समांतर :- सुहास शिरवळकर यांच्या पुस्तकावर [ कादंबरी ] आधारित ही मराठी आणि हिंदीत असलेली वेब सिरीज एक मास्टर पीस आहे. मी ही पहिल्यांदा हिंदीत आणि नंतर मराठीत पाहिली. मला मराठीत ही वेब सिरीज अधिकच जास्त आवडली. कुमार महाजन आणि चक्रपाणी यांच्या आयुष्या बद्धल असलेली ही सिरीज तुम्हाला खिळवुन ठेवते. दोन वेगळे व्यक्ती परंतु हस्तरेखा मात्र सारख्याच असणार्या या व्यक्तींचे आयुष्य अगदी समांतर चालत असते. हा चक्रपाणी नक्की कोण ?आणि त्याच्या आयुष्यात काय घडलय ? त्याचा कुमार महाजनशी कसा आणि काय संबंध आहे ? चक्रपाणीच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचा कुमार आयुष्याशी नेमका कसा संबंध असणार असतो ? अश्या अनेक आणि इतर प्रश्नां पैकी काहींची उत्तरे तुम्हाला पहिल्या सिझन मध्ये मिळतील आणि बाकीच्या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी २ रा सिझन येण्याची वाट पहावी लागेल, जी अर्थातच मी आतुरतेने पाहत आहे.
या मालिकेत कुमार महाजन च्या भुमिकेत स्वप्नील जोशी तर चक्रपाणीच्या भुमिकेत बी आर चोप्रा यांच्या महाभारत मालिकेत कृष्णाची अविस्मरणीय भुमिका साकारणारे नितिश भारद्वाज दिसतात.
कुमारच्या बायकोची भुमिका तेजस्वीनी पंडीत ने केली असुन ती एकदम खवा-मावा दिसते ! :) यात तिने उत्कट चुंबन दृष्ये देखील अगदी मन लावुन दिली असुन प्रेक्षकांची मने देखील उत्कट होतील अशी ती झाली आहेत. :)))
जर तुम्ही आत्ता पर्यंत ही वेब सिरीज पाहिली नसेल तर एका रोमांचक गुढ अनुभवाला तुम्ही पारखे आहात, तेव्हा दुसरा सिझन येण्याचा आधीच पहिला सिझन पहाच.
तुमची ही सोय इथे आहे :- https://www.mxplayer.in/show/watch-samantar/season-1/identical-stranger…
मदनबाण.....
वाचने
51919
प्रतिक्रिया
118
मिसळपाव
प्रतिक्रिया
अ सुटेबल बॉय
गुलाबाच्या फुला
Bruno Mars - Just The Way You Are
प्राइमवर
'मिनारी' हा कोरिअन
In reply to प्राइमवर by हेमंतकुमार
जगात जर्मनी आणि हिंदूस्थानात परभणी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Soppanasundari... :- Veera Sivajiपंढरीच्या विठूराया ने खरेच
In reply to जगात जर्मनी आणि हिंदूस्थानात परभणी by मदनबाण
राधे सिनेमा फारच टीका उठली
राधे सिनेमा फारच टीका उठली
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- HARIVARAASANAM ORIGINAL TUNE ON VEENA BY VEENASRIVANIमाहिती बद्दल धन्यवाद .....
In reply to राधे सिनेमा फारच टीका उठली by मदनबाण
Aspirants
ऊप्स (UPSC) प्रकरणच डोक्यात जाते
In reply to Aspirants by राघवेंद्र
या मालिका तशा चांगल्या आहेत
In reply to Aspirants by राघवेंद्र
सही पकडे हो
In reply to या मालिका तशा चांगल्या आहेत by चौकस२१२
अबोमिनेबल-अनिमेशन सिनेमा.
+१
In reply to अबोमिनेबल-अनिमेशन सिनेमा. by Bhakti
मस्तच!:)
In reply to +१ by जुइ
:-)
In reply to मस्तच!:) by Bhakti
अनडन वेब सीरीज... एक नवीन प्रकारचे अॅनीमेशन... मस्त स्टोरी.
व्ही फॉर व्हेंडेटा
असंग सोडोनी निस्संग होउन आज तुम्हा पुसते..
इथे फेटा उडवलेली इमोजी आहे
In reply to असंग सोडोनी निस्संग होउन आज तुम्हा पुसते.. by गॉडजिला
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “Music is the divine way to tell beautiful, poetic things to the heart.” – Pablo Casalsअनुमोदन...
In reply to इथे फेटा उडवलेली इमोजी आहे by मदनबाण
एस.पी. तुम्हाला आम्ही किती
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “Music is the divine way to tell beautiful, poetic things to the heart.” – Pablo Casals+१
In reply to एस.पी. तुम्हाला आम्ही किती by मदनबाण
व्हेंटिलेटर +१
अब के सावन...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “Life isn't about waiting for the storm to pass. It's about learning how to dance in the rain.“ :- Vivian Greeneकाल आर्मी ऑफ द डेड पाहिला,
माझी पण काहीशी निराशाच झाली,
In reply to काल आर्मी ऑफ द डेड पाहिला, by गॉडजिला
एक ना धड भाराभर
In reply to माझी पण काहीशी निराशाच झाली, by प्रचेतस
यू आर रीझन
बी ग्रेड बॉलिवुड अॅक्टर की खंदा ए लिस्ट हॉलिवुड पफार्मर
धन्यवाद गॉडजिला
In reply to बी ग्रेड बॉलिवुड अॅक्टर की खंदा ए लिस्ट हॉलिवुड पफार्मर by गॉडजिला
मुलाखतीचा विषय जरा वेगळा आहे.
ह्या मुलाखतीची माझा ने बरीच
In reply to मुलाखतीचा विषय जरा वेगळा आहे. by शाम भागवत
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "Life is what happens when you're busy making other plans." :- John Lennon@ शाम भागवत
In reply to मुलाखतीचा विषय जरा वेगळा आहे. by शाम भागवत
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Anjali Anjali Video Song | Duet Tamil Movie | Prabhu | Meenakshi | Ramesh Aravind | AR Rahman@ गॉडजिलाबॉलिवुड कुचतो शरम
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "Life is what happens when you're busy making other plans." :- John Lennon++१ तुनळी वर अचानक आनंद सापडला
In reply to @ गॉडजिलाबॉलिवुड कुचतो शरम by मदनबाण
तु है मेरा सन डे
फ्लिबॅग... विनोदी, विचीत्र... अभिनयसंपन्न नाट्य
फॅमिली मॅन सिजन २
कर्णन.
डिअर comrade
हळवी अजिबात नाही इंटेन्स आहे
In reply to डिअर comrade by Bhakti
हो हो इटेन्स शब्द जास्त बरोबर
In reply to हळवी अजिबात नाही इंटेन्स आहे by गॉडजिला
मान्सुन २०२१चे स्वागत... एक पावसाळा अजुन पाहीला :)
अतिसुंदर !
In reply to मान्सुन २०२१चे स्वागत... एक पावसाळा अजुन पाहीला :) by गॉडजिला
Drishyam 2