भाषिक , धार्मिक अस्मिता आणि तुम्ही
गेल्या काही महिन्यांपासून फेबुवर मराठी भाषाप्रेम टिपेला पोहचले आहे. विविध ग्रुपांतून मराठी शब्दांची उत्पत्ती, इंग्रजी शब्दांसाठी मराठी शब्द शोधणे हे सुरु आहे. दक्षिण भारतीय भाषांमधे बनणारे सिनेमे हे नेहमीच बॉलीवूडच्या सिनेमांपेक्षा कथा,पटकथेच्या दृष्टीने कसे दर्जेदार असतात ते पटवून देण्यात बॉलीवूडविरोधक पुढे असतात. महाराष्ट्रासहित दक्षिण भारतातील महानगरांमधे हिंदी भाषिकांकरवी होणारे हिंदी भाषेचे आक्रमण हे स्थानिक भाषांची गळचेपी करत असल्याबद्दलची अोरड तर नेहमीच होते. हिंदीची दादागिरी थांबवा अशी फेसबुकी आंदोलने बरीच सुरु आहेत. जोडीला सावरकरप्रेमींची भाषाशुद्धी आहेच.
तर याच्या अगदी उलट हिंदी ही सगळ्या देशाला व्यवस्थित बोलता आलीच पाहिजे, पूर्ण देशाची स्वत:ची अशी एक भाषा हवीच यापासून ते हिंदीला विरोध म्हणजे देशद्रोह समजण्यापर्यंत काही लोक जातात. दक्षिण भारतीय लोक हिंदीला फारसे महत्व देत नसल्याने तिथल्या महानगरांमधे राहणारे लोक विशेषत: उत्तरभारतीय लोक चिडून असतात. नवीन भाषा ती सुद्धा जी पैसे मिळवायला मदत करत नाही ती 'शिकणे' हे अर्थातच त्यांच्यासाठी 'डोकेदुखी' असते. गायपट्ट्यातले बहुतांश लोक पैसे मिळवणे या एकाच दृष्टीकोनातून महाराष्ट्र ,द.भारतातील महानगरे गाठतात. साहजिकच स्थानिक भाषा, संस्कृती याला बाधा आणण्याला कारणीभूत ठरतात. काही स्थानिक नागरीक मानतात की यामुळे दुसर्या भाषेतले शब्द आपल्या भाषेत आल्याने आपली भाषा समृद्ध होते. भाषा पाण्यासारखी असते, हिंदीचा द्वेष करु नका वगैरे वगैरे.
अशाचप्रकारे RSS, भाजप आणि मोदी समर्थकांमुळे हिंदू धर्मविषयक समूहांतही वाढ झाली आहे,होते आहे. पैसे घेऊन केली जाणारी धर्मांतरे, मंदिरे पाडून बांधलेल्या मशिदी, जुनी,वापरात नसलेली मंदिरे चर्चमधे रुपांतरीत करणे किंवा चर्चची बाह्यरचना हिंदू मंदिराप्रमाणे करणे, ख्रिश्चन धर्मात नसूनही हिंदू पद्धतीने येशु किंवा मेरीच्या मुर्तीवर उपचार करणे , हिंदू पुजाविधीसदृश्य पद्धतीने येशुची मुर्ती सजवणे हे प्रकार त्यांच्यादृष्टीने चिंतेचा विषय आहेत. अल्पसंख्यक लोकांची दादागिरी किंवा आक्रमकपणा, विशिष्ट पद्धतीनेच बनवलेला पदार्थ विकत घेईन अशी काही धर्मियांची मागणी किंवा अमुक पदार्थ विशिष्ट धर्मात निषिद्ध असूनही त्याच धर्मातल्या काही लोकांकडून तो खाल्ला जाणे हे काही लोकांच्या दृष्टीने चुकीचे,अस्मिताभंग करणारे,संस्कृतीला हानिकारक मानले जाते.
याउलट "संविधानाने आम्हाला हवी ती भाषा बोलण्याचा,हवं ते खाण्याचा अधिकार दिला अाहे,हवा तो धर्म अवलंबण्याचा अधिकार दिला आहे.आमच्यावर दादागिरी करणारे तुम्ही कोण" असा प्रतिरोधही दुसर्या बाजूने होत असतो.
मातृभाषा, स्वधर्म, मातृभाषेची शुद्धी, भाषेवरील किंवा धर्मावरील आक्रमण,धर्मांतर या अस्मिताविषयक गोष्टींकडे तुम्ही कसे पाहता? यातल्या कोणत्या गोष्टी तुमच्यासाठी किती महत्त्वाच्या आहेत? का आहेत? तुमच्या धर्मावर,भाषेवर होणारा अन्याय हा तुमच्यासाठी कितपत दखलपात्र आहे? काही लोक भाषा, उपभाषा,बोली, प्रांत, उपप्रांत, धर्म, भौगोलिक विभाग, स्थानिक संस्कृती हे सगळे बाजूला सारुन 'पैसे कमवणे' या एकाच ध्येयाने प्रेरित असतात. 'पैशाने जितके श्रीमंत असाल तितकी तुमची जगात किंमत जास्त.कुठे या मर्यादा घालणार्या भाषिक,धार्मिक अस्मितांमधे अडकून वेळ वाया घालवता?' या विचारांचा अवलंब करणारे असतात. ते तुम्हाला योग्य वाटतात का?
भाषिक,धार्मिक अस्मितांना तुम्ही किती महत्त्व देता? का देता?
वर्गीकरण
वाचत आहे....
कालाय तस्मै नमः
In reply to कालाय तस्मै नमः by चौकटराजा
+१
देशातील वातावरण दूषित असेल तर भाषा,प्रांत अस्मिता तीव्र होणारच
In reply to देशातील वातावरण दूषित असेल तर भाषा,प्रांत अस्मिता तीव्र होणारच by Rajesh188
दोन प्रकारचे नागरिकत्व ??
In reply to देशातील वातावरण दूषित असेल तर भाषा,प्रांत अस्मिता तीव्र होणारच by Rajesh188
भाषिक संघर्ष चे मूळ इथेच आहे.
In reply to भाषिक संघर्ष चे मूळ इथेच आहे. by उपयोजक
जया बच्चन
रिकाम्या लोकांना अस्मिता फार
In reply to रिकाम्या लोकांना अस्मिता फार by अनिरुद्ध.वैद्य
रिकाम्या लोकांना अस्मिता फार
In reply to रिकाम्या लोकांना अस्मिता फार by उपयोजक
जे रोजगार निर्मीती
In reply to जे रोजगार निर्मीती by अनिरुद्ध.वैद्य
आहेत
In reply to आहेत by उपयोजक
हिंदी भाषिकांचा अॅटिट्युड
काळजी
In reply to काळजी by चंद्रसूर्यकुमार
आर्थिक विषमतेचा प्रादेशिक परिणाम
In reply to आर्थिक विषमतेचा प्रादेशिक परिणाम by Rajesh188
तामीळ नाडू
In reply to काळजी by चंद्रसूर्यकुमार
@चंद्रसूर्यकुमार
> "संविधानाने आम्हाला हवी ती
In reply to > "संविधानाने आम्हाला हवी ती by साहना
शालेय संस्था विषयी
In reply to शालेय संस्था विषयी by Rajesh188
मला आजतागायत
In reply to मला आजतागायत by उपयोजक
आरक्षण हे नोकरीत असते
In reply to आरक्षण हे नोकरीत असते by Rajesh188
जैन धर्मियांना
In reply to जैन धर्मियांना by उपयोजक
जैन धर्म ...?
In reply to जैन धर्म ...? by चौकटराजा
ते स्वतः ला हिंदू मानत नाहीत
In reply to ते स्वतः ला हिंदू मानत नाहीत by Rajesh188
साम्य नि भेद
In reply to ते स्वतः ला हिंदू मानत नाहीत by Rajesh188
जैन किंवा शीख दधर्माचा
In reply to जैन धर्म ...? by चौकटराजा
हिंदू
In reply to मला आजतागायत by उपयोजक
> अल्पसंख्यक आरक्षणाचा उद्देश
In reply to > अल्पसंख्यक आरक्षणाचा उद्देश by साहना
कलम ३० चा संपूर्ण अर्थच बदलला.
In reply to कलम ३० चा संपूर्ण अर्थच बदलला. by उपयोजक
https://misalpav.com/node
In reply to > अल्पसंख्यक आरक्षणाचा उद्देश by साहना
लिंगायत समाजाने स्वत:ला अहिंदू घोषित करण्याचा आटापिटा
In reply to लिंगायत समाजाने स्वत:ला अहिंदू घोषित करण्याचा आटापिटा by उपयोजक
फोडा आणि राज्य करा
In reply to लिंगायत समाजाने स्वत:ला अहिंदू घोषित करण्याचा आटापिटा by उपयोजक
ह्यांत खेदजनक असे काहीच नाही.
In reply to ह्यांत खेदजनक असे काहीच नाही. by साहना
खेदजनक वर्तन आहे ते भाजपा
धर्मो रक्षति रक्षितः।
In reply to धर्मो रक्षति रक्षितः। by वामन देशमुख
वामनजी
In reply to वामनजी by उपयोजक
वामन जी यांच्याशी सहमत
राजेशा
भाषीय अस्मिता ह्या इतकी
In reply to भाषीय अस्मिता ह्या इतकी by साहना
+१
In reply to +१ by शा वि कु
अर्रर्र
In reply to भाषीय अस्मिता ह्या इतकी by साहना
हम्म
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
भगतसिंगांना
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
जर त्यांनी ते पंजाबी नाहीतर
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
इंग्रजी किंवा उर्दूचे फावते
In reply to भाषीय अस्मिता ह्या इतकी by साहना
साहनाजी असहमत
In reply to साहनाजी असहमत by उपयोजक
जपान, कोरिया,चीन
In reply to जपान, कोरिया,चीन by Rajesh188
अगाध
In reply to साहनाजी असहमत by उपयोजक
> इंग्रजी भाषेला मध नक्कीच
In reply to > इंग्रजी भाषेला मध नक्कीच by साहना
@साहना
भाषाशुद्धी
भाषिक , धार्मिक अस्मिता आणि तुम्ही
In reply to भाषिक , धार्मिक अस्मिता आणि तुम्ही by गॉडजिला
त्याला पुणेरी मराठी म्हणजेच
In reply to त्याला पुणेरी मराठी म्हणजेच by श्रीगुरुजी
त्यात कितपत तथ्य आहे ?
आपले २ पैसे
अस्तित्व टिकवणे
In reply to अस्तित्व टिकवणे by Rajesh188
माय गॉड
In reply to माय गॉड by गॉडजिला
भाषे सोबत लादली जाते ती गोष्ट म्हणजे संस्कृती
In reply to माय गॉड by गॉडजिला
इंग्लंड चे राष्ट्रीय व्यंजन
In reply to इंग्लंड चे राष्ट्रीय व्यंजन by साहना
राष्ट्रीय व्यंजन इंग्लंडचे
In reply to इंग्लंड चे राष्ट्रीय व्यंजन by साहना
तुम्ही
In reply to अस्तित्व टिकवणे by Rajesh188
भाषेचे आक्रमण ही साधी गोष्ट
वडा पाव ...
In reply to वडा पाव ... by चौकटराजा
+१
अस्मितेचा विचार
In reply to अस्मितेचा विचार by शा वि कु
येतो ना
In reply to येतो ना by Rajesh188
लोल
In reply to येतो ना by Rajesh188
आधुनिक वैद्यक शस्त्र विषयी आज
In reply to येतो ना by Rajesh188
आधुनिक वैद्यक शस्त्र विषयी आज
In reply to अस्मितेचा विचार by शा वि कु
आपले विधान नक्कीच विचार
In reply to आपले विधान नक्कीच विचार by चौकस२१२
विचार योग्य वाटतो
In reply to विचार योग्य वाटतो by मुक्त विहारि
याचबरोबर
In reply to याचबरोबर by टवाळ कार्टा
+1
In reply to याचबरोबर by टवाळ कार्टा
Be romantic while in Rome
In reply to विचार योग्य वाटतो by मुक्त विहारि
In Rome, do as Romans do
In reply to आपले विधान नक्कीच विचार by चौकस२१२
सुटसुटीत म्हणून भारतीयांनी
सुटसुटीत म्हणून भारतीयांनी विजार घालायला सुरवात केलीनाही. स्मार्ट म्हणुन केली. सुट्सूटित तर लुंगी अस्ते पण स्मार्ट म्हणुन पोरं घरात ट्रॅक पॅंट घालतात. ज्या दिवशी पिठलं खाणारे लोक स्मार्ट, यशस्वी, जगावर प्रभुत्व गाजवणारे, यशस्वी आंत्रप्रिन्योर, गो गेटर वगैरे वगैरे मानसिकता बनेल त्या दिवशी पिझ्झा डाउनमार्केट फुकाच वाटेलIn reply to आपले विधान नक्कीच विचार by चौकस२१२
ह्यात
In reply to ह्यात by शा वि कु
मुळात अप मार्केट्ची डेफच रिलेटीव आहे
In reply to मुळात अप मार्केट्ची डेफच रिलेटीव आहे by गॉडजिला
सहमत
In reply to ह्यात by शा वि कु
शविकूं नाही कळला आपला
प्रमाणभाषा असलीच पाहिजे.
प्रमाणभाषा असलीच पाहिजे.
प्रमाणभाषा असलीच पाहिजे.
In reply to प्रमाणभाषा असलीच पाहिजे. by उपयोजक
बोलीभाषा आणि लिपी असलेली भाषा
१० व्या शतकापूर्वी
काही वेळापूर्वी
In reply to काही वेळापूर्वी by उपयोजक
हिंदी बोलण्याची खाज
In reply to हिंदी बोलण्याची खाज by श्रीगुरुजी
ती विदर्भातल्या मंडळींची खासियत आहे ...
In reply to ती विदर्भातल्या मंडळींची खासियत आहे ... by मुक्त विहारि
विदर्भ म्हणजे महाराष्ट्र नाही
In reply to विदर्भ म्हणजे महाराष्ट्र नाही by श्रीगुरुजी
फडणवीस, ह्या विषयावर मी आपल्याशी वाद घालू इच्छित नाही ...
In reply to फडणवीस, ह्या विषयावर मी आपल्याशी वाद घालू इच्छित नाही ... by मुक्त विहारि
चालेल. तुम्ही बिअर प्या. मी
In reply to चालेल. तुम्ही बिअर प्या. मी by श्रीगुरुजी
मी पण काॅफीच घेईन
In reply to फडणवीस, ह्या विषयावर मी आपल्याशी वाद घालू इच्छित नाही ... by मुक्त विहारि
ये ना चॉलबे
In reply to फडणवीस, ह्या विषयावर मी आपल्याशी वाद घालू इच्छित नाही ... by मुक्त विहारि
मि सुध्दा येत आहे जुलैमध्ये
In reply to विदर्भ म्हणजे महाराष्ट्र नाही by श्रीगुरुजी
बरोबर आहे
In reply to बरोबर आहे by Rajesh188
हिंदी भाषिकांची आपण अरेरावी
In reply to हिंदी भाषिकांची आपण अरेरावी by मराठी_माणूस
त्यांची चूक नाही
सावरकरांची भाषाशुद्धी मोहीम
In reply to सावरकरांची भाषाशुद्धी मोहीम by उपयोजक
मान्य आहे ....
In reply to सावरकरांची भाषाशुद्धी मोहीम by उपयोजक
मिपावर भाषाशुद्धीसाठी धागा यावा.
In reply to मिपावर भाषाशुद्धीसाठी धागा यावा. by चित्रगुप्त
@चित्रगुप्त
मशारनिल्हे, एकसमयावच्छेदेकरून वगैरे