लिली
लिली म्हणजेच लिलीयम ही फुलं असंख्य प्रकारची आहेत.उन्हाळ्यात, पावसाळ्यात फुलणारी फुलं आपल्याकडे आढळतात.कंद (bulb) मातीत लावतात.त्यातील काही प्रकार.
१.पावसाळी पांढरी लिली(Rainy White Lily)
२.पावसाळी गुलाबी लिली(Rainy Pinky Lily)
३.पावसाळी पिवळी लिली(Rainy Yellow Lily)
४.स्पायडर लिली(White spider Lily)
५.नारंगी लिली
६.मे लिली(Football Lily)
हा फोटो नऊ वर्षांपूर्वीचा आहे.
अजून सहज आढळणारी लिली म्हणजे water लिली आणि फायर किंग शोधत आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
छान
ओह, माहितीसाठी धन्यवाद.
फोटो मस्त आहेत एकदम.
छानच आहेत लिली
धन्यवाद
व्वा, भारी !
सुंदर फुलं.
वाह...
खुप धन्यवाद
वाह, हल्लीच घरी मोगरा आणि
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरम्। यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः।।10.25।।मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरम्। यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः।।10.25।।खूप छान...
मस्त आहेत सगळे फोटो!
परस्पर उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद.
धन्यवाद मदनबाणज,बेकार तरूण
फोटो अप्रतिम आहेत
सगळ्या लिलि सुंदर आहेत.
सुंदर लिली संग्रह !