समांतर :- सुहास शिरवळकर यांच्या पुस्तकावर [ कादंबरी ] आधारित ही मराठी आणि हिंदीत असलेली वेब सिरीज एक मास्टर पीस आहे. मी ही पहिल्यांदा हिंदीत आणि नंतर मराठीत पाहिली. मला मराठीत ही वेब सिरीज अधिकच जास्त आवडली. कुमार महाजन आणि चक्रपाणी यांच्या आयुष्या बद्धल असलेली ही सिरीज तुम्हाला खिळवुन ठेवते. दोन वेगळे व्यक्ती परंतु हस्तरेखा मात्र सारख्याच असणार्या या व्यक्तींचे आयुष्य अगदी समांतर चालत असते. हा चक्रपाणी नक्की कोण ?आणि त्याच्या आयुष्यात काय घडलय ? त्याचा कुमार महाजनशी कसा आणि काय संबंध आहे ? चक्रपाणीच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचा कुमार आयुष्याशी नेमका कसा संबंध असणार असतो ? अश्या अनेक आणि इतर प्रश्नां पैकी काहींची उत्तरे तुम्हाला पहिल्या सिझन मध्ये मिळतील आणि बाकीच्या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी २ रा सिझन येण्याची वाट पहावी लागेल, जी अर्थातच मी आतुरतेने पाहत आहे.
या मालिकेत कुमार महाजन च्या भुमिकेत स्वप्नील जोशी तर चक्रपाणीच्या भुमिकेत बी आर चोप्रा यांच्या महाभारत मालिकेत कृष्णाची अविस्मरणीय भुमिका साकारणारे नितिश भारद्वाज दिसतात.
कुमारच्या बायकोची भुमिका तेजस्वीनी पंडीत ने केली असुन ती एकदम खवा-मावा दिसते ! :) यात तिने उत्कट चुंबन दृष्ये देखील अगदी मन लावुन दिली असुन प्रेक्षकांची मने देखील उत्कट होतील अशी ती झाली आहेत. :)))
जर तुम्ही आत्ता पर्यंत ही वेब सिरीज पाहिली नसेल तर एका रोमांचक गुढ अनुभवाला तुम्ही पारखे आहात, तेव्हा दुसरा सिझन येण्याचा आधीच पहिला सिझन पहाच.
तुमची ही सोय इथे आहे :- https://www.mxplayer.in/show/watch-samantar/season-1/identical-stranger…
मदनबाण.....
वाचने
51919
प्रतिक्रिया
118
मिसळपाव
प्रतिक्रिया
नक्कीच समांतर पाहतो आता..
https://www.facebook.com
भारी ;)
In reply to https://www.facebook.com by गणेशा
या गाण्यावर तर आपण फीदा आहे !
In reply to https://www.facebook.com by गणेशा
मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
रा- रा- रासपुतीन
कमाल न्रुत्य कौशल्य.
In reply to रा- रा- रासपुतीन by कॉमी
लॉली आणि नाटक
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- KHAIRIYAT (BONUS TRACK) :- CHHICHHOREनेनु साई पल्लवी ,तेलूगू इस्टाम :)
वाह .
In reply to नेनु साई पल्लवी ,तेलूगू इस्टाम :) by Bhakti
हो अगदी!
In reply to वाह . by नि३सोलपुरकर
वाह...
In reply to हो अगदी! by Bhakti
इडी song नाकू वन्टी
In reply to हो अगदी! by Bhakti
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Naa Romba Busy... :- Vasuvum Saravananum Onna Padichavangaखरंय
In reply to हो अगदी! by Bhakti
हो भारीच आहे साई पल्लवी!
In reply to खरंय by राघव
काहीच विषेश नाही
In reply to हो भारीच आहे साई पल्लवी! by Bhakti
फक्त तिचा USP नो मेकप लुक हाच
In reply to काहीच विषेश नाही by गॉडजिला
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Unna Paartha Naeram... :- All in All Azhagu Rajaअसा वेगळा धागा काढा राव
In reply to फक्त तिचा USP नो मेकप लुक हाच by मदनबाण
हायला हे सम्मा मास गाणे तर
In reply to फक्त तिचा USP नो मेकप लुक हाच by मदनबाण
मला नित्या मेननची ही जाहिरात
In reply to फक्त तिचा USP नो मेकप लुक हाच by मदनबाण
टायटन ची जाहिरात आणि राजा
In reply to मला नित्या मेननची ही जाहिरात by शाम भागवत
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "Life is what happens when you're busy making other plans." :- John Lennonमाझाही असाच अनुभव आहे.
In reply to टायटन ची जाहिरात आणि राजा by मदनबाण
तुमचे हातातलं घड्याळ विकायचे आहे का ?
In reply to माझाही असाच अनुभव आहे. by शाम भागवत
.
In reply to तुमचे हातातलं घड्याळ विकायचे आहे का ? by गॉडजिला
तुमचे हातातलं घड्याळ विकायचे आहे का ?
😀 निवृत्तीनंतर मी गेली अनेक वर्षे घड्याळ वापरतच नाही आहे. त्यामुळे आज चालू असलेले घड्याळचं माझ्याकडे नाही आहे.😀
द हिंदू
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- KHAIRIYAT (BONUS TRACK) :- CHHICHHORE99 Songs | Digital Concert
99 Songs | Digital Concert
दोन कटिंग Marathi Short Film
comments २ वेळा का प्रकाशित होत आहेत?
Amit Sadh ची
The Last Train in Nepal
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Naa Romba Busy... :- Vasuvum Saravananum Onna Padichavangaहॅंगओव्हर सिरीज पुन्हा बघतोय!
द ब्लडी फार्मा गेम !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Naa Romba Busy... :- Vasuvum Saravananum Onna Padichavanga+१ ब्लॉग
In reply to द ब्लडी फार्मा गेम ! by मदनबाण
शॅाल्लीट!
In reply to द ब्लडी फार्मा गेम ! by मदनबाण
टेनेट बघितला...
टेनेट हा बॉंडपट आहे?
In reply to टेनेट बघितला... by गॉडजिला
येस. टेनेट हा अफलातुन, सायफाय
In reply to टेनेट हा बॉंडपट आहे? by रंगीला रतन
बॉण्डपट बनवायचा होता, जमले
In reply to येस. टेनेट हा अफलातुन, सायफाय by गॉडजिला
ओफिशिअल बाँडपट ?
In reply to बॉण्डपट बनवायचा होता, जमले by कॉमी
तेच म्हणतो मी!
In reply to ओफिशिअल बाँडपट ? by गॉडजिला
आता तुम्हाला सोनेरी पेय पाजुन आक्रिताची भरपाई करावी म्हणतो :)
In reply to तेच म्हणतो मी! by रंगीला रतन
हम्मम्म......
In reply to आता तुम्हाला सोनेरी पेय पाजुन आक्रिताची भरपाई करावी म्हणतो :) by गॉडजिला
चालेल चालेल
In reply to हम्मम्म...... by रंगीला रतन
टेनेट पाहुन झालाय, तो बॉन्डपट
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Jeene Laga Hoon Lyrical... :- Ramaiya Vastavaiya+३००४२०२१
फोन बी केला तर त्या बयेची कोव्हीड टेप चालुच व्हते. बंद करा च्यामारी ती टेप.मला ती टेप वाजली की दुरसंचार मंत्र्याच्या माता आणि भगीनीची लैच आठवण येते :) बिचाऱ्या त्यादोघींना सारखी उचकी लागाला नको म्हणुन कुणाला फोन करणेच टाळतोय!See you again..
हॅंगओव्हर उतरला :)
मुंबई vs चेन्नई
મને ગુજરાતી ભાષા ખૂબ ગમે છે
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Gori Radha Ne Kalo Kaan... :- Wrong Side Rajuअरे व्वा - ચાલો સિનેમા જોવા
In reply to મને ગુજરાતી ભાષા ખૂબ ગમે છે by मदनबाण
ચલ મન જીતવા જઇયે पहिला नसेल
In reply to अरे व्वा - ચાલો સિનેમા જોવા by असा मी असामी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Unna Paartha Naeram... :- All in All Azhagu Rajaमॅट डेमन चा डाउनसाईझिंग बघीतला
स्टार वॉर्स चा सिक्वेल म्हणता येईल.
आनंदी गोपाळ आज कुठं बघितला.
The Disciple...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kangal Irandal... :- Subramaniapuramसुंदर सिनेमा आहे.
In reply to The Disciple... by मदनबाण
मी कोर्ट आणि The Disciple...
In reply to सुंदर सिनेमा आहे. by कॉमी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Soppanasundari... :- Veera Sivajiआय इन स्काय चा तू दिलेला
In reply to मी कोर्ट आणि The Disciple... by मदनबाण
Inca Empire
पंढरीच्या विठुराया...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kangal Irandal... :- Subramaniapuramफार सुरेख अभंग म्हटला आहे.
काल बुध्दा इन ट्रॅफिक जॅम पाहीला... मन अतिशय दुख्खी: बनले.
Imagine Dragon :):)
आय इन द स्काय... व्यावसायीक असुनही समांतर ला लाजवेल असा चित्रपट
मराठी मालिका
हो की
In reply to मराठी मालिका by धर्मराजमुटके
सायना
भाग मिल्खा भाग हा माझा आवडता
In reply to सायना by चंद्रसूर्यकुमार
भाग मिल्खा भाग खरच छान सिनेमा
In reply to सायना by चंद्रसूर्यकुमार