✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

लिली

B
Bhakti यांनी
Sun, 07/04/2021 - 15:59  ·  लेख
लेख
लिली म्हणजेच लिलीयम ही फुलं असंख्य प्रकारची आहेत.उन्हाळ्यात, पावसाळ्यात फुलणारी फुलं आपल्याकडे आढळतात.कंद (bulb) मातीत लावतात.त्यातील काही प्रकार. १.पावसाळी पांढरी लिली(Rainy White Lily) 1 २.पावसाळी गुलाबी लिली(Rainy Pinky Lily) 2 ३.पावसाळी पिवळी लिली(Rainy Yellow Lily) 33 ४.स्पायडर लिली(White spider Lily) 4 ५.नारंगी लिली 5 ६.मे लिली(Football Lily) 34 हा फोटो नऊ वर्षांपूर्वीचा आहे. अजून सहज आढळणारी लिली म्हणजे water लिली आणि फायर किंग शोधत आहे.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13457 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

छान

गुल्लू दादा
Sun, 07/04/2021 - 17:03 नवीन
माझ्या आईला झाडांची प्रचंड आवड असल्याने बऱ्याच प्रकारचे झाडे घरी आहेत. कालच आमच्या मेसच्या काकूंना मी घरून 30-40 विविध प्रकारच्या कलमा आणून दिल्यात. लिली बद्दल एक आठवण म्हणजे. जर याचे बी जमिनीत पसरले तर प्रचंड त्रास होतो उपटून फेकताना. मागच्या वेळी घरी गेलो तर तेच काम होत माझ्याकडे. परेशान झालो होतो. या निमित्ताने कटू का असेना माझ्या आठवणी ताज्या केल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

ओह, माहितीसाठी धन्यवाद.

Bhakti
Sun, 07/04/2021 - 17:59 नवीन
ओह, माहितीसाठी धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुल्लू दादा

फोटो मस्त आहेत एकदम.

प्रचेतस
Sun, 07/04/2021 - 19:41 नवीन
फोटो मस्त आहेत एकदम.
  • Log in or register to post comments

छानच आहेत लिली

गोरगावलेकर
Sun, 07/04/2021 - 20:38 नवीन
माझ्या बाल्कनीतील गुलाबी लिली Image removed.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

Bhakti
Sun, 07/04/2021 - 20:45 नवीन
धन्यवाद प्रचेतस आणि गोरगावलेकर काका . गुलाबी लिली सुंदर फुलली आहे.
  • Log in or register to post comments

व्वा, भारी !

चौथा कोनाडा
Sun, 07/04/2021 - 20:55 नवीन
सुंदर लिलींचे सुंदर फोटोज !
  • Log in or register to post comments

सुंदर फुलं.

कंजूस
Sun, 07/04/2021 - 21:43 नवीन
पावसाळी म्हटली तरी पांढरीला वर्षभर थोडी फुले येतात. बाकीच्या पावसाळी. आणि बिया पिवळीला येतात. स्पाईडरची फुले म्हणजे हारातली फुले. मंद सुवास येतो. वर्षभर थोडी आणि पावसाळ्यात अधिक.
  • Log in or register to post comments

वाह...

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 07/05/2021 - 09:02 नवीन
मस्त नयनरम्य छायाचित्रे अत्यंत आवडल्या गेली आहेत पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

खुप धन्यवाद

Bhakti
Mon, 07/05/2021 - 12:29 नवीन
चौकोजी, कंजूस काका, पैजारबुवा. @कंजूस काका होय पिवळ्या लिलीला बिया पाहिल्या आहेत.मागणीमुळे स्पायडर लिलीची अनेक ठिकाणी शेती केली जाते.
  • Log in or register to post comments

वाह, हल्लीच घरी मोगरा आणि

मदनबाण
Mon, 07/05/2021 - 22:36 नवीन
वाह, हल्लीच घरी मोगरा आणि मदनबाण म्हणजे मोगर्‍यांच्या कुळातील राजा अशी मोगर्‍याची दोन रोपटी आणली आहेत. :) हल्ली मोठ्या पात्रात पाण्यात तरंगणारी फुले ? असतात त्याला काय म्हणतात ? हे कोणास ठावूक आहे काय ? वॉटर लिली असा काही प्रकार असतो का ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरम्। यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः।।10.25।।
  • Log in or register to post comments

मदनबाण

मदनबाण
Mon, 07/05/2021 - 23:31 नवीन
मदनबाण जागु तै मदनबाण म्हणजे मोगर्‍यांच्या कुळातील राजा या एका वाक्याने तुला लॉगिन व्हायला भाग पाडलं ना ? ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरम्। यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः।।10.25।।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

खूप छान...

बेकार तरुण
Tue, 07/06/2021 - 10:01 नवीन
खूप छान...
  • Log in or register to post comments

मस्त आहेत सगळे फोटो!

टर्मीनेटर
Wed, 07/07/2021 - 17:28 नवीन
मस्त आहेत सगळे फोटो! आणि हो... गोरगावलेकर 'काका' नाहीयेत हो, त्यांना ताई म्हणा, किंवा नुसते गोरगावलेकर म्हणा...
  • Log in or register to post comments

परस्पर उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद.

गोरगावलेकर
Wed, 07/07/2021 - 18:08 नवीन
काका, काकू, ताई काहीही म्हणू द्या. फोटो आवडला हे त्यांनी आवर्जून सांगितले ह्यातच समाधान.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

धन्यवाद मदनबाणज,बेकार तरूण

Bhakti
Wed, 07/07/2021 - 20:08 नवीन
धन्यवाद मदनबाणज,बेकार तरूण,टर्मीनेटर आणि हो गोरगावलेकर यांच्या बाबतीत माझा घोळ झालाय हे मला नंतर ध्यानात आले खरे :)
  • Log in or register to post comments

फोटो अप्रतिम आहेत

सौ मृदुला धनंज…
गुरुवार, 07/08/2021 - 21:57 नवीन
फोटो अप्रतिम आहेत
  • Log in or register to post comments

सगळ्या लिलि सुंदर आहेत.

जागु
Sat, 07/10/2021 - 23:28 नवीन
सगळ्या लिलि सुंदर आहेत.
  • Log in or register to post comments

सुंदर लिली संग्रह !

अनिंद्य
Wed, 09/08/2021 - 20:36 नवीन
सुंदर लिली संग्रह ! फोटो छान आले आहेत, विशेष करून पांढऱ्या लिलीजचा. गोरगावलेकरांचा फोटोही सुंदर आहे.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा