चालू घडामोडी एप्रिल भाग २
चालू घडामोडीच्या जुन्या धाग्यावर बराच राजकीय धुराळा उडत असल्याने बिन राजकीय घडामोडीचा हा दुसरा धागा.
- कपिल शर्माला पुत्र रत्न प्राप्त झाले आहे. त्याने आपल्या मुलाचे नाव तृषान असे ठेवले आहे. हे नाव पूर्ण पणे निरर्थक आहे. आपल्या अपत्यांना चांगली नवे द्यावीत. गुगल वर अवलंबून राहू नये. आमचे मित्र श्री नित्यानंद मिश्रा ह्यांचे सुनाम हे पुस्तक विकत घ्यावे आणि अपेक्षित पालकांना भेट म्हणून द्यावे.
- बाळकडू चित्रपटाच्या निर्मात्या आणि डॉक्टर श्रीमती स्वप्ना पाटकर ह्यांनी महाराष्ट्रांतील थोर, साक्षांत वाचस्पती श्री संजयजी राऊतजी ह्यांच्यावर खूप आरोप केले आहेत. त्यांनी आपल्याला अश्लील कॉल केले, मानसिक छळ केला इत्यादी. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. अक्ख्या महाराष्ट्राला विद्वत्ता पुरवणाऱ्या ह्या माणसाला काय काय सहन करावे लागते हे वाचून डोळे पाणावतात.
- फेसबुक चा काही डेटा हॅक होऊन एका संकेतस्थळावर प्रकाशित झाला. आपण सुद्धा ह्यांत आहात तर इथे तपासून पहा : https://haveibeenfacebooked.com/
- चीन ने सायबर युवान ह्या १००% डिजिटल पैश्यांची सिस्टम सुरु केली आहे. (ह्याचा क्रिप्टो करन्सी शी संबंध नाही). https://www.wsj.com/articles/china-creates-its-own-digital-currency-a-first-for-major-economy-11617634118
- आनंद महिंद्रा ह्यांनी आपला शब्द पाळत इडली अम्माला तिचे स्वतःचे घर आणि किचन बनवून दिले
https://indianexpress.com/article/trending/trending-in-india/tamil-nadu-idli-amma-new-home-workspace-promise-anand-mahindra-7256916/
- बायजु ह्या कंपनीने आकाश ट्युटोरिअल ह्या कंपनीला १ अब्ज डॉलर मध्ये विकत घेतले. भारतीय शिक्षण क्षेत्रांत ज्या गोष्टी सुदैवाने अद्याप सरकारी नियंत्रणाखाली नाहीत तिथे भारत वेगाने प्रगती करत आहे.
- पुनावाला ह्यांनी आपली कंपनी प्रचंड मेहनत करून दिवसाला २ दशलक्ष व्हॅक्सीन्स बनवत आहे असे सांगितले. सध्या भारत दिवसाला २-३ दशलक्ष वॅक्सीन देऊ शकत आहे त्यामुळे वॅक्सीन ची निर्यात बंद झाली आहे. वॅक्सीन क्षमता वाढवण्यासाठी ३००० कोटी रुपयांची गुंतवणूक आहे असं SSI ने सांगितले.
- मनरेगा मरण्याच्या वाटेवर जात आहे. मोदींनी ह्या स्कीम मध्ये ३७% कपात केली आहे. हि चांगली गोष्ट आहे.
- एप्रिल २०२३ मध्ये भारतीय रेलवे वर खाजगी रेल्वे ऑपरेटरच्या रेलवे धावतील अशी अपेक्षा आहे. साधारण १५१ रूट्स वर खाजगी ऑपरेटर आपल्या रेल्वे चालवतील.
- सौदी अरेबिया ने कृत्रिम रित्या तेलाच्या किमती वर ठेवल्याने भारतीय कंपन्यांनी सौदी कडून तेल घेणे ३०% नि कमी केले आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
काय सांगता?
सतत हीच ठिकाणे दाखवली.
जिथे कायदा पाळला जात नाही...
ते एकांगी होइल. माध्यंमा कडुन
माध्यंमा कडुन ही अपेक्षा नाही... सहमत आहे ...
ममा,
तीन दहशतवाद्यांना कंठस्नान; ४८ तासांत १० अतिरेक्यांचा खात्मा
दुखवटा?
कम्युनिस्ट
‘केडीएमसी’ आयुक्तांच्या बदलीसाठी पालकमंत्री आग्रही
>> खरं तर, आयुक्त अतिशय उत्तम
अजून एक मंत्री गोत्यात
महाराष्ट्रा मध्ये
Remdesivir deficiency :
बातमी वाचुन प्रश्न पडले
बुळकी
सहमत आहे ....
>>> एकीकडे देशात रेमडेसिविरचा
या औषधाचा कोरोनासाठी काहीच
तो त्यांचा प्रश्न आहे.
त्यांचा म्हणजे कुणाचा?
फुकट घेतली असली तर साठा म्हणता येइल
+1
या औषधाचा कोरोनासाठी काहीच
+१
भाजपने अतिशय खालचा स्तर
क़रोना रूग्णांचे नातेवाईक हे
म्हणजे भाजप हे इंजेक्शन
+1
भाजपने अतिशय खालचा स्तर
तुम्ही (आणि ती बातमी) असे
+ १
+१
+2
जागतिक आरोग्य संघटनेनेच
मग तरी भाजपने साठा का केला?
भाजपने काय करावे हा त्यांचा
म्हणून
आपलीच वाट बघत होतो...
जागतिक आरोग्य संघटनेनेच
जागतिक आरोग्य संघटनेने
आवडत्या बाजूच्या
उपयोगी आहे की नाही
आपण आलात...बरे वाटले....
अतिशय महत्वाच्या
कसे आहात?
कशी आयडी सर्व लाज लज्जा सोडून
कशी आयडी सर्व लाज लज्जा सोडून एकतर विषयांतर करत आहेसंपादक, एकतर या व्यक्तीला अजिबात वाचता येत नाही, दुसरं म्हणजे वाचता येत असेल तर ते अजिबात समजत नाही, तिसरं म्हणजे काही सदस्यांवर वैयक्तिक टीका सुरू आहे आणि चौथं म्हणजे ही व्यक्ती प्रत्येक धाग्यावर अत्यंत निर्बुद्ध व गरळ ओकणारे प्रतिसाद देत आहे.त्यांना आपले म्हणा....
कितिही कळकळीने सान्गितले
सहमत आहे ...