहे.

In reply to by धर्मराजमुटके

कोणाकडून आले हेही नीट समजत नाही. आमच्या सोसायटीचे मेंटेनन्स बील अनेक जण IMPS ने भरतात. सोसायटीच्या पासबुक मधील IMPS नोंदींचा मेळ घालताना नाकी नऊ येतात.

मूडी ने भारताचे soverign rating outlook हा negative ऐवजी stable केला आहे. S&P चा outlook stable तर Fitch चा outlook negative आहे. भारताच्या real GDP तली नजीकच्या काळातली वाढ 6% राहण्याची शक्यता आहे असे मूडी ने म्हटले आहे.

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

चार वर्षांपूर्वी मूडीजनेच भारताचे सॉव्हरीन रेटींग अपग्रेड केले होते ते मोदींच्या काळात झाल्याने पिसाळलेल्या विचारवंतांनी मूडीजला जाब विचारायला ट्विटसचा पाऊस पाडला होता. फक्त गफलत अशी झाली होती की मूडीज या अमेरिकन रेटींग एजन्सीऐवजी ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू टॉम मूडीला त्यांनी ट्विट केले होते. नामसाधर्म्याचा फटका बिचार्‍या टॉम मूडीला बसला होता. मग टॉम मूडीने मी एक क्रिकेटपटू आहे, रेटींग एजन्सी नाही असे स्पष्टीकरण दिले होते. असला प्रकार करणार्‍या लोकांमध्ये भारतातील तथाकथित सर्वात जास्त साक्षर लोकांच्या केरळ राज्यातील लोक पुढे होते असेही वाचल्याचे आठवते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

नुकतीच हि बातमी वाचली. Acuité Ratings & Research became the first local credit rating company to be associated with the Principles for Responsible Investment (PRI), a United Nations-backed initiative that deals with ESG (Environment Social Governance) credit risk. याचा जागतिक पातळीवर आपल्याला काय फायदा होऊ शकतो? जगातल्या प्रमुख पत मूल्यांकन संस्था जसे मूडीज, फिच, स्टॅण्डर्ड अँड पुअर्स यांच्या तुलनेत ACUITE कुठे बसते याविषयी वाचायला आवडेल.

त्या साठी तर इंधनाचे दर खूप मोठ्या प्रमाणात वाढवून लोकांची लूट करून देशाची अर्थ व्यवस्था कशी चांगली आहे असा भास निर्माण केला ..तो फक्त भास आहे. भारताची माहीत नाहि पण भारतीय लोकांची अर्थव्यवस्था आफ्रिकेतील गरीब देश पेक्षा वाईट आहे. फसवणूक करणे हा स्थायी भाव आहे सरकार चा. Moody नी भारताला चांगला दर्जा द्यावा म्हणून इंधनाचे दर वाढवले आहेत हे paid पत्रकार नसलेल्या प्रामाणिक मीडिया नी खूप पूर्वीच प्रसिद्ध केले आहे

In reply to by Rajesh188

कसलं जबराट लिहिता हो तुम्ही. इतकं जबराट लिहिता की कौशिक बसूंच्या कॉर्नेलमध्ये किंवा एम.आय.टीमध्ये अब्दुल लतीफ जमील पॉवर्टी अ‍ॅक्शन लॅबमध्ये अभिजीत बॅनर्जींबरोबर शोभून दिसाल. ...... कारण असले अतिउच्चशिक्षित प्रोफेसर लोकच इतके आचरट लिहू शकतात. इतर कोणात ती क्षमता असेल असे वाटत नाही. असल्या लोकांच्या कळपात सामील झाला नसाल तर केवळ हा एक प्रतिसाद त्यांना पाठवा- अगदी लाल गालिचे पांघरून तिथे तुमचे स्वागत होईल :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

कसलं जबराट लिहिता हो तुम्ही त्यांच अर्थशास्त्राचे ऑद्भुत ज्ञान बघुन मी पार भारावुन गेलो अणि अर्थशास्त्रात PhD कराय्ची इच्छा झाली. मला मार्गदर्शन कराल का? विचारले तर माझा प्रतिसाद उडव्ण्यात आला. सध्या सासं मंड्ळ हात धुवुन माझ्या मागे लागले आहे, रोज माझे प्रतिसाद उडवतात. आज पण एक उडवला. मस्त अर्थशास्त्रिय सिद्धांत मांड्तात राजेश गुरुजी. आपण तर फ्यान झालोय त्यांचे. कोरडे वहिनी त्यांच्या साथिला आल्यापसुन प्रभुंच्या लेखणीला भारीच धार चढ्ली आहे :=)

मी सुद्धा सरांना विचारलं ऑन्लाईन क्लास घेता का असं? पण अजुनही त्यांनी उत्तर दिलेल नाही.

माझ्या मते सकारात्मक बातमी... बाकि देश विकायला काढलाय वगैरे वगैरे........... https://www.lokmat.com/business/sealed-air-india-back-tata-after-68-yea…

स्थानिक न्यायालयाने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला जामीन नाकारलाय. जामिनासाठी त्याला उद्या सत्र न्यायालयात अर्ज करावा लागेल.

मी आस ऐकलं होतं की कोर्ट सामान्य माणसाची केस असेल आणि जामिनासाठी अर्ज केला तर तो लवकर सुनावणीसाठी घेत नाही. कित्येक कैदी निर्दोष असूनही महिनोन्महिने जेल मध्ये केवळ वेळेत जमीन न मिळाल्यामुळे सडत राहतात. सलमान खान ला मुंबई session कोर्टाने 5 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने एकाच दिवसात जामीन दिला होता. कुणाची केस सूनवण्यासाठी कधी घ्यायची ह्या बाबत काही नियम आहेत का? का जज साहेबांच्या मनानुसार कामकाज चालू असत?

In reply to by रात्रीचे चांदणे

मर्जीनुसार चालते म्हणजे अमक्या केस मध्ये अमुक कागद अजून आला नाही , म्हणून केस पेंडिंग आहे आणि अमुक केस मध्ये पूर्ण कागद आहेत म्हणून घेतली सलमान खानच्या केशीत सगळ्या अडकलेल्या मुविवाल्यानी लवकर तारीख द्या, हजारो करोड अडकलेत म्हणून केस केली होती असे ऐकून आहे

In reply to by रात्रीचे चांदणे

आज च मिरा बोरवणकर ह्यांची मत वाचनात आली. पोलिस खाते हे भ्रष्ट खाते आहे प्रामाणिक अधिकारी शोधायला लागतील . हा भ्रष्टाचार संपवला नाही तर भारताचे बनाना रिपब्लिक बनायला वेळ लागणार नाही मुळात चुकीची ,निष्पाप माणसांना पकडुन त्यांच्या वर आरोप लावणे. चुकीचे आरोप पात्र कोर्टात सादर करणे. विनाकारण कोठडी मागणे असे उद्योग पोलिस वाले करत असतात.

In reply to by hrkorde

पालघरात जे साधू मॉब लिंचिगमधे मारले गेले त्यांच्या नातेवाईकांची सांत्वना करायला 'राष्ट्रीय पप्पू व पिंकी' त्यांच्या घरी गेले होते काय ?