सध्या मी काय पाहतोय ? भाग ५
समांतर :- सुहास शिरवळकर यांच्या पुस्तकावर [ कादंबरी ] आधारित ही मराठी आणि हिंदीत असलेली वेब सिरीज एक मास्टर पीस आहे. मी ही पहिल्यांदा हिंदीत आणि नंतर मराठीत पाहिली. मला मराठीत ही वेब सिरीज अधिकच जास्त आवडली. कुमार महाजन आणि चक्रपाणी यांच्या आयुष्या बद्धल असलेली ही सिरीज तुम्हाला खिळवुन ठेवते. दोन वेगळे व्यक्ती परंतु हस्तरेखा मात्र सारख्याच असणार्या या व्यक्तींचे आयुष्य अगदी समांतर चालत असते. हा चक्रपाणी नक्की कोण ?आणि त्याच्या आयुष्यात काय घडलय ? त्याचा कुमार महाजनशी कसा आणि काय संबंध आहे ? चक्रपाणीच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचा कुमार आयुष्याशी नेमका कसा संबंध असणार असतो ? अश्या अनेक आणि इतर प्रश्नां पैकी काहींची उत्तरे तुम्हाला पहिल्या सिझन मध्ये मिळतील आणि बाकीच्या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी २ रा सिझन येण्याची वाट पहावी लागेल, जी अर्थातच मी आतुरतेने पाहत आहे.
या मालिकेत कुमार महाजन च्या भुमिकेत स्वप्नील जोशी तर चक्रपाणीच्या भुमिकेत बी आर चोप्रा यांच्या महाभारत मालिकेत कृष्णाची अविस्मरणीय भुमिका साकारणारे नितिश भारद्वाज दिसतात.
कुमारच्या बायकोची भुमिका तेजस्वीनी पंडीत ने केली असुन ती एकदम खवा-मावा दिसते ! :) यात तिने उत्कट चुंबन दृष्ये देखील अगदी मन लावुन दिली असुन प्रेक्षकांची मने देखील उत्कट होतील अशी ती झाली आहेत. :)))
जर तुम्ही आत्ता पर्यंत ही वेब सिरीज पाहिली नसेल तर एका रोमांचक गुढ अनुभवाला तुम्ही पारखे आहात, तेव्हा दुसरा सिझन येण्याचा आधीच पहिला सिझन पहाच.
तुमची ही सोय इथे आहे :- https://www.mxplayer.in/show/watch-samantar/season-1/identical-stranger-online-f59caa3d77dfb1f3a334ea6a1fcba6a1
मदनबाण.....
वर्गीकरण
प्रतिक्रिया
नक्कीच समांतर पाहतो आता..
https://www.facebook.com
भारी ;)
या गाण्यावर तर आपण फीदा आहे !
मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
रा- रा- रासपुतीन
कमाल न्रुत्य कौशल्य.
लॉली आणि नाटक
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- KHAIRIYAT (BONUS TRACK) :- CHHICHHOREनेनु साई पल्लवी ,तेलूगू इस्टाम :)
वाह .
हो अगदी!
वाह...
इडी song नाकू वन्टी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Naa Romba Busy... :- Vasuvum Saravananum Onna Padichavangaखरंय
हो भारीच आहे साई पल्लवी!
काहीच विषेश नाही
फक्त तिचा USP नो मेकप लुक हाच
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Unna Paartha Naeram... :- All in All Azhagu Rajaअसा वेगळा धागा काढा राव
हायला हे सम्मा मास गाणे तर
मला नित्या मेननची ही जाहिरात
टायटन ची जाहिरात आणि राजा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "Life is what happens when you're busy making other plans." :- John Lennonमाझाही असाच अनुभव आहे.
तुमचे हातातलं घड्याळ विकायचे आहे का ?
.
द हिंदू
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- KHAIRIYAT (BONUS TRACK) :- CHHICHHORE99 Songs | Digital Concert
99 Songs | Digital Concert
दोन कटिंग Marathi Short Film
comments २ वेळा का प्रकाशित होत आहेत?
Amit Sadh ची
The Last Train in Nepal
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Naa Romba Busy... :- Vasuvum Saravananum Onna Padichavangaहॅंगओव्हर सिरीज पुन्हा बघतोय!
द ब्लडी फार्मा गेम !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Naa Romba Busy... :- Vasuvum Saravananum Onna Padichavanga+१ ब्लॉग
शॅाल्लीट!
टेनेट बघितला...
टेनेट हा बॉंडपट आहे?
येस. टेनेट हा अफलातुन, सायफाय
बॉण्डपट बनवायचा होता, जमले
ओफिशिअल बाँडपट ?
तेच म्हणतो मी!
आता तुम्हाला सोनेरी पेय पाजुन आक्रिताची भरपाई करावी म्हणतो :)
हम्मम्म......
चालेल चालेल
टेनेट पाहुन झालाय, तो बॉन्डपट
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Jeene Laga Hoon Lyrical... :- Ramaiya Vastavaiya+३००४२०२१
फोन बी केला तर त्या बयेची कोव्हीड टेप चालुच व्हते. बंद करा च्यामारी ती टेप.मला ती टेप वाजली की दुरसंचार मंत्र्याच्या माता आणि भगीनीची लैच आठवण येते :) बिचाऱ्या त्यादोघींना सारखी उचकी लागाला नको म्हणुन कुणाला फोन करणेच टाळतोय!See you again..
हॅंगओव्हर उतरला :)
मुंबई vs चेन्नई
મને ગુજરાતી ભાષા ખૂબ ગમે છે
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Gori Radha Ne Kalo Kaan... :- Wrong Side Raju