चालू घडामोडीच्या जुन्या धाग्यावर बराच राजकीय धुराळा उडत असल्याने बिन राजकीय घडामोडीचा हा दुसरा धागा.
- कपिल शर्माला पुत्र रत्न प्राप्त झाले आहे. त्याने आपल्या मुलाचे नाव तृषान असे ठेवले आहे. हे नाव पूर्ण पणे निरर्थक आहे. आपल्या अपत्यांना चांगली नवे द्यावीत. गुगल वर अवलंबून राहू नये. आमचे मित्र श्री नित्यानंद मिश्रा ह्यांचे सुनाम हे पुस्तक विकत घ्यावे आणि अपेक्षित पालकांना भेट म्हणून द्यावे.
- बाळकडू चित्रपटाच्या निर्मात्या आणि डॉक्टर श्रीमती स्वप्ना पाटकर ह्यांनी महाराष्ट्रांतील थोर, साक्षांत वाचस्पती श्री संजयजी राऊतजी ह्यांच्यावर खूप आरोप केले आहेत. त्यांनी आपल्याला अश्लील कॉल केले, मानसिक छळ केला इत्यादी. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. अक्ख्या महाराष्ट्राला विद्वत्ता पुरवणाऱ्या ह्या माणसाला काय काय सहन करावे लागते हे वाचून डोळे पाणावतात.
- फेसबुक चा काही डेटा हॅक होऊन एका संकेतस्थळावर प्रकाशित झाला. आपण सुद्धा ह्यांत आहात तर इथे तपासून पहा : https://haveibeenfacebooked.com/
- चीन ने सायबर युवान ह्या १००% डिजिटल पैश्यांची सिस्टम सुरु केली आहे. (ह्याचा क्रिप्टो करन्सी शी संबंध नाही). https://www.wsj.com/articles/china-creates-its-own-digital-currency-a-f…
- आनंद महिंद्रा ह्यांनी आपला शब्द पाळत इडली अम्माला तिचे स्वतःचे घर आणि किचन बनवून दिले
https://indianexpress.com/article/trending/trending-in-india/tamil-nadu…
- बायजु ह्या कंपनीने आकाश ट्युटोरिअल ह्या कंपनीला १ अब्ज डॉलर मध्ये विकत घेतले. भारतीय शिक्षण क्षेत्रांत ज्या गोष्टी सुदैवाने अद्याप सरकारी नियंत्रणाखाली नाहीत तिथे भारत वेगाने प्रगती करत आहे.
- पुनावाला ह्यांनी आपली कंपनी प्रचंड मेहनत करून दिवसाला २ दशलक्ष व्हॅक्सीन्स बनवत आहे असे सांगितले. सध्या भारत दिवसाला २-३ दशलक्ष वॅक्सीन देऊ शकत आहे त्यामुळे वॅक्सीन ची निर्यात बंद झाली आहे. वॅक्सीन क्षमता वाढवण्यासाठी ३००० कोटी रुपयांची गुंतवणूक आहे असं SSI ने सांगितले.
- मनरेगा मरण्याच्या वाटेवर जात आहे. मोदींनी ह्या स्कीम मध्ये ३७% कपात केली आहे. हि चांगली गोष्ट आहे.
- एप्रिल २०२३ मध्ये भारतीय रेलवे वर खाजगी रेल्वे ऑपरेटरच्या रेलवे धावतील अशी अपेक्षा आहे. साधारण १५१ रूट्स वर खाजगी ऑपरेटर आपल्या रेल्वे चालवतील.
- सौदी अरेबिया ने कृत्रिम रित्या तेलाच्या किमती वर ठेवल्याने भारतीय कंपन्यांनी सौदी कडून तेल घेणे ३०% नि कमी केले आहे.
मिसळपाव
प्रतिक्रिया
काय सांगता?
In reply to आपल्या इथेही नियम पाळणारे by मराठी_माणूस
माध्यमानी सतत गर्दीची ठिकाणे दाखवली....
गर्दी झाली होती, आता ही माध्यमांची चूक कशी काय?
आता तर अजिबातच गर्दी नाही आहे...उद्या पासून परत उत येणार...
सतत हीच ठिकाणे दाखवली.
In reply to काय सांगता? by मुक्त विहारि
सतत हीच ठिकाणे दाखवली. शुकशुकाट असलेल्या ठिकाणांची दखल घेतली नाही.
जिथे कायदा पाळला जात नाही...
In reply to सतत हीच ठिकाणे दाखवली. by मराठी_माणूस
अशीच ठिकाणे दाखवायला हवीत....
ते एकांगी होइल. माध्यंमा कडुन
In reply to जिथे कायदा पाळला जात नाही... by मुक्त विहारि
ते एकांगी होइल. माध्यंमा कडुन ही अपेक्षा नाही.
आज मात्र त्यांनी बर्याच निर्मनुष्य जागांची छायाचित्रे दाखवली आहेत.
माध्यंमा कडुन ही अपेक्षा नाही... सहमत आहे ...
In reply to ते एकांगी होइल. माध्यंमा कडुन by मराठी_माणूस
त्यामुळे, चहा-बिस्कीट खाता खाता, पेपर वाचायचे...
ममा,
In reply to https://www.loksatta.com by मराठी_माणूस
ममा,
अशा पध्दतीने कामे करणारी माणसे भारताला मिळायला पाहिजेत व त्यांना काम करू दिलं पाहिजे.
असं काही वाचलं की प्रथम मिझाईल मॅनच आठवतो.
🙏
तीन दहशतवाद्यांना कंठस्नान; ४८ तासांत १० अतिरेक्यांचा खात्मा
https://www.loksatta.com/desh-videsh-news/jammu-kashmir-encounter-broke…
खंबीर सरकार असेल तर, सैन्य जबरदस्त कामगिरी करणारच...
दुखवटा?
In reply to तीन दहशतवाद्यांना कंठस्नान; ४८ तासांत १० अतिरेक्यांचा खात्मा by मुक्त विहारि
जनेयु आणि पुरोगामी विचारवंतांच्या गोटात १३० दिवसाच्या दुखवट्याची घोषणा झाली का?
कम्युनिस्ट
https://www.cnbc.com/amp/2021/04/09/china-fines-alibaba-in-anti-monopol…
‘केडीएमसी’ आयुक्तांच्या बदलीसाठी पालकमंत्री आग्रही
https://www.google.com/amp/s/www.loksatta.com/thane-news/guardian-minis…
खरं तर, आयुक्त अतिशय उत्तम काम करत आहेत...
------------
दत्तनगर चौकामधील ‘ते’ बांधकाम 22 तासांत तोडले...
https://www.google.com/amp/s/m.lokmat.com/kalyan-dombivli/construction-…
>> खरं तर, आयुक्त अतिशय उत्तम
In reply to ‘केडीएमसी’ आयुक्तांच्या बदलीसाठी पालकमंत्री आग्रही by मुक्त विहारि
>> खरं तर, आयुक्त अतिशय उत्तम काम करत आहेत
>>>
हे कारण बदलीसाठी पुरेसे नाही का?
अजून एक मंत्री गोत्यात
https://darshanpolicetime.com/पत्रकाराची-हत्या-राष्ट्/
महाराष्ट्रा मध्ये
महाराष्ट्रा मध्ये व्हेंटिलेटर्स ची वाढती मागणी पाहून केंद्र सरकार राज्याला 1041 व्हेंटिलेटर्स देणार आहे. त्यातील 700 ही गुजरात मधून येणार तर उरलेली आंध्रप्रदेश मधून येणार, अशी माहिती प्रकाश जवडेकराणी काल पुण्यात दिली.
Remdesivir deficiency :
Remdesivir deficiency : *धक्कादायक! एकीकडे देशात रेमडेसिविरचा तुटवडा; भाजप कार्यालयात सापडले ५ हजार डोस*
https://dhunt.in/dYq4Z?s=a&uu=0xf030105c4b903d72&ss=wsp
Source : "लोकमत"
बातमी वाचुन प्रश्न पडले
In reply to Remdesivir deficiency : by अमरेंद्र बाहुबली
रेमडेसिविर औषध आहे त्याला लसीकरण का म्हणले आहे?
या औषधाचा पुरवठा सरकारच्या ताब्यात आहे का?
भाजपा गुजरात कार्यालयाला सरकार कडुन हे औषध फुकट मिळाले आहे का?
बुळकी
In reply to Remdesivir deficiency : by अमरेंद्र बाहुबली
आरे किती हा द्वेष.. अरे बातमी तरी नीट वाचा ... मोफत वाटत असले स्वतःचं खर्चाने तर तुमच्या पिताश्रींएचे काही जाते का?
आणि दुसरे जर "साठेबाजी" असती तर असा फोटो किंवा ..स्वतःच जाहिरात कशाला केली असती
भाजप सत्तेत आल्यापासून जी वैचारिक बुळकी तुम्च्य्सारख्यांना लागली आहे ना त्याला औषध नाही
सहमत आहे ....
In reply to बुळकी by चौकस२१२
सहमत आहे
>>> एकीकडे देशात रेमडेसिविरचा
>>> एकीकडे देशात रेमडेसिविरचा तुटवडा; भाजप कार्यालयात सापडले ५ हजार डोस
या औषधाचा कोरोनासाठी काहीच उपयोग नाही, असे त्याच बातमीत २-३ ठिकाणी लिहिलंय.
या औषधाचा कोरोनासाठी काहीच
In reply to >>> एकीकडे देशात रेमडेसिविरचा by श्रीगुरुजी
या औषधाचा कोरोनासाठी काहीच उपयोग नाही, असे त्याच बातमीत २-३ ठिकाणी लिहिलंय. >>>>
तर मग भाजप कार्यालयात त्याचा साठा का?
तो त्यांचा प्रश्न आहे.
In reply to या औषधाचा कोरोनासाठी काहीच by अमरेंद्र बाहुबली
तो त्यांचा प्रश्न आहे.
त्यांचा म्हणजे कुणाचा?
In reply to तो त्यांचा प्रश्न आहे. by श्रीगुरुजी
त्यांचा म्हणजे कुणाचा?
फुकट घेतली असली तर साठा म्हणता येइल
In reply to या औषधाचा कोरोनासाठी काहीच by अमरेंद्र बाहुबली
विकत घेउन गरजुना दिली असली तर ती समाज् सेवा होइल.
अर्थात रजकिया पक्श करतात ती समाज् सेवा नसते तर मतान्ची सोय असते.
असली घाणेरडी पद्धत समाजात रुजवायचे श्रेय अर्थात वर्षानुवर्षे देशसेवेद्वारे राज्य करणार्या एकमेव पक्शाला नक्किच द्यायला हवे.
लोकाना अशिक्शीत आणी अन्कीत ठेउन निवडुन यायचे हेच यान्चे राजकारण
+1
In reply to फुकट घेतली असली तर साठा म्हणता येइल by सुखीमाणूस
+1
या औषधाचा कोरोनासाठी काहीच
In reply to >>> एकीकडे देशात रेमडेसिविरचा by श्रीगुरुजी
या औषधाचा कोरोनासाठी काहीच उपयोग नाही>>>>> हे पुण्यातील डॉक्टरांना आणि रुग्णांच्या नातेवाईकांना सांगितले पाहिजे, डॉक्टर्स उगाच प्रेसक्रिबशन देत आहेत आणि नातेवाईक मूर्खासारखे सगळीकडे या औषधांसाठी हेलपाटे मारत आहेत
+१
In reply to या औषधाचा कोरोनासाठी काहीच by Vichar Manus
+१
भाजपने अतिशय खालचा स्तर
In reply to या औषधाचा कोरोनासाठी काहीच by Vichar Manus
भाजपने अतिशय खालचा स्तर गाठलाय. अतिशय संतापजनक आहे हे. कोरोना रूग्नांचे नातेवाईक जिवाचे रान करत असताना पक्श कार्यालयात साठा? तोही तब्बल पाच हजार डोस चा. जनता हे पाहतेय. योग्य वेळी धडा शिकवायला हवा. बाकी भक्त लोकांनी साॅरी राष्ट्रप्रेमी लोकांनी ह्या कडे लक्श द्यावे.
क़रोना रूग्णांचे नातेवाईक हे
In reply to भाजपने अतिशय खालचा स्तर by अमरेंद्र बाहुबली
क़रोना रूग्णांचे नातेवाईक हे औषध मिळविण्यासाठी जिवाचा आटापिटा करीत असताना यांनी रेमेडिसिवरची ७५ इंजेक्शने कोठून मिळविली?
https://maharashtratimes.com/maharashtra/solapur/ncp-leader-sharad-pawa…
म्हणजे भाजप हे इंजेक्शन
In reply to क़रोना रूग्णांचे नातेवाईक हे by श्रीगुरुजी
म्हणजे भाजप हे इंजेक्शन गरजूंना फुकट देतो हा महाभयंकर गुन्हा, पण पवार तेच इंजेक्शन देतात तेव्हा ती गरजूंना मदत आणि ते गरीबांचे मसीहा !
+1
In reply to म्हणजे भाजप हे इंजेक्शन by श्रीगुरुजी
+1
भाजपने अतिशय खालचा स्तर
In reply to या औषधाचा कोरोनासाठी काहीच by Vichar Manus
भाजपने अतिशय खालचा स्तर गाठलाय. अतिशय संतापजनक आहे हे. कोरोना रूग्नांचे नातेवाईक जिवाचे रान करत असताना पक्श कार्यालयात साठा? तोही तब्बल पाच हजार डोस चा. जनता हे पाहतेय. योग्य वेळी धडा शिकवायला हवा. बाकी भक्त लोकांनी साॅरी राष्ट्रप्रेमी लोकांनी ह्या कडे लक्श द्यावे.
तुम्ही (आणि ती बातमी) असे
In reply to भाजपने अतिशय खालचा स्तर by अमरेंद्र बाहुबली
तुम्ही (आणि ती बातमी) असे चित्र निर्माण करताय जणू ते औषध सरकार (लसीसारखं) वाटप करतंय आणि अचानक त्याचा साठा भाजप कार्यालयावर पोलिसांनी धाड टाकून शोधलाय. ते औषध ओपन मार्केट मध्ये डिस्त्रीब्यूटर्स काढून येते. ज्या बातम्या येत आहेत त्यानुसार, मेडिकल वाले १२०० चं एक इंजेक्शन २०,००० रुपयांना एक विकत आहेत. भाजपने त्यांचे डिस्त्रीब्युटर्स सोर्सेस वापरून तो साठा विकत घेऊन ज्यांना गरज आहे त्यांनी भाजप कार्यालयातून मोफत घेऊन जावेत असं सांगितलं तर यात कुणाची जळायचं कारणच काय? उद्या मास्कचा तुटवडा झाला आणि कुणीतरी एखाद्या डिस्त्रीब्यूटर्स कडून विकत घेऊन मास्क मोफत वाटले तर त्यालाही आक्षेप घ्याल का? व्हाट्सऍप ग्रुप ह्या औषधाच्या चौकशीसाठी ओसंडून वाहत आहेत, ढिगानी पोस्ट्स फिरत आहेत इथे मिळेल, तिथे मिळेल अशा, कॉल केला तर कुठेच मिळत नाही. मिळाली तर अव्वाच्या सव्वा किमतीला. अशा वेळेला पॉलिटिकल पॉवर वापरून कुणीऔषध खात्रीपूर्वक आणि तेही मोफत सामान्यांना मिळवून देत असेल तर सामान्यांनी त्याचं स्वागत करावं, सगळ्याच पक्षांनी असा प्रयत्न करावा असं म्हणावं की भाजपचा द्वेष करावा हे ज्याचे त्याने ठरवावे. खालचा स्टार गाठालाय खरंतर भाजप चा द्वेष करणाऱ्यांनी. कुठंही भाजपच्या विरोधात जरा काही खुट्ट वाजलं की स्वतः काहीही माहिती न घेता बाह्या सरसावून द्वेष बाहेर काढायला तयारच असतात. एवढा द्वेष करण्याआधी दोन्ही बाजूची माहिती घ्यावी न वाटणे हे अतिशय गमतीशीर आहे.
+ १
In reply to तुम्ही (आणि ती बातमी) असे by बिटाकाका
+ १
+१
In reply to तुम्ही (आणि ती बातमी) असे by बिटाकाका
+१
एवढा द्वेष करण्याआधी दोन्ही बाजूची माहिती घ्यावी न वाटणे हे अतिशय गमतीशीर आहे.
गमतीशीर नाही संतापजनक
+2
In reply to +१ by चौकस२१२
+2
जागतिक आरोग्य संघटनेनेच
जागतिक आरोग्य संघटनेनेच प्रयोगांती हे औषध फारसे उपयुक्त नाही असे सांगितले आहे.
मग तरी भाजपने साठा का केला?
In reply to जागतिक आरोग्य संघटनेनेच by श्रीगुरुजी
मग तरी भाजपने साठा का केला?
भाजपने काय करावे हा त्यांचा
In reply to मग तरी भाजपने साठा का केला? by अमरेंद्र बाहुबली
भाजपने काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे.
म्हणून
In reply to भाजपने काय करावे हा त्यांचा by श्रीगुरुजी
काळाबाजार करावा का bjp नी.
सर्व च खुटी वर गुंडाळून ठेवली आहे वाटत.
आपलीच वाट बघत होतो...
In reply to म्हणून by Rajesh188
1. साधू हत्याकांडाचे काय झाले? ही मारहाण भाजपने केली का?
2. सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण केली. ही मारहाण भाजपने केली का?
ह्या प्रश्र्नांची उत्तरे तुमच्या कडून बाकी आहेत....
जागतिक आरोग्य संघटनेनेच
In reply to जागतिक आरोग्य संघटनेनेच by श्रीगुरुजी
जागतिक आरोग्य संघटनेनेच प्रयोगांती हे औषध फारसे उपयुक्त नाही असे सांगितले आहे.>>>>>> असे असले तरी भारतात सगळे डॉक्टर्स पहिल्या 5 दिवसात ताप उतरला नाही तर हे औषध देत आहेत, बऱ्याच लोकांचे प्राण याने वाचले आहेत. रुग्ण किंवा नातेवाईक स्वतः हे औषध दया म्हणून डॉक्टरांना सांगत नाहीयेत, डॉक्टर्स हे औषध देत आहेत आणि केंद्र सरकारने या निरुपयोगी औषधांवर निर्यात बंदी का केली आहे की आता केंद्र सरकारलाही काही कळत नाही असे तुम्हाला वाटते
जागतिक आरोग्य संघटनेने
In reply to जागतिक आरोग्य संघटनेनेच by Vichar Manus
जागतिक आरोग्य संघटनेने प्रयोगांती तसे सांगितले आहे.
https://www.google.com/amp/s/www.forbes.com/sites/jvchamary/2021/01/31/…
A large-scale analysis by the World Health Organization’s Solidarity trial consortium has cleared-up the confusion. Based on interim results from studying more than 5000 participants, the international study concluded that remdesivir “had little or no effect on hospitalized patients with Covid-19, as indicated by overall mortality, initiation of ventilation, and duration of hospital stay.”
As a consequence of being mostly ineffective, WHO recommends against the use of remdesivir in Covid-19 patients.
या औषधाचा फारसा उपयोग नाही हे सांगणारे अजून काही अहवाल -
https://www.statnews.com/2020/11/19/who-recommends-against-remdesivir-c…
https://www.healthline.com/health-news/study-finds-antiviral-meds-like-…
आवडत्या बाजूच्या
In reply to जागतिक आरोग्य संघटनेने by श्रीगुरुजी
आवडत्या बाजूच्या वर्तमानपत्रातील समजतंय का बघुयात! आजची बातमी -
https://www.lokmat.com/maharashtra/remedivir-has-nothing-do-death-task-…
उपयोगी आहे की नाही
म्हणून विषयांतर करू नका bjp च्या ऑफिस मध्ये जो स्टॉक सापडला ह्याचा अर्थ आहे .
काळाबाजार bjp च करत होती.
पंधरा ते पंचवीस हजार rupya ल विकुन जनतेची लूट चालू होती.
आपण आलात...बरे वाटले....
In reply to उपयोगी आहे की नाही by Rajesh188
1. साधू हत्याकांडाचे काय झाले? ही मारहाण भाजपने केली का?
2. सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण केली. ही मारहाण भाजपने केली का?
ह्या प्रश्र्नांची उत्तरे तुमच्या कडून बाकी आहेत....
अतिशय महत्वाच्या
औषधाचा साठा bjp ऑफिस मध्ये मिळाला तरी कशी आयडी सर्व लाज लज्जा सोडून एकतर विषयांतर करत आहे किंवा त्या गोष्टी चे समर्थन करत आहेत.
किती तो आंधळे पना .
म्हणून हे अंध भक्त.
असल्या आंधळ्या शिक्षित लोकांपेक्षा कमी शिकलेली पण व्यवहारी आणि समतोल विचार करणारी डोळस लोक खूप great आहेत.
कसे आहात?
In reply to अतिशय महत्वाच्या by Rajesh188
1. साधू हत्याकांडाचे काय झाले? ही मारहाण भाजपने केली का?
2. सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण केली. ही मारहाण भाजपने केली का?
ह्या प्रश्र्नांची उत्तरे तुमच्या कडून बाकी आहेत....
कशी आयडी सर्व लाज लज्जा सोडून
In reply to अतिशय महत्वाच्या by Rajesh188
कशी आयडी सर्व लाज लज्जा सोडून एकतर विषयांतर करत आहेसंपादक,
एकतर या व्यक्तीला अजिबात वाचता येत नाही, दुसरं म्हणजे वाचता येत असेल तर ते अजिबात समजत नाही, तिसरं म्हणजे काही सदस्यांवर वैयक्तिक टीका सुरू आहे आणि चौथं म्हणजे ही व्यक्ती प्रत्येक धाग्यावर अत्यंत निर्बुद्ध व गरळ ओकणारे प्रतिसाद देत आहे.
त्यांना आपले म्हणा....
In reply to कशी आयडी सर्व लाज लज्जा सोडून by श्रीगुरुजी
वाचन कमी असलेल्या व्यक्तींना, माहिती देणे उत्तम...
कितिही कळकळीने सान्गितले
तरी इथे काही जण असे आहेत की बातमी पुर्ण न वाचता केवळ टिका करत सुटणार.
अन्ध भक्त आणि मन्द गुलाम याना तोड नाही हे खरेच. आणि त्यातही मन्द गुलाम खरच अडाणीपणे वागत असत्तात, फक्त एकच उद्दिष्ट मोदि द्वेष...
जर औषध मोफत देतायत तर काळाबाजार कसा झाला? आणि बातमी पुर्ण वाचायचे कष्ट का घेत नाहीत लोक?
मन्द गुलामान्चे खरे दुखणे हे आहे की राष्ट्रवादीला फक्त ७५ देता आली आणि भाजपा ला ५०००....
पवारानी केले की समाजसेवा आणी भाजपाने केले की काळाबाजार
महाराष्ट्र सरकार जानेवारी नन्तर बेफिकीर झाल्यामुळे, नीट पुरेशी काळजी न घेतल्यामुळे लसीकरण सुरु झाले, तिथे गर्दी झाली आणि कोरोना वाढला.
सहमत आहे ...
In reply to कितिही कळकळीने सान्गितले by सुखीमाणूस
सहमत आहे
काही मंदभक्त आयडींना उत्तर
In reply to कितिही कळकळीने सान्गितले by सुखीमाणूस
काही मंदभक्त आयडींना उत्तर देणे अजिबात गरजेचे नसते पण तरीही. मोफत औषध वाटण्यात काळाबाजार कसा हे मंदभक्त त्यांची सुशिक्षित, व्यवहारी समतोल बुद्दी लावून सांगतील का आम्हाला? अजिबात माहिती न घेता सतत गरळ ओकणे आणि स्वतःच्या बुद्धीचे माप प्रत्येक प्रतिसादातून दिसत असताना इतरांना शहाणपणा शिकवणे हे तर मंद भक्तांचे आणि गुलामांचे विशेष लक्षण असावे असे मला वाटते. धन्य ती मंदभक्ती आणि धन्य ती गुलामगिरी. असला व्यवहारी आणि समतोल विचार मंदभक्तांकडेच असू दे रे महाराजा!
80% लोकांनी नाकारलेला पक्ष म्हणजे शिवसेना...
In reply to काही मंदभक्त आयडींना उत्तर by बिटाकाका
80% लोकांनी नाकारलेला पक्ष म्हणजे शिवसेना
माझे म्हणणे एवढेच आहे की
माझे म्हणणे एवढेच आहे की रॅमिडीसीविर जर काहीच उपयोगी नसेल तर डॉक्टरांनी ते रुग्णांना precribe करू नये, काळाबाजार, निर्यातबंदी वगैरे सगळे थांबेल.
सी. आर. पाटील या गुजरातच्या
सी. आर. पाटील या गुजरातच्या भाजप खासदाराने त्याचे सोर्सेस वापरून ५००० रेमडेसीवीर मिळवली. वर्तमानपत्रात पानभर जाहिरात देऊन त्यात स्वतःचा नंबर देऊन कार्यालयातुन मोफत घेऊन जावे असे सांगितले होते.
लिंक
आरडाओरडा करणाऱ्या चहा बिस्कीट पत्रकारांना काळाबाजार या शब्दाचा अर्थ तरी माहीत आहे का?
माहिती नसेल तर सांगतो
चोरून, गपचूप, चढ्या भावाने विक्री करणे
आणि याच पत्रकारांची ही बातमी बघा लिंक
माहिती बद्दल धन्यवाद
In reply to सी. आर. पाटील या गुजरातच्या by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
माहिती बद्दल धन्यवाद
परमपूज्य राहुल गांधी, यांचे समर्थन करणार्या लोकांना पाठवतो...