भाषिक , धार्मिक अस्मिता आणि तुम्ही
In reply to कालाय तस्मै नमः by चौकटराजा
In reply to देशातील वातावरण दूषित असेल तर भाषा,प्रांत अस्मिता तीव्र होणारच by Rajesh188
In reply to देशातील वातावरण दूषित असेल तर भाषा,प्रांत अस्मिता तीव्र होणारच by Rajesh188
In reply to भाषिक संघर्ष चे मूळ इथेच आहे. by उपयोजक
In reply to रिकाम्या लोकांना अस्मिता फार by अनिरुद्ध.वैद्य
In reply to रिकाम्या लोकांना अस्मिता फार by उपयोजक
In reply to जे रोजगार निर्मीती by अनिरुद्ध.वैद्य
In reply to आहेत by उपयोजक
In reply to काळजी by चंद्रसूर्यकुमार
In reply to आर्थिक विषमतेचा प्रादेशिक परिणाम by Rajesh188
In reply to काळजी by चंद्रसूर्यकुमार
In reply to > "संविधानाने आम्हाला हवी ती by साहना
In reply to शालेय संस्था विषयी by Rajesh188
In reply to मला आजतागायत by उपयोजक
In reply to आरक्षण हे नोकरीत असते by Rajesh188
In reply to जैन धर्मियांना by उपयोजक
In reply to जैन धर्म ...? by चौकटराजा
In reply to ते स्वतः ला हिंदू मानत नाहीत by Rajesh188
In reply to ते स्वतः ला हिंदू मानत नाहीत by Rajesh188
In reply to जैन धर्म ...? by चौकटराजा
In reply to मला आजतागायत by उपयोजक
In reply to > अल्पसंख्यक आरक्षणाचा उद्देश by साहना
In reply to कलम ३० चा संपूर्ण अर्थच बदलला. by उपयोजक
In reply to > अल्पसंख्यक आरक्षणाचा उद्देश by साहना
In reply to लिंगायत समाजाने स्वत:ला अहिंदू घोषित करण्याचा आटापिटा by उपयोजक
In reply to लिंगायत समाजाने स्वत:ला अहिंदू घोषित करण्याचा आटापिटा by उपयोजक
In reply to ह्यांत खेदजनक असे काहीच नाही. by साहना
खेदजनक वर्तन आहे ते भाजपा च्या लोकांचे जे हिंदू हिताची बात करतातबरोबर आहे. हिंदूविरोधी असलेला शिक्षण हक्क कायदा, मोदी सरकारने अजूनही रद्द केलेला नाही.
भाषिक,धार्मिक अस्मितांना तुम्ही किती महत्त्व देता?धार्मिक अस्मितांना खूप महत्व देतो.
का देता?कारण, भारतात इस्लाम अस्तित्वात आहे. भारतीय राजकारण, अर्थकारण, समाजकारण, प्रशासन, कायदा-सुव्यवस्था, शिक्षण, साहित्य, कला, संगीत, मनोरंजन... यांवर इस्लामचा लक्षणीय प्रभाव आहे. इस्लाम जगाची मुस्लिम आणि काफर या दोन भागात विभागणी करतो. इस्लामच्या दृष्टीने मुस्लिमेतर हे सगळे काफर आहेत. काफरांना काफर म्हणून जिवंत राहण्याची, नास्तिकांना नास्तिक म्हणून जिवंत राहण्याची, धार्मिक अस्मितेवर चर्चा करण्याचा प्रस्ताव मांडणाऱ्यांना, तशी चर्चा करणाऱ्यांना जिवंत राहण्याची... परवानगी इस्लाम देत नाही. भारताचे, काफरांनी लिहिलेले, संविधान ही परवानगी देते. हे संविधान आणि त्यामागचा विचार कायम ठेवायचा असेल तर, वरील गोष्टींची परवानगीच नव्हे तर प्रोत्साहन हवे असेल तर, आपापला धर्म, भाषा संस्कृती यांच्या अस्मिता जपायच्या असतील तर, हलाल-हराम या दहशतीखाली जगायचे नसेल तर, स्त्री-पुरुष समानतेचा विचार करायचा असेल तर... भारत या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या जमिनीच्या तुकड्यावर काफरांचे सार्वभौम राज्य असणे आवश्यक आहे. त्यासाठी काफरांनी त्यांची काफर ही ओळख (किंवा इतर कोणतीही मुस्लिमेतर ओळख) कायम ठेवणे, तिचे संरक्षण आणि संवर्धन करत राहणे, त्यात सक्रिय योगदान देणे हे आवश्यक आहे. हा माझा अभ्यासांती बनलेला दृष्टिकोन आहे, तो चर्चेचा विषय नाही. भिन्न मताचा औपचारिक आदर आहे.
In reply to धर्मो रक्षति रक्षितः। by वामन देशमुख
In reply to वामनजी by उपयोजक
In reply to भाषीय अस्मिता ह्या इतकी by साहना
In reply to भाषीय अस्मिता ह्या इतकी by साहना
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to भाषीय अस्मिता ह्या इतकी by साहना
In reply to साहनाजी असहमत by उपयोजक
In reply to जपान, कोरिया,चीन by Rajesh188
In reply to साहनाजी असहमत by उपयोजक
In reply to > इंग्रजी भाषेला मध नक्कीच by साहना
एखाद्या भाषिक समूहाला स्वत:ची सोडून कुठली भाषा आपलीशी करावीशी वाटते आणि कुठली परकीय वाटते, कुठल्या भाषेचा संसर्ग हवासा वाटतो आणि कुठल्या भाषेचा नकोसा, या प्रश्नांची उत्तरं बहुतांशी राजकीय आहेत. इथे राजकीय या शब्दात सामाजिक-आर्थिक-सांस्कृतिक सत्ताही अभिप्रेत आहे.
In reply to भाषिक , धार्मिक अस्मिता आणि तुम्ही by गॉडजिला
In reply to त्याला पुणेरी मराठी म्हणजेच by श्रीगुरुजी
In reply to अस्तित्व टिकवणे by Rajesh188
In reply to माय गॉड by गॉडजिला
In reply to माय गॉड by गॉडजिला
In reply to इंग्लंड चे राष्ट्रीय व्यंजन by साहना
In reply to इंग्लंड चे राष्ट्रीय व्यंजन by साहना
In reply to अस्तित्व टिकवणे by Rajesh188
In reply to वडा पाव ... by चौकटराजा
In reply to अस्मितेचा विचार by शा वि कु
In reply to येतो ना by Rajesh188
In reply to येतो ना by Rajesh188
In reply to येतो ना by Rajesh188
In reply to अस्मितेचा विचार by शा वि कु
In reply to आपले विधान नक्कीच विचार by चौकस२१२
In reply to विचार योग्य वाटतो by मुक्त विहारि
In reply to याचबरोबर by टवाळ कार्टा
In reply to याचबरोबर by टवाळ कार्टा
In reply to विचार योग्य वाटतो by मुक्त विहारि
In reply to आपले विधान नक्कीच विचार by चौकस२१२
सुटसुटीत म्हणून भारतीयांनी विजार घालायला सुरवात केली
नाही. स्मार्ट म्हणुन केली. सुट्सूटित तर लुंगी अस्ते पण स्मार्ट म्हणुन पोरं घरात ट्रॅक पॅंट घालतात. ज्या दिवशी पिठलं खाणारे लोक स्मार्ट, यशस्वी, जगावर प्रभुत्व गाजवणारे, यशस्वी आंत्रप्रिन्योर, गो गेटर वगैरे वगैरे मानसिकता बनेल त्या दिवशी पिझ्झा डाउनमार्केट फुकाच वाटेलIn reply to आपले विधान नक्कीच विचार by चौकस२१२
In reply to ह्यात by शा वि कु
In reply to मुळात अप मार्केट्ची डेफच रिलेटीव आहे by गॉडजिला
In reply to ह्यात by शा वि कु
In reply to प्रमाणभाषा असलीच पाहिजे. by उपयोजक
In reply to काही वेळापूर्वी by उपयोजक
In reply to हिंदी बोलण्याची खाज by श्रीगुरुजी
In reply to ती विदर्भातल्या मंडळींची खासियत आहे ... by मुक्त विहारि
In reply to विदर्भ म्हणजे महाराष्ट्र नाही by श्रीगुरुजी
In reply to फडणवीस, ह्या विषयावर मी आपल्याशी वाद घालू इच्छित नाही ... by मुक्त विहारि
In reply to चालेल. तुम्ही बिअर प्या. मी by श्रीगुरुजी
In reply to फडणवीस, ह्या विषयावर मी आपल्याशी वाद घालू इच्छित नाही ... by मुक्त विहारि
In reply to फडणवीस, ह्या विषयावर मी आपल्याशी वाद घालू इच्छित नाही ... by मुक्त विहारि
In reply to विदर्भ म्हणजे महाराष्ट्र नाही by श्रीगुरुजी
In reply to बरोबर आहे by Rajesh188
In reply to हिंदी भाषिकांची आपण अरेरावी by मराठी_माणूस
In reply to सावरकरांची भाषाशुद्धी मोहीम by उपयोजक
In reply to सावरकरांची भाषाशुद्धी मोहीम by उपयोजक
In reply to मिपावर भाषाशुद्धीसाठी धागा यावा. by चित्रगुप्त
वाचत आहे....