५ राज्यांच्या विधानसभा निवडणुक निकालाचा धागा
In reply to परीणामी १९९८ मध्ये ममतांनी by चौकस२१२
In reply to परीणामी १९९८ मध्ये ममतांनी by चौकस२१२
In reply to पवार १९९८ मध्ये लोकसभेत by श्रीगुरुजी
नंतर आलेले नरसिंह राव सरकार डाव्यांच्या पाठिंब्यावर १९९३ पर्यंत तरले होते.हे कशावरून? उलट १९९१ मध्ये मनमोहनसिंगांनी देश विकायला काढला आहे, ते आय.एम.एफ चे एजंट आहेत वगैरे गोष्टी बोलण्यात डावे आणि समाजवादी सगळ्यात पुढे होते. किंबहुना अयोध्या प्रकरण तापायला लागण्यापूर्वी भाजप तोंडदेखल्या सरकारला विरोध करत असला तरी विशेषतः आर्थिक धोरणांवर भाजपचे नरसिंहराव सरकारला सहकार्य होते. पण डाव्यांचा नरसिंह राव सरकारला विरोध होता.
In reply to ?? by चंद्रसूर्यकुमार
In reply to पवार १९९८ मध्ये लोकसभेत by श्रीगुरुजी
In reply to खरा इतिहास काय ... ? by चौकटराजा
In reply to दुसरे अभ्यास कारण्यासारकेचे by श्रीगुरुजी
In reply to परीणामी १९९८ मध्ये ममतांनी by स्वलिखित
In reply to दीदी वर्सेस मोदी by गॉडजिला
In reply to दीदी चे उन्मादी समर्थक by यश राज
In reply to अशा वेळी मौनच पाळायचे.... by मुक्त विहारि
In reply to तुम्ही बातमी वाचली काय by आजानुकर्ण
In reply to पूर्ण लिंक by यश राज
In reply to माझा प्रश्न मुक्तविहारी यांना होता by आजानुकर्ण
In reply to दीदी चे उन्मादी समर्थक by यश राज
In reply to बंगाल मध्ये फार पूर्वीपासून by सुबोध खरे
In reply to आणि महाराष्ट्रात साधारण तसाच by पिनाक
In reply to झोपड्पट्टी वाल्याना का मधे आणता? by सुखीमाणूस
In reply to आणि महाराष्ट्रात साधारण तसाच by पिनाक
आणि महाराष्ट्रात साधारण तसाच विचार करणारे शिवसेनेचे सरकार सत्तेत आहे.
शिवसेना नोव्हेंबर २०१९ पासून अशी आहे का आधीपासूनच अशी आहे? आधीपासूनच असेल तर साधारणपणे केव्हापासून अशी आहे? In reply to आणि महाराष्ट्रात साधारण तसाच by श्रीगुरुजी
In reply to EVMवर अविश्वास by दिगोचि
नंदीग्राम मध्ये EVM चा विजयहा प्रतिसाद मीच sarcastically लिहिला होता . ममता बानूच्यां पार्टीचा इतर ठिकाणी दणाणून विजय झाला तो पक्षाच्या मेहनतीने पण नंदीग्राम मध्ये ममता हरली तो केवळ EVM मुळे असे मला म्हणायचे होते.
I’m happy to congratulate Mamata ji and the people of West Bengal for soundly defeating the BJP.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 2, 2021
In reply to असा नेता असल्यास पक्ष by श्रीगुरुजी
In reply to राहुलजींना 100 वर्षांचे by पिनाक
In reply to असा नेता असल्यास पक्ष by श्रीगुरुजी
In reply to निवडणूक आणि निकाल follow केले by गणेशा
In reply to हिंदू एकत्र येत आहेत .... by मुक्त विहारि
In reply to हिंदू हा प्रश्नच नाहीये.. by गणेशा
In reply to हिंदू हा प्रश्नच नाहीये.. by मुक्त विहारि
In reply to हल्ला हा तृनमूल च्या लोकांनी by गणेशा
In reply to तुम्ही by मुक्त विहारि
In reply to बरं, आता काय करायचे ? काय by कॉमी
In reply to आमच्या पुरते तरी .... by मुक्त विहारि
In reply to आमच्या पुरते तरी .... by मुक्त विहारि
In reply to अजून एक. by कॉमी
In reply to मुक्त विहारीजी ? by कॉमी
In reply to जपानचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवा by मुक्त विहारि
In reply to तुम्ही by मुक्त विहारि
In reply to जग तिकडे कसे हि नाचत असले तरी by गणेशा
In reply to आपल्या सारखेच विचार.... by मुक्त विहारि
In reply to फाळणीला काय झाले, यावरून bjp by गणेशा
In reply to फाळणीला काय झाले, यावरून bjp by गणेशा
In reply to मी पण काही वर्षांपूर्वी by आनन्दा
In reply to आनंदा, by गणेशा
In reply to गाडी येऊन थांबते.. by चौकस२१२
.हे नेहमी आधी कोण काढते ते बघणे महत्वाचे आहेयेथे हिंदू. मुस्लिम कोणी सुरु केले? ह्याचे उत्तर वरती मिळेलच..मुवि हे पहिले होते.. मग काय करणार आता? २.
भाजप आलं एम्हणजे आता मुस्लिमांची कत्तल हा चुकीचा आणि अतिशय नालायक असा केला गेलेला प्रचारबरोबर, राजकारणी आणि त्यांचे पक्ष हे कोणत्या जातीच्या विरुद्ध आहेत हे पसरवने चुकीचेच आहे.. असे कोणी पसरवत असेल तर त्या पक्षाच्या लोकांनी, त्यांच्या संघटनांनी तशी त्या विरुद्ध न्यायालयात रीतसर कारवाही करावी.. पण त्याच वेळेस त्यांनी आपण कोणत्या तरी धर्मासाठी लढतोय.. वगैरे सुद्धा बोलू नये.. ३.
कमालिचा भाजप द्वेषकाँग्रेस मुक्त भारत हा विचार भाजपाच आहे.. या आधी भाजप मुक्त देश कोणी म्हणाले हि नव्हते.. द्वेष हा पक्षा वर नसावा..द्वेष हा त्या त्या वेळी अवलंबलेल्या त्यांच्या नीती वर किंवा कार्यावर असावा.. जे चूक ते चूक.. जे बरोबर ते बरोबर.. -- येथील चर्चा हिंदू मुस्लिम कशी चालू झाली ते आपण पाहणार नाही आणि इतर उदाहरणे दिल्यास त्याचा काय अर्थ आहे? असो..
In reply to फाळणीला काय झाले, यावरून bjp by गणेशा
In reply to आता सर्व धर्मिय इतिहास काय सान्गतो by सुखीमाणूस
In reply to कोरोनाने लाखो लोक ( सर्व by आग्या१९९०
In reply to कोरोनाचा by प्रसाद_१९८२
In reply to संबंध तर मुस्लिम धर्मांधतेचा by कॉमी
In reply to बंगाल मधील निवडणूकीत धर्माचा फार मोठा हात होता ... by मुक्त विहारि
In reply to जग तिकडे कसे हि नाचत असले तरी by गणेशा
In reply to जग तिकडे कसे हि नाचत असले तरी by गणेशा
In reply to मानवतावाद हा मी आदर्श मानतो.. by चौकस२१२
आणि धर्मावर आणि जातवार राजकारण करतो म्हणतात तर काँग्रेस ने एवढे वर्षे काय केला? आणि राष्ट्रवादी काय करतात ?जेथून हि चर्चा सुरु झाली त्यात मुक्त विहारी ह्यांनी भाजपात लोक येत आहे हे हिंदू एकीकरण होते आहे असे ते म्हणाले त्यावर माझ्या प्रतिक्रिया होत्या.. आता मला सांगा.. तुम्हाला सरळ सरळ माहिती आहे मी कोणाबद्दल बोलतोय.. तर bjp हिंदू वर राजकारण करते म्हणतात वगैरे प्रश्न तुम्ही मला का विचारताय? मी म्हणालोय का? दुसरे काँग्रेस ने राष्ट्रवादी ने काय केले.. अहो त्यांनी शेण खाल्ले म्हणुन bjp ने पण खाल्ले पाहिजे का? हा साधा प्रश्न आहे.. मानवता वाद सगळेच मानतात असे तुम्ही म्हणता.. मग सर्व धर्म जाती मधील लोक मानव नाहीयेत का? आहेत ना? मग हिंदू एकीकरण.. मुस्लिम धार्जिणे.. दलित पँथर हे काय आहे.. मूर्ख पक्ष आणि मूर्ख जनता.. एका विरोधात बोलले कि तुम्ही दुसऱ्याला समर्थन देणारेच असले समज का? रोखठोक बोलता येणे आणि ते उग्र भाषेत सोशल मांडणे यात फरक असतोच.. असो... बाकी हलाल पद्धत चुकीची कि बरोबर हा विषय येथे का? त्यावरून जातीय राजकारण योग्य कि अयोग्य ठरते का? असे वेगळे मुद्दे मांडल्याने मुळ मुद्द्यात काही बदल होतो का? आणि सर्वात महत्वाचे.. माझे हिंदू मित्र आहेत, तितकेच जिगरी मुस्लिम मित्र सुद्धा आहेत आणि इतर धर्मीय सुद्धा.. त्यामुळे मी वयक्तिक कुठलीही जात पात धर्म मध्ये आणत नाही.. काँग्रेस चुकीची मानली म्हणुन लाथाडली.. मग bjp पण तेच करत असेल तर फक्त तो आपला धर्म आहे म्हणुन बरोबर म्हणायचे? आणि याला रोखठोक म्हणायचे? कसे आहे ना.. मानवता वाद दाखवायला सोप्पा असतो.. पण तो आचरणात आणायला तितकाच अवघड असतो.. असो
In reply to रोखठोक होऊन जाऊद्या म्हणजे? by गणेशा
In reply to कसे आहे ना.. by चौकस२१२
In reply to कसे आहे ना.. by चौकस२१२
मुवि,
हिंदू हा प्रश्नच नाहीये..
तुमच्या असल्या निरर्थक उत्तरांमुळेच आजकाल मला येथे रिप्लाय देवूसा वाटत नाही..
हिंदू एकत्र येत आहेत, तर काँग्रेस आणि इतर काय भारताबाहेरील दहशत वादी लोकांनी बनला आहे का?
आणि हो असे उत्तर असेल तर तेच लोक भाजपात घेतल्यास फक्त जात धर्म हाच महत्वाचा मुद्दा असतो का?
सर्व राजकारणी आणि विशेष करून त्यांचे पुरस्करते जोपर्यंत जात धर्म यातून बाहेर येणार नाहीत तोपर्यंत देशाचे भले होईल असे वाटत नाही..
बाकी ३ चे ७७ झाल्याबद्दल अभिनंदन.. भले त्यातील लोक कसेही.. कुठलेही असले तरी ते हिंदू आहे हेच महत्वाचे आहे हे ऐकून छान वाटले..
यावर उपप्रतिसाद देण्याचा मानस नाही... चालुद्या..In reply to मानवतावाद हा मी आदर्श मानतो.. by चौकस२१२
एक मुस्लिम दाखवा जो हलाल...मी स्वतः शाकाहारी आहे, पण अनेक मांसाहारी जेवणावळींमध्ये सर्व प्रकारच्या आणि सर्व धर्माच्या मित्रांसोबत कित्येकदा गेलो आहे, आणि तिथे हलाल आणि झटका शब्द उच्चारले गेले नव्हते. एक मुस्लिम दाखवा जो झटका खाईल हे इतक्या आत्मविश्वासाने म्हणताय यावरून तुमचे मुस्लिम लोकांसोबत जेवण्याचे प्रसंग कमी आले आहेत किंवा तुम्ही आऊटलायर्स बद्दल बोलताय, असा निष्कर्ष निघतो. आऊटलायर्स बद्दल बोलायचे तर असेही असते- ऑफिस मध्ये कधीही अंडे किंवा मांस डब्यात आणणाऱ्या (कोणत्याही धर्माच्या) व्यक्तीला आपल्या सर्कल मधून शक्य तेव्हडे बाहेर टाकणे. ह्याच्यावरून सर्व शाकाहारी लोकांबद्दल मत प्रदर्शन करणे योग्य आहे काय ? वरील प्रकार खूप वेळा पहिला आहे.
In reply to एक मुस्लिम दाखवा जो हलाल... by कॉमी
In reply to जग तिकडे कसे हि नाचत असले तरी by गणेशा
एखादा हिंदू डॉक्टर मुस्लिम वा इतर कोणावर शस्त्रक्रिया करण्यास नक्कीच नकार देणार नाही.. तसेच उलटे हि असणार..ग वि बेहरेंच्या सोबत या साप्ताहिकात, "Hindus are most gullible people" अशा अर्थाचे लिखाण कुणीतरी करायचे त्याचा प्रत्यय हे शहामृगी वाक्य वाचून आला. तथापि, सत्य परिस्थिती अनेक वेळा वेगळीच असते - श्रीलंकेतील एका शांतीप्रिय डॉक्टराचे प्रकरण माहित असेलच. शांतीप्रिय नसलेल्या सुमारे चार हजार स्त्रियांना वंध्य करण्याचा तो प्रकार होता.
In reply to Hindus are most gullible people by वामन देशमुख
In reply to या उदाहरणावरून तुम्ही समस्त by गणेशा
In reply to मजहब नही सिखाता... by चौकस२१२
एक लक्षात ठेवा उद्या इसिस तलवार पाजळीत आले तर ते हे बघणार नाहीत कि तुम्ही हिंदू कि शीख कि बुद्ध कि जैन किंवा तुम्ही शिंदे कि वाघमारे कि कुलकर्णी ते ...पवित्र पुस्तकाचा सारांश!
In reply to मजहब नही सिखाता... by चौकस२१२
In reply to Hindus are most gullible people by वामन देशमुख
"There is no justification for the arrest of Dr. Shafi," the CID concluded in a 210-page report.विखारी लोकं असल्या बातम्यांनी उत्फुल्लीत होऊन follow up ना घेता तेच तेच उगाळत राहतात. https://www.google.com/amp/s/www.ndtv.com/world-news/doctor-arrested-for-sterilising-women-in-sri-lanka-was-framed-probe-2064837%3famp=1&akamai-rum=off https://www.google.com/amp/s/mobile.reuters.com/article/amp/idUSKCN1T71HS https://mobile.reuters.com/article/amp/idUSKCN1UK2SN
In reply to Hindus are most gullible people by वामन देशमुख
In reply to श्रीलंकेतील त्या डॉक्टरच्या भारतीय अवतार by वामन देशमुख
In reply to हल्ला हा तृनमूल च्या लोकांनी by गणेशा
In reply to खास तुझ्यासाठी .... by मुक्त विहारि
In reply to मी सत्यनारायण कधी वाचला नाही. by गणेशा
असे ग्रंथ वाचण्या पेक्षा मग मी माणुस वाचेल.. निदान भेदाच्या भिंती मनात उभ्या तरी राहणार नाहीत..
तुमच्याबाबत विषयच नाही चिंतेचा... प्रश्न हा आहे जे असे ग्रंथ वाचतात व भेदाच्या भिंती मनात, देशात, समाजात उभ्या करतात मग ते कोणतेही धर्मीय असो त्यांना काउंटर करायचा कृतीकार्यक्रम तुमच्याकडे आहे का ? निव्वळ तुम्ही योग्यपणे जगत आहात त्याबद्दल गुन्हेगारी प्रव्रुत्तीचे लोक तुमच्या नादाला लागणार नाहीत असा तुमचा समज आहे का ?In reply to अरे जनाब धीरे.... by गॉडजिला
In reply to Hello, by गणेशा
पण मला म्हणायचेय पुढचा व्यक्ती गुन्हेगारच आहे, असाच समज करून त्याच्याकडे पाहिले जाणे हा सुद्धा गुन्हाच आहे असे मला वाटते.
असं म्हणता ?
असे तुमचे मत असेल अश्या आशयाने तुमचा रिप्लाय वाचतोय..
मंग आस्स कस्सं करता ? माझे मत काय त्याचा आशय काय याची खात्री तुम्हास नाही तरीही तुम्ही....
पण पुढून येणारा मला उडवायलाच गाडी चालवतो आहे असे सरसकट मानणे चूक..
सर्सकटीकरण चुकच पण जेंव्हा ती वस्तुस्थीती आहे याची खातरजमा झाली तर ?In reply to पण मला म्हणायचेय पुढचा by गॉडजिला
In reply to उद्या कोणी गुन्हेगार शस्त्र by सुबोध खरे
In reply to उद्या कोणी गुन्हेगार शस्त्र by सुबोध खरे
आपण पूर्ण शाकाहारी आहोत म्हणून आपल्याला सिंह खाणार नाही अशी भोंगळ मनोवृत्ती बाळगल्यामुळेच भारताचे अतोनात नुकसान झाले आहे.पण आपण शाकाहारी असलो आणि समोरील माणुस मांसाहारी असला तरी समोरील माणुस मला खाणार नाही हे तर नक्की आहे ना? आपण माणसां बद्दल बोलतोय.. जंगली प्राण्याबद्दल नाही..
बलाढ्यांची अहिंसा हि "खरी अहिंसा" असते. दुर्बलांच्या अहिंसेला कुत्रं सुद्धा भीक घालत नाही हाच इतिहासाचा सिद्धांत आहे.मी १००% अहिंसेचा पुरस्कारता नक्कीच नाही.. पण हिंसा हा एकच पर्याय प्रत्येक वेळेस आपल्याकडे आहे काय? अराजका विरुद्ध.. गुन्हेगारा विरुद्ध आवाज उठवला पाहिजे.. वेळ प्रसंगी त्याच्या शी दोन हात केले पाहिजे.. पण समोरचा गुन्हेगारच आहे हे फक्त त्याच्या जाती धर्मा वरून ठरवायचे.. आणि त्या साठी bjp ला हिंदू एकीकरण करतायेत म्हणत पाठपुरवठा करायचा हे मला चूक वाटते.. Bjp अजून ७० वर्षे राज्य करो.. मला आनंद आहे.. पण हिंदू मुस्लिम.. वगैरे मुद्द्यासाठी नाहि तर प्रगती आणि उन्नती साठी त्यांनी झटले पाहिजे आणि समर्थकांनी त्या साठी त्यांना पाठींबा दिला पाहिजे... आणि ते जर तसे करत नसतील तर असल्या लोकशाही म्हणजे तुमच्या माणुसकीची बोळवन करण्यास जन्माला आल्या आहेत काय?
स्वातंत्र्य मिळाल्यावर लष्कराचे काय कामअहिंसक विचार असणाऱ्यांचे हे मत असते असे तुम्ही सरसकट कसे म्हणू शकता? मला लष्कर महत्वाचे वाटते.. तुम्ही चुकीच्या गोष्टीत सरसकट लोकांना का तोलता? आणि सिंह, किंवा लष्कर असे मुद्दे भाषेचे सामर्थ्य वापरवून मुळ मुद्दे divert का करता? शक्यतो कोणी म्हणत नाही कि सिंह मला खाणार नाही.. किंवा लष्कर गरजेचे नाही..हे मुद्देच नाहीयेत
In reply to तुम्ही शस्त्र घेऊन फिरले by गणेशा
In reply to मुसलमान व्यक्ती आणि गट by सुबोध खरे
In reply to मुसलमान व्यक्ती आणि गट by सुबोध खरे
In reply to मुसलमान व्यक्ती आणि गट by सुबोध खरे
In reply to मुसलमान व्यक्ती आणि गट by सुबोध खरे
In reply to मुसलमान व्यक्ती आणि गट by सुबोध खरे
In reply to मुसलमान व्यक्ती आणि गट by सुबोध खरे
In reply to मुसलमान व्यक्ती आणि गट by सुबोध खरे
In reply to मुसलमान व्यक्ती आणि गट by सुबोध खरे
In reply to मुसलमान व्यक्ती आणि गट by सुबोध खरे
आजही आपल्यासारखे मुळमुळीत हिंदू मोठ्या संख्येने असल्याने ७० वर्षे झाली तरी मूळ घटनेत लिहिलेला "समान नागरी कायदा" अस्तित्वात येऊ शकलेला नाही असे मी कठोर शब्दात लिहितो आहे.आपल्या सारखे म्हणजे? दुसऱ्याला मुळमुळीत म्हणल्याने तुम्ही जहाल होत नाही.. सोशल मिडीया वर जहाल लिहिने मला आवडत नाहि.. घटने मध्ये हे लिहिले आहे हे मला माहित नाही.. पण समान नागरी कायद्याचा मी पुरस्कर्ता आहे.. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जाहीर नाम्या मध्ये हा मुद्दा होता.. मग निवडून आल्यावर काय केले.. बर तेंव्हा एकहाती सत्त्ता नव्हती आता आहे ना? मग काय झालेय? मग याविरुद्ध तुम्ही जहाल नाही? का फक्त त्यातल्या त्यात आपण मानतो ते सरकार आहे म्हणुन पर्याय नाही म्हणणे हे म्हणजे मुळमुळीत विचार नाहीत का? अरे काय केले पाहिजे हे मला विचार ण्या पेक्षा ज्यांना निवडून दिलेय त्यांना विचारा ना.. आणि मुस्लिम गट माणसे यात फरक म्हणायचा आणि समान नागरी कायद्याचा पुरस्कार करायचा हा ढोंगी पणा आहे.. उलट माझ्या सारख्या व्यक्तीने समान नागरी कायदा मागितला तर योग्य आहे कारण मी सर्वांना समान मानतो.. काँग्रेस ने काय केले.. Bjp काय करतेय असले उत्तरे देत नाही.. असो..
आताशा मला राजकीय दृष्ट्या सोयीचे संवाद करायचा फार कंटाळा आला आहे. सडे तोड सत्य बोलल्यामुळे माणसे दुखावली गेली तरी आता मला त्याची फारशी पर्वा उरलेली नाही.तुम्ही सडेतोड बोलता कायम, त्यात दुमत नाही.. पण आता मला पर्वा नाही हि patti कशाला? तुम्ही कायम पर्वा करत नाहीच.. हे चुकीचे आहे मला म्हणायचे नाही..
माझ्या दृष्टीने सत्य म्हणजे जे मला पट्ते तेच)प्रत्येक जनाला तसे वाटते.. त्यामुळे संवाद करताना दुसऱ्याच्या विचारांचा आदर करावा.. मी करतो तो.. तुम्हाला ते हि गुळमुळीत वाटत असेल... एक साधा प्रश्न ७७ मध्ये किती भाजपा चे मुळ लोक आहेत.. आणि खरेच मी follow केली नव्हती निवडणूक म्हणुन विचारलेले... तरी हिंदू एकीकरण, काँग्रेस कशी खालची आणि जातीय कमेंट पाहून.. असल्या मूर्ख जहाल पणा पेक्षा माझे सर्वधर्म समभाव हा मुद्दा मला जास्त योग्य वाटतो.. तुम्हाला तो चुकीचा वाटत असेल वाटुद्या.. पण मानवता वाद.. हा कुठल्या एका धर्माला धरून टिकवता येत नाही.. समान नागरी कायदा तर खुप बेसिक आहे.. मला तर जात पात धर्म नसलेले लोक पहायला आवडले असते.. पण भारतात हे होईल असे मला कधी वाटत नाही...
In reply to @डॉ. सुबोध खरे..(प्रतिसाद by गणेशा
In reply to @डॉ. सुबोध खरे..(प्रतिसाद by गणेशा
समान नागरी कायदा तर खुप बेसिक आहे.. मला तर जात पात धर्म नसलेले लोक पहायला आवडले असते.. पण भारतात हे होईल असे मला कधी वाटत नाही...राज्यसभेत बहुमत मिळाल्यावर होईल ही कदाचित. पण हे झालं तर भाजपकडूनच होईल. बाकी कोणाकडून नाही. मी असं म्हणायचं धाडस करतोय कारण; ३७० कलम रद्द होऊ शकेल असे कुणालाही वाटत नव्हते. ३५ए रद्द करणेही अशक्यच वाटत होते. पण ते ती स्वप्नवत गोष्ट प्रत्यक्षात आलीय. आंतरराष्ट्रीय समुदायाकडून त्याला हरकत घेतली गेली नाहीये. चीन, पाकिस्तान यांना काहीही करता आलेले नाहीये. तीन तलाख विरूध्द कायदा पास होऊ शकतोय. सर्वात महत्वाचे म्हणजे असे असूनही मुस्लीम व्होटबँकचे महत्व असलेल्या बंगालमध्ये भाजपाची मतदान टक्केवारी खूपच वाढलीय. थोडक्यात जोरदार धृवीकरण घडतंय. समान नागरी कायदा भारतात कधीच होऊ शकणार नाही असे वाटणारी माणसे एका बाजूला आहेत तर भाजपाकडून हा कायदा अस्तित्वात येऊ शकतो असे वाटणारी माणसे दुसर्या बाजूला गोळा होताहेत. आणि हे प्रमाण वाढतच चालले आहे.
In reply to मुसलमान व्यक्ती आणि गट by सुबोध खरे
In reply to पण मला म्हणायचेय पुढचा by गॉडजिला
नोट : तुम्हाला माझा पहिलाच प्रतिसाद आहे, आणि मी तुमचे विचार कधी वाचले नाहीत..
आशा करतो हा तुमचा शेवटचा प्रतिसाद नसवा, आणि तुमचे विचार्/कवीता आमास्ने भरभ्रुन वाचायला मिळुदेत...In reply to पण मला म्हणायचेय पुढचा by गॉडजिला
सर्सकटीकरण चुकच पण जेंव्हा ती वस्तुस्थीती आहे याची खातरजमा झाली तर ?याचे उत्तर द्या ना तुम्ही.. अशी खातरजमा झाली असे उगाच मनात आणून bjp ला वोट देऊन हिंदू एकीकरण म्हणायचे? आणि पुढच्याला गुन्हेगार समजुन कायम त्याला देशद्रोही आपल्या मनात समजायचे? आणि पूर्णपणे पुढच्यांचा नायनाट कसा करायचा हे बघायचे? सांगा तुमचा काउंटर काय? माझे उत्तर एकच आहे.. खातरजमा झाली असेल तर ते सगळे पुरावे न्यायालयात दाखवून कारवाही करावी..खातरजमा व्हायला पुरावे पण हवे ना.. कि पुढून येणारी गाडी मला उडवनारच आहे हे म्हणुन त्याला गुन्हेगार मानणे म्हणजे काउंटर आहे का? असो थांबतो.. तुम्हाला माहित आहे मी काय म्हणतोय.. उगाच इतर चर्चा करण्यात अर्थ नाही आणि वेळ हि वाया घालवू नये असे वाटते.. वयक्तिक घेऊ नये
In reply to सर्सकटीकरण चुकच पण जेंव्हा ती by गणेशा
याचे उत्तर द्या ना तुम्ही..
अशी खातरजमा झाली असे उगाच मनात आणून bjp ला वोट देऊन हिंदू एकीकरण म्हणायचे? आणि पुढच्याला गुन्हेगार समजुन कायम त्याला देशद्रोही आपल्या मनात समजायचे?
उत्तर मी का द्यावे स्वतःच शोधा की ही सवय का बरे लागली ? कारण शांतताप्रीय गाडीवाल्यांनी धडका देउनही त्याना साधा जाबही विचारला गेला नाही म्हणूनच ना ? आठवा मुंबै वेठीला धरल्याबद्दल काय कारवाइ झाली ? आता असे म्हणून नका सुमडीत कारवाइ झाली आम्ही ते जाहीर करत नसतो... वगैरे .
थांबतो..
मी कोण आडवणार ?
तुम्हाला माहित आहे मी काय म्हणतोय..
तसे असे तर तुमच्याशी चर्चा का केली असती ? मला तुम्हे चर्चा करणे अपेक्षीत आहे कारण मी शॅलो इंटरेस्टचे गोल गोल राणी प्रकरण करत नाही मला मुलभुत गोश्टींवर नेमकी व कमी श्ब्दात चर्चा करायला आवड्ते
In reply to निवडणूक आणि निकाल follow केले by गणेशा
In reply to ३४ पक्ष बद्दलणाऱयांपैकी पैकी by कॉमी
In reply to निवडणूक आणि निकाल follow केले by गणेशा
In reply to बंगालात भाजपला 38 टक्के मते by आनन्दा
In reply to निवडणूक आणि निकाल follow केले by गणेशा
In reply to निवडणूक आणि निकाल follow केले by गणेशा
तरी वरील बऱ्याच ठिकाणी ३ चे ७७ केले कळाले. पण हे सगळे भाजपाचे लोक आहेत कि फोडून आपल्या पक्षात ओढलेले निवडून येणारे इतर पक्षातील तेथील नेते आहेत?
भाजपने तृणमूलमधून आलेल्या एकूण १४८ जणांना उमेदवारी दिली होती (त्यात १२ विद्यमान आमदारांचा समावेश होता). त्यातील फक्त ६ जिंकले व उर्वरीत पडले. म्हणजे ७७ आमदारांमध्ये ६ आमदार आयाराम आहेत.
https://www.google.com/amp/s/theprint.in/politics/trinamool-turncoats-fail-bjp-in-bengal-polls-suvendu-mukul-roy-the-few-face-savers/650790/%3famp
आजही आपल्यासारखे मुळमुळीत हिंदू मोठ्या संख्येने असल्याने ७० वर्षे झाली तरी मूळ घटनेत लिहिलेला "समान नागरी कायदा" अस्तित्वात येऊ शकलेला नाही असे मी कठोर शब्दात लिहितो आहे.आपल्या सारखे म्हणजे? दुसऱ्याला मुळमुळीत म्हणल्याने तुम्ही जहाल होत नाही.. सोशल मिडीया वर जहाल लिहिने मला आवडत नाहि.. घटने मध्ये हे लिहिले आहे हे मला माहित नाही.. पण समान नागरी कायद्याचा मी पुरस्कर्ता आहे.. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जाहीर नाम्या मध्ये हा मुद्दा होता.. मग निवडून आल्यावर काय केले.. बर तेंव्हा एकहाती सत्त्ता नव्हती आता आहे ना? मग काय झालेय? मग याविरुद्ध तुम्ही जहाल नाही? का फक्त त्यातल्या त्यात आपण मानतो ते सरकार आहे म्हणुन पर्याय नाही म्हणणे हे म्हणजे मुळमुळीत विचार नाहीत का? अरे काय केले पाहिजे हे मला विचार ण्या पेक्षा ज्यांना निवडून दिलेय त्यांना विचारा ना.. आणि मुस्लिम गट माणसे यात फरक म्हणायचा आणि समान नागरी कायद्याचा पुरस्कार करायचा हा ढोंगी पणा आहे.. उलट माझ्या सारख्या व्यक्तीने समान नागरी कायदा मागितला तर योग्य आहे कारण मी सर्वांना समान मानतो.. काँग्रेस ने काय केले.. Bjp काय करतेय असले उत्तरे देत नाही.. असो..
आताशा मला राजकीय दृष्ट्या सोयीचे संवाद करायचा फार कंटाळा आला आहे. सडे तोड सत्य बोलल्यामुळे माणसे दुखावली गेली तरी आता मला त्याची फारशी पर्वा उरलेली नाही.तुम्ही सडेतोड बोलता कायम, त्यात दुमत नाही.. पण आता मला पर्वा नाही हि patti कशाला? तुम्ही कायम पर्वा करत नाहीच.. हे चुकीचे आहे मला म्हणायचे नाही..
माझ्या दृष्टीने सत्य म्हणजे जे मला पट्ते तेच)प्रत्येक जनाला तसे वाटते.. त्यामुळे संवाद करताना दुसऱ्याच्या विचारांचा आदर करावा.. मी करतो तो.. तुम्हाला ते हि गुळमुळीत वाटत असेल... एक साधा प्रश्न ७७ मध्ये किती भाजपा चे मुळ लोक आहेत.. आणि खरेच मी follow केली नव्हती निवडणूक म्हणुन विचारलेले... तरी हिंदू एकीकरण, काँग्रेस कशी खालची आणि जातीय कमेंट पाहून.. असल्या मूर्ख जहाल पणा पेक्षा माझे सर्वधर्म समभाव हा मुद्दा मला जास्त योग्य वाटतो.. तुम्हाला तो चुकीचा वाटत असेल वाटुद्या.. पण मानवता वाद.. हा कुठल्या एका धर्माला धरून टिकवता येत नाही.. समान नागरी कायदा तर खुप बेसिक आहे.. मला तर जात पात धर्म नसलेले लोक पहायला आवडले असते.. पण भारतात हे होईल असे मला कधी वाटत नाही...
In reply to @डॉ. सुबोध खरे..(प्रतिसाद by गणेशा
तुम्ही सडेतोड बोलता कायम, त्यात दुमत नाही.. पण आता मला पर्वा नाही हि patti कशाला? तुम्ही कायम पर्वा करत नाहीच..
हे चुकीचे आहे मला म्हणायचे नाही..
आता मला पर्वा नाही हे वाक्य फार फार महत्वाचे आहे यातुन त्यांची हतबलता ठळक होते आहे. आणी हे घडणे चुकीचे आहे मग सडेतोड बोलणे हा त्यांचा स्वभाव असो की नसो. महत्वाच्या बाबी अशा दुर्लक्षुन तुम्ही तर विपर्यास करत आहात.
तुम्हाला ज्या कारणांसाठी बिजेपी आवडत नाही ती सोडुन इतर अनेक कारणे आहेत ज्यामुळे बी जे पी आज सत्तेत आहे. आणी ती कारणे आत्मसात करायचे सोडून इतर पक्ष वा त्यांचे समर्थक बि जे पी वर आवडत नसणार्या कारणासाठी चिखलफेक करुन जर तुम्ही भाजपाचा निषेध करत असाल तर तुम्ही स्वतः त्या निषेधाला तितकेच पात्र बनता.In reply to @डॉ. सुबोध खरे..(प्रतिसाद by गणेशा
In reply to @डॉ. सुबोध खरे..(प्रतिसाद by गणेशा
एक साधा प्रश्न ७७ मध्ये किती भाजपा चे मुळ लोक आहेत..
वर उत्तर दिलंय.In reply to @डॉ. सुबोध खरे..(प्रतिसाद by गणेशा
समान नागरी कायदा तर खुप बेसिक आहे.. मला तर जात पात धर्म नसलेले लोक पहायला आवडले असते.. पण भारतात हे होईल असे मला कधी वाटत नाही...राज्यसभेत बहुमत मिळाल्यावर होईल ही कदाचित. पण हे झालं तर भाजपकडूनच होईल. बाकी कोणाकडून नाही. मी असं म्हणायचं धाडस करतोय कारण; ३७० कलम रद्द होऊ शकेल असे कुणालाही वाटत नव्हते. ३५ए रद्द करणेही अशक्यच वाटत होते. पण ते ती स्वप्नवत गोष्ट प्रत्यक्षात आलीय. आंतरराष्ट्रीय समुदायाकडून त्याला हरकत घेतली गेली नाहीये. चीन, पाकिस्तान यांना काहीही करता आलेले नाहीये. तीन तलाख विरूध्द कायदा पास होऊ शकतोय. सर्वात महत्वाचे म्हणजे असे असूनही मुस्लीम व्होटबँकचे महत्व असलेल्या बंगालमध्ये भाजपाची मतदान टक्केवारी खूपच वाढलीय. थोडक्यात जोरदार धृवीकरण घडतंय. समान नागरी कायदा भारतात कधीच होऊ शकणार नाही असे वाटणारी माणसे एका बाजूला आहेत तर भाजपाकडून हा कायदा अस्तित्वात येऊ शकतो असे वाटणारी माणसे दुसर्या बाजूला गोळा होताहेत. आणि हे प्रमाण वाढतच चालले आहे.
In reply to समान नागरी कायदा तर खुप बेसिक by शाम भागवत
राज्यसभेत बहुमत मिळाल्यावर होईल ही कदाचित. पण हे झालं तर भाजपकडूनच होईल. बाकी कोणाकडून नाही.बरोबर, हे झाले तर भाजप कडून होईल असे मला हि वाटते.. काँग्रेस ला हे जमणार नाही... (तो जाहीरनामा आठवायचे कारण, तो वाचुन मी त्यावेळी भाजपाला वोट दिलेले होते..) आणि मला समान नागरी कायदा आवडतो.. तो सर्व लोक समान आहे हि माझी भावना आहे.. त्याचे कोणाला काय फायदा.. वगैरे त्यामागे काही माझी भावना नाही.. माझ्या म्हणण्याने.. ब्राह्मण.. मराठा.. माळी.. सुतार..महार.. मुसलमान .. हिंदू.. बौद्ध असे सगळे एक समान नागरी कायद्यात असावेत... कोणी खालचे नाही कोणी वरचे नाही...यात समानता असावी.. झाले गेले वाईट होते पण प्लिज माणुस म्हणुन एक राहू असे माझे म्हणणे आहे... औरंगजेबाने आणि मुघलांनी आक्रमण केले.. अनेक दुष्कर्म केले ते चुकीचेच.. पण म्हणुन आता अजूनही इतर धर्मीय सर्व सरसकट लोकांना जर आपण गुन्हेगार म्हणुन पाहत असेल तर अवघड आहे.. मग आपण कसली समान नागरी कायड्याची पाठराखन करतोय..? आधी आपल्या मनात समानता आहे काय? येथे कुठेही मी गुन्हेगार लोकांचे समर्थन करत नाही.. समजा उद्या मुस्लिम गुन्हेगार म्हणुन भारता बाहेर लावले.. किंवा हिटलर नीती वापरून मारून टाकले.. मग पुढे काय? मग दलित विरुद्ध उच्च जातीय दरी आखून युद्ध करायची आहेत काय? म्हणजे धर्म झाले कि जाती वर यायचे काय? आणि याला उत्तर एकच आहे.. सर्व जण माणसे आहेत.. त्यात जातीय आणि धार्मिक फुट नको.. असो धृवीकरण ध्रुवीकारण झाले तर हरकत नाही.. पण काय चांगले काय वाईट यावर व्हावे.. विचार सारखे नसतात सगळ्यांचे.. पण धर्मा वरून जातीवरून ते होत असेल तर अवघड आहे.. बरं उद्या फक्त समान नागरी कायदा पहिला आणला आणि त्याच वेळेस आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य विषयक सगळ्यात भारताचे पार कंबरडे मोडणार असेल तर priority wise सगळे नीट करू पाहणाऱ्या बद्दल मत चांगले असणे कधी हि चांगले.. कधी काही गोष्टी करण्यास वेळ लागतो.. ते मी मान्य करतो... एक समान नागरी कायदा आणू शकले नाहीत म्हणुन अटल जी असो वा मोदी त्यामुळे त्यांचा विरोध नाहीच.. पण ज्या पद्धतीने आता राजकारण चालू आहे, ते वयक्तिक मला चुकीचे वाटते.. अर्थ विभागात तर सपशेल fail आहे bjp.. मग कोणाला या अश्या कारणा साठी काँग्रेस योग्य वाटत असेल तर ह्या साठी तसे माणनारा माणुस म्हणजे लगेच व्यक्तिपूजा.. घराणेशाही माननारा.. आणि हिंदू विरोधी होत नाही..आणि असे ज्याला वाटते तो माणुस महामूर्ख असावा.. पण हे सांगण्यात तासन तास घालावावे लागत आहे, किती वाईट आहे हे.. जातीय ध्रुवीकरण नेहमी वाईटच...
In reply to राज्यसभेत बहुमत मिळाल्यावर by गणेशा
In reply to सरकार जो खर्च करते त्यातील by शाम भागवत
In reply to सरकार जो खर्च करते त्यातील by शाम भागवत
सरकार जो खर्च करते त्यातील गळती कमीत कमी होऊन, जास्तीत जास्त भाग लाभ कर्त्यांपर्यंत पोहोचावा असे मला वाटते. हे ज्याच्या कार्यकाळात होईल असे मला वाटते, त्याला मी माझे मत देतो. या अर्थाने मला मोदींंची व महाराष्ट्रात फडणवीसांची राजवट आवडलेली आहे व त्यांना मी मते देतो.तुमच्या मताचा आदर आहेच.. प्रत्येकाचे मत आणि विचार सारखे नसतात.. वयक्तिक सांगायचे झाले तर मोदी यांचे सरकार मला अपेक्षाभंग वाटते..अनेक गोष्टीत ते अत्यंत fail वाटतात मला.. आता इतरांनी लगेच वाढवू नये कि पर्याय काय आणि काय काय fail आहेत.. ते कसे successfull आहे.. आहेत तर असुद्या.. तुम्ही असेच वोट द्या आणि बहुमताने ते निवडून येऊद्या..
जातीभेद नष्ट करणार्या पक्षाला मतदान करण्याची अपेक्षा बाळगणे, हे मला दिवास्वप्न वाटते.हो.. पण म्हणुन त्याची पाठराखण करणे चूक आहे हेच माझे म्हणणे आहे... आणि india deserves this only .. कारण लोकांना त्यांच्याच लायकी प्रमाणे सरकार मिळते...
In reply to सरकार जो खर्च करते त्यातील by गणेशा
वयक्तिक सांगायचे झाले तर मोदी यांचे सरकार मला अपेक्षाभंग वाटते..अनेक गोष्टीत ते अत्यंत fail वाटतात मला..लाभार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त लाभ पोहोचण्याचे प्रयत्न करण्यासाठी, मोदींचे जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांना भरपूर वेळ देऊन झालेला आहे. त्यामानाने मोदींनी गेल्या पाच वर्षात चांगले प्रयत्न केलेले आहेत. असे माझे वैयक्तिक मत आहे. काँग्रेसच्या नंदन निलकेणींना ही असं वाटतं हा हव तर तुम्ही अपवाद समजू शकता. कारण तुमच्याही मतांचा आदर आहे.
कारण लोकांना त्यांच्याच लायकी प्रमाणे सरकार मिळते...हो म्हणूनच कमी भ्रष्टाचार करणारे सरकार मिळावे यासाठी प्रयत्न करतोय. तसेच अगोदरचे सरकार परत येऊ नये यासाठी प्रयत्न करतोय.
In reply to वयक्तिक सांगायचे झाले तर मोदी by शाम भागवत
हो म्हणूनच कमी भ्रष्टाचार करणारे सरकार मिळावे यासाठी प्रयत्न करतोय. तसेच अगोदरचे सरकार परत येऊ नये यासाठी प्रयत्न करतोय.टोला जबरदस्त आहे.
In reply to हा by प्रसाद_१९८२
In reply to हा by प्रसाद_१९८२
हिंदू हा प्रश्नच नाहीये.. तुमच्या असल्या निरर्थक उत्तरांमुळेच आजकाल मला येथे रिप्लाय देवूसा वाटत नाही.. हिंदू एकत्र येत आहेत, तर काँग्रेस आणि इतर काय भारताबाहेरील दहशत वादी लोकांनी बनला आहे का? आणि हो असे उत्तर असेल तर तेच लोक भाजपात घेतल्यास फक्त जात धर्म हाच महत्वाचा मुद्दा असतो का? सर्व राजकारणी आणि विशेष करून त्यांचे पुरस्करते जोपर्यंत जात धर्म यातून बाहेर येणार नाहीत तोपर्यंत देशाचे भले होईल असे वाटत नाही.. बाकी ३ चे ७७ झाल्याबद्दल अभिनंदन.. भले त्यातील लोक कसेही.. कुठलेही असले तरी ते हिंदू आहे हेच महत्वाचे आहे हे ऐकून छान वाटले.. यावर उपप्रतिसाद देण्याचा मानस नाही... चालुद्या..हा माझा हे संभाषण चालू झाले तेंव्हाचा पहिला प्रतिसाद.. तरीही विषय हिंदू.. कुराण.. काँग्रेस.. मुस्लिम असले सगळे वाढवून इतके सगळे लिहून भरकटत न्ह्यायाचा आणि शेवटी bjp कसे भ्रस्टाचार मुक्त हे दाखवायचे... आणि याला शेवटी टोला म्हणायचे? Bjp भ्रष्टाचार कमी करणारी पार्टी आहे असे म्हणणेच मला चूक वाटते.. उलट आधी काँग्रेस ला शिव्या घालत होतो.. आता ह्यांच्या राजकारणा मुळे आधीचेच जास्त योग्य असे मला वाटते... असो थांबतो..
In reply to हिंदू हा प्रश्नच नाहीये.. by गणेशा
In reply to राज्यसभेत बहुमत मिळाल्यावर by गणेशा
In reply to ब्राह्मण.. मराठा.. माळी.. by सुबोध खरे
मराठा आरक्षणाबाबत आपले काय मत आहे?माझ्या मते सगळे भारतीय एक आहेत, आणि सर्वांना सारखे नियम असावेत.. जे गरीब आर्थिक दुर्बल असतील मग ते दलित असो, ब्राम्हण असो वा मराठा त्यांच्या शिक्षनासाठी, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पर्यत्न झाले पाहिजेत.. डॉ. माझी मते ठाम आणि पक्की असतात.. त्यात कोणाचा तिरस्कार नसतो कि कोणाच्या चुकीची पाठराखन नसते... मुसलमान, हिंदू असे जे तुम्ही बोलत असता, तरीही एक डॉ म्हणुन तुमच्या कडे येणार्या पेशंट मध्ये तुम्ही भेदभाव करत नसताल असे मला वयक्तिक वाटते.. कारण माणुस परखड असला तरी तो वाईटच असतो असे नाही.. असे मला वाटते.. पण तुम्ही नेहमी मला असले प्रश्न करता.. मी केला कधी तुम्हाला, मुसलमान बाई सोनोग्राफीला आली तर तुम्ही काय करता.. कारण मला अजूनही खात्री आहे.. डॉ हे माणसातले देव असतात.. आणि जर तुम्ही कर्म करताना जे भाव मनात ठेवता ते मी येथे समाजात वावारताना ठेवतो.. याला तुम्ही गुळमुळीत म्हणा हरकत नाही.. पण ते आहे तसे... तशीच माझी मते आहेत, मला माणुस म्हटल्यावर धर्म जात दिसत नाही.. तसे मी बोललो तर तुम्हाला गूळमुळीत वाटत असेल, पण वयक्तिक रित्या मी तसा नाही..मी जहाल आहे.. अगदी खुप भांडणारा.. उरुळी कांचनला मी गेलो तरी शफिक पण माझ्या गळ्यात हात टाकून बोलतो... आणि राम पण.. त्यात काय एव्हडे.. असो थांबतो.. आता आणखिन नको...
In reply to मराठा आरक्षणाबाबत आपले काय मत by गणेशा
In reply to आणि सरसकट सर्व जातींना क्रिमी by सुबोध खरे
हे मला दुर्दैवाने येथे लिहावे लागते आहे कारण तुम्ही माझ्या वैयक्तिक व्यवसाय निष्ठेवर घसरला आहात.( अनवधानाने आहे असे समजून मी हा विषय पुढे वाढवत नाही)धन्यवाद.. प्लिज वाढवू नका.. पण मी कुठे तुमच्या वयक्तिक निष्ठेवर घसरलोय.. तुम्ही गैरसमज करताय.. उलट मला तुमच्या निष्ठेवर शंका नाही असेच मी म्हणालोय.. जर तुम्हाला तसे वाटले असेल तर मला दाखवून द्या.. तसे असेल तर नैतिकता म्हणुन मी मिपा सदस्य पणाचा त्याग करेल... उलट आपले विचार किती हि जुळले नाही तर तुमचा वयक्तिक व्यवसाय आणि डॉ म्हणजे माणसांतले देव असेच मी म्हणालोय.. आणि नक्कीच टाळ्या थाळ्या वाजवून कृतज्ञता दाखवण्या पेक्षा मनातून असे खरे वाटणे मला जास्त योग्य वाटते. आणि ते तसेच आहे.. उलट मला खात्री आहे तुम्ही निष्ठेने उपचार करत असताल हेच म्हणालोय. मग तुम्ही जे मला वर पासून परखड जहाल बोलताय वगैरे म्हणताय ते का? मी कधी कुठल्या हिंसक लोकांचे समर्थन करतोय..हिंसक गट हे मुसलमान असु शकतात, हिंदू असु शकतात आणि कोणीही.. त्यामुळे माणुस म्हणुन समाजात वावरताना मला वयक्तिक सर्व धर्म समभाव पणे इतरांशी वागणे मला समाजा प्रती निष्ठा वाटते .. मग तुम्ही माझ्या वयक्तिक निष्ठेला गुळमुळीत कसे म्हणू शकता.. तुम्हाला तुमच्या व्यवसायाबद्दल बोलल्याने निदान हे तरी समजले असेल कि मी काय म्हणतोय..म्हणजे तुम्ही वयक्तिक व्यवसायात भेदभाव करणार नाही पण मी वयक्तिक वागताना तसे करू नये म्हणताना यात असे काय वेगळे आहे कि मी चूक ठरतो? मी कुठल्याही गटाबद्दल थोडेच बोलतोय...आणि कोणत्या गुन्हेगारांना थोडेच पाठराखण करा म्हणतोय.. दुसरे डॉ म्हणजे तुमचा व्यवसाय आहे, आणि शेती हा माझ्या बापाचा व्यवसाय आहे तर त्यावेळेस तुम्ही जे सरसकट बोलता तेही चूकच असते.. तुम्ही जेंव्हा सरसकट बोलता ना त्यावेळेस जे त्यातील चांगले आहेत त्यांना हि तुम्ही त्यांच्या कार्यावर प्रश्नच उपस्तिथ करत असता.. असो तो विषय येथे घेत नाही.. दुसरी गोष्टी क्रिमि्लेअर म्हणजे काय हे मला माहित नाही.. Obc साठी असते असले शाळेत ऐकल्याचे जाणवते.. मला ते माहिती नाही.. नसू शकते माहिती.. एका माणसाला सगळ्या गोष्टीं माहित असाव्यात असे काही नाही.. म्हणुन त्यावर मी बोलू शकलो नाही.. मला मात्र कधी क्रिमी लेअर लावावे लागले नाही त्यामुळे मला माहिती नाही त्याबद्दल (कृपया यांनंतर काहीही रिप्लाय आला तरी राजकीय या धाग्यावर मी बोलणार नाही.. प्रश्न किंवा वयक्तिक बोललो असे वाटल्यास आणि काही बोलायचे असल्यास ९९८७६७३३३२ वर बोला बिनधास्त.. येथे नाही..) समाप्त..
In reply to @डॉ. सुबोध खरे..(प्रतिसाद by गणेशा
In reply to बर तेंव्हा एकहाती सत्त्ता by चौकस२१२
जोवर आपण २० टक्के असून एकगठ्ठा मतांवर वाटेल ते घडवून आणू शकतो हि दर्पोक्ती करणे मुसलमान नेते बंद करत नाहीत तोवर भाजपसारख्या पक्षाला हिंदूंनी एकगठ्ठा मते देऊन निवडून आणणे हाच एक उपाय आपल्याला दिसतो. - सुबोध खरे.
---=
तुम्ही जे bold करून लिहिले आहे ते वरील डॉ सुबोध यांच्या प्रतिदाला रिप्लाय होता..
आणि यापुढे ते समान नागरी कायद्या बद्दल बोलतात..
आणी आणि बाकीचे काय हातात त्रिशूल घेऊन दिसला मुस्लिम कि भोसक करत सुटलेत.नाही, असे मी म्हणालोय काय? तुम्ही जे bold केले आहे, ते या साठी लिहिलेले कि जात पात धर्म यावर बोलायचे.. हिंदू एकीकरण फलाना बोलायचे.. दुसरे म्हणजे गुन्हेगार असे म्हणायचे.. आणि वरतून समान नागरी कायदा मागायचा... ह्या पेक्षा मी समान नागरी कायदा मागितला तर त्याचा उद्देश सर्व धर्म समभाव असा तरी अर्थ होईल.. उगाच धार्मिक भेद माणायचे आणि सर्व समान असावेत हे म्हणायचे हे ढोंगी मत आहे माझ्या मते
In reply to बर तेंव्हा एकहाती सत्त्ता by चौकस२१२
In reply to हीच तर शोकान्तिका आहे by सुखीमाणूस
कम्युनिझम मध्ये पण स्त्रियाना हुकुम्शाहीच सहन करावी लागते..१९८७ च्या केरळ विधानसभा निवडणुकांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने के.आर.गौरीअम्मांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जरी जाहीर केले होते. केराच्या (नारळाच्या झाडांच्या) भूमीत के.आर.गौरीअम्मांना राज्य करू द्या असे मल्याळम भाषेत यमक होणारी पक्षाची निवडणुकीसाठी घोषणा होती. निवडणुका डाव्या आघाडीने जिंकल्याही. पण निवडणुक झाल्यावर मात्र गौरीअम्मांना मुख्यमंत्री न करता मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत त्यावेळेपर्यंत कधीच नसलेल्या ई.के.नयनार यांना मुख्यमंत्री केले. इतकेच नाही तर १९९४ मध्ये त्यांची पक्षातून हकालपट्टी झाली. आपण नक्की काय चूक केली म्हणून पक्षातून काढले हा प्रश्न त्यांनी विचारला होता. https://www.newindianexpress.com/states/kerala/2021/may/11/kr-gouri-amma-the-best-chief-minister-kerala-never-had-2301342.html १९९६ च्या केरळ विधानसभा निवडणुकांमध्ये डावी आघाडी जिंकली तरी पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार व्ही.एस.अच्युतानंदन यांचा धक्कादायक पराभव झाला. त्यानंतर परत एकदा कोणाला मुख्यमंत्री करायचे हा प्रश्न उभा राहिला. तेव्हाही सुशीला गोपालन यांना मुख्यमंत्री न करता ई.के. नयनार यांना परत एकदा मुख्यमंत्री केले गेले. ए.के.गोपालन या ज्येष्ठ नेत्याची पत्नी असलेल्या सुशीला गोपालन यांनाही तीच वागणूक मिळाली. मग कोणतीही मुळातली राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या गौरीअम्मांना वेगळी वागणूक मिळेल ही अपेक्षा करणेही चुकीचेच. वृंदा करात यांना पक्षाच्या सरचिटणिस केले गेले नाही. आणि हेच लोक भाजप-संघात स्त्री कधी सर्वोच्च स्थानावर जाणार हा प्रश्न विचारत असतात. आहे की नाही मज्जा? अन्यथा ही चर्चा ज्या दिशेने जात आहे त्यामुळे मला फार रस राहिला नव्हता पण कम्युनिस्टांचा उल्लेख आला म्हटल्यावर झोडपायला मी आलोच. परवाच के.आर.गौरीअम्मांचे वयाच्या १०२ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्याविषयी ताज्या घडामोडींच्या धाग्यात लिहायचा विचार करत आहे.
In reply to या धाग्यावरील अनेक by वामन देशमुख
In reply to स्वतः फेक विखारी बातम्या by कॉमी
In reply to शेवटचा प्रतिसाद इथला... by गणेशा
वातावरण पार गढूळ झालेय २०१४ नंतर...हे मात्र खरे आहे. कारण २०१४ च्या अगोदर भाजप सगळ्यांचं गुपचुप ऐकून घेत असे. :)
In reply to शेवटचा प्रतिसाद इथला... by गणेशा
In reply to संपूर्ण प्रतिसादाशी सहमत. by प्रचेतस
In reply to शेवटचा प्रतिसाद इथला... by गणेशा
In reply to शेवटचा प्रतिसाद इथला... by गणेशा
In reply to शेवटचा प्रतिसाद इथला... by गणेशा
मिपा चा एक जुना सदस्य या नात्याने मला खेदाने म्हनावे लागतेय वातावरण पार गढूळ झालेय २०१४ नंतर...आता पुरातन कार्डच खेळणार असाल तर विषयच मिटला. कारण विधाने करुन त्यामागील स्पश्टीकरण आपण पार लपवत आहात गणेशाजी. २०१४ नंतर पुर्वीचे सदस्य बिघडले की २०१४ नंतरचे सदस्य हे तुम्ही स्पश्टच केलं नाहीयें फक्त मिपा गढुळ झालयं इतकच. क्मॉन तुमच्या सारख्या व्यक्तीने विधाने न्हवे अॅनॅलसीस दिले पाहिजे. बस आता... झक मारली आणि राजकीय धाग्यावर पुन्हा बोलायला आलो.. मुद्दा भरकटत ठेवून आपल्याला काय अपेक्षित आहे ते सर्व मिळून जे येथे मिपावर चालले आहे.. ते पुर्ण पणे चुकीचेच आहे.. मुद्दा राजकीय असेल तर राजकीय धुरळा उडणारच ना हो.
In reply to .वातावरण पार गढूळ झालेय २०१४ by रात्रीचे चांदणे
वातावरण पार गढूळ झालेय २०१४ नंतर...कितीही समजावलं तरी ही मुळमुळीत लोक सुधारणार नाहित. सर्व धर्म सम भाव या फालतुगिरी च्या मोहजालात हे अडकले आहेत. जेव्हा १९४७ किंवा १९७० सारखा तडाखा यांना व्यक्तिशः बसेल तेव्हाच हे सुधारतील. पण तेव्हा देखिल सुधारायला ते या भूतलावर नसतील.!! कारण ते कोणत्या तरी भाई चा "चारा" बनलेले असतील. सर्व मुस्लिम लोकांनीं देश सोडून जावे किंवा त्यांच्यावर बहिष्कार टाकावा किंवा त्यांच्यावर आपण हिंसात्मक कारवाई करावी असं माझं म्हणणं नाही पण वेळीच पावले उचलून अखंड भारताचा अजुन एक तुकडा पडण्यापासून भारताला वाचवावे असं वाटते. इतिहासातून धडा घेतला पाहिजे. एखाद्या व्यक्तीने आपल्याला १ , २ नव्हे तर ५०-६० वेळेला चुना लावला असेल तर अश्या लोकांशी डील करताना सावध राहावे इतकी देखिल अपेक्षा करणे चूक कसे काय?? २०१४ पर्यंत सेकुलारिजम आणि अल्पसंख्यक अश्या गोंडस नावाखाली एका विशिष्ठ समाजाला नेहमीच झुकते माप देउन व बहुसंख्य समाजाचा नेहमीच अपमान आणि बदनामी करून याआधीच्या सरकारांनी नेमके काय मिळवले??? तर स्वतः च्याच देशात ९ राज्यामध्ये हिंदू अल्पसंख्यक झाले आणि तसे होऊन सुध्दा इतर अल्पसंख्यक लोकांनां हिंदूंनी दिलेल्या सुविधा ते स्वतः साठी वापरू शकत नाहीत.. एक नाही अश्या शेकडो हजारो गोष्टी आहेत. एक अखलाख मेला तर UN मध्ये जायची भाषा करणारे तूम्ही फुटोगमी लोकं, लाखो हिंदूंची भरदिवसा त्यांच्या घरात हत्या झाली.. त्यांनी आपल्याच देशात निर्वासित म्हणून जगावे लागले.. त्यांच्यासाठी साधा एक शब्द पण बोलला नाही.. इथेच तूम्ही फुटोगामी लोक उघडे पडलात.. अश्या एक नव्हे.. शेकडो हजारो घटना झाल्यात आणि त्या बोलून दाखवल्या की लगेच वातावरण गढूळ झाले का ?? १०० कोटी लोकांच्या श्रद्धास्थान असलेल्या श्रीराम यांना काल्पनिक व्यक्ती म्हणणे आणि त्याचवेळी ५-६ वेळेला भोंगा वाजवून अल्लाह हाच एकमेव देव आहे असे सांगणे म्हणजे तुमचे सेकुलारिजम असेल तर खड्ड्यात गेले तुमचे सेकुलारिजम. पाणी तेव्हाच गढूळ होते जेव्हा पाण्याच्या बुडाशी भरपूर "चिखल" जमा झालेला असतो.. तुम्हाला आज पाणी गढूळ झालेले दिसते पण शेकडो वर्षे जमा होणारा चिखल दिसला नाही का ???
In reply to वातावरण पार गढूळ झालेय २०१४ by बापूसाहेब
In reply to वातावरण पार गढूळ झालेय २०१४ by बापूसाहेब
In reply to बर मग आता काय करायचं ? काही by कॉमी
In reply to बर मग आता काय करायचं ? काही by कॉमी
बर मग आता काय करायचं ? काही सजेशन्स ?हो आहेत ना. १) समान नागरी कायदा आणणे. २) मदरसे , मिशिनारिज ई हिंदूंच्या व्यतिरिक्त कोणतेही धार्मिक शिक्षण देणारे सर्व दुकाने बंद. !!! ३) सरकारी जमीन बळकावून उभ्या केलेल्या मशिदी जमीनदोस्त करणे. ४) अल्पसंख्यक आयोग, अनुदान, आणि त्यांच्यबरोबर त्यांच्या सर्व सुविधा बंद करणे. ५) मंदिराप्रामाने इतर सर्व प्रार्थनास्थळे सरकारी नियंत्रणात आणणे. ६) पाकिस्तानच्या नागरिकत्व मिळवण्याच्या प्रोसेस चा अभ्यास करून ज्या व्यक्तींना पाकिस्तान मधे जायचे आहे अश्या लोकांना मदत आणि आर्थिक सहाय्य पुरवणे. ७) घटनाबाह्य पद्धतीने घुसवलेले सोशलिस्ट आणि सेकुलर हे दोन्ही शब्द राज्यघटने मधुन काढून टाकने. ८) काश्मिरी हिंदूचे पुनर्वसन करणे. त्यांना सरकारी मदत करणे. नोकरी देणे. ९) इतिहासातील हिंदूंच्या मंदिरांचे पुनर्निर्माण करणे ( सोमनाथ मंदिर सारखे ) १०) वाफ्फ बोर्ड सारख्या धार्मिक संस्थांना दिलेले अधिकार आणि खैरती प्रमाणे वाटलेल्या जमिनी परत घेणे. ११) सार्वजनिक ठिकाणी बुरखा, हिजाब घालणं बेकायदेशीर करावे. १२) आतंकवादी संघटना किंवा आतंकवादी कृत्य करणारे किंवा त्यांना मदत करणारे ( आर्थिक सामाजिक राजकीय कायदेशीर) सर्वांना जन्मठेप किंवा फाशी दोनच शिक्षा असाव्यात. १३) शिक्षण हक्क कायदा रद्द करावा. १४) सर्व पर्सनल बोर्ड रद्द १५) हिंदुव्यातिरिक्त भारतात कोणत्याही धर्मप्रसार कार्यक्रमास बंदी. केल्यास आजन्म कारावास.. १६) १७) अजुन बरेच आहेत आता तुम्ही म्हणणार के हे सर्व शक्य नाही वगैरे वगैरे... पण अजुन ५००-६०० वर्षांनी हिंदू हा शब्द ऐकण्याईतपत जरी जिवंत ठेवायचा असेल तर हे सर्व आज ना उद्या करणे आवश्यक आहे... !! नाहीतर ज्याप्रकारे पर्शिया चा इराण झाला त्याप्रमाणे भारताचा दुसरा पाकिस्तान होणारं हे नक्की. बाकी हॉस्पिटल, शाळा, रस्ते, पाणी, व्यवसाय, प्रगती, विकास वगैरे हे होतच राहील...!!!!
In reply to बर मग आता काय करायचं ? काही by बापूसाहेब
In reply to महत्वाची पायरी by चंद्रसूर्यकुमार
In reply to महत्वाची पायरी by चंद्रसूर्यकुमार
In reply to बर मग आता काय करायचं ? काही by बापूसाहेब
बाकी हॉस्पिटल, शाळा, रस्ते, पाणी, व्यवसाय, प्रगती, विकास वगैरे हे होतच राहील...!!!!अच्छा, असं आहे तर. बऱ्याचश्या गँमतीशिर बाबी पण वाटल्या. उदा- सेक्युलर आणि सोशलिस्ट शब्द असून काय फरक पडतोय ? कायदे आणि इतर संविधान आहेच सेक्युलर. बाबासाहेब तर सेक्युलर हा शब्द पुन्हा घातला तर redundant होईल असे म्हणायचे. पण नुसत्या सेक्युलर शब्द असण्याने किंवा नसण्याने काय फरक पडतो ? संविधानाचे कोअर तत्व आहे सेक्युलॅरिझम. प्रिअम्बल मधून शब्द काढा अथवा घाला, काही फरक पडत नाही.
Secularism was inherent to the Constitution’s structure and he felt that mentioning it in the preamble would be redundantत्यामुळे फक्त सेक्युलर शब्द काढून तुमच्या २,६,११,१५ या इच्छा पूर्ण होणार नाहीत. सोशलिस्ट पण तेच. शब्द ठेवा अथवा काढा, हु केअर्स. लोकोपयोगी कामे करत राव्हा म्हणजे बस.
In reply to बर मग आता काय करायचं ? काही by बापूसाहेब
अगदी बरोबर ..