शून्यातून पाय फुटल्यासारखे
आकडा भराभर धावतात...
खुप खुप दमल्यावर
शुन्याच्या मागे सामावतात...
भोपळा भोपळा हिणवले
पहिल्यांदा हाच तर गिरवला...
डोळ्यांची भाषा झाली क्लिष्ट
जेव्हा शून्य नजरेने गोंधळ घातले...
कधी असंच पुढं आल्यावर
तो 'पूज्य' राहत नाही
कुठल्याशा वळणावर अचानक
शून्याशी गाठ सुटत नाही...
त्याला पाठीवर घेऊन चालतांना
छातीवरल्या आकड्यांंच ओझ
कधी जाणवत नाही की
अनायसे कुबड भासत नाही...
-भक्ती
काव्यरस
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
7743
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
उंहूं... शप्पथ, काय म्हंजे
:) :)
In reply to उंहूं... शप्पथ, काय म्हंजे by राघव
सुरेख.
सर्वकाही शून्यातून निर्माण
In reply to सुरेख. by गॉडजिला
नक्कीच
In reply to सर्वकाही शून्यातून निर्माण by राघव
आवडले!
In reply to नक्कीच by गॉडजिला
_/\_
वाह! आवडली.
धन्यवाद प्राची अश्विनी ताई!
In reply to वाह! आवडली. by प्राची अश्विनी
छान
धन्यवाद सरिता ताई!
In reply to छान by सरिता बांदेकर
आवडली
धन्यवाद श्रीरंग!
In reply to आवडली by श्रीरंग_जोशी
कैच्याकैकविता
=) धन्यवाद
In reply to कैच्याकैकविता by रंगीला रतन