मिसळपावकर श्रीरंग_जोशी यांनी सुचवल्याप्रमाणे ऑनलाईन कट्टा हा झूम ऍप द्वारे करण्याचा प्रयोग या विकांताला करणार आहोत. आत्तापर्यन्त प्रचेतस, भक्ती, श्रीरंग जोशी, चित्रगुप्त यांनी जमेल असे सांगितले आहे, श्री. अरविंद कोल्हटकर याना उद्या मी स्वतः विचारून पाहतो. एकंदरीत वेगवेगळ्या क्षेत्रातील विद्वान मंडळींच्या भेटीची ही संधी जरूर साधावी.
तांत्रिक बाबी -
०) शनिवार दिनांक २२ मे २०२१ रात्री ९.३० (भारतीय वेळ) अमेरिकेत २२ मे, सकाळी ९.०० (pst) आणि १२.०० (est)
१) झूम अँप फोनवर किंवा लॅपटॉपवर असेल तर उत्तम. फक्त ब्राऊसरमधून देखील झूम वापरता येते, पण थोडे गैरसोयीचे आहे.
२) मीटिंग लिंक - येथे क्लीक करा
https://twilio.zoom.us/j/97023197139?pwd=QlVJUVpWZlIvUjVLZjFKRHVxUCtPdz…
कार्यक्रमाची साधारण रूपरेषा अशी असेल -
१) सुरुवातीला परिचय - सर्व उपस्थितांना बोलण्याची संधी मिळेल.
२) श्री. चित्रगुप्त आपली काही चित्रे दाखवतील, त्याविषयी थोडेफार सांगतील, आणि आपल्याला काहीं प्रश्न त्यांना विचारायची संधी मिळेल.
३) श्रीरंग_जोशी नुकत्याच प्रकाशित झालेल्या मनो यांच्या पुस्तकाबद्दल आणि त्याच्या निर्मिती-प्रक्रियेबद्दल आणि त्याविषयी आलेल्या भल्या-बुऱ्या अनुभवांबद्दल १० मिनिटे थोडक्यात मुलाखत घेतील.
४) श्री. अरविंद कोल्हटकर - शुल्बसूत्रांतील भूमिति.
५) इतर कुणाला काही विषय मांडता येईल
६) उरलेला वेळ गप्पा-टप्पा आणि जे ऐन वेळी सुचेल त्या विषयांवर बोलण्यासाठी वापरता येईल. खूप जास्त उपस्थिती असल्यास ३-४ छोटे ग्रूप बनवून त्यात विभागून ही गोष्ट करता येईल.
इतर सूचनांचे जरूर स्वागत आहे.
ज्यांना येणे शक्य आहे, त्यांनी प्रतिक्रियांत जरुर कळवावे.
*ज्यांना काही कारणास्तव हजार राहणं जमलं नाही त्यांच्यासाठी रेकॉर्डिंग इथे आहे
सुरुवातीला परिचय
चित्रगुप्त काकांची चित्रे इथे सुरु होतात
मनो - पानिपत पुस्तकाबद्दल
श्री. अरविंद कोल्हटकर - शुल्बसूत्रांतील भूमिति
राहिलेल्यांचा परिचय, श्री. बिपीन सांगळे यांची कविता वाचन इतर गप्पा आणि समारोप
वाचने
50482
प्रतिक्रिया
158
मिसळपाव
प्रतिक्रिया
रूचि आहेच
In reply to कंजूसः यूट्यूबवर स्लाईडशो आणि चित्ररसिकांचा स्वतंत्र कट्टा. by चित्रगुप्त
कंजूसराव
In reply to क्रमांक २ बद्दल by कंजूस
कार्यक्रम आराखड्यात एक विषय
नक्की येतो.
लहान मुलान्चे आणि एकुणच
अनकाँन्फरन्स म्हणून एक प्रकरण आहे हाय्टी म्दलं
ही पहिलीच वेळ आहे, या वेळचा
In reply to अनकाँन्फरन्स म्हणून एक प्रकरण आहे हाय्टी म्दलं by गॉडजिला
+१
In reply to ही पहिलीच वेळ आहे, या वेळचा by मनो
कुणाची काय आवड ते तर लांबची
In reply to ही पहिलीच वेळ आहे, या वेळचा by मनो
माझा टिंपो
.मी येइन, नविन असल्यामुळे ओळख
मस्त आयडिया आहे
ज्ञानोबाचे
In reply to मस्त आयडिया आहे by ज्ञानोबाचे पैजार
किती निरागस चित्र आहे
In reply to ज्ञानोबाचे by चौथा कोनाडा
चरण कुटं हायेत ...
In reply to किती निरागस चित्र आहे by ज्ञानोबाचे पैजार
😂
चरण कुटं हायेत ... पैजारबुवा !जबरदस्त
In reply to ज्ञानोबाचे by चौथा कोनाडा
माझे काही प्रश्न, शंका
- कट्ट्यावर सोशल डिस्टंसिन्ग पाळायचे आहे का?
- कट्ट्यावर मास्क घालून बसायचे आहे का?
- कट्ट्यावर किती वेळ बसायचे आहे?
- बसायचेच आहे तर चखणा काय काय आहे?
- नंतर खायला काय काय आहे?
ह्या ह्या ह्या !!!१. हो. उदाहरणार्थ मंडई,
In reply to माझे काही प्रश्न, शंका by वामन देशमुख
कॉम्प्युटरला वेबकॅम नसल्यास
.
In reply to कॉम्प्युटरला वेबकॅम नसल्यास by सुरिया
तसे नाही, मोबाईलमध्ये झूम
In reply to . by तुषार काळभोर
तूर्तास तशी सोय नाही
In reply to तसे नाही, मोबाईलमध्ये झूम by सुरिया
अस केल्याने echo होईल . एका
In reply to तसे नाही, मोबाईलमध्ये झूम by सुरिया
फक्त वाचक सहभागी होऊ शकतात का ?
फक्त वाचक सहभागी होऊ शकतात का
In reply to फक्त वाचक सहभागी होऊ शकतात का ? by शिवाजी नाठे
उत्तम कल्पना
नमस्कार मंडळी ,
मिटींग क्रमांक व पासवर्ड दिला
मीटिंगची लिंक धाग्यात दिलेलीच
In reply to मिटींग क्रमांक व पासवर्ड दिला by मोहन
पासवर्ड लिंकमध्ये आपोआप दिला
In reply to मीटिंगची लिंक धाग्यात दिलेलीच by चौथा कोनाडा
पक्षी निरीक्षण आणि फोटोग्राफी
YouTube वर video
In reply to पक्षी निरीक्षण आणि फोटोग्राफी by MipaPremiYogesh
विडिओ
In reply to YouTube वर video by कंजूस
मी पण येणार
मीटिंग कोड :- 970 2319 7139
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “When you connect to the silence within you, that is when you can make sense of the disturbance going on around you.“ :- Stephen Richardsलिंकमध्येच pwd parameter
In reply to मीटिंग कोड :- 970 2319 7139 by मदनबाण
नुस्ते लिंकवर क्लिकले की झाले.
In reply to मीटिंग कोड :- 970 2319 7139 by मदनबाण
कट्ट्यावर
रेकॉर्डिंग youtube वर टाकूया,
In reply to कट्ट्यावर by अनन्त्_यात्री
मंडळी,
फेल
थोडी घाई करा. वेळ कमी आहे.
सर्वांचे आभार!
चित्रगुप्तजी, आपली चित्रे
कट्टा यशस्वी केल्याबद्दल
@ मनो आणि श्रीरंग : कट्टा खूपच छान झाला.
In reply to कट्टा यशस्वी केल्याबद्दल by मनो
कट्टा मस्तच झाला!
मिपाकर
@बिपिन सांगळे: अवश्य बोलूया.
In reply to मिपाकर by बिपीन सुरेश सांगळे
अगदी हेच म्हणते
In reply to मिपाकर by बिपीन सुरेश सांगळे
कविता जाधव
ज्यांना काही कारणास्तव हजार
धन्यवाद मनो.
In reply to ज्यांना काही कारणास्तव हजार by मनो
हे एक
In reply to ज्यांना काही कारणास्तव हजार by मनो
👆
कालचा कट्टा पुन्हा अनुभवला ! खुप खुप धन्यवाद, मनो !या दिलेल्या लिंकस
In reply to ज्यांना काही कारणास्तव हजार by मनो
या दिलेल्या लिंकस
In reply to ज्यांना काही कारणास्तव हजार by मनो
प्रत्येक लिंकमध्ये t= एवढाच
In reply to या दिलेल्या लिंकस by कंजूस
कदाचित तुमच्या ब्राउझर
In reply to या दिलेल्या लिंकस by कंजूस
वा, मस्त !
युट्युब विडिओ
कट्टा एकदम सुरेख झाला.
आत्ताच व्हिडीओ पाहिला
बहारदार कट्टा
- शुल्बसूत्रामधील भूमिति - भाग १
- शुल्बसूत्रामधील भूमिति - भाग २
चौथा कोनाडा यांनी कट्ट्यादरम्यान काढलेले चित्रगुप्त यांचे चित्र, मदनबाण यांनी दाखवलेली पुरातन मंदिरांच्या रचनाशास्त्राची चित्रफीत व होळकर वंशातल्या स्त्रीचे तैलचित्र व बिपिन सांगळे यांचे काव्यवाचन व गणेशा, विदेशी वाचाळ व इतर काही मिपाकरांच्या खेळकर व उस्फुर्त प्रतिक्रियांनी कट्ट्याची रंगत अधिकच वाढवली. 'हाथ कंगन को आरसी क्या, पढे लिखे को फारसी क्या' ही हिंदी म्हण सांगणार्या इंदूरच्या प्रकाश (चित्रगुप्तांचे मित्र) यांनीही उत्तम माहिती दिली. मिपाच्या माध्यमातून ओळख झालेल्या बर्याच मित्रांबरोबर प्रथमच थेट संवाद साधता आला. सामिल झालेल्या सर्व मिपाकरांचे मनापासून आभार. तसेच सुत्रसंचालक म्हणून मला सांभाळून घेतल्याबद्दल तर विशेष आभार. हा स्नेह असाच वृद्धींगत होत राहो.धन्यवाद, श्रीरंग !
In reply to बहारदार कट्टा by श्रीरंग_जोशी
कट्टा खूपच छान झाला
आयोजकांचे व सहभागी सदस्यांचे आभार
अवांतर
+१११
हा कट्टा
हा कट्टा