विठुराया....
तुझ्या प्रेमामृताच्या वर्षावात नित्य न्हाऊनही,
कोरडीच राहिली काया....
मन विषयी गुंतले निरंतर,
सोडवेना कधी माया...
क्षणामागून क्षण संपले,
जीवन जातसे वाया...
पश्चात्तापे मन तप्त,
लाभो तुझी छाया...
आता लागो तुझे ध्यान,
पडतसे मी पाया...
नको दूर लोटूस मजला,
विनविते तुज विठुराया...!!
जयगंधा..
९-११-२०१४.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4958
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान लिहीलीत...आवडली
वा
In reply to छान लिहीलीत...आवडली by बाजीगर
_/\_
In reply to छान लिहीलीत...आवडली by बाजीगर
तू है बडा जादूगर
In reply to छान लिहीलीत...आवडली by बाजीगर
फारच सुंदर..!!!!
In reply to छान लिहीलीत...आवडली by बाजीगर
@जयगंधा
छान...
सगळ्यांना मनापासून धन्यवाद
सगळ्यांना मनापासून धन्यवाद
सगळ्यांना मनापासून धन्यवाद
सगळ्यांना मनापासून धन्यवाद