हे सरकार म्हणजे नुसते, पोकळ आश्र्वासने आणि खापर दुसर्यावर फोडण्यातच मश्गूल आहे.
1. वीज बिल कमी करू, असे आश्र्वासन दिले ... पण अद्याप तरी काहीही केले नाही.
2. औरंगाबादचे, संभाजीनगर असे नामांतर करू, असे आश्र्वासन दिले, अद्याप तरी काहीही केले नाही.
3. बलात्काराची केस असेल तर, 21 दिवसांत निकाल लाऊ, असे सांगतात पण,
A. राष्ट्रवादी युवा नेत्यावर, बलात्काराचा आरोप झाला आणि 21 दिवसाच्या आत, आरोप करणारी युवतीच गायब झाली
B. धनंजय मुंडे यांच्यावर, बलात्काराचा आरोप झाला आहे आणि अद्याप तरी ते आहे त्याच पदावर आहेत.
4. आधी पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून, झाडे तोडायला विरोध करायचा आणि नंतर झाडे तोडायची.
5. आधी शेतकरी वर्गाला हेक्टरी 25,000 ₹ देऊ म्हणून सांगायचे आणि नंतर तोंडाला पाने पुसायची.
इथे सगळेच सुशिक्षित असल्याने, फक्त मुद्देच मांडले आहेत.
वर्गीकरण
वाचने
65817
प्रतिक्रिया
145
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्यांची मुले इंग्रजी शाळेत शिकली आणि आता शब्दांचे पोकळ बुडबुडे..
मराठी बाणा जपूया, इति उद्धव ठाकरे....
आले अंगावर तर ढकल केंद्रावर ....
आधी म्हणाले, मी जबाबदारी घेतो
केंद्रीय सरकार पेक्षा
कुठली?
In reply to केंद्रीय सरकार पेक्षा by Rajesh188
जबाबदार कोण?
कारवाई केली तर फारच उत्तम .....
In reply to जबाबदार कोण? by मुक्त विहारि
आता 21 दिवसांत, निर्णय घेणार का?
पलटी मारली
राहुल गांधी,
सर्वच पक्षात
बंदी आदेश धुडकावून नगरसेविकेच्या मुलीचा धडाक्यात विवाह
कल्याण, कल्याण ... आपणा
In reply to बंदी आदेश धुडकावून नगरसेविकेच्या मुलीचा धडाक्यात विवाह by मुक्त विहारि
कायप्पावर नुकतंच आलेलं मीम
शिवभोजन थाळी घरपोच मिळणार, असे वाचलेले आठवत आहे ...
15 लाख मिळाले की
In reply to शिवभोजन थाळी घरपोच मिळणार, असे वाचलेले आठवत आहे ... by मुक्त विहारि
हाहाहा
In reply to 15 लाख मिळाले की by Rajesh188
तुमच्या का पोटात दुखतंय..
In reply to हाहाहा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवरा...!
In reply to तुमच्या का पोटात दुखतंय.. by चौकस२१२
दोन महिन्यापुर्वी मी आणी सौ
In reply to शिवभोजन थाळी घरपोच मिळणार, असे वाचलेले आठवत आहे ... by मुक्त विहारि
माहिती बद्दल धन्यवाद
In reply to दोन महिन्यापुर्वी मी आणी सौ by चौथा कोनाडा
हो, ही देखील मी चाखलेली आहे,
In reply to माहिती बद्दल धन्यवाद by मुक्त विहारि
नक्कीच ...
In reply to हो, ही देखील मी चाखलेली आहे, by चौथा कोनाडा
करोनाचे राजकारण करणाऱ्यांना समज द्या!
आहो ... इतकेच काय .. बंद
In reply to करोनाचे राजकारण करणाऱ्यांना समज द्या! by मुक्त विहारि
आनंद आहे
In reply to आहो ... इतकेच काय .. बंद by सुक्या
महण
महण
सगळ्या लसीपुरवठा वादावर राज्यानी एकत्र येउन काम करणे आवश्यक आहे.
पुण्यात व्हेंटिलेटर्स बेड संपले, ऑक्सिजन बेडसचाही तुटवडा....
COVID सेंटर व्यवस्थित चालत आहेत
YOU SAID IT! [..By R K
In reply to COVID सेंटर व्यवस्थित चालत आहेत by Rajesh188
चांगल्या कामाचे कौतुक करण्याचा मनाचा मोठेपणा माणसाकडे असावा.
In reply to COVID सेंटर व्यवस्थित चालत आहेत by Rajesh188
नक्की खरे कुणाचे?
नक्की खरे कुणाचे?
In reply to नक्की खरे कुणाचे? by बबन ताम्बे
WHO ला काय कळतं म्हणणाऱ्या राऊतांनी......
सोनिया-राहुल गांधींची खिल्ली उडवल्याबद्दल कॉंग्रेसकडून....
वरील बातमीची लिंक देतो ....
In reply to सोनिया-राहुल गांधींची खिल्ली उडवल्याबद्दल कॉंग्रेसकडून.... by मुक्त विहारि
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी, सांगा गरिबांनी जगायचं कस?”
+१
In reply to “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी, सांगा गरिबांनी जगायचं कस?” by मुक्त विहारि
अहो .....
In reply to +१ by कॉमी
ते
आज व उद्या (दि १ मे आणि २ मे,
Thackeray Appeal to Doctors
काहिच्या काही.
In reply to Thackeray Appeal to Doctors by मुक्त विहारि
एकही,
In reply to Thackeray Appeal to Doctors by मुक्त विहारि
हे दळभद्री सरकार त्यांच्या
In reply to एकही, by प्रसाद_१९८२
हे दळभद्री सरकार त्यांच्या कर्माने जेंव्हा पडेल तेंव्हा पडेल मात्र तो पर्यंत महाराष्ट्राचे व महाराष्ट्रातील जनतेचे हे दळभद्री नक्कीच वाटोळे करणार.+ ९९९९९९९९९९९९.... महाराष्ट्राचं नशीबच फुटकं म्हणून इतकं नालायक, निष्क्रीय, ठोंब्या सरकार महाराष्ट्रावर लादलं गेलं. सेनेशी युती करून आपल्या मतांवर सेनेचे आमदार निवडून आणण्याची अवदसा भाजपला आठवली हे महाराष्ट्राचं दुर्दैव.मी हिंदू आहे हिंदुत्ववादी नाही..... राहुल गांधी
मी हिंदू आहे हिंदुत्ववादी
In reply to मी हिंदू आहे हिंदुत्ववादी नाही..... राहुल गांधी by मुक्त विहारि
आमचं हिंदुत्व शेपूट घालणारे आणि पळपुटं नाही - संजय राऊत
“…तेव्हा पळून गेले होते”;
मी हिंदू आहे
योग्य उत्तर
In reply to मी हिंदू आहे by सुबोध खरे
बळीराजाचे सर्जा-राजावरील प्रेमच जिंकले, बैलगाडा शर्यतीच्या निर्ण
द्वेषाला हरवण्याची हीच योग्य वेळ... राहुल गांधी यांचे ट्विट
हिंदुत्त्वापासून दूर गेल्याच्या प्रश्नावर संजय राऊतांचे उत्तर;
राहुल गांधीसुद्धा आमच्याच
In reply to हिंदुत्त्वापासून दूर गेल्याच्या प्रश्नावर संजय राऊतांचे उत्तर; by मुक्त विहारि
जनतेच्या शक्तीसमोर दडपशाही टिकत नाही ; शरद पवार यांचे मोदींवर टी
‘झुकेंगे नही’ हा पुष्पातील डायलॉग शिवसेनेच्या बाण्यावरूनच घेतला
“मुख्यमंत्री त्या प्रवृत्तीचे नाहीत”..जयंत पाटलांची प्रतिक्रिया
ह्रदयनाथ मंगेशकरांच्या मुद्द्यावरुन राऊतांनी हात जोडले
“पोलीस विभागाचं काम वाढवू नका”, गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी रा
भाजपने पाठित खुपसला!; गोव्यात आदित्य ठाकरेंनी केला 'हा' मोठा गौप
काल एक क्लीप पाहीली, त्यात
परमपूज्य राहुल गांधी आणि त्यांचे मौलिक विचार
In reply to काल एक क्लीप पाहीली, त्यात by खटपट्या
बरोब्बर!
In reply to काल एक क्लीप पाहीली, त्यात by खटपट्या
“आम आदमी पार्टीचा उदय राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला” ; प्रियं
हा .... हा .... हा .... !
In reply to “आम आदमी पार्टीचा उदय राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला” ; प्रियं by मुक्त विहारि
त्यांचे ठीक आहे ...
In reply to हा .... हा .... हा .... ! by चौथा कोनाडा