आतापर्यंत हाती आलेले कल बहुसंख्य मतदानोत्तर सर्वेक्षणाच्या अंदाजाशी सुसंगत आहेत. कोरोना निर्बंधामुळे मतमोजणी नेहमीपेक्षा हळू होत आहे. त्यामुळे दुपारी १ वाजल्यानंतरच चित्र नक्की होईल.
वाचने
70291
प्रतिक्रिया
301
मिसळपाव
प्रतिक्रिया
रोखठोक होऊन जाऊद्या म्हणजे?
In reply to मानवतावाद हा मी आदर्श मानतो.. by चौकस२१२
कसे आहे ना..
In reply to रोखठोक होऊन जाऊद्या म्हणजे? by गणेशा
मला एक कळत नाही, तुम्ही मला
In reply to कसे आहे ना.. by चौकस२१२
हा घ्या जेथून मी बोलायला
In reply to कसे आहे ना.. by चौकस२१२
मुवि, हिंदू हा प्रश्नच नाहीये.. तुमच्या असल्या निरर्थक उत्तरांमुळेच आजकाल मला येथे रिप्लाय देवूसा वाटत नाही.. हिंदू एकत्र येत आहेत, तर काँग्रेस आणि इतर काय भारताबाहेरील दहशत वादी लोकांनी बनला आहे का? आणि हो असे उत्तर असेल तर तेच लोक भाजपात घेतल्यास फक्त जात धर्म हाच महत्वाचा मुद्दा असतो का? सर्व राजकारणी आणि विशेष करून त्यांचे पुरस्करते जोपर्यंत जात धर्म यातून बाहेर येणार नाहीत तोपर्यंत देशाचे भले होईल असे वाटत नाही.. बाकी ३ चे ७७ झाल्याबद्दल अभिनंदन.. भले त्यातील लोक कसेही.. कुठलेही असले तरी ते हिंदू आहे हेच महत्वाचे आहे हे ऐकून छान वाटले.. यावर उपप्रतिसाद देण्याचा मानस नाही... चालुद्या..एक मुस्लिम दाखवा जो हलाल...
In reply to मानवतावाद हा मी आदर्श मानतो.. by चौकस२१२
झटका खाईल
In reply to एक मुस्लिम दाखवा जो हलाल... by कॉमी
Hindus are most gullible people
In reply to जग तिकडे कसे हि नाचत असले तरी by गणेशा
या उदाहरणावरून तुम्ही समस्त
In reply to Hindus are most gullible people by वामन देशमुख
मजहब नही सिखाता...
In reply to या उदाहरणावरून तुम्ही समस्त by गणेशा
टंकनकष्ट वाचवलेत...
In reply to मजहब नही सिखाता... by चौकस२१२
ओ साहेब
In reply to मजहब नही सिखाता... by चौकस२१२
Follow up.
In reply to Hindus are most gullible people by वामन देशमुख
श्रीलंकेतील त्या डॉक्टरच्या भारतीय अवतार
In reply to Hindus are most gullible people by वामन देशमुख
हे काही बरोबर नाही.
In reply to श्रीलंकेतील त्या डॉक्टरच्या भारतीय अवतार by वामन देशमुख
खास तुझ्यासाठी ....
In reply to हल्ला हा तृनमूल च्या लोकांनी by गणेशा
मी सत्यनारायण कधी वाचला नाही.
In reply to खास तुझ्यासाठी .... by मुक्त विहारि
अरे जनाब धीरे....
In reply to मी सत्यनारायण कधी वाचला नाही. by गणेशा
असे ग्रंथ वाचण्या पेक्षा मग मी माणुस वाचेल.. निदान भेदाच्या भिंती मनात उभ्या तरी राहणार नाहीत..तुमच्याबाबत विषयच नाही चिंतेचा... प्रश्न हा आहे जे असे ग्रंथ वाचतात व भेदाच्या भिंती मनात, देशात, समाजात उभ्या करतात मग ते कोणतेही धर्मीय असो त्यांना काउंटर करायचा कृतीकार्यक्रम तुमच्याकडे आहे का ? निव्वळ तुम्ही योग्यपणे जगत आहात त्याबद्दल गुन्हेगारी प्रव्रुत्तीचे लोक तुमच्या नादाला लागणार नाहीत असा तुमचा समज आहे का ?Hello,
In reply to अरे जनाब धीरे.... by गॉडजिला
पण मला म्हणायचेय पुढचा
In reply to Hello, by गणेशा
पण मला म्हणायचेय पुढचा व्यक्ती गुन्हेगारच आहे, असाच समज करून त्याच्याकडे पाहिले जाणे हा सुद्धा गुन्हाच आहे असे मला वाटते.असं म्हणता ?असे तुमचे मत असेल अश्या आशयाने तुमचा रिप्लाय वाचतोय..मंग आस्स कस्सं करता ? माझे मत काय त्याचा आशय काय याची खात्री तुम्हास नाही तरीही तुम्ही....पण पुढून येणारा मला उडवायलाच गाडी चालवतो आहे असे सरसकट मानणे चूक..सर्सकटीकरण चुकच पण जेंव्हा ती वस्तुस्थीती आहे याची खातरजमा झाली तर ?उद्या कोणी गुन्हेगार शस्त्र
In reply to पण मला म्हणायचेय पुढचा by गॉडजिला
येथे खुप चिंचोळे प्रतिसाद होत
In reply to उद्या कोणी गुन्हेगार शस्त्र by सुबोध खरे
तुम्ही शस्त्र घेऊन फिरले
In reply to उद्या कोणी गुन्हेगार शस्त्र by सुबोध खरे
मुसलमान व्यक्ती आणि गट
In reply to तुम्ही शस्त्र घेऊन फिरले by गणेशा
प्रतिसाद आवडला.
In reply to मुसलमान व्यक्ती आणि गट by सुबोध खरे
+१००
In reply to मुसलमान व्यक्ती आणि गट by सुबोध खरे
अतिशय उत्तम प्रतिसाद
In reply to मुसलमान व्यक्ती आणि गट by सुबोध खरे
+१
In reply to मुसलमान व्यक्ती आणि गट by सुबोध खरे
+१
In reply to मुसलमान व्यक्ती आणि गट by सुबोध खरे
एकदम
In reply to मुसलमान व्यक्ती आणि गट by सुबोध खरे
+१
In reply to मुसलमान व्यक्ती आणि गट by सुबोध खरे
उत्तर separate प्रतिसादात
In reply to मुसलमान व्यक्ती आणि गट by सुबोध खरे
@डॉ. सुबोध खरे..(प्रतिसाद
In reply to मुसलमान व्यक्ती आणि गट by सुबोध खरे
खाली हा प्रतिसाद पुन्हा दिलाय
In reply to @डॉ. सुबोध खरे..(प्रतिसाद by गणेशा
समान नागरी कायदा तर खुप बेसिक
In reply to @डॉ. सुबोध खरे..(प्रतिसाद by गणेशा
सडे तोड १०००+
In reply to मुसलमान व्यक्ती आणि गट by सुबोध खरे
Hell o, गणेशा तुम रेहना संग
In reply to पण मला म्हणायचेय पुढचा by गॉडजिला
नोट : तुम्हाला माझा पहिलाच प्रतिसाद आहे, आणि मी तुमचे विचार कधी वाचले नाहीत..आशा करतो हा तुमचा शेवटचा प्रतिसाद नसवा, आणि तुमचे विचार्/कवीता आमास्ने भरभ्रुन वाचायला मिळुदेत...सर्सकटीकरण चुकच पण जेंव्हा ती
In reply to पण मला म्हणायचेय पुढचा by गॉडजिला
याचे उत्तर द्या ना तुम्ही..
In reply to सर्सकटीकरण चुकच पण जेंव्हा ती by गणेशा
याचे उत्तर द्या ना तुम्ही.. अशी खातरजमा झाली असे उगाच मनात आणून bjp ला वोट देऊन हिंदू एकीकरण म्हणायचे? आणि पुढच्याला गुन्हेगार समजुन कायम त्याला देशद्रोही आपल्या मनात समजायचे?उत्तर मी का द्यावे स्वतःच शोधा की ही सवय का बरे लागली ? कारण शांतताप्रीय गाडीवाल्यांनी धडका देउनही त्याना साधा जाबही विचारला गेला नाही म्हणूनच ना ? आठवा मुंबै वेठीला धरल्याबद्दल काय कारवाइ झाली ? आता असे म्हणून नका सुमडीत कारवाइ झाली आम्ही ते जाहीर करत नसतो... वगैरे .थांबतो..मी कोण आडवणार ?तुम्हाला माहित आहे मी काय म्हणतोय..तसे असे तर तुमच्याशी चर्चा का केली असती ? मला तुम्हे चर्चा करणे अपेक्षीत आहे कारण मी शॅलो इंटरेस्टचे गोल गोल राणी प्रकरण करत नाही मला मुलभुत गोश्टींवर नेमकी व कमी श्ब्दात चर्चा करायला आवड्ते३४ पक्ष बद्दलणाऱयांपैकी पैकी
In reply to निवडणूक आणि निकाल follow केले by गणेशा
७३
In reply to ३४ पक्ष बद्दलणाऱयांपैकी पैकी by कॉमी
बंगालात भाजपला 38 टक्के मते
In reply to निवडणूक आणि निकाल follow केले by गणेशा
इथे दुरंगी लढत झाली ...
In reply to बंगालात भाजपला 38 टक्के मते by आनन्दा
महाराष्ट्रात १०५ /१०६ झाले ते
In reply to निवडणूक आणि निकाल follow केले by गणेशा
तरी वरील बऱ्याच ठिकाणी ३ चे
In reply to निवडणूक आणि निकाल follow केले by गणेशा
तरी वरील बऱ्याच ठिकाणी ३ चे ७७ केले कळाले. पण हे सगळे भाजपाचे लोक आहेत कि फोडून आपल्या पक्षात ओढलेले निवडून येणारे इतर पक्षातील तेथील नेते आहेत?भाजपने तृणमूलमधून आलेल्या एकूण १४८ जणांना उमेदवारी दिली होती (त्यात १२ विद्यमान आमदारांचा समावेश होता). त्यातील फक्त ६ जिंकले व उर्वरीत पडले. म्हणजे ७७ आमदारांमध्ये ६ आमदार आयाराम आहेत. https://www.google.com/amp/s/theprint.in/politics/trinamool-turncoats-f…बंगाल मध्ये हरल्यावर पण सामना
@डॉ. सुबोध खरे..(प्रतिसाद
हे बघा मिस्टर आपला जहालपणा
In reply to @डॉ. सुबोध खरे..(प्रतिसाद by गणेशा
तुम्ही सडेतोड बोलता कायम, त्यात दुमत नाही.. पण आता मला पर्वा नाही हि patti कशाला? तुम्ही कायम पर्वा करत नाहीच.. हे चुकीचे आहे मला म्हणायचे नाही..आता मला पर्वा नाही हे वाक्य फार फार महत्वाचे आहे यातुन त्यांची हतबलता ठळक होते आहे. आणी हे घडणे चुकीचे आहे मग सडेतोड बोलणे हा त्यांचा स्वभाव असो की नसो. महत्वाच्या बाबी अशा दुर्लक्षुन तुम्ही तर विपर्यास करत आहात. तुम्हाला ज्या कारणांसाठी बिजेपी आवडत नाही ती सोडुन इतर अनेक कारणे आहेत ज्यामुळे बी जे पी आज सत्तेत आहे. आणी ती कारणे आत्मसात करायचे सोडून इतर पक्ष वा त्यांचे समर्थक बि जे पी वर आवडत नसणार्या कारणासाठी चिखलफेक करुन जर तुम्ही भाजपाचा निषेध करत असाल तर तुम्ही स्वतः त्या निषेधाला तितकेच पात्र बनता.+१
In reply to @डॉ. सुबोध खरे..(प्रतिसाद by गणेशा
एक साधा प्रश्न ७७ मध्ये किती
In reply to @डॉ. सुबोध खरे..(प्रतिसाद by गणेशा
एक साधा प्रश्न ७७ मध्ये किती भाजपा चे मुळ लोक आहेत..वर उत्तर दिलंय.समान नागरी कायदा तर खुप बेसिक
In reply to @डॉ. सुबोध खरे..(प्रतिसाद by गणेशा
राज्यसभेत बहुमत मिळाल्यावर
In reply to समान नागरी कायदा तर खुप बेसिक by शाम भागवत
सरकार जो खर्च करते त्यातील
In reply to राज्यसभेत बहुमत मिळाल्यावर by गणेशा
जास्तीत जास्त भाग लाभ
In reply to सरकार जो खर्च करते त्यातील by शाम भागवत
जास्तीत जास्त भाग लाभ कर्त्यांपर्यंतजास्तीत जास्त भाग लाभार्थिंपर्यंतसरकार जो खर्च करते त्यातील
In reply to सरकार जो खर्च करते त्यातील by शाम भागवत
वयक्तिक सांगायचे झाले तर मोदी
In reply to सरकार जो खर्च करते त्यातील by गणेशा
हा
In reply to वयक्तिक सांगायचे झाले तर मोदी by शाम भागवत
कसला टोला?
In reply to हा by प्रसाद_१९८२
हिंदू हा प्रश्नच नाहीये..
In reply to हा by प्रसाद_१९८२
आपण इतके विस्कळीत प्रतिसादी व्हाल असे वाटले न्हवते
In reply to हिंदू हा प्रश्नच नाहीये.. by गणेशा
ब्राह्मण.. मराठा.. माळी..
In reply to राज्यसभेत बहुमत मिळाल्यावर by गणेशा
मराठा आरक्षणाबाबत आपले काय मत
In reply to ब्राह्मण.. मराठा.. माळी.. by सुबोध खरे
आणि सरसकट सर्व जातींना क्रिमी
In reply to मराठा आरक्षणाबाबत आपले काय मत by गणेशा
कितीही पुन्हा लिहिणार नाही
In reply to आणि सरसकट सर्व जातींना क्रिमी by सुबोध खरे
बर तेंव्हा एकहाती सत्त्ता
In reply to @डॉ. सुबोध खरे..(प्रतिसाद by गणेशा
जोवर आपण २० टक्के असून
In reply to बर तेंव्हा एकहाती सत्त्ता by चौकस२१२
जोवर आपण २० टक्के असून एकगठ्ठा मतांवर वाटेल ते घडवून आणू शकतो हि दर्पोक्ती करणे मुसलमान नेते बंद करत नाहीत तोवर भाजपसारख्या पक्षाला हिंदूंनी एकगठ्ठा मते देऊन निवडून आणणे हाच एक उपाय आपल्याला दिसतो.- सुबोध खरे. ---= तुम्ही जे bold करून लिहिले आहे ते वरील डॉ सुबोध यांच्या प्रतिदाला रिप्लाय होता.. आणि यापुढे ते समान नागरी कायद्या बद्दल बोलतात.. नाही, असे मी म्हणालोय काय? तुम्ही जे bold केले आहे, ते या साठी लिहिलेले कि जात पात धर्म यावर बोलायचे.. हिंदू एकीकरण फलाना बोलायचे.. दुसरे म्हणजे गुन्हेगार असे म्हणायचे.. आणि वरतून समान नागरी कायदा मागायचा... ह्या पेक्षा मी समान नागरी कायदा मागितला तर त्याचा उद्देश सर्व धर्म समभाव असा तरी अर्थ होईल.. उगाच धार्मिक भेद माणायचे आणि सर्व समान असावेत हे म्हणायचे हे ढोंगी मत आहे माझ्या मतेहीच तर शोकान्तिका आहे
In reply to बर तेंव्हा एकहाती सत्त्ता by चौकस२१२
कम्युनिस्ट
In reply to हीच तर शोकान्तिका आहे by सुखीमाणूस
या धाग्यावरील अनेक
फक्त विरुद्ध बाजूने ;)
In reply to या धाग्यावरील अनेक by वामन देशमुख
स्वतः फेक विखारी बातम्या