✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

घर

य
यशोधरा यांनी
Sat, 04/18/2009 - 22:24  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4640 वाचन

💬 प्रतिसाद (27)

प्रतिक्रिया

सुरेख लेखन यशोधरा!

चतुरंग
Sat, 04/18/2009 - 22:33 नवीन
सहज ओघळावेत तशा थेंबाप्रमाणे ओघळणार्‍या तुझ्या आठवणींच्या मागोव्याने मनात घर केलं! :) (पुढच्या वेळी कॅमेरा विसरु नकोस म्हणजे ते क्षण काही अंशी तरी घट्ट पकडून ठेवल्याचे समाधान मिळेल तुलाही आणि आम्हालाही) चतुरंग
  • Log in or register to post comments

अगदी सहज आणि

प्राजु
Sat, 04/18/2009 - 22:52 नवीन
अलंकारिक शब्दयोजना. मस्त लिहिलं आहेस. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मस्तच.

शितल
Sat, 04/18/2009 - 22:55 नवीन
यशो, सहज, सुंदर लिहिले आहेस.. मनाला खुप खुप भावले.:)
  • Log in or register to post comments

खूप दिवसांनी

संदीप चित्रे
Sun, 04/19/2009 - 05:03 नवीन
तुझी चांगली पोस्ट वाचायला मिळाली (च्यायला ! 'तुझी चांगली' पोस्ट म्हणजे द्विरूक्ती झाली नाही का? !!) तुझा अनुभव खूप आवडला. मलाही अशी देवाला देवपण देणारी देवळं(च) आवडतात. --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments

खूप सुन्दर!

क्रान्ति
Sun, 04/19/2009 - 05:55 नवीन
खूप सुन्दर लिहिलंय. फोटो नसले तरी वर्णन वाचून सगळी दृश्यं डोळ्यांपुढे आली. मस्त! =D> क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर लेखन

चकली
Sun, 04/19/2009 - 07:38 नवीन
सहज शैलीतले सुंदर लेखन चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments

चतुरंगजी,

यशोधरा
Sun, 04/19/2009 - 07:55 नवीन
चतुरंगजी, प्राजू, शीतल, संदीप, क्रांती आणि चकली तुम्हां सार्‍यांचे धन्यवाद. वाचणार्‍यांचेही आभार.
  • Log in or register to post comments

मस्त !

अवलिया
Sun, 04/19/2009 - 09:45 नवीन
मस्त ! सुंदर लेखन !! --अवलिया
  • Log in or register to post comments

खूप छान

प्राची
Sun, 04/19/2009 - 10:05 नवीन
खूप छान लिहिता तुम्ही.सुंदर लेखन. :)
  • Log in or register to post comments

लाघवी

श्रावण मोडक
Sun, 04/19/2009 - 11:13 नवीन
लेखनाला लाघवी म्हणता येईल की नाही ठाऊक नाही. पण हे तसं लेखन आहे. फक्त त्याक्षणी माझ्याकडे कॅमेरा नसल्याचं मला खूप खूप वाईट मात्र वाटलं. अर्थात, असता तरी ते सौंदर्य जसंच्या तसं, मला पकडता आलं असतं की नाही, कोणास ठाऊक. गरज नाही. असे चित्रदर्शी लिहिता येत असेल तर कॅमेराची गरज नाही. फोटोनाही कॅप्शन द्यावी लागत असते अनेकदा.
  • Log in or register to post comments

अ-क्ष-र-शः

धमाल मुलगा
Mon, 04/20/2009 - 17:32 नवीन
मोडकसाहेबांच्या शब्दाशब्दाशी पुर्ण सहमत! मस्त लिहिलं आहेस यशो. एक सांगू? काही वेळा ना, कॅमेरा सोबत नसतो तेच बरं असतं. मनात उमटलेलं ते चित्र कॅमेरा तितक्याच ताकदीनं कागदावर नाही उतरवू शकत. मग उगाचच आपण खट्टू होतो. ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

१+

विनायक प्रभू
Wed, 04/22/2009 - 17:01 नवीन
असेच म्हणतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

वा यशो..

स्वाती दिनेश
Sun, 04/19/2009 - 11:45 नवीन
यशो, खूप दिवसांनी लिहिलंस, पण खूप सुंदर ,मोडक म्हणतात तसं चित्रदर्शी लिहिलं आहेस, आवडलं. स्वाती
  • Log in or register to post comments

+१

दशानन
Sun, 04/19/2009 - 22:30 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश

आवड्या !!!

टारझन
Sun, 04/19/2009 - 12:42 नवीन
आवड्या !!! झकास ! विषेश करून हे ---->
नॅशनल जिऑग्राफिक किंवा अ‍ॅनिमल प्लॅनेटवर, भटंकती करणारे अन् वेगळ्या वेगळ्या ठिकाणी भेटी देणारे महान लोक पाहिले, की मला त्यांचा हेवा वाटल्याखेरीज रहात नाही. एक तर असं मस्त काम करा आणि त्यातून कमवा पण! कसलं ग्रेट! असलं काहीतरी मला जमायला हवं होतं, हे आयटी मधे रमण्यापे़क्षा... कसली धमाल आली असती!
  • Log in or register to post comments

वा!

मृदुला
Sun, 04/19/2009 - 16:01 नवीन
उत्तम लेखन. बंगारू देवळाच्या सहलीचे वर्णन डोळ्यासमोर चित्र उभे करणारे. आणि शेवट खूप भिडणारा.
  • Log in or register to post comments

छान लेखन

भडकमकर मास्तर
Sun, 04/19/2009 - 16:09 नवीन
छान लेखन :) ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

+१

अभिज्ञ
Sun, 04/19/2009 - 16:10 नवीन
हेच म्हणतो. अतिशय छान लिहिले आहेस. अभिनंदन. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

अगदी सुंदर

रेवती
Sun, 04/19/2009 - 17:35 नवीन
अगदी सुंदर शब्द. शांत वाटलं वाचून. रेवती
  • Log in or register to post comments

अवलियाजी,

यशोधरा
Sun, 04/19/2009 - 22:36 नवीन
अवलियाजी, प्राची, मोडकसाहेब, स्वातीताई, राजे, टारझन, मृदुला, मास्तर, अभिज्ञ, रेवती खूप आभार. :) रेवती, खरच खूप शांत आहे गं तो परिसर, शांतता वेढते आपल्याला तिथे गेल्यावर.
  • Log in or register to post comments

ए१

बिपिन कार्यकर्ते
Mon, 04/20/2009 - 17:49 नवीन
अतिशय अतिशय अतिशय सुंदर. एकदम ए१ आहे हे लिखाण. यशोताई.... भरपूर लिहित जा गं. असं कधी मधीच काय लिहितेस? शब्दकळा खूपच छान अवगत आहे तुला. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

धमालशेट,

यशोधरा
Mon, 04/20/2009 - 20:56 नवीन
धमालशेट, बिपिनदा धन्यवाद. :) सुचलं की लिहिते की बिपिनदा....
  • Log in or register to post comments

सुरेख

नंदन
Mon, 04/20/2009 - 21:49 नवीन
लेख, अतिशय आवडला. शेवटचा परिच्छेद तर खास करूनच. मर्ढेकरांच्या 'असे काहीसे होईल अशी होती फार आशा; असे काहीसे झालेले पाहतांच थिजे भाषा' या ओळी आठवल्या.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

नंदन,

यशोधरा
Wed, 04/22/2009 - 16:22 नवीन
नंदन, थ्यांक्यू :)
  • Log in or register to post comments

मस्तच

घाटावरचे भट
Wed, 04/22/2009 - 16:42 नवीन
मस्तच लिवलंय!!! मला काय वरच्यासारखे भारी भारी प्रतिसाद लिहिता येत नाहीत. पण वाचून खूप मस्त वाटलं. आणि क्यामेराचं म्हणाल तर क्यामेरा असला तर आपण सगळा आसमंत त्याच्या चौकटीत बंदिस्त करायला बघतो, आणि मग मेमरी कार्डावर फ्रेम्स साठवायच्या नादात त्या मनाच्या मेमरीत साठवायच्या राहूनच जातात. त्यामुळे कधी कधी क्यामेरा सोबत नसलेलाच बरा. बघा...आणि म्हणे आम्ही कुजकट...
  • Log in or register to post comments

>>बघा...आणि

यशोधरा
Wed, 04/22/2009 - 18:50 नवीन
>>बघा...आणि म्हणे आम्ही कुजकट... खी, खी... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट

खरेच खुप

शिप्रा
Wed, 04/22/2009 - 16:45 नवीन
खरेच खुप छान लिहिले आहेस..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा