अमेरिकेचे माजी संरक्षणमंत्री डॉनल्ड रम्सफेल्ड यांचे २९ जून २०२१ रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले.
त्यांनी प्रशासनिक जबाबदारीची पदे सांभाळायला सुरवात रिचर्ड निक्सन अध्यक्ष असताना १९६९ मध्येच केली. त्यानंतर अध्यक्ष झालेल्या जेराल्ड फोर्ड यांनी त्यांना सुरवातीला १९७४ मध्ये व्हाईट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ आणि १९७५ मध्ये संरक्षणमंत्री म्हणून नेमले. १९७७ मध्ये डेमॉक्रॅटिक पक्षाचे जिमी कार्टर अध्यक्ष झाल्यानंतर रम्सफेल्ड जी.डी.सर्ल या खाजगी औषध कंपनीचे सी.ई.ओ बनले. १९८१ मध्ये रिपब्लिकन पक्षाचे रॉनाल्ड रेगन अध्यक्ष झाल्यानंतर १९८३ मध्ये अध्यक्षांनी त्यांना इराकमध्ये सद्दाम हुसेनला भेटायला पाठवले होते. त्यावेळी इराण-इराक युध्द चालू होते आणि इराक अमेरिकेचा मित्रदेश होता आणि सद्दाम हुसेन अमेरिकेचा महत्वाचा साथीदार होता.
डॉनल्ड रम्सफेल्ड यांना जॉर्ज डब्ल्यू बुश अध्यक्ष झाल्यावर २००१ मध्ये परत एकदा संरक्षणमंत्री म्हणून नेमले गेले. २००२-०३ मध्ये इराकमध्ये अतिसंहारक शस्त्रे आहेत म्हणून बुश प्रशासनाने खोटारडेपणा केला. त्यात परराष्ट्रमंत्री कॉलिन पॉवेल यांच्याबरोबरच संरक्षणमंत्री डॉनल्ड रम्सफेल्ड हे पण त्या खोटारडेपणात होते. २० वर्षांपूर्वी ज्या सद्दाम हुसेनला रम्सफेल्ड भेटले होते तोच माणूस किती नालायक आहे याचा प्रचार करण्यात ते पुढे होते. बुश २००४ मध्ये दुसर्यांदा निवडून आले. दुसर्या टर्ममध्ये त्यांनी परराष्ट्रमंत्री पदावर कॉलिन पॉवेल यांच्याऐवजी कॉन्डोलिझा राईसना नेमले पण डॉनल्ड रम्सफेल्डना संरक्षणमंत्रीपदावर कायम ठेवले. २००३ चे इराक युध्द अमेरिकन जनतेत खूप अलोकप्रिय ठरले. २००४ मध्ये अध्यक्षीय निवडणुक झाली तेव्हापर्यंत तितकी प्रतिक्रिया आली नव्हती पण २००५-०६ मध्ये अनेक अमेरिकन सैनिकांचा इराकमध्ये हकनाक बळी गेल्यानंतर ती प्रतिक्रिया जास्त उमटली. २००६ च्या मध्यावधी निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाचा पराभव झाला आणि त्याबद्दल इराक युध्दाची घोडचूक जबाबदार ठरविण्यात आली. त्यानंतर रम्सफेल्ड यांना संरक्षणमंत्रीपदावरून काढण्यात आले. कॉलीन पॉवेल यांनी नंतरच्या काळात इराक युध्द आणि त्यावेळी केलेला खोटारडेपणा ही चूक होती असे निदान तोंडदेखल्या तरी म्हटले पण रम्सफेल्ड यांनी ते पण म्हटले होते असे वाटत नाही.
बुश प्रशासनाच्या पहिल्या टर्ममध्ये ९/११ आणि नंतर भारतात संसदभवनावर हल्ला आणि त्यानंतर कालुचक हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान युध्द होईल असे वातावरण निर्माण झाले होते. त्यावेळेस बुश प्रशासन भारताला 'संयम ठेवा' हा उपदेशाचा डोस पाजत होते. तसे करण्यातही डॉनल्ड रम्सफेल्ड पुढे होतेच. ९/११ नंतर आणि भारत-पाकिस्तान युध्द होईल असे वातावरण असताना रम्सफेल्ड भारतात आले होते. त्यावेळी परराष्ट्रमंत्री जसवंतसिंगांशी झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत जसवंतसिंग फारसे खुषीत दिसत नव्हते असे टिव्ही चॅनेल्सवर बघितल्याचे आठवते. म्हणजे कदाचित संयम ठेवा हा 'दम' रम्सफेल्ड यांच्याकडून दिला गेला असावा ही शक्यता आहे.
डॉनल्ड रम्सफेल्ड कितीही नालायक असले तरी त्यांची एक गोष्ट मला आवडायची असे नसले तरी भावायची. आपण अमेरिकेसारख्या महासत्तेच्या सर्वोच्च नेतृत्वामध्ये सत्ताधारी आहोत हा एक प्रकारचा अहंकार किंवा दर्प म्हणा असा त्यांच्या बोलण्यातून नेहमीच जाणवायचा त्यामुळे त्यांचे बोलणे नेहमीच एकदम 'डॉमिनेटिंग' किंवा खरं तर 'बुलिंग' करणारे असायचे.
असो. डॉनल्ड रम्सफेल्ड यांच्या निधनामुळे अमेरिकेच्या इतिहासातील नालायक मंत्र्यांपैकी एक अध्याय संपला. आता हेनरी किसिंजरचा नंबर कधी लागतो ते बघायचे. बांगलादेशात याह्याच्या अत्याचारांना पाठीशी घालून लाखो लोकांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या निक्सन आणि किसिंजर यांच्यासाठी नरकात जागा कायमस्वरूपी आरक्षित केली गेली असेल असे नेहमी वाटते. रम्सफेल्डही फार वेगळे नव्हते.

वर्गीकरण
वाचने
53556
प्रतिक्रिया
171
मिसळपाव
प्रतिक्रिया
डोनाल्ड
उत्तराखंडचे मुख्यमंत्री
आपल्या देशाचे आर्थिक आणि
सहमत
In reply to आपल्या देशाचे आर्थिक आणि by रावसाहेब चिंगभूतकर
हितसंबंध
In reply to आपल्या देशाचे आर्थिक आणि by रावसाहेब चिंगभूतकर
उत्तराखंडचे मुख्यमंत्री
गळलेला बुरखा
काही चुकीचे वक्तव्य आजिबात
In reply to गळलेला बुरखा by प्रदीप
मत
In reply to काही चुकीचे वक्तव्य आजिबात by कॉमी
खालील दुवा बघवा
In reply to गळलेला बुरखा by प्रदीप
मला असं वाटतं की इथे फक्त
नको ;) अजिबात नको एकच बरा आहे
In reply to मला असं वाटतं की इथे फक्त by सुरसंगम
अजून काही...
In reply to नको ;) अजिबात नको एकच बरा आहे by Bhakti
कोव्हॅक्सिन फेज-३ चाचण्यांचे
हो पाहिले चांगले आहेत.
In reply to कोव्हॅक्सिन फेज-३ चाचण्यांचे by कॉमी
आरोपात तथ्य आहे
न्यायालय ची स्थापना कुठाय ?
In reply to आरोपात तथ्य आहे by Rajesh188
ऑ ?
In reply to न्यायालय ची स्थापना कुठाय ? by कॉमी
१९८६ मध्ये बोफोर्स व्यवहार
In reply to ऑ ? by प्रदीप
हो.
In reply to ऑ ? by प्रदीप
सुधारणा
In reply to हो. by कॉमी
मग हे काय आहे ?
In reply to सुधारणा by चंद्रसूर्यकुमार
हे पण
In reply to मग हे काय आहे ? by कॉमी
थेट वक्तव्य-
In reply to सुधारणा by चंद्रसूर्यकुमार
ही बातमी मिडियापार्ट या
In reply to न्यायालय ची स्थापना कुठाय ? by कॉमी
शुद्ध मूर्खपणा आहे.
In reply to न्यायालय ची स्थापना कुठाय ? by कॉमी
कंत्राट
In reply to शुद्ध मूर्खपणा आहे. by सामान्यनागरिक
@ चंद्रसूर्यकुमार
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - twenty one pilots - Heathens ( Lyrics )ते काहीही असलं तरी सद्दाम
In reply to @ चंद्रसूर्यकुमार by मदनबाण
सद्दाम
In reply to @ चंद्रसूर्यकुमार by मदनबाण
सद्दामला घडविण्यात व
In reply to सद्दाम by चंद्रसूर्यकुमार
सहमत आहे.
In reply to सद्दाम by चंद्रसूर्यकुमार
अमेरिका हा देश सर्वच देशांच्या
In reply to सद्दाम by चंद्रसूर्यकुमार
स्वतः बलवान असावे लागते
In reply to सद्दाम by चंद्रसूर्यकुमार
बलवान भारत होण्यासाठी
In reply to स्वतः बलवान असावे लागते by Rajesh188
25 ₹
काही समजत नाही
In reply to 25 ₹ by कपिलमुनी
तुम्ही हे भाव म्हणताय..
In reply to काही समजत नाही by गॉडजिला
सध्या प्रोग्रामर चा भाव 5x
In reply to तुम्ही हे भाव म्हणताय.. by आनन्दा
सध्या प्रोग्रामर चा भाव 5x
In reply to तुम्ही हे भाव म्हणताय.. by आनन्दा
उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री
नेतृत्व बदल
रिश्ता नया सोच वही
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Teri Mitti Female Version - Kesari | Arko feat. Parineeti Chopra | Akshay Kumar | Manoj Muntashirकृपाशंकर सिंह नावाचा
२६/११- आरएसएसकी साजीश
In reply to कृपाशंकर सिंह नावाचा by श्रीगुरुजी
हा फोटो म्हणजे
In reply to २६/११- आरएसएसकी साजीश by चंद्रसूर्यकुमार
कृपाशंकरला पायघड्या घालून
In reply to हा फोटो म्हणजे by गॉडजिला
बंगाल विधानसभा निवडणुकीत
पी.रंगराजन कुमारमंगलम यांच्या पत्नीची हत्या
तावडे साहेब
तावडेंना अकार्यक्षमता,
In reply to तावडे साहेब by गुल्लू दादा
जनतेनेच फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाच्या मार्गावर नो एंट्री...
In reply to तावडेंना अकार्यक्षमता, by श्रीगुरुजी
जनतेने भाजपला फक्त १०३ (अधिक
In reply to जनतेनेच फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाच्या मार्गावर नो एंट्री... by mayu4u
जनतेने भाजपला फक्त १०३ (अधिक
In reply to जनतेने भाजपला फक्त १०३ (अधिक by श्रीगुरुजी
जनतेने भाजपला फक्त १०३ (अधिक मित्रपक्षांच्या २) जागा देऊन भाजप बहुमताच्या १४५ या आकड्यापासून बराच लांब राहील अशी व्यवस्था केली.-- भाजपा-शिवसेना युती होती ना, २०१९ च्या निवडणुकीत ? की चारही पक्षांनी वेगवेगळी निवडणुक लढवली होती.उपयोग काय झाला युती करून?
In reply to जनतेने भाजपला फक्त १०३ (अधिक by प्रसाद_१९८२
पण युती तुटून जागावाटप झाले
In reply to उपयोग काय झाला युती करून? by श्रीगुरुजी
भाजपने स्वपक्षाचे १४६ उमेदवार
In reply to पण युती तुटून जागावाटप झाले by कॉमी
थोडक्यात सांगायचे तर ज्या
In reply to उपयोग काय झाला युती करून? by श्रीगुरुजी
शिवसेनेशी युती या निर्णयावर
In reply to थोडक्यात सांगायचे तर ज्या by रावसाहेब चिंगभूतकर
अभद्र पक्षाशी अमंगळ युती केल्यानेच...
In reply to उपयोग काय झाला युती करून? by श्रीगुरुजी
पण हाय रे दैवा! जनतेनेच
In reply to तावडेंना अकार्यक्षमता, by श्रीगुरुजी
विनोदी काही नाही
In reply to पण हाय रे दैवा! जनतेनेच by विजुभाऊ
हा विनोद चांगला होता...
In reply to विनोदी काही नाही by Rajesh188
:)
In reply to हा विनोद चांगला होता... by सॅगी
सहमत राजेश जी.
In reply to विनोदी काही नाही by Rajesh188
मुंबई महानगर पालिकेच्या
कृपाशंकर सारख्या अजिबात
In reply to मुंबई महानगर पालिकेच्या by रात्रीचे चांदणे
जनाधार
In reply to कृपाशंकर सारख्या अजिबात by श्रीगुरुजी
हम्म
In reply to जनाधार by Rajesh188
मुळात मुंबई महापालिकेची
In reply to मुंबई महानगर पालिकेच्या by रात्रीचे चांदणे
अजित पवारांबरोबर सत्ता स्थापण
In reply to मुळात मुंबई महापालिकेची by श्रीगुरुजी
फडणवीस विरोधातही पूर्ण
In reply to अजित पवारांबरोबर सत्ता स्थापण by सुक्या
महत्वाच्या स्थानी असलेल्या नेत्यांना अनेक आघाड्या वर लढावे लागते
In reply to फडणवीस विरोधातही पूर्ण by गॉडजिला
महाराष्ट्र भाजपत आता फक्त
In reply to फडणवीस विरोधातही पूर्ण by गॉडजिला
या आधी एक प्रतीसाद होता ...
In reply to फडणवीस विरोधातही पूर्ण by गॉडजिला
सूर
In reply to या आधी एक प्रतीसाद होता ... by सुक्या
फक्त त्याबाबतीतच नव्हे, इतरही
In reply to सूर by प्रदीप
अभिनेते
माई
In reply to अभिनेते by माईसाहेब कुरसूंदीकर
98 वर्ष खूप वय झाले
कोणाचा रे
In reply to 98 वर्ष खूप वय झाले by Rajesh188
वाह.
In reply to 98 वर्ष खूप वय झाले by Rajesh188
एखाद्या
In reply to 98 वर्ष खूप वय झाले by Rajesh188
भारताच्या मंत्रिमंडळात
मुस्लिम धर्माला प्रतिनिधित्व
In reply to भारताच्या मंत्रिमंडळात by Rajesh188
झालं! म्हणजे आता त्यांनी घटना
In reply to मुस्लिम धर्माला प्रतिनिधित्व by वामन देशमुख
<<...केंद्रीय मंत्री मंडळात मुस्लिम धर्माला प्रतिनिधित्व न देणे
In reply to भारताच्या मंत्रिमंडळात by Rajesh188
ए आर रेहमानचे पूर्वीचे नाव
रेहमान ने एका मुलाखतीत सांगितले होते
In reply to ए आर रेहमानचे पूर्वीचे नाव by कॉमी
विरभद्रसिंग यांचे निधन
तोल सांभाळा @BhaiJagtap1 .
क्युबात कम्युनिस्ट सरकारविरोधी निदर्शने
आपण आरोग्यक्षेत्र आणि
In reply to क्युबात कम्युनिस्ट सरकारविरोधी निदर्शने by चंद्रसूर्यकुमार
अगदी असेच
In reply to आपण आरोग्यक्षेत्र आणि by गॉडजिला
अर्थ शास्त्रात नोबेल मिळवणारे
In reply to अगदी असेच by चंद्रसूर्यकुमार
बराचसा सहमत पण १००% सहमत नाही
In reply to अर्थ शास्त्रात नोबेल मिळवणारे by सुबोध खरे
खरं तर हि दोन्ही नोबेल
In reply to अर्थ शास्त्रात नोबेल मिळवणारे by सुबोध खरे
सहमत ... अगदी शब्दाशब्दाशी
In reply to खरं तर हि दोन्ही नोबेल by रात्रीचे चांदणे
क्युबा
In reply to क्युबात कम्युनिस्ट सरकारविरोधी निदर्शने by चंद्रसूर्यकुमार
हल्लीच अमेरिकेन नेव्हीने
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति।तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः।।9.26।।शिक्षण क्षेत्रात भारतात खासगी भांडवलदार लोकांनी क्रांती केली आहे
भाजपमधील काही घडामोडी
मुंडे भगिनी
In reply to भाजपमधील काही घडामोडी by चंद्रसूर्यकुमार
१) झोटिंग समितीच्या
In reply to भाजपमधील काही घडामोडी by चंद्रसूर्यकुमार
कराड
In reply to १) झोटिंग समितीच्या by श्रीगुरुजी
पवार स्वबळावर पक्षाला सत्तेत
In reply to १) झोटिंग समितीच्या by श्रीगुरुजी
राजा आणि राजपुत्र
In reply to भाजपमधील काही घडामोडी by चंद्रसूर्यकुमार
खरे आहे
पक्षाला किंमत
In reply to खरे आहे by प्रदीप
मग कुठलेही बुजगावणे निव्वळ
In reply to खरे आहे by प्रदीप
मग कुठलेही बुजगावणे निव्वळ भाजपामधे आहे, म्हणून ते मोठे होते का? मग खडसेंचे काय झाले? मुंडे भगिनी काय करताहेत ? मी फडणवीसांचा भक्त वगैरे नाही. मात्र ते चांगले कार्य करताहेत, हे नाकारता येणार नाही. आणी म्हणूनच त्यांचे पक्षष्रेष्ठी त्यांचे मत विचारात घेतात.मुळात मोठे म्हणजे भाजपत मोठे का सर्वत्र मोठे? भाजपत कितीही मोठे असले तरी भाजपबाहेर ते शून्य असतात अशी अनेक उदाहरणे आहेत व फडणवीसही त्यास अपवाद नाहीत. भाजपत कितीही मोठे असले तरी एकदा पक्षाने लाथाडायचे ठरविले की त्यांचा पालापाचोळा झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. एखाद्या जातीच्या मतांसाठी बनावट अहवाल तयार करून सवलतींचा वर्षाव करून इतर जातींंचा बळी देणे, खुर्ची टिकविण्यासाठी सहकाऱ्यांचा विश्वासघात करणे, भ्रष्टांना पाठीशी घालणे, अत्यंत भ्रष्ट जातीयवादी आयारामांची खोगीरभरती करणे, युतीसाठी लाचारी करून पक्षाचे नुकसान करणे इ. कार्ये निदान मी तरी मोठी कार्ये मानत नाही.ह्याच आठवड्यात भाजपाच्या राष्ट्रीय सचिवांच्या बैठकीतील वृत्तांताचा काही अंश, जो मुंडे भगिनींच्या सम्दर्भातला आहे, तो इथे पहावा. भाऊंनी म्हटल्याप्रमाणे, नुसती स्वतःच्या समाजाची काळजी घेत कुठलाही नेता मोठा होत नसतो. त्यासाठी त्याला जनताभिमुख होऊन बरेच कष्ट करावे लागतात. हेच थोडेफार, ह्या वृतांतानुसार त्यांना मोदींनी सुनावले आहे, असे दिसते.बीड जिल्ह्यातील पद्मश्री मिळालेल्या व्यक्तीला तुम्ही भेटला आहात का असे मोदींनी पंकजा मुंडेंंना विचारले म्हणे. महाराष्ट्रातील भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी, नवीन मंत्री झालेल्यांंपैकी किती जण या व्यक्तीला भेटले असावे? नुसती स्वतःच्या समाजाची काळजी घेत कुठलाही नेता मोठा होत नसतो. तसेच मतांसाठी एखाद्या विशिष्ट समाजाची काळजी घेत सुद्धा (ते सुद्धा लबाडी करून आणि इतर समाजांवर अन्याय करून) कुठलाही नेता मोठा होत नसतो. अवांतर - बाकी भाऊ तोरसेकरांचे राजकीय अंदाज आता फारसे खरे ठरत नाहीत असे जाणवित आहे.+१
In reply to मग कुठलेही बुजगावणे निव्वळ by श्रीगुरुजी
उत्तर
In reply to +१ by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
फडणवीसांवर माझा राग का आहे हे
In reply to उत्तर by प्रदीप
पद्मश्री
In reply to मग कुठलेही बुजगावणे निव्वळ by श्रीगुरुजी
Bjp वाले घराणेशाही विषयी बोलतात तेव्हा लय मज्जा वाटते.
चाचा ते पप्पू
In reply to Bjp वाले घराणेशाही विषयी बोलतात तेव्हा लय मज्जा वाटते. by Rajesh188
श्री श्री प्रभू १८८ चा
In reply to चाचा ते पप्पू by चौकस२१२
सर्व समजत आहे.
In reply to चाचा ते पप्पू by चौकस२१२
असा पाठपुरावा
दहावीचा निकाल
आताचे सोडा
In reply to दहावीचा निकाल by चंद्रसूर्यकुमार
१ लाख विद्यार्थ्यांना ९०%+ मार्क
In reply to दहावीचा निकाल by चंद्रसूर्यकुमार
बाकी बोर्डाचे दहावी चे निकाल
In reply to १ लाख विद्यार्थ्यांना ९०%+ मार्क by चंद्रसूर्यकुमार
इतिहासाचा नवा अभ्यासक्रम
कॉंग्रेसने या मुद्द्याला
In reply to इतिहासाचा नवा अभ्यासक्रम by चंद्रसूर्यकुमार
दुसरीकडे मुंबईतील एका पुलाला
In reply to कॉंग्रेसने या मुद्द्याला by श्रीगुरुजी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - श्री शिवभारत [ डाउनलोड लिंक ]योग्य निर्णय
हिंदुस्थान मध्ये हिंदू
In reply to योग्य निर्णय by Rajesh188
त्यांचा आयडी हॅक झाला असावा
In reply to हिंदुस्थान मध्ये हिंदू by बापूसाहेब
यावर जाणकारांनी अवश्य प्रकाश टाकावा...
कसला प्रकाश हवाय म्हणे
In reply to यावर जाणकारांनी अवश्य प्रकाश टाकावा... by गॉडजिला
जाणकारांनी प्रकाश टाकावा हो
In reply to कसला प्रकाश हवाय म्हणे by रावसाहेब चिंगभूतकर
अशा पण प्रकारांचे एक्स्पर्ट
In reply to जाणकारांनी प्रकाश टाकावा हो by गॉडजिला
केरळ सरकारने 21 तारखेला
इकोसिस्टीम
In reply to केरळ सरकारने 21 तारखेला by रात्रीचे चांदणे
:)
In reply to इकोसिस्टीम by चंद्रसूर्यकुमार
मला वाटतं हिंदू ना उत्तम जाणीव आहे
शिवसेना भाजप युती होते की काय
In reply to मला वाटतं हिंदू ना उत्तम जाणीव आहे by Rajesh188
भाजप एकीकडे उद्धव ठाकरेंना
In reply to शिवसेना भाजप युती होते की काय by आनन्दा
BJP नी स्वबळावर निवडणूक लढवी
In reply to भाजप एकीकडे उद्धव ठाकरेंना by श्रीगुरुजी
राजेशभाऊ, बेअरिंग सुटतंय..
In reply to BJP नी स्वबळावर निवडणूक लढवी by Rajesh188
खरंय, उजवीकडे सरकायलेत.
In reply to राजेशभाऊ, बेअरिंग सुटतंय.. by आनन्दा
राजेश जी. बाकी काही ही असो..
In reply to मला वाटतं हिंदू ना उत्तम जाणीव आहे by Rajesh188
महाराष्ट्रात पडद्याआड बऱ्याच
महाराष्ट्रात पडद्याआड बऱ्याच
शक्यता कमी आहे . . . मोदी व
भाजप महाराष्ट्रात सध्या
In reply to शक्यता कमी आहे . . . मोदी व by सुक्या
भाउ
यांच्यात अनिल थत्ते पण हवा.
In reply to भाउ by माईसाहेब कुरसूंदीकर
सहमत, मी ही ह्या दोघांचे
In reply to भाउ by माईसाहेब कुरसूंदीकर